बानाईताई तुमच्या बोलण खूप छान आहे खूप छान बोलता थोडे शिक्षण शिकले पाहिजे होते न शिकता सुद्धा किती छान आणि स्पष्ट बोलता आहे त्या परिस्थितीत कीती छान रहात. आहे खूप छान 🙏
पाहुणे, आपण या अमावास्येला कधीच गटारी अमावस्या म्हणत नव्हतो. ही दिव्याची आवस किंवा दीप अमावस्या असे नाव आहे. परंतु आपण खुप परिश्रमातून सर्व सण समारंभ साजरे करता ते खूपच कौतुकास्पद आहे. कोणताही कंटाळा आळस न करता आमच्यासाठी रोज व्हिडिओ बनवता. हीच लाखमोलाची गोष्ट आहे. धन्यवाद आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
मला तुमचं हे जीवन खूप आवडतं. डोईवरचा पदर पडू देत नाहीत ह्या स्त्रिया. खूपच छान. ही संस्कृती आहे आपली. नाही तर नुसती अश्लीलता भरलीय इन्स्टाग्रामवर युट्यूबवर. दादांचे व्हिडिओ पाहून खूप मन प्रसन्न होते. जगण्याची उमेद मिळते.❤❤
दादा आपण प्रत्येक सण बाहेर असुनही मोठ्या आनंदाने साजरा करता हि फार मोठी गोष्ट आहे. आपल्या ज्या परंपरा आहेत सणासुदीच्या त्या आपण जोपासता .खुप छान वाटत हे सर्व पाहून.
बनाई ताई आपण निसर्गाच्या सानिध्यात 24 तास राहून संपूर्ण कुटुंबाची धुरा आपण स्वतः सांभाळता व सगळ्यांवर आपली सारखी प्रेम असते सिद्धू भाऊ आपण कुटुंब प्रमुखाची जबाबदारी खूप काळजीने निघून नेता देवीचा नैवेद्य म्हणून आपण कुटुंबातल्या महिलांना प्रथम मान दिला त्याबद्दल आपले शतशत आभार महिलांचा सन्मान कशा पद्धतीने ठेवल्या जातो ही आपल्याकडून शिकण्यासारखे आहे
असेल त्यात संमाधन मानणारे तुमच्यासारखे खूप थोडे लोक असतात तुम्ही खूपच भारी आहात ❤❤❤ जसे असेल तसे साजरे करता खूप छान तुम्हाला खूप सुख समृध्दी लाभो गटारी अमावस्या च्या खूप खूप
मी रोज व्हिडिओ पाहतो, तुमचं जीवन कसे जगता,ताई तुम्ही कीती छान बोलता ऐकायला मज्जा येते, कैमरा समोर बिनधास्त बोलता न लाजता,आज गटारी अमावस्या कार्यक्रम साजरा करता फार सुंदर ❤❤
तुमचा धनगरी वाडा बर्याच दिवसांनी पाहात आहे आम्ही नगर जिल्ह्यातील आमच्या वावरात वडा बसवत होतो तुमचा घाटातला विडीओ बघुन खूप छान वाटले खुप खडतर जिवन आनंदी रहाता खुप शुभेच्छा अभिनंदन करतो
उत्कर्ष आश्रम शाळेत माझे सगळे मित्र धनगरांचे होते आणि अजून हि आहेत 15 वर्षा नंतर.....त्यामुळं तुमचं सगळं प्रकार माहित आहेत खूप छान वाटत आता ही पाहून.....खूप आवडीने पाहत असतो तुमचे व्हिडिओ😘😘😘😋😋
🎉🎉😂😂 खरोखर बाणाई तू किती हुशार सुंदर आणि स्वच्छ राहते ग तुझ्याकडे पाहून मला खूप माझ्या गव्हाच्या आईची आठवण येते मावशीची पण एक माझी मावशी पण अशीच कष्टाळू होते आणि खूप सुगरण होते त्यांच्या हाताला खूप चांगली चव पण होते पण तो तर हिंडत फिरत असून सुद्धा किती काम करते तुला सलाम सलाम सलाम
बानाई बाई खूप छान आहे ह्या परिस्थतीत सर्व आनंदाने करते तुमच्या घरची लक्ष्मी आहे. भाऊ तुमची पण साथ त्यांना चांगली आहे. सागर पण गुणी आहे . बाणाई अन्नपूर्णा आहे.
पूजा नैवेद्य सवाष्णी किती सगळं साग्रसंगीत आणि परंपरागत पद्धतीने साजरा करतात सरळ साधं कुठलंही अवडंबर न माजवता. खूपच छान भोळा भाबडा भाव सिध्दीस जावं 🙏🙏🙏🌹
सगळे काही असुनही रडणारे लोक आपण पहातो,पण असेल त्या प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही ज्या आनंदात "जिवन" जगता ना सदु दादा नि बाणा ई ताई त्याला सलाम ❤❤🎉🎉
खरंच अप्रतिम सांस्कृती च दर्शन घडलं....खुप खूप धन्य आहेत माउली तुम्ही...काहीच नसताना खुप काही असल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे. ❤❤❤❤❤
बानाईताई तुमच्या बोलण खूप छान आहे खूप छान बोलता थोडे शिक्षण शिकले पाहिजे होते न शिकता सुद्धा किती छान आणि स्पष्ट बोलता आहे त्या परिस्थितीत कीती छान रहात. आहे खूप छान 🙏
एकीकडे हे भिकारडे राजकारण कुठे आणि दुसरीकडे ही अशी मनमिळाऊ माणसे .खुपच कठीण परीस्थितीत जिवन जगायचे हे या माणसांकडून शिकावे .
बानाई ताई तुम्हाला पाहून, कसे आनंदी असावे हे समजले, मी माझ्या सर्व दुःख विसर्ते. खरच तुझ खूप खूप कौतुक.
पाहुणे, आपण या अमावास्येला कधीच गटारी अमावस्या म्हणत नव्हतो.
ही दिव्याची आवस किंवा दीप अमावस्या असे नाव आहे.
परंतु आपण खुप परिश्रमातून सर्व सण समारंभ साजरे करता ते खूपच कौतुकास्पद आहे. कोणताही कंटाळा आळस न करता आमच्यासाठी रोज व्हिडिओ बनवता. हीच लाखमोलाची गोष्ट आहे. धन्यवाद आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
मला तुमचं हे जीवन खूप आवडतं. डोईवरचा पदर पडू देत नाहीत ह्या स्त्रिया. खूपच छान. ही संस्कृती आहे आपली. नाही तर नुसती अश्लीलता भरलीय इन्स्टाग्रामवर युट्यूबवर. दादांचे व्हिडिओ पाहून खूप मन प्रसन्न होते. जगण्याची उमेद मिळते.❤❤
आज रविवार आहे, कामाला सुट्टी असल्याने मी आज पूर्ण दिवसभर तुमचेच व्हिडिओ बघितले.. खूप छान आहेत व्हिडिओ..
धन्यवाद 🙏
बाणाई खरी सुगरण आहे कुठल्याही परिस्थितीत आनंदी असते खरच खूप कौतुक आहे
दादा आपण प्रत्येक सण बाहेर असुनही मोठ्या आनंदाने साजरा करता हि फार मोठी गोष्ट आहे. आपल्या ज्या परंपरा आहेत सणासुदीच्या त्या आपण जोपासता .खुप छान वाटत हे सर्व पाहून.
बनाई ताई आपण निसर्गाच्या सानिध्यात 24 तास राहून संपूर्ण कुटुंबाची धुरा आपण स्वतः सांभाळता व सगळ्यांवर आपली सारखी प्रेम असते सिद्धू भाऊ आपण कुटुंब प्रमुखाची जबाबदारी खूप काळजीने निघून नेता देवीचा नैवेद्य म्हणून आपण कुटुंबातल्या महिलांना प्रथम मान दिला त्याबद्दल आपले शतशत आभार महिलांचा सन्मान कशा पद्धतीने ठेवल्या जातो ही आपल्याकडून शिकण्यासारखे आहे
आपली परंपरा जपणारी अशी ही साधी भोळी माणसं। एवढ्या कठीण परिस्थितीत आनंदी रहातात आपल्याकडे सर्व सुख सुविधा असून ही आपण कायम तणावात जीवन जगतो ।
असेल त्यात संमाधन मानणारे तुमच्यासारखे खूप थोडे लोक असतात तुम्ही खूपच भारी आहात ❤❤❤ जसे असेल तसे साजरे करता खूप छान तुम्हाला खूप सुख समृध्दी लाभो गटारी अमावस्या च्या खूप खूप
अशीच खरी साधी भोळी भक्ती देवालाआवडते
मन मोकळ्या मनाची माणस आहेत लय गोड बोलण कामही त्यांच तसच माणुसकीच लय भारी
जीवन कितीही खडतर,कष्टप्रद असो परंतु ते मस्तपैकी जगायचं असतं हाच संदेश आपण सर्वांना देत आहात.धन्यवाद दादा आणि बाणाई.असेच सुखी आणि समाधानी रहा.🌹💐👌👍
खुप छान व्हिडिओ खुप छान मटणाचे क़ोड्यास लय भारी
Dada khup chhan mala tumche video khup aaavdtat tumchyabarobar koknat bokdacha mutton khayla aavdel
आमची धनगर साधी भोळी भाबडी प्रामाणिक कष्टकरी माणसं खूप प्रेमळ कणखर.
जुनी पद्धत जपा,त्यातच खरी मजा आहे.खेडेगावात अजून ही पद्धत जपली जाते ❤
मी तुमचे व्हिडिओ रोज बघते मला फार आवडतात
एवढी साधे भोळीभाबडी माणसं यांना तोड नाही. खरचं हके भाऊ मनापासून गटारीची शुभेच्छा 🌷
🙏
खूप छान भाजी बनवली ताईने तोंडाला पाणी सुटलं राव😊
मी रोज व्हिडिओ पाहतो, तुमचं जीवन कसे जगता,ताई तुम्ही कीती छान बोलता ऐकायला मज्जा येते, कैमरा समोर बिनधास्त बोलता न लाजता,आज गटारी अमावस्या कार्यक्रम साजरा करता फार सुंदर ❤❤
एकच नंबर... मस्तच आहे गावठी कोंबड्याचा बेत...👌👌🙏🙏 जय मल्हार...🙏🙏🚩🚩
समाधानी माणसं आहेत , बाणाई तुझे खरच कौतुक वाटते.
जोरात झाली गटारी म्हणायचं👌👌
निसर्गाशी तुमचं अतूट नाते आहे,---निसर्ग आणि तुम्ही दोघेही श्रेष्ठ आहात.
मला आवडत तुमचं जीवन👌👍
तुमचा धनगरी वाडा बर्याच दिवसांनी पाहात आहे आम्ही नगर जिल्ह्यातील आमच्या वावरात वडा बसवत होतो तुमचा घाटातला विडीओ बघुन खूप छान वाटले खुप खडतर जिवन आनंदी रहाता खुप शुभेच्छा अभिनंदन करतो
मस्त जेवण बनवले आहेत सर्वांनी मिळून .
देवाच्या नावाने तुम्हाला पण खायला मिळणार आहे
पावसाळ्यात असे हेल्दी खायलाच पाहिजे .
खरोखर अन्नपूर्णा आहे बाणाई 😍😍
ह्याला च देवावरची खरी श्रद्धा म्हणायचं ❤
👌👌👌 आमच्या जुन्नर चा उल्लेख आला तुमच्याकडून भारी वाटलं....
बानाईआई खरोखरच अन्नपूर्णा आहे सलाम आहे बानाई ताई तुला
उत्कर्ष आश्रम शाळेत माझे सगळे मित्र धनगरांचे होते आणि अजून हि आहेत 15 वर्षा नंतर.....त्यामुळं तुमचं सगळं प्रकार माहित आहेत खूप छान वाटत आता ही पाहून.....खूप आवडीने पाहत असतो तुमचे व्हिडिओ😘😘😘😋😋
मस्त रहा आरोग्य संपन्न जीवन जगा
आखड जत्रा छान साजरी केली आहे व्हिडीओ छान बनवला आहे आवडला.
खूप छान वाटते दादा आणि वहिनी, सुखी रहा, रसा बघून तर खरेच तोडला पाणी सुटले.
खुप छान👌👌👌
छान आणि उत्तम मराठी पाऊल पडते पुढे
अंधार असूनही किती सुखाने जेवत आहत👌👍🙏
Rassa pahunch todala pani sutl. Ek no 👍
खूपच छान दादा
असं वाटतं की एकदा तुमच्यासोबत जेवण करावं. जीवनाचा खरा आनंद तुम्ही घेता. असेच आनंदी रहा. देव तुमची रक्षा करो
बनाई ताई किती छान बोलल्या..सर्वांनी मिळून सन साजरे करण्यात खाण्यात जी मज्जा असते ती आपल्या पुरते करून खाण्यात करण्यात नसते..
मस्त पैकी
वहिनी खूप छान video 🙏🙏👌👌👍
मस्तच आखाडा जत्रा साजरी केली 🙏🙏
खुप सुंदर गटारी साजरी केली एकत्र मस्त वाटल दादा❤
खूप छान विडिओ आहे नमस्कार
Khupch chan video astat Bhau ani Bana aai amhi pan dhanger ch ahot
गटारी एकदम जोरात आहे 👌👌🌹🌹
Shrigonda amche gav ahe dada nav ghetle tumi yatra khupch bhari ek no
आम्ही तुमचे सगळे व्हिडीओ पाहिले बानाई खुप हुशार आहे आम्ही जशा स्वपाक त्याच पध्दतीने करतेतरीही आम्ही व्हिडिओ पहातो आम्हाला खुप खुप आवडते🎉🎉😊😊
Very nice video..
Nice recipe..
Very nice group..
Enjoy every special moment..
अतिशय सुंदर सादरीकरण
Mastach bet.
Gattri party ganyavarchya hardik subechya video khup mast laybhari aahe
Bharich keli gatari 👍👍👍
Khup chan ekda vadyla bhet dychi ahe
Khup chan keli gatari matan 1no kel vahini
सुंदर स्वयंपाक करतात 😘
मस्तपाकि तर्री बघून तोंडाला पाणी सुटलया,----पनवेल ला आल्यावर कधीतरी जेवायला येणार बघा वाड्यावर👌👌
निसर्गाच्या कुशीत ही लेकरे छान जीवन जगत आहेत
खूप छान आहे गटारी जत्रा बानाई ताई सुगरण आहे
मस्तच आहे गटारी अमावस्या साजरी केली छान वाटले धन्यवाद
झणझणीत बेत 😋👌👌👌👌👌👌
मस्त 👌👌 खूप छान व्हिडीओ 👏👏💐💐💐
आम्हा धनगरांचे प्रेरणास्रोत म्हणजेच पशुसंवर्धन ❤
जय शिवराय, जय मल्हार, जय अहिल्या
बहुत अच्छा लगता हैं, aap अच्छा स्वादिष्ट hain
🎉🎉😂😂 खरोखर बाणाई तू किती हुशार सुंदर आणि स्वच्छ राहते ग तुझ्याकडे पाहून मला खूप माझ्या गव्हाच्या आईची आठवण येते मावशीची पण एक माझी मावशी पण अशीच कष्टाळू होते आणि खूप सुगरण होते त्यांच्या हाताला खूप चांगली चव पण होते पण तो तर हिंडत फिरत असून सुद्धा किती काम करते तुला सलाम सलाम सलाम
बानाई बाई खूप छान आहे ह्या परिस्थतीत सर्व आनंदाने करते तुमच्या घरची लक्ष्मी आहे. भाऊ तुमची पण साथ त्यांना चांगली आहे. सागर पण गुणी आहे . बाणाई अन्नपूर्णा आहे.
आम्ही नगर अकोले च आहे तुमचे सगळे विडियो बघतो खुप छान वाटत ऐकायला
भाऊ आज जेजुरीला आलो होतो खूप छान दर्शन झालं तुम्ही येयला पाहिजे होतं पण तुम्ही बाहेर आहात आज छान नियोजन केलं भाऊ यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏
पूजा नैवेद्य सवाष्णी किती सगळं साग्रसंगीत आणि परंपरागत पद्धतीने साजरा करतात सरळ साधं कुठलंही अवडंबर न माजवता. खूपच छान भोळा भाबडा भाव सिध्दीस जावं 🙏🙏🙏🌹
खुपच छान साहेब, अप्रतिम.
खुपच छान विडीओ हाकेदादा व बाणाई
बांनाई एक उत्तम गृहिणी आहे 😊😊
बानाई खरोखरच सुगरण आहे.
लय भारी. मस्त.
मस्त,आनंदी रहा.
खरच खूप छान बनवता तुम्ही 👌👌👌👌
❤❤omg
मस्त गटारीचे जेवण झाले आहे. जय मल्हार
Mast paikki jatra sajri Keli aahe chhan video Jay malhar
छानच बेत केला 👌👌👌
फुल एन्जॉय गटारी🎉🎉❤❤
Mala pn kup aavdtat tumche video khrach Tumi Chan Chan banvta video
खूप चविष्ट सलाम तुमचा सर्व ना
Me roz tumcha blok bagto khub bhari watye
Mastch banvle chicken 🐓 gravy Tai 👌👌😊
दादा खूप छान व्हिडिओ सकाळी लवकर केलं असत तर तुमची बहीण सवास न चार झाले असते बाणाई मटण बनवण्याची पद्धत मस्त आहे छान झाला देवीचा कार्यक्रम वाडा वर
Khup chhan video aani chiken
Khup.chaan.🙏
मस्तपाकि झाला व्हीडिओ,कालपासून वाट बघत व्हतो👌👍
बानाई ताई खुप छान रेसिपी बनवते आज सागरला मिठाच पाणी काढलेलं दिसत नाही
एक नंबर भाऊ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Siddhubhau tumchi akhad jatra khup avadli. Janglat rahun pan tumhi anandane San sajra kela. Amhi pan janglat rahto pan cementchya. Khup anand vatla. Balumamacha tumhala Ashirwad ahe.
मटनाचाबेत लय मस्त दादा 😮😮❤❤❤😊
Nice video
Lay Bhari
मला बाणाईस खूप आवडते खूप छान बोलते काम पण किती छान करती काम स्वच्छ आणि निर्मळ करते
Ekdam mast mala khup aawadale