खरी सुगरण . 👌👌👌किती स्वच्छ स्वयंपाक, उत्तम रंग भाजीचा. वा. पाटा किती भरभर चालवित आहात आपण. वा. मस्त. भाजिचे भांडे किती लक्ख आहे. फार छान. खूप आशीर्वाद 👏👏👌👌👌
आशिर्वाद परमेश्वराचे उन पाऊस थंडीमध्ये उघड्यावर एवढे छान जेवण बनवते अर्चनाताई पाहून तृप्त होते मग खाऊन किती छान वाटत असेल मातीत एवढी स्वच्छता व्वा नाहीतर मार्बलचा किचन पसाराच 👍🏻
खरेच या महिलेचे खुपच कष्ट आहे. खरं तर हे जीवन खूपच सुखी आहे. कामाचा कंटाळा नाहीत करत. नाहीतर शहरातील महीलांना घरी एक जरी पाहुणे आले तरी जेवन बनवण्याचा कंटाळाच येतो.
खूप स्वच्छ पणा असतो बाणाई चा स्वयंपाक बनवताना.🤗🤗🤗🤗❤❤❤❤❤❤ हे बाणाई साठी.😊
खरी सुगरण . 👌👌👌किती स्वच्छ स्वयंपाक, उत्तम रंग भाजीचा. वा. पाटा किती भरभर चालवित आहात आपण. वा. मस्त. भाजिचे भांडे किती लक्ख आहे. फार छान. खूप आशीर्वाद 👏👏👌👌👌
आशिर्वाद परमेश्वराचे उन पाऊस थंडीमध्ये उघड्यावर एवढे छान जेवण बनवते अर्चनाताई पाहून तृप्त होते मग खाऊन किती छान वाटत असेल मातीत एवढी स्वच्छता व्वा नाहीतर मार्बलचा किचन पसाराच 👍🏻
सुंदर मटकीची भाजी बनवली बाणाईने खूप मेहनती आणि सुगरण अन्नपूर्णा च जशी
ताई तुम्ही खरच अन्नपुर्णा आहात , परमेश्वराची कृपा तुमच्यावर कायम असो .
फिरते जीवन असून सुध्दा सगळ्या भाज्या मस्त मसाला वाटून बनवते नेहमी बनाई
1 No.recipi.matkichi.rassa.jakash.GBU👌👌❤❤
बाणाई ताई खरी सुगरण.. 👌👌. मला अर्चना ताई आणि बाणाई ताई खूप आवडतात... सगळी कामं मन लावून करतात. आहे त्या परिस्थिती मध्ये हसून खेळून राहतात.. 🙏🏻🙏🏻🙏🏻
मला ही फॅमिली सगळ्यात जास्त आवडते 👌🏻🙏🏻त्यांना परमेश्वर कायम सुखी आनंदात ठेवो 🙏🏻🌹
🙏
मला पण खूप आवडते
खरच तोंडाला पाणी सुटले मटकी चे कालवण बघून.. मस्त बनवला आहे जेवणाचा बेत एक नंबर..
जीवन कसा जगायचं हे यांच्याकडू शिकायला हवे, आपल्याकडे सगळं काही असतानासुद्धा आपली नेहमी तक्रार असते
खुप च छान खुप शुभेच्छा
Banaiwaheenicha madachya matthkicha video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏
Banai tai great 👍 👌
माथ्यावर आभाळ, खाली धरती.. बनाई चा आजचा बेत.. मटकीची उसळ.. व्वा.. लय भारी. मस्त..
अन्न दात्री सुखी भव..
छान व्हिडिओ..
1 number matki chi bhaji👌👌
जिवन आनंदी कसं जगायचं हे तुमच्या कडून शिकावं..... खुप छान विडिओ असतात तुमचे
कितीही मोड्युलर kitchen असले तरी याची सर नाही नेसर्गीक आणि मस्तच............ 😘
हा समाज आपली संस्कृती आणि ओळख प्राणपणाने जपत आहे. ह्यांचा विकास आणि ह्यांच्या संस्कृतीची जपणूक दोन्ही झालं पाहिजे 🙏🙏🙏
Khup chhan
एक नंबर मटकीची भाजी 👌🏻👌🏻
मटकीच कालवण मस्त आहे. व्हिडीओ नेहमी प्रमाणेच भारी बनवला आहेस आवडला.
Chaan bhaji❤❤
Kup bari banai sugarn ahe
😊Q
भाजी भाकरी खुपच छान कमी वेळात चांगला सैपाक
वहिनीसाहेब..मटकीच कालवन खुप मस्त बनवलय.पाट्यावरच वाटन घातल्याने चांगली चव येते.सुगरन आहेत दोघी जावा.👌👌
सागरबाळ खुप गोड आहे 😍🥰
Kup bari banai sugarn ahe
ताई खुपच सुगरन व संस्कारी आहे
खूपच छान मटकी... तोंडाला पाणी सुटले आहे...
खूप खूप सुंदर बाणाई ताई तुमचं मटकीचं कालवण
Khup chan matkichi bhaji keli vahini ne
1numbr Bhaji,Mast
खूप छान❤
ताईची प्रत्येक रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटतेच😋😋😋
किती सुंदर मटकि बनविली ताई
खरेच या महिलेचे खुपच कष्ट आहे.
खरं तर हे जीवन खूपच सुखी आहे.
कामाचा कंटाळा नाहीत करत.
नाहीतर शहरातील महीलांना घरी एक जरी पाहुणे आले तरी जेवन बनवण्याचा कंटाळाच येतो.
Khup chan tai
अप्रतिम विडिओ 👌✌️👍
Nice Banai
मटकी भाजी एक नंबर
खूप छान... 👌👌
Khup chhan matakich kalwan 👌👌🙏🏻
Matki aamti akch number
खूप छान भाजी
खूप छान झाले मटकीचे कालवण 👌👌
❤ खुप छान ताई
मस्तपाकि बनवलंय मटकीच कोरड्यास बाणाई ने म्हणायचं👌👌🙏💐
Khup chan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍
जय श्रीराम,बाणाईने मटकीची ऊसळ रस्सा मस्तच पध्दतशीर वाटण घाटण करुन, चवदार बनवला!
धन्य धन्य बाणाईताई किती छान स्वयंपाक केला ऊन्हात पावसाळ्यात तरी तक्रार नाही मटकीची आमटी एकदम भारी आणि चहा चपाती किती छान खूपच कष्टाळू आहेत ताई
Khup Chan matakichi bhaji
Very nice 👍👍
बाणाई वहिनी आज तुझ्या पद्धतीने केली मटकीची भाजी मस्तच
Yek नंबर रेसिपी
लय भारी ताई 👌👌👌👌👌👌👌👌
Khupch chann Dada 🙏🙏🙏👍👍👍
👌👌👌👌ak ch number mataki banvli banai tai
एकच नंबर मटकीची भाजी 💐💐💐
खूप छान विडिओ आहे नमस्कार
banai जेवण खूप छान आणि स्वच्छ किती आहे सर्व.मस्तपैकी.
Khup. Chan
Banaee sugaran ahe.
Very nice
Vav majya tr tondala Pani sutl kharch😋
ek number kalvan
Vahiny aashich hasrat raha❤
Lay bhari 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान व्हिडिओ
Tai chan bhaji banvli ahe
एकच नंबर कालवन
Mastpaiki zale kalvan..matki bhaje 👌😋 bhanae che sochata soyepak karnache padhat chanch 👍😇
बानाई ला स्वच्छतेची मुळातच आवड दिसते आहे.एकदम आत्मविश्वास पूर्ण वावर आहे बानाई चा.
भानाई वहीणी मटकीची भाजी हाँटेलचया भाजी पेक्षा सुंदर झाली
खुप छान भाजी दिसत्
मस्त व्हिडीओ
मला हे कुटुंब खूप आवडत देवा सगळ्यांना सुखात ठेव 🙏🙏🌹🌹🚩🚩
छान 👌👌👌
निरागस.जीवन😊
दादा लय भारी जय मल्हार
वहिनी मोड आलेले मटकीचे कालवण खूप भारी वाटले👌👌👍 सागर🤗 खूप नटखट आहे.😊video खूप छान वाटला ❤️👌👌👍
1no 👌👌
लय भारी व्हिडिओ 👌👍
एक च नंबर ❤
Khup bhari vatal Bagun
👌👌🏻👌🏻
मलापण ही फॅमिली आवडते बाणाई खूप छान पदार्थ करते उसळ खूप छान केलीय देव त्याना सुखी ठेवो खूप आनंदात असतात😊
Ranmayva kupach mast
Mast ch matki ch kordyas
खुप छान 👌👌
Khup chhan ताई
Ghari bhijun keli wow
1no tai 👌👌👌👌
बानाई खूप धावपळ करते खूप छान आहे चागली आहे सर्व एकदमच मस्त आहे ज़्योती पाटील नागपूर
मस्त छान मटकीची भाजी मी पण बनवते छान होते दादा व्हिडिओ लवकर लवकर टाका ना खूप वाट बघावी लागते
Lay Bhari...👌👌👌👌💐🙏🙏🙏
Hii...khup Chan asatat tumache video...
खुप छान ताई
धन्य ती बानाई माऊली
Bahut badhiya khana 👍
Khup chhan mahiti yala aamhi usal kihya aamti mhanto kalvn tar matn machhi sukt yach hot pan chhan kodyas Jay malhar