दादा तुम्ही फेमस यु ट्यूबर्ला पण मागे पाडले...व्हिडिओ ला कमी वेळेत जास्त लाईक आणि व्ह्यूज येतात आणि एकही वाईट कमेंट नसते विडिओला..तुम्ही जे करता ते लोकांना खूप आवडते...खूप मस्त अशीच प्रगती करा आणि जेवण दाखवत जा..
खरच बाणाई अन्नपुर्णा आहे,लोच,व सर्व च स्वंयपाक छान बनवतात माझ्या पण तोंडाला पाणी सुटले खरच ❤❤सागर तिखट भाज्या खातो छान आणि विशेष म्हणजे सागर ची लई भारी झालय म्हणतो ते फार ऐंकायला गोड वाटते सर्व जण फार छान आहेत, असेच आनंदित रहा सदैव ❤❤
Wow khupch mastt aamti mee pan Karin, banai archna sagar kisan hakebhavu Jase kutumbatlech astil ase vatate. Mee USA la Astana pan roj pahaychi Maja yete sarva padarth khupch Chan.roj like kartech.
काहीही असुदे बना ई मस्त व्हिडियो बनवते गावठी भाषेत मस्त बोलते सर्व प्रकारच्या रेसिपी ती बनवते सुगरण आहे असेच प्रेमाने राहा देव तुमचं भल करो सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤
मधुरा रेसिपी ला आमची बाणाई हजारदा मागे टाकेल, ना किचन,ना कुठली सुखसुविधा, जस आहे टस, किती छान,सागर दिसला नाही झोपला होता वाटत..
सागर जरा उशिरा दिसला,,मी अगोदरच कमेंट केली होती
बाणाई ताई तुझी भाषा
कानाला मनाला गोड वाटते हं..आपल्या गावाची गावबोली, ऐकायला एकदम भारी वाटत.💯💯💯💐💐💐
बांनाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा आहे
दादा तुम्ही फेमस यु ट्यूबर्ला पण मागे पाडले...व्हिडिओ ला कमी वेळेत जास्त लाईक आणि व्ह्यूज येतात आणि एकही वाईट कमेंट नसते विडिओला..तुम्ही जे करता ते लोकांना खूप आवडते...खूप मस्त अशीच प्रगती करा आणि जेवण दाखवत जा..
जय श्रीराम, बाणाईने मस्तच बनवलीन,काळ्या घेवड्याची ऊसळ भाकरी!
लय भारी काळ्या वटाणयाची आमटी, लोणचे तोंडाला तर सारख पाणी सुटतय येतो आम्ही पण लोणचे खाया. बाणाई सल्युट सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤
Kala ghevda mastch 👌👌pan te lonch 😮tondala pani sutatay 😋😋😊👍👍
काळ्या घेवड्याचे कालवण मस्तच आणि लोणचं मस्तच 👌👌👍
व्वा मस्तच 👌 एक नंबर काळा घेवडा
🙏
तंजानिया अफ़्रीका से आपके चैनल को देख रही हू। बहुत बढ़िया वीडियो है बहन
🙏
माझी तर खूपच आवडती आहे काळ्या वाटाण्याची भाजी. सुगरण बाणाई छानच भाजी. खा मस्तपैकी.
सिध्दू असेच रोज रोज व्हिडिओ टाकत जा छान वाटत तुमचे व्हिडिओ पाहून 👌👌🌹🌹
Vahini rasaa aajun kanahi kela bhaji mast hoti ❤❤
खरच बाणाई अन्नपुर्णा आहे,लोच,व सर्व च स्वंयपाक छान बनवतात माझ्या पण तोंडाला पाणी सुटले खरच ❤❤सागर तिखट भाज्या खातो छान आणि विशेष म्हणजे सागर ची लई भारी झालय म्हणतो ते फार ऐंकायला गोड वाटते सर्व जण फार छान आहेत, असेच आनंदित रहा सदैव ❤❤
खुप छान भाजी आहे बानाई ❤❤👌👌
घेवड्याच्या भाजीची वेगळी पद्धत मला खूपच आवडली घेवडा आधी तुम्ही भाजून घेतलं वहिनी हि एक आम्हाला टीप मिळाली❤❤❤
खुप छान आमच्या इकडे काळे वाल म्हणतात, मला खुप आवडते,
मस्त झालं कालवण बाणाई ताई आणि लोणचं पण एकच नंबर🎉❤❤❤
साक्षात अन्नपुर्णा आहेस तु बाणाई,👌👌❤
बानाई घेवड्याची भाजी खरोखर एकच नंबर कारण वाटून मसाला आणि मनापासून केलेला स्वयंपाक कधीच खराब होत नाही 👌👌👍👍
खुप छान घेवड्याची भाजी👍👌👌😋
काळया घेवडयाची भाजी छान झाली आहे ताई
काळ्या घेवड्याची भाजी एकच नंबर बाणाईताई. ❤❤❤
Kala pavta mitacha sijavla tar lay bhari lagto dada ❤❤❤❤❤❤
Banai kiti Chan bolte sagarashi to pan man dolavato khup chan
वाव खूपच छान बानाईताई तुमची भाजी बघून भाज्या करायला शिकलो सागरला आमच्या परिवाराकडून गोड गोड पापा सागर बाळा ❤
Mla kala ghevda khup aavdto 😊
Sarve partnache padhat khupch chan ahe vahin che manun bhaje Ekdam chavdar hot asnar..nice 👌👌👍👍😇
लय भारी काळ्या घेवड्याची आमटी... 😊😊 सातारा स्पेशल.....😊😊
व्हय अक्के...
जावळी खोर्यातले आम्ही..
लावणीत बांधावर बसून ज्वारी ची भाकरी घेवड्या च्या आमटीत कुस्करून आन सुक्का बोंबील न्हायतर सुकट.... आहाहाहाहा लय भारी वाटतं आठवलं तरी
Khupch chan... Swami tumchya pathishi aahet
👌👌खूप छान .मला तर लय आवडतो काळा घेवडा.
काळा घेवड्याची आमटी एक नंबर❤❤
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
खूप सुंदर काळ्या घेवड्याची आमटी👌👌, लोणचं पण एकच नंबर तोंडाला पाणी सुटले 😂
एकदम छान घेवड्याची भाजी
Mast bhaji 👍👍👍👍
खूप छान❤❤❤❤
व्वा छान झाली ताई मी पण करणार आहे अशीच काळ वालाची कालवन तुम्ही करता तशीच रेसिपी करते सगळ्या ✌️👍👍👍👌👌
मस्त पैकी एक नंबर भाजी झाली बानाई ताई खुप सुगरण आहे माझी ताई
खूप छान बनवलं आहे काळया घेवडयाच कालवन
सिम्पल आणि साधे विडिओ , पण बघायला मजा वाटते,❤
🙏
बाणाईनी काळया घेवडयाची आमटी वाटण घालून छान केली सगळ्यांना एकत्र जेवताना बघून खूप छान वाटले विषेश म्हणजे बाणाई आणि अर्चना जेवताना बघून खूप छान व्हिडीओ
लोणचं बघून तोंडाला पाणी सुटले बानाईताई 😊
एक नंबर आहे काळा घेवडा
छान रेसिपी
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान काळया घेवडयाचे कालवण व लोणचे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
Kup Sundar aahe
बाणाई स्वयपाक छान बनवते, आता वाड्यावर एक कुकर आणा. म्हणजे आशा बिया वगैरे पटकन मीठ टाकून वाफावता येतात
Shri Swami Samarth.
Dada aamchi banai tai 5 star hotel peksha chan Jevan banavte.
Mazy natvana ajun jevn ghlav lagt.n ha sager mast aply hatani ktkt n krata roj jevto.bghun khup khup anand vato. Pratibha bokil .from pune.
Mastach banai sagar pan je banavta te khato bhari ahe
खुप खुप छान आमटी झाली आहे.
Pani sutl tondala 😋😋😋sagl poshtik milt shshariralanice vlog da
बाणाई वहिनी घेवड्याची भाजी एक नंबर 👌👌😋😋
Ukadun ghyache mhnje kadvat nahi lagat
Masst👍
Nice video Banai Tai dada
भाजी खूप छान रेसिपी 👌👌👍🏽👍🏽
Banai तुमच्या सगळ्या रेसिपी मस्त असतात ,शूटिंग पण छान.बोलतात पण छान
Khup chan banai sugran ahe kahi kela tari khup chavdar banavate. Sidhu dada, kisan nashibvan ahet
Wow khupch mastt aamti mee pan Karin, banai archna sagar kisan hakebhavu Jase kutumbatlech astil ase vatate. Mee USA la Astana pan roj pahaychi Maja yete sarva padarth khupch Chan.roj like kartech.
ताई तुमची video khup छान असतात..
मस्त झाली भाजी आम्ही पण बनवतो एक नंबर आमची आवडती भाजी
Khup sundar.
एकच नंबर बानाई ताई
Kala ghevdyachi amti 1number
Bane Tai khoob Jaan jevan
व्हिडिओ स्किप करावासाच वाटत नाही यांचा 😊😊😊 एकदा सुरुवात केली की एंड कधी येतो ते कळत नाही 😊😊
🙏
अतिशय छान व्हिडिओ असतात तूमचे.अशेच चांगले व्हिडिओ बनवत जा
👍
Khup mast ❤
रोज जीवन जगत असताना मेंढपाळाला प्रत्येक विषयाचा संघर्ष हा करावाच लागतो ओन्ली धनगर आडगावकर❤❤❤🎉🎉🎉
बाणाई फार छान जेवण बनवते लोणचे कसे केले
ruclips.net/video/D9EP8n1cr_8/видео.html
सागर गडीच भारी आहे
राम राम
बाणाई,खुप,छान,रेसिपी❤
आनंद🎉🎉🎉
😊😊
Amhi tumche vidio roj baghto chhan vat tay roj takat ja
खूप छान काळे घेवडे
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹
मस्तच
एकच नंबर जेवण भाऊ 🙏🙏🙏🙏
Khup thandi aahe kalji ghya.
छानच .
1no jhali amti mast 👌😘💐🌹👍
खुपच छान ताई
Mala tar video khup aavdtat
काहीही असुदे बना ई मस्त व्हिडियो बनवते गावठी भाषेत मस्त बोलते सर्व प्रकारच्या रेसिपी ती बनवते सुगरण आहे असेच प्रेमाने राहा देव तुमचं भल करो सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
खुप सुंदर
Khup Chan
खूप खूप छान विडिओ
मस्त बेत आहे
बानाई तू मला खुपच आवडते मी येऊ का तूझ्या कडे रहायला मला तूझ्या हातच जेवायच आहे गरमा गरम भाकरी भाजी काळ्या घेवडा ची भाजी मटण
मेंढरं वळायला जावा लागेल 😂
Khup chhan tai 👌👌👌🤗
सागर तिखट पण खातोका
काय भारी
👌👌👌
Wow