बाणाई ताईच किती कोतुक करावं.आम्हाला गॅसची सुविधा असून कंटाळा येतो बनवायचा.ताई चुलीवर इतकं काम करून सगळे पदार्थ हसतमुखाने बनवते आणि खाऊ घालते.ग्रेट आहे ताई तू.
खरच तुमचं किती करावं कौतुक हेच कळत नाही आहे सगळे सण वार खूप आनंदाने साजरे करतात आणि तुम्ही पहिला मान देवाला देत आहेत देव तुमचे रक्षण करो काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
सगळे आईशोआराम पायाशी लोळण घेत आहेत तरी सुखी जीवन वाटत नाही. रात्र रात्र झोप येत नाही मग तुमच्या व्हिडिओ मध्ये च आनंद घ्यायचा. खुप नशीबवान आहे तुमची फॅमिली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बानाई तुझे लाडू खुप छान झालेत कारण सर्व गडी माणसांनी एवढे आवडीने खाल्ले आणि जेव्हा घरात बनवलेलं पदार्थ पुरुष मंडळी आवडीने खातात तेंव्हा खर समाधान त्या घरातल्या स्त्रीयांना होतं बाकी लाडू खुप छान 👌👌👍👍👌👌
शेवेचे लाडू करणे हे खूपच सुगरणीचे काम आहे. नाहीतर दोन दिवसात लाडू भिंतीवर आपटून फोडावे लागतात. बाणाई ताईचे लाडू अप्रतिमच असणार. खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
खरोखर बाणाई सल्युट बाई किती ग करावे तुझे कौतुक काम अगदी बेताचे व एकदम व्यवस्थित थोडाही कंटाळा नाही सगळ करतेस आणि तेही चुलीवर. धन्य दादा आपल्याला अस रत्न मीळालय शब्दच संपले आता. आणि अर्चना पण अगदी व्यवस्थित मदत करते म्हणून एवढ करायला होते. दादा आपल्या स्त्री शक्ती ला दंडवत नमस्कार करते🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤
Banai म्हणजे खरच देवी आहे जी तुम्हाला भेटली. तिचा आदर करा तिला दुखू नका. तुमच्या सगळ्यांची काळजी घेते. खाऊ पिऊ घालते हसत मुखाने अजून काय पाहिजे माणसाला. पुरुष मंडळी पण लाडू बांधू लागले पाहून खूप छान वाटले. असेच एकमेकांना मदत करा म्हणजे तुमचे पाहून पुरुष लोक आपल्या बायका ना मदत करतील. आणि त्यांच्या बायका सुखी होतील. ही कामे बाईची असे जे म्हणवणारे पुरुष खूप आहेत फुकटचा तोरा दाखवतात बाकांवर. त्यांनी पहावे आणि समजून कामे करावी.असे केल्याने प्रेम वाढते. धन्यवाद 😊
खूप खूप खूपच सुंदर छान लाडू बनवलेत कसलाच कंटाळा नाही हसत हसत सर्व काम करत आहात या सारखे भाग्यवंत कोणी दुसरे नाही असेच आनंदी रहा, समाधानी रहा देव सदैव तुमच्या पाठीशी आहेच Vdo बघून आनंद मिळतो
सगळी घरात सोय असुन जेवण बनवायला सुध्दा बाया पाहिजे असतें खरंच बांनाई हसत मुख सगळ आवडीने करत असते खरंच जेवढे तूझे कैतूक केले ते कमीच आहे खरोखर तूं सुगरण आहेस
लाडू तर खूपच छान दिसत आहे आणि बाणाईने बनवले म्हणजे उत्तमच झाले असणार यात शंकाच नाही.बाणाई खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.तुम्ही सर्वांनी मिळून बनवले.स्त्री पुरुष समानता तुमच्या परिवाराकडून खरंच शिकण्या सारखी आहे.
विडियो बनवायचा म्हणटंल कि मेकअप, केसांची रचना, झगमगीत कपडे, प्रशस्त कीचन...बानाई, अर्चना तुम्हाला यातलं काही लागत नाही, तुमचे किती तेजस्वी चेहरे, सतत हसतमुख असतात, त्या चेहऱ्यावर कष्टाचं तेज असत...असचं दोघांनी रहा...लाडू सारखे गोड गोड
मी पहिल्यांदाच पाहिलं आहे सेव चे लाडू , खूप छान दिसत आहेत 👌👌😋😋 मी पण करून बघणार आता 👍 खूप छान बनवले आहेत तुम्ही सर्वांनी मिळून 😊😊 असेच लाडूसारखे घट्ट रहा एकमेकांना बांधून ठेवा😍😍❤❤
लाडू एक नंबर झाले असणार कारण आम्ही लहान पणी खुप खाल्ले आता आमच्या मुलांना हे लाडू नाही आवडत त्यांना बेसनाचे लाडू पाहिजे पुर्वी आमच्या पुण्या साईट ला असेच लाडू बनवायचे आणि बानाई बरोबर बोलली कोणी कळीचे लाडू म्हणतात तर आमच्या कडे कळीचे लाडू म्हणतात 😊
शेवेचे लाडू हे खूप आवडतं पदार्थ दिवाळी तील आम्ही असेच करतो कुटून घेतो ,शेव न करता पुऱ्या करून त्या तळून कुटून घेतो पण खरच खूप रुचकर लागतात हे बनविणे निगुतीने काम ते आम्ही बानाई ने खूप छान बनवले खूप कौतुक वाटते आपले
वहिनी आणि अर्चना एवढ काम असून सुद्धा त्यातून वेळ कडून शेवचे लाडू बनवले तुमच्या सारखे कष्ट कुणी घेऊ शकणार नाही 🙏🙏👌👌👍video खूप छान वाटला 🙏👍आमच्याकडे पण शेवचेच लाडू बनवतात 👍👍मस्तच चौघांनी लाडू बनवले अाण्णा छान कामात मदत करतात. किसण दादाला आणि दादा तुम्ही पण भारी जमतय लाडू 😊😊👌👌👍
बाणाई ताईच किती कोतुक करावं.आम्हाला गॅसची सुविधा असून कंटाळा येतो बनवायचा.ताई चुलीवर इतकं काम करून सगळे पदार्थ हसतमुखाने बनवते आणि खाऊ घालते.ग्रेट आहे ताई तू.
खरच तुमचं किती करावं कौतुक हेच कळत नाही आहे सगळे सण वार खूप आनंदाने साजरे करतात आणि तुम्ही पहिला मान देवाला देत आहेत देव तुमचे रक्षण करो काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
सगळे आईशोआराम पायाशी लोळण घेत आहेत तरी सुखी जीवन वाटत नाही. रात्र रात्र झोप येत नाही मग तुमच्या व्हिडिओ मध्ये च आनंद घ्यायचा. खुप नशीबवान आहे तुमची फॅमिली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बानाई तुझे लाडू खुप छान झालेत कारण सर्व गडी माणसांनी एवढे आवडीने खाल्ले आणि जेव्हा घरात बनवलेलं पदार्थ पुरुष मंडळी आवडीने खातात तेंव्हा खर समाधान त्या घरातल्या स्त्रीयांना होतं बाकी लाडू खुप छान 👌👌👍👍👌👌
बाणाई व्हिडीओ एडिट कोण करते हा प्रश्न नेहमी पडतो मला आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही खूप आनंदाने सर्व करता याचे कौतुक वाटते
भावांनी मिळून लाडू खाल्ले. आजच्या काळात अशा एकत्र प्रेमाची गरज आहे. साथ सोबतीने संघर्षमय जीवन देखील आनंदाने जगता येते याच हे कुटुंब आदर्श उदाहरण आहे.
बानाईचे कौतुक कोणत्या शब्दात व्यक्त करु,,, फक्त आणि फक्त हे सार काही बघून डोळ्यात आनंदी आश्रु दाटून येतात,,, ,बानाई अन्नपुर्णा आहे,,,,
शेवेचे लाडू करणे हे खूपच सुगरणीचे काम आहे. नाहीतर दोन दिवसात लाडू भिंतीवर आपटून फोडावे लागतात.
बाणाई ताईचे लाडू अप्रतिमच असणार. खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
तुमचे लाडू भिंतीवर आपटून जर फोडावे लागतात तर याचा अर्थ तुम्ही फार कडक पाक करता.जेव्हा कडक पाक होतो तेव्हा लाडू खूप कडक होतात.
बाणाई अन्नपूर्णा आहे, एव्हड्या खडतर जीवनात बऱ्याच वेळा एकटीच हसत सर्व कामे करते स्वयपाक तर अप्रतिमचं आणि सर्वात नियोजन जबरदस्त 👌👌
मला पणअसच लाडू आईने बनवून दिलं होत मी शाळेला येताना, ती पण रात्रीचं बनते.
आई ही आईच असते तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही .❤❤❤❤❤
खरोखर बाणाई सल्युट बाई किती ग करावे तुझे कौतुक काम अगदी बेताचे व एकदम व्यवस्थित थोडाही कंटाळा नाही सगळ करतेस आणि तेही चुलीवर. धन्य दादा आपल्याला अस रत्न मीळालय शब्दच संपले आता. आणि अर्चना पण अगदी व्यवस्थित मदत करते म्हणून एवढ करायला होते. दादा आपल्या स्त्री शक्ती ला दंडवत नमस्कार करते🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤
बानुताई तुमचे जीवन खुप कष्टाचे आहे बाई पन भारी हे तुम्ही सिद्ध केल 🎉😊
हेच भावा भावाच प्रेम आहे
रात्री उठवून एकत्र खाल्लेत लाडू
सकारात्मक बणाई इतकी हुशार तिला बघून खूप खूप प्रसन्न वाटते तिला भेटायला खूप आवडेल
खूप छान लाडू बनवले जसा अष्टपैलू खेळाडू असतो तशी सर्वगुणसंपन्न अशी बानाई आहे सर्व कला आहे ❤❤❤🎉🎉😊
बानाई आणि अर्चना यांनी मिळून केलेले लाडू छान वाटले
Banai म्हणजे खरच देवी आहे जी तुम्हाला भेटली. तिचा आदर करा तिला दुखू नका. तुमच्या सगळ्यांची काळजी घेते. खाऊ पिऊ घालते हसत मुखाने अजून काय पाहिजे माणसाला. पुरुष मंडळी पण लाडू बांधू लागले पाहून खूप छान वाटले. असेच एकमेकांना मदत करा म्हणजे तुमचे पाहून पुरुष लोक आपल्या बायका ना मदत करतील. आणि त्यांच्या बायका सुखी होतील. ही कामे बाईची असे जे म्हणवणारे पुरुष खूप आहेत फुकटचा तोरा दाखवतात बाकांवर. त्यांनी पहावे आणि समजून कामे करावी.असे केल्याने प्रेम वाढते. धन्यवाद 😊
जय श्रीराम,बाणाईने सगळी कामं आटपुन ,बाळाला झोपवुन,शेव पण छान मन लावुन बनवली, साखरेचा चांगला वेलची वगैरे घालुन पाक बनवुन ,शेवेचे लाडुही छानच बनवले!सगळ्यांचंच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे!
खूप खूप खूपच सुंदर छान लाडू बनवलेत
कसलाच कंटाळा नाही
हसत हसत सर्व काम करत आहात
या सारखे भाग्यवंत कोणी दुसरे नाही
असेच आनंदी रहा, समाधानी रहा
देव सदैव तुमच्या पाठीशी आहेच
Vdo बघून आनंद मिळतो
भावा भावांचा प्रेम खूप छान आहे लाडू खूप छान झाली आहेत
सगळी घरात सोय असुन जेवण बनवायला सुध्दा बाया पाहिजे असतें
खरंच बांनाई हसत मुख सगळ
आवडीने करत असते खरंच जेवढे
तूझे कैतूक केले ते कमीच आहे खरोखर तूं सुगरण आहेस
बाणाईनी शेवचे लाडू खूप छान बनवले
बानाईचे किती कौतुक करावे कळतच नाही देव तिला खूप खूप आनंदी ठेवो बस...
किसन भाऊच्या भाषेत 1नंबरच लाडू झालेत. खरच बानाईताईच कौतुक करावे तेवढे कमीच.बाळूमामा,बिरोबा यांचा आशिर्वाद तुमच्यावर असाच राहु दे.
मी पण करणार असेच लाडू. .तुमचे व्हिडिओ पाहताना आम्ही तिथेच आहोत असे वाटते. रिप्लाय दिला छान वाटते .
पहिला लाडू देवाला वा ❤ जिंकला राव तुम्ही
लाडू तर खूपच छान दिसत आहे आणि बाणाईने बनवले म्हणजे उत्तमच झाले असणार यात शंकाच नाही.बाणाई खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.तुम्ही सर्वांनी मिळून बनवले.स्त्री पुरुष समानता तुमच्या परिवाराकडून खरंच शिकण्या सारखी आहे.
1 नंबर लाडू बनवल बाणाई 👌👌👌👌
एक नंबर सुगरण बानाई
बाणाई तु सर्व गुण संपन्न आहेस...तुला कधी भेटते असं झाले आहे... सिधुदुर्ग
खूप छान, बानाई वहिनी तुम्ही सर्व मंडळी ग्रेट आहात
खुप छान उत्साही...सर्व कामे सांभाळून घेत..मिळून मिसळून कामे करता... रहाता....खुप छान
विडियो बनवायचा म्हणटंल कि मेकअप, केसांची रचना, झगमगीत कपडे, प्रशस्त कीचन...बानाई, अर्चना तुम्हाला यातलं काही लागत नाही, तुमचे किती तेजस्वी चेहरे, सतत हसतमुख असतात, त्या चेहऱ्यावर कष्टाचं तेज असत...असचं दोघांनी रहा...लाडू सारखे गोड गोड
🙏
लाडू फारच छान बनवले बाणाईताई ने.असेच सुखात,आनंदात रहा.
❤❤
🙏
शेव पाडून बनवलेले लाडू खुप छान लागतात खरोखर बानाई ताई अन्नपूर्णा आहे मनापासून केलेला पदार्थ खुपचं छान लागतो
Aasha paristiti t sudha awadhe kathin ladu banavile sarvanche kautuk
मस्तच झाले लाडू बानाई खूप छान सुगरण आहे ❤
मी पहिल्यांदाच पाहिलं आहे सेव चे लाडू , खूप छान दिसत आहेत 👌👌😋😋 मी पण करून बघणार आता 👍 खूप छान बनवले आहेत तुम्ही सर्वांनी मिळून 😊😊 असेच लाडूसारखे घट्ट रहा एकमेकांना बांधून ठेवा😍😍❤❤
लाडू एक नंबर झाले असणार कारण आम्ही लहान पणी खुप खाल्ले आता आमच्या मुलांना हे लाडू नाही आवडत त्यांना बेसनाचे लाडू पाहिजे पुर्वी आमच्या पुण्या साईट ला असेच लाडू बनवायचे आणि बानाई बरोबर बोलली कोणी कळीचे लाडू म्हणतात तर आमच्या कडे कळीचे लाडू म्हणतात 😊
खुप छान लाडु माझ्या माहेरी असेच लाडु करायचे, खुप छान व्हिडिओ
🌹खूप छान लाडू....सीमा अगदीच बाणाई चे दुसरे रूप आहे...छानच...🌹
बाणाई अर्चना तुम्ही सर्वांनी किती छान लाडु बनवले असेच सर्व जण आनंदाने राहा 🎉👍🙏❤️
खूप छान बानाईताई आणि अर्चनाताई दोघींचे खूप कौतुक 👍👍 दोघीही सर्व कामे हसतमुखाने करत असतात . खूपच छान 👌👌
लाडू खूप छान झाले 👌👌
Khup khup Chan tai ❤❤❤❤❤❤❤❤❤
किती छान लाडू केले बाणाई आणि अर्चनाने मस्त
ताई मी पण माझ्या मुलाला कळीचे लाडू बनवून दिले तो पण वाड्याला शिकतो आहे लाडु लय भारी ❤❤
शेवचे लाडू खूप छान लागतात.आम्ही पण बनवतो.
खूप खूप खूप खूपच। छान लाडू बाणाई खूपच हुशार व सुगरण आहे
बाणाईताई अर्चनाताई लाडु एक नंबर केले तुमच्यावर देवाची कृपा अशीच राहो हीच प्रार्थना करतो
मस्त झाले लाडू,,, बाणाई ताई एकच no. Receipe 👌👌👍👍💐💐💐
तुम्ही तिघे भाऊ म्हणजे ब्रम्हा विष्णू व महेश असेच सुखी रहा एकमेकांना जपा काहीही कमिजास्त झालं तरी एकमेकासाठी धावून जात या
Kity prashansha keli tari kamich, khup chan
खूपच छान आहे लाडू मस्तच तुमचं एकत्र कुटुंब पाहून खूप भारी वाटत धन्यवाद
Waa khupch chan kiti hasatmukhane karata sagala
Ymmmi laddu , nice recipe thanks banai.lovely hake family God bless to all.
वा किती भारी... बघूनच तोंडाला पाणी सुटलंय 😋❤
Bhari ,bhari ,bhari Ani Bhari 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
Vedoda vahin bhajun thode sakar takun vataecha chan lagte ani lovkar vatle jate..laduu bhari zale..Seema sathi 👌👌😊
खुप छान बनवले लाडू ताई
,खूप छान हो बाणाई लाडू मस्तच
खुप सुंदर लाडू बनवले बानाई ताई🙏🙏❤❤❤
माझ्या हिशोबाने तुमच्या एवढे समाधानी संपूर्ण जगात कुणीही नसेल!🙏
तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे खरच खूप छान जीवन जगता तुम्ही येवढे कष्ट करून पण खूप आनंदी राहता मस्तच
खूप छान विडिओ असतात तुमचे दादा 👌👌
छान झाले लाडू
Mastpeki ha shbd khupch chn boltat dada
banai tu khup god aani kashtalu sugran aahes,tujhya hatach Jevan kraychi ichchh aahe.
Dokyavar padar, lay bhari 🙏🙏
शेवच लाडु छान केले
खुप मस्त बाणाई आज सागर नाही दिसला.👌👌🙏🙏
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
फक्त एवढंच म्हणेन बानाई वहिनी सारखी सुगरण आज पर्यंत पाहिली नाही.❤❤💐💐🌹🌹🙏🙏
खूप छान
जय मल्हार
खुप छान व्हिडिओ दादा
अक्का छान झालेत लाडू आम्ही पाहिलयंदा.बनवले.छान.झाले.❤❤❤❤
Khup chan aahet ladu
बाणाई वहिनी अर्चना एकच नंबर
आणि लाडू पण एकच नंबर आहे
Banai great aahe ,mast aahet ladoo
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान झाले शेवचे लाडू खूप छान व्हिडिओ दादा सासवड
Khup chaan Laadu Dada Vahini.Archana,kisan Dada,Seema Tumhi saglech Khup chaan Aahat.Sagle Nehmi Aanandat Rahavet hHich prarthana Devakade.
सेम माझ्या आई सारखे लाडू केलेत.. मस्त 👌
खूप छान
Ek no ladu❤❤
शेवेचे लाडू हे खूप आवडतं पदार्थ दिवाळी तील आम्ही असेच करतो कुटून घेतो ,शेव न करता पुऱ्या करून त्या तळून कुटून घेतो पण खरच खूप रुचकर लागतात हे बनविणे निगुतीने काम ते आम्ही बानाई ने खूप छान बनवले खूप कौतुक वाटते आपले
Dada tumhi phatach lucky aahat Bana Vahiny satakhi jivan asngini milali
God bless both of you ❤❤
मस्त आहे लाडू
लय भारी बानु ताई मस्त छान झालेत लाडू
शिदू दादा ... तुमच्या आणि बनाई ताई ताई च्या लग्नाची स्टोरी सांगा ना.......
नक्किच मला पण आवडेल ऐकायला
बाणाईच्या रेसीपी बघुन मला माझ्या आजीची आठवण येते खरोखरच कौतुकास्पद आहे
खुप खुप छान बानाई खरच खूप सुगरण आहे आणि कायम हसतमुख चेहरा असतो
लाडु खूप छान बनवले ताई ❤❤
वाव खूपच छान बानाईताई 🎉🎉
🎉अभिनंदन बानाई व सर्व कुटुंब
लाडूची रेसिपी छान होती
वहिनी आणि अर्चना एवढ काम असून सुद्धा त्यातून वेळ कडून शेवचे लाडू बनवले तुमच्या सारखे कष्ट कुणी घेऊ शकणार नाही 🙏🙏👌👌👍video खूप छान वाटला 🙏👍आमच्याकडे पण शेवचेच लाडू बनवतात 👍👍मस्तच चौघांनी लाडू बनवले अाण्णा छान कामात मदत करतात. किसण दादाला आणि दादा तुम्ही पण भारी जमतय लाडू 😊😊👌👌👍
छान 👌👌👌
लय भारी 🎉👌👌👌👌👌👌
Kisan bhau la kontha hi khau ek number lagto 😊😊😊
Khup chan zale ladu banai❤❤❤
साक्षात अन्नपूर्णा😊
बानाईने छान लाडू बनविले हुशार आहे