अशी ही महाराष्ट्रीयन ग्रामीण सात्विक कसदार आहार बनविणारी शेवट ची पिढी असणार. कुठलाही मॉडर्न किचन चा बडेजाव नाही. मिक्सर कुकर नाही. पण लज्जतदार सात्विक पौष्टिक रुचकर भोजन नक्कीच सुदृढ आरोग्य. सलाम ताई ला.
एकीकडे, असे किचन पाहिजे तसे किचन पाहिजे असा अट्टाहास करणाऱ्या आम्ही कुठे,आणि तीन दगडांची चूल करून ,आकाशाच्या छताखाली सुंदर वाटून घाटून करणारी आमची बानाई कुठे,सलाम नावातच असणाऱ्या सुगरन आईला...👌👌
बाना बाई तू खूप कष्टाळू आहेस आणि एवढ्या एवढ्या पाटावर मसाला वाटण करते हे पण खूप भारी आहे तुला आणि तुझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला दाखवा
बाणाईताई आणि सिद्धू दादा तुमचे व्हिडिओ खूपच मनाला स्पर्श करतात. सर्व व्हिडिओ पाहून झाले. ज्यांनी हे जीवन स्वतः अनुभवले पण आता नाही जगता येत तुमच्या सारखे,मजबूरी म्हना हवं तर. पण आठवणी पाठलाग करतात, आपण कोणत्या सुखाला मुकलो याची जाणिव होते.डोळ्यात पाणी येते. तुमच्या व्हिडिओ पाहून बालपणी आजूबाजूला वावरत असलेल्या अनेक नात्यागोतातील माणसं आठवतात. लवकरच 300000 सबस्क्राईबर होवो ही सदिच्छा. जय मल्हार..❤❤
खर तर जीवन तुम्ही जगताय ते आहे दादा...त्रास आहे पण सुख समाधान आनंद सगळं त्यात आहे...ताईच्या हातच छान जेवण हॉटेल मधे किती पैसे दिले तरी तस मिळत नाही खूप छान वाट सगळं पाहून....खूप खूप शुभे्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी...🎉❤
अतिशय सुंदर पद्धत. आडवं कुंकू, गड्याच्या भालावर चंदनलेप हे खरे संस्कृती रक्षक. कोणीही या संस्कारित लोकांच शिक्षण विचारेल काय? कारण हे साधे लोक शिक्षीतांपेक्षा ऊजवे आहेत. प्रणाम या कुटूंबाला. दिल से.
भरीत लय भारी झाले आहे बाणाई मुलगी असली तर अशी मदत होते आणि तीला पण शिकायला मिळते खरोखर आपल्या परिवाराचा अभिमान वाटतो व हेवा पण वाटतो आपल्या पुरण परिवाराला कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दादा🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
हो ना.किती छोटा पाटा वरवंटा/वरुटा आहे....पण त्यावरच एवढ्या लोकांसाठी ही माऊली पुरणही करतात...मटणचे वाटण वाटतात.......माझा तर येवडीशा पाट्यावर हातच दुखला असता.....पण ही माऊली खरंच ग्रेट म्हणावं लागेल ❤
आपण बनवलेले वांग्याचे भरीत पंचपक्वांनाच्या जेवणा पेक्षाही श्रेष्ठ आहे. आपणास मनापासून धन्यवाद. चुलीवर शिजवलेले हे वांगे अप्रतिमच लागणारे यात काही शंका नाही.👌👌🙏🙏🙏
Tumchi ti gauraan bhasha aikun khup dhanya jhale, mhantat na ki aayushyat samadan asle phahije, te aaj disun hi ale , sadayva sukhi va sashakt thevu dev tumhala🙏🏻
खुप सुंदर वागीचे भरीत वनवले बानाबाई ताई तुमी तुमचे नाव खुप सुंदर आहे आणि खरच तुमी तुमच्या कुंटुबाच्या लक्ष्मी आहात अशा परिस्थितही तुमच्या चेहेरा किती समाधानी आहे खुप छान परिवार आहे तुमचा खुप यश प्रगती आपणा परिवाराला मिळो❤❤❤❤❤
मी तुमचे विडीयो बगते बानु मी अहमदाबाद येथुन आहे आम्ही शहरात राहतो मला फार नवल लागत तुम्ही सर्व शेतात राहातात भिती नाही लागत सांप विन्चु जनावरा पासुन भिती लागते आम्ही तर राहु शकनार नाही जंगलात मला बानु स्वपांक बनवते फार छान वाट आम्हाला सर्व सोय असुन सुना तर कश्रत पन नाही बानुला फार फार आशिर्वाद ती असीच पुढे जावुन नाव कमव ❤😊
बानाई, खरोखर तुमच्या स्वयंपाक कलेला तोड नाही. तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहात. किती स्वादिष्ट जेवण तुम्ही दाजींना खाऊ घालतात. साष्टांग दंडवत माझ्या या बहिणीला 🙏🙏
कार्तिकी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐❤🙏
तुम्हाला पण 🙏
जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
तुम्हाला पण कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 👏🏽
Tumhala pan dada
दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏
अशी ही महाराष्ट्रीयन ग्रामीण सात्विक कसदार आहार बनविणारी शेवट ची पिढी असणार. कुठलाही मॉडर्न किचन चा बडेजाव नाही. मिक्सर कुकर नाही. पण लज्जतदार सात्विक पौष्टिक रुचकर भोजन नक्कीच सुदृढ आरोग्य. सलाम ताई ला.
आणि सर्वात महत्वाच म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीचा दिखावा करत नाही साध सरळ...राहता तुम्हाला माझा सलाम खंडोबाच्या कृपेने तुमच सगळ चांगल होऊ दे 🙏🥰
एकीकडे, असे किचन पाहिजे तसे किचन पाहिजे असा अट्टाहास करणाऱ्या आम्ही कुठे,आणि तीन दगडांची चूल करून ,आकाशाच्या छताखाली सुंदर वाटून घाटून करणारी आमची बानाई कुठे,सलाम नावातच असणाऱ्या सुगरन आईला...👌👌
शब्द ,,च नाही काय लिहू रे दादा तुला ,,,
पाहत ,पाहत ,, ,,आमच्या हुरूदयात तुम्हीं सदैव राज करणार ,,बानाई तुला नमन ,,वंदन ,आशीर्वाद
नागपुरकर ,,तर्फे
बाना बाई तू खूप कष्टाळू आहेस आणि एवढ्या एवढ्या पाटावर मसाला वाटण करते हे पण खूप भारी आहे तुला आणि तुझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला दाखवा
बाणाईताई आणि सिद्धू दादा तुमचे व्हिडिओ खूपच मनाला स्पर्श करतात.
सर्व व्हिडिओ पाहून झाले.
ज्यांनी हे जीवन स्वतः अनुभवले पण आता नाही जगता येत तुमच्या सारखे,मजबूरी म्हना हवं तर.
पण आठवणी पाठलाग करतात, आपण कोणत्या सुखाला मुकलो याची जाणिव होते.डोळ्यात पाणी येते.
तुमच्या व्हिडिओ पाहून बालपणी आजूबाजूला वावरत असलेल्या अनेक नात्यागोतातील माणसं आठवतात.
लवकरच 300000 सबस्क्राईबर होवो ही सदिच्छा.
जय मल्हार..❤❤
🙏
खर तर जीवन तुम्ही जगताय ते आहे दादा...त्रास आहे पण सुख समाधान आनंद सगळं त्यात आहे...ताईच्या हातच छान जेवण हॉटेल मधे किती पैसे दिले तरी तस मिळत नाही खूप छान वाट सगळं पाहून....खूप खूप शुभे्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी...🎉❤
खूपच छान❤
साधी राहणी आणि उत्कृष्ट स्वयंपाक👍
उघड्या संसारात दप्तर बघून छान वाटलं! मुलांना खुप आशीर्वाद खुप शिकुदेत !
निसर्गाच्या सानिध्यात कमीत कमी साधनांच्या सहाय्याने आनंदाने जीवन जगत आहेत, हाच खरा भारत आहे.
फारच सुंदर, गावाकडची माणसं , भाग्यवान, निसर्गाच्या सानिध्यात..
सगळं जगभर फिरून आल्यावर सुद्धा याच जीवनासाठी धडपड असते मनुष्याची❤सलाम या जीवनाला🎉
बानाई म्हणजे अन्नपुर्णा आहे...!🙏👌
वहिनीसाहेब ... खुप छान ....छोट्याशा पाट्यावरच वाटन आणि मातीच्या भांड्यात शिजवलेल वांग्याच भरीत.. अतिशय उत्कृष्ट रेसिपी 👌👌
अतिशय सुंदर पद्धत. आडवं कुंकू, गड्याच्या भालावर चंदनलेप हे खरे संस्कृती रक्षक. कोणीही या संस्कारित लोकांच शिक्षण विचारेल काय? कारण हे साधे लोक शिक्षीतांपेक्षा ऊजवे आहेत. प्रणाम या कुटूंबाला. दिल से.
भरीत लय भारी झाले आहे बाणाई मुलगी असली तर अशी मदत होते आणि तीला पण शिकायला मिळते खरोखर आपल्या परिवाराचा अभिमान वाटतो व हेवा पण वाटतो आपल्या पुरण परिवाराला कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दादा🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
धनगरी जीवनासाठी सलाम धनगरी जीवन हे काय हाय ते शब्दात सांगता येणार नाही❤❤❤❤🎉🎉
Mast life aahe tumchi enjoy your life
गोड लोकभाषा . . .
Rustic test❤🌿🌿🌿
खुप छान मस्तच कधी तरी असं साधं सोपं जेवण चुलीवर चे कीती छान लागतं खायला❤🎉
धन्यवाद धनगरी जिवन बानाईबाई. अतिशय उत्तम तुमच्या रेसिपी.
गो.मो. जोशी भिवंडी ठाणे महाराष्ट्र.
खूप छान ताई ❤ तुम्ही आहे त्या परिस्थितीत किती भारी जिवन जगतात . जय मल्हार 🧡
बानाईतू खूपच छान सुगरण आहे आहे त्या परिस्थितीत छान स्वयंपाक करते आनंदी दिसते सलाम तुझ्या संसाराला👏👏
Khoop chhan receipi ani tumacha jivan tumhala khoop khoop subhetcha
वांग्याची खूपच आगळीवेगळी व चविष्ट भरीत बघून लगेच करायला घेतलं
खूप साधी आणि सोपी पद्धतीने केलेले भरीत. साधी माणसं आणि साधी पण खमंग भाजी! शेतात त्यांच्या बरोबर बसण्याचा अनुभव आला. मस्त
आहे त्यात सरवोत्तम....
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खूप छान भरीत बनवले आहे.बानाई वहिनी ला सारे पदार्थ छान बनवता येतात 👌👌
खुप छान भरीत केले बानाई भरीत एक नंबर झाले, खुप छान व्हिडिओ
बाई माझे बाणाई तुझा सुगरणीचा हात बरकतीचा..एवढुशा पाट्यावर कशी वाटण💐💐💐💐 करते...👌 5:42 👌👌👌👌
हो ना.किती छोटा पाटा वरवंटा/वरुटा आहे....पण त्यावरच एवढ्या लोकांसाठी ही माऊली पुरणही करतात...मटणचे वाटण वाटतात.......माझा तर येवडीशा पाट्यावर हातच दुखला असता.....पण ही माऊली खरंच ग्रेट म्हणावं लागेल ❤
बानाई वहिनी तुम्ही सर्वगुणसंपन्र आहात मला खूपआवडता तुम्ही
व्वा: फारच अप्रतिम दिसत आहे काटेरी वांग्याचं भरीत.
खूप साधी सोपी पद्धत अर्थात पौष्टिकता निश्चित वाढविणारी
मस्तच बनवले भरीत ताई करून बघेन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
मस्त च बनाई , दगड किती छोटा आहे तरीही सांडले नाही व किती बारीक वाटली मिरची , कमालच
किती छान बोलता ताई
जय मल्हार धनगरी जिवन
सुंदर आहे
बाणाई खुप छान सुगरण आहे
Banai. Kharacha khup mast banavate agadi sunder
मस्तच 👍 भाग्यवान आहात, धरणीमाता, डोक्यावर आभाळ, निसर्ग..व्वा, क्या बात है.. बेत एकदम मस्त 👍😊🙏
किती छान बोलता ताई तुम्ही
Wahh kithi chaan ahey. Karun baghtey me. Thank you for the simple saral recipe❤
खूप छान बाणांनी ताई.
वा ताई खूपच सोपी पध्दत,चवदार भाजी बनविण्याची 👍
जयमल्हार . फारच सुंदर . अभंग समनापूर ता सगमनेर
आपण बनवलेले वांग्याचे भरीत पंचपक्वांनाच्या जेवणा पेक्षाही श्रेष्ठ आहे. आपणास मनापासून धन्यवाद. चुलीवर शिजवलेले हे वांगे अप्रतिमच लागणारे यात काही शंका नाही.👌👌🙏🙏🙏
खरच तुम्ही खूप सुंदर जीवन जगतात मला अशे जीवन जगायला खूप आवडते
Tumchi ti gauraan bhasha aikun khup dhanya jhale, mhantat na ki aayushyat samadan asle phahije, te aaj disun hi ale , sadayva sukhi va sashakt thevu dev tumhala🙏🏻
Lai Bhari❤❤
Khup chhan👌👌 hasatmukh ani Annapurna Banai, santoshane sansar karnari Banai jeevanache saar sagte.. Thodkyat godi.. Chhan chhan bhajya karte.. God bolte.. J
Mann jinkla tumhi👍
बानाई तुझी रेसिपी ऐक न॑बर छान वाटले सीमाने भाकरी लय लय भारी बनविली
खुप सुंदर वागीचे भरीत वनवले बानाबाई ताई तुमी तुमचे नाव खुप सुंदर आहे आणि खरच तुमी तुमच्या कुंटुबाच्या लक्ष्मी आहात अशा परिस्थितही तुमच्या चेहेरा किती समाधानी आहे खुप छान परिवार आहे तुमचा खुप यश प्रगती आपणा परिवाराला मिळो❤❤❤❤❤
मी तुमचे विडीयो बगते बानु मी अहमदाबाद येथुन आहे आम्ही शहरात राहतो मला फार नवल लागत तुम्ही सर्व शेतात राहातात भिती नाही लागत सांप विन्चु जनावरा पासुन भिती लागते आम्ही तर राहु शकनार नाही जंगलात मला बानु स्वपांक बनवते फार छान वाट आम्हाला सर्व सोय असुन सुना तर कश्रत पन नाही बानुला फार फार आशिर्वाद ती असीच पुढे जावुन नाव कमव ❤😊
भन्नाट 🎉🎉🎉,,😋😋
Vangyache bharit chhan banavli video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
❤❤❤
Kup Chan vangi banai you are grateful sugarn
Matichya bandit te pn vangyache bharat,,,!vegalich padhatit mastach Maja Yanam,
समाधानी हवं आयुष्य खुप सुंदर होतं
रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करा दादा
... ❤ तुमचे व्हिडिओ खुप छान असतात. मी तर रोज वाट पाहत असते
👍🙏
खूपच छान वांग्याचे भरीत👌👌
Khup barik vangi chiru naye chan
🙏खूपच छान अप्रतिम👍😀👌🌹🌹🌹
खूप छान विडिओ आहे नमस्कार
Mast zaly bharit
थोडं दाण्याचे कूट टाकायचे मी करते असेच मस्तच लागते
छान एकदम भारी
Cooked
गोरगरीबांची चटणी भाकरी आणि चैनल दोन्हीला मानाचं चांगभलं!
Hech khate nirogi Jeevan.. mokle aakash pradushan nahi. Bhagyvan Banai. Lai bhari.
Khup.chan.bhakri.sobat.khayla.lhup.maja
खुपच छान रेसीपी दीदी.....तेही मातीच्या भांड्यात....वावरातलं जेवन..... रामकृष्ण हरी...
Bhartachi navin recipe dakhavlya baddhal khoop khoop aabhar Banai vahini. Kartiki Ekadashi ani Tulasi Vivahachya tumha saglyana bharpur shubheccha. Dev tumhala sadaiva sukhi thevo ani tumche kalyan karo. 🙏🙏👍👌
मस्तच... तोंडाला पाणी सुटले👌👌👍
Bahut hi simple n swadisht...
Aai asavi tar ashi
बानाई खूप उत्कृष्ट माहिती धनगरी जीवन कसे असते . आणि रानोमाळ भटकंती करत . खुशीने सर्व जेवण बणवन्याचा वेगवेगळ्या पध्दतीने समजावून सांगतात .
लय भारी साधं सोपं चवदार अशीच छान कालवण दाखगवत जा बाणाई ताई
खूप छान एकदम मस्त 👌👌❤️❤️
Hare Krishna . Khup chaan
लयभारी एकच नंबर झाले वागे भरीत 🎉🎉
धनगरी जीवन खूप खूप छान....
Jay malhar aapan phar chan mahiti Det aahat aani aamhala aadarniy aahat 💐🌹⚘️🌷🚩♥️🙏
Khup Chan dada.ranatle Jevan jitke kastache titkech aanandache.mast🎉
Khup chan aahe tai kharrach salaam
Khup sundar
Bharit pan khup mast
कार्तिकी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा जय मल्हार दादा
विठ्ठल रुकमिणीची अधुनीक काळातली जोडी
🙏
Khup cchan 🎉🎉
बानाई, खरोखर तुमच्या स्वयंपाक कलेला तोड नाही. तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहात. किती स्वादिष्ट जेवण तुम्ही दाजींना खाऊ घालतात. साष्टांग दंडवत माझ्या या बहिणीला 🙏🙏
तुमच्या वाड्यावर जेवायला येण्याचे आनंद घ्यायचे अशी इच्छा होत आहे बीड वरून बोलत आहे तुमचे वांग्याचे भरीत करण्याची रेसिपी छान आहे
बाणाई म्हणजे साक्षात लक्ष्मी त्या लक्ष्मी आईला प्रथम नमन.
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹 Ekadashichya hardik shubhechchha
ताई, फार कमी सामानामध्ये भाजी बनवलीत... फारच छान...
खूप सुंदर खूप सुंदर
खूप छान भाजी बनवलीत, ताई
बाणाई तुझी मुलगी खुप सुंदर आहे आणि तुझ्या सारखीच कष्टाळू दिसते ❤❤❤
खंडोबारायाची आनंदी मुलं.
Salute to you. Tai.
Nice dinner