मागच्या काही महिन्यापासून मी शारीरिक आणि मानसिक त्रासातून जातं होतो.. एक दिवस असाच यूट्यूब वर अचानक तुमचा चैनल दिसला.. तेव्हापासून जेव्हाही मी डिप्रेस असतो तेव्हा तुमचे व्हिडिओ पाहतो मला फार पॉझिटिव्ह वाटतं.. खरंच नशीब लागते एवढी प्रेमळ फॅमिली भेटायला.. आणि शिवाय तुम्ही तुमचा पारंपारिक व्यवसाय सांभाळण्यासाठी एवढ्या लांब बिना निवार्याचे रहाताय.. आमच्याकडे सगळे असूनही एखादी गोष्ट मिळायला थोडा लेट झालं..तर.. लोकांचा जीव मुठीत येतो.. तुम्ही लोकं कसे .. ऊन पाऊस झेलत आनंदी रहाताय.. हीच तुमची पॉझिटिव्ह एनर्जी मला आकर्षित करते...
हसत मुख आणि मेहनती व सुगरण बानाई पूर्ण विपरीत परिस्थितीत किती छान सगळं चालू असतं,किती कष्टाचे जीवण आहे तरी पण मसाला वाटून भाज्या बनवते, छोटासाच पाटा आहे पण मस्त चालू असतं सगळं, खुप मंगल हो कल्यान हो सुखी हो
खरंच दादा तुम्ही खूप भाग्यवान आहात बाणांनी सारखी सुगरण बायको मिळाली दिवसभर मेंढ्यांच्या मागे पाळुन कधीच थकलेल्या दिसतं वारा,उन पाऊस, सगळ्या शी सामना करणं कुटुंबाला व्यवस्थित जेवण बनवून देतात दोघी पणं अर्चना सुद्धा नाही तर शहरातील बायका बाहेर जाऊन आले की हआॅटएलचं जेवण भागवतांनी कौतुक तुमच्या गृहिणींचे
ज्याला स्वतःचं गाव , स्वतःची थोडीशी का होईना शेत जमीन ,तो खरोखरच भाग्यवान आहे. शहरातल्या मुलांना ती गंमत फारशी अनुभवता येत नाही. म्हणूनच ती मुले मोबाईल, टीव्ही आणि इतर अनेक बाबींमध्ये अडकून पडतात. सौ .बाणाई खरोखरच गोड आहे.
जेंव्हा तुमचे वडील व तुम्ही दोघे भाऊ एकत्र जेवण करता, शेजारी तुमची आई असते हे दृष्य पाहून खूप खूप आनंद वाटतो,मन भरून येतं, कारणं असे दृष्य फार दुर्मिळ झाले आहेत. एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात येऊ लागली असताना, तुम्ही ती जपता व इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आनंद घेता. तुम्हाला मनापासून धन्यवाद व शुभेच्छा दादा. 👍👍👍👍
गेल्या महिना दोन महिन्या पासुन दादा आणी आई आपल्या सोबत आहेत,त्यामुळे खुप छान वाटतय आई वडिल सोबत आसन फार पुन्याच काम आहे.आणी ते आपण व किसन वाटुन घेत आहात आसेच आपला आदर्श ईतरानी घ्यावा.बस...........
खरे प्रेम एकत्र जेवण करणे खूप सुंदर बानाई गवार भाजी एकच नंबर मस्त पैकी बेत कारलं व ज्वारी ची भाकरी तोंडाला पाणी सुटलं बघूनच येऊ का जेवायला धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा आभारी आहे
मागच्या काही महिन्यापासून मी शारीरिक आणि मानसिक त्रासातून जातं होतो.. एक दिवस असाच यूट्यूब वर अचानक तुमचा चैनल दिसला.. तेव्हापासून जेव्हाही मी डिप्रेस असतो तेव्हा तुमचे व्हिडिओ पाहतो मला फार पॉझिटिव्ह वाटतं.. खरंच नशीब लागते एवढी प्रेमळ फॅमिली भेटायला.. आणि शिवाय तुम्ही तुमचा पारंपारिक व्यवसाय सांभाळण्यासाठी एवढ्या लांब बिना निवार्याचे रहाताय.. आमच्याकडे सगळे असूनही एखादी गोष्ट मिळायला थोडा लेट झालं..तर.. लोकांचा जीव मुठीत येतो.. तुम्ही लोकं कसे .. ऊन पाऊस झेलत आनंदी रहाताय.. हीच तुमची पॉझिटिव्ह एनर्जी मला आकर्षित करते...
हसत मुख आणि मेहनती व सुगरण बानाई
पूर्ण विपरीत परिस्थितीत किती छान सगळं चालू असतं,किती कष्टाचे जीवण आहे तरी पण मसाला वाटून भाज्या बनवते, छोटासाच पाटा आहे पण मस्त चालू असतं सगळं, खुप मंगल हो कल्यान हो सुखी हो
बाणाई ने गवारीच्या शेंगाची भाजी फार छान बनवली आई आणि दादा वाड्यावर असल्या मुळे खूपच छान वाटते एकत्र कुटुंब
बानाई जेवण छान करते गवारीची भाजी सुंदर केली मन लावून करते तूला सलाम
शहरी भागात आल्या मुळे भाजीपाला वाणासमान मिळू लागले तुम्हाला.
नाहीतर बानाई आणि अर्चना आहे त्या जिन्नस मधे चवदार स्वयंपाक करतात च.
दोघींना खूप प्रेम
अतिशय खडतर आयुष्य सुखासमाधानात कस जगावं, हे तुमच्या सर्व कुटुंबाकडून शिक्षण्यासारखे आहे. ताईंच्या पाककृती नेहमीच एक नंबर 🌹
खरंच दादा तुम्ही खूप भाग्यवान आहात बाणांनी सारखी सुगरण बायको मिळाली दिवसभर मेंढ्यांच्या मागे पाळुन कधीच थकलेल्या दिसतं वारा,उन पाऊस, सगळ्या शी सामना करणं कुटुंबाला व्यवस्थित जेवण बनवून देतात दोघी पणं अर्चना सुद्धा
नाही तर शहरातील बायका बाहेर जाऊन आले की हआॅटएलचं जेवण भागवतांनी कौतुक तुमच्या गृहिणींचे
मला तुमची फॅमिली फार आवडते,ताई खरोखर लक्ष्मी आहेत.तुम्ही फार भाग्यवान आहात,त्यांची काळजी घ्या.देव आपल भल करो.
बाणा ई चूल छान पेटली होती आणि ज्वारीची भाकरी तर फुगून ट म्म. भाजी तर एक नंबर.तुम्ही लय भारी बाबा.नाद नाही करायचा.
lahanpanche diwas aathwale gaonkhedyatle khupach chhan recipes
👌👌👌
ज्याला स्वतःचं गाव , स्वतःची थोडीशी का होईना शेत जमीन ,तो खरोखरच भाग्यवान आहे. शहरातल्या मुलांना ती गंमत फारशी अनुभवता येत नाही. म्हणूनच ती मुले मोबाईल, टीव्ही आणि इतर अनेक बाबींमध्ये अडकून पडतात. सौ .बाणाई खरोखरच गोड आहे.
खूप छान ग बानाई, प्रसन्न वाटत तुझ्याकडे बघून.
आई वडील भाऊ खुप छान वाटते सुरवी समाधानी आनंदी कुटूंब
गवारीची भाजी मस्तच भन्नाट 👌👌👍👍
खूप छान बनवली भाजी मला खूप आवडते गवार
मस्तपैकी च विडिओ, माझ्या तोंडाला पाणी सुटले भाजी 1 नंबर 👌👍
बानाई तु अन्नपूर्णा आहेस खूप छान जेवण bnvtes
खुप छान विडिओ. गावची आठवण झाली.
परिस्थितीशी जुळवून घेऊन सुद्धा किती आंनदी जीवन जगता. निसर्गाच्या सांनिध्यात
👌🏻👍🏻🙏🏻
खूप चविष्ट भाजी बाळु मामाच्या नावे चांगभलं आई बाबा ना नमस्कार
😊 Chhan Chhan
बाणाईची प्रत्येक गोष्ट अति सहज आणि सुंदर.
Khup mast vatle chulivarchi bhaji pahun 😊
Vahincha हसरा चेहरा पाहून मन खुश होवून जातं ❤️
जेंव्हा तुमचे वडील व तुम्ही दोघे भाऊ एकत्र जेवण करता, शेजारी तुमची आई असते हे दृष्य पाहून खूप खूप आनंद वाटतो,मन भरून येतं, कारणं असे दृष्य फार दुर्मिळ झाले आहेत.
एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात येऊ लागली असताना, तुम्ही ती जपता व इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आनंद घेता.
तुम्हाला मनापासून धन्यवाद व शुभेच्छा दादा.
👍👍👍👍
तुम्ही पावसा पाण्यात येवढ्या मोकळ्या रानात एवढा छान स्व्यपा क बनवता येवढे आनंदी राहाता खूपच छान
बाणाई ताई नमस्कार 🙏 खूप समंजस, प्रेमळ, प्रसन्न आहात तुम्ही आणि किती आपलेपणाने, मनमोकळ्या आणि सहज आहात तुम्ही खूप सुंदर 🙏🙏🙏
खूप छान फॅमिली रेसिपी एकनंबर
समाधानी आनंदी ❤
गेल्या महिना दोन महिन्या पासुन दादा आणी आई आपल्या सोबत आहेत,त्यामुळे खुप छान वाटतय आई वडिल सोबत आसन फार पुन्याच काम आहे.आणी ते आपण व किसन वाटुन घेत आहात आसेच आपला आदर्श ईतरानी घ्यावा.बस...........
बिराजी भाऊना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏
बनाई वहिनी अगदी सहजच भाजी खूप छान आणि चविष्ट बनवतात मन लाऊन
मला खूप तुमचा अभिमान वाटतो तो हसरा चेहरा सारखच डोळे समोर दीसतो आसच खूश रहा❤❤❤
सिद्धु भाऊ आणि बाणाईताई
आजचा गवारीचा बेत एकच नंबर भाऊ.
मला खूप आवडते गवार भाजी.❤❤
बानाई मन लावून स्वयंपाक करते म्हणून त्या स्वयंपाकाला चव लागते
खूप छान साधे सरळ जीवन तुम्हाला खूप शुभेच्छां
Khup chaan. Simple vdo. Peaceful. Gaavakadchi bhasha eikayla khup mast vatla 😊
खुप छान सध्या पद्धतीने बनवली गवार 👌👌
बानाई ताई जेवण सुंदर आहे भरभराटी होईल आशिर्वाद सुखात रहा आपला ओमश्री सप्रे नमस्कार
दादा तमचा विडीयो बघतान आस वाटत कीआमी आईनी आजीनी वडीलानी सागीतलेल्या गो,सटी ऐकतो आहे तूमच बोलन लय भारी आहे, ❤
किती साधी आणि छान भाजी केली. बानाई ला नमस्कार
बाणाई ताईने आज छान बेत केला.खरच वाटले मी पण जेवायला यावे🤗
हॅलो नमस्ते खुप छान रेसिपी गवारीची भाजी भजाचा कार्यक्रम पण छान झाला माझी बानाई भावजाई सगळ्याच मना पासून करतात ओके बाय एक आजी सोलापूर 👌👌 बाय बाय
खरंच खूप कौतुक आहे तुमचं आणि शिकण्यासारखे
बरेच काही आहे. माझे व माझ्या कुटुंबातील सर्वांन कडून तुमच्या कुटुंबियांवर आशिर्वादाचा वर्षाव...
खूप छान भाजी,एकदा नक्की बनवणार .बाणाई चे हसू खूप निर्मळ.आहे.परीवार मस्त.
आई बाबा सोबत असल्यामुळे खूपच छान वाटले
निसर्गाच्या सान्निध्यात जिवन 👌👌
ख़ुशी जैसी ख़ुराक नहीं आपको बरकत मिले
तुमचे कुटुंब खूप छान आहे बानाई तर उत्तम सुगरण आहे
बाणाई ने गवारीच्या शेंगाची भाजी फार छान बनवली
Khupach chan banai u r soo lucky
भानाई एकच नंबर तुमची जोडी खुप छान आहे ❤❤🎉🎉
व्हिडिओ मध्ये आई दादा असल्यामुळे. पाहायला खूपच छान वाटते दादा.
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतं गवारीची भाजी बाणाई ताईंनी छान बनवली
गवारीची भाजी अप्रतिम दिसत आहे. खरोखरच रानातील जेवणाला तोड नाही. अनेक शुभेच्छा
दोन्ही भाजा छान दिसतात खुप छान व्हिडिओ
Bhaji chhan zali...sadhi rahani. Sadhe jevan mokle vatavaran khare hach jeevan. Kuthlach dikhaupana nahi. Khup khup chhan.
मन आनंदी डोके शांत तोंडात गोडवा. छान जगता तुम्ही. देवांचे सहाय्य आशीर्वाद नेहमीच राहो तुम्हाला.
Nice fresh vegitable cooking ❤ it 😊
मला माझ्या लहानपणी चे दिवस आठवतात.
खरंच सुंदर व कष्टाळू कुटुंब. 🙏🙏🙏🙏
Khup chaan Ani shaant jeevan aahe tumache
खूपच मस्त बनवलीय गवार गावी असतानाचे दिवस आठवले 😊
देशाचे खरे सेवेकरी , तुम्ही धनगरी शेळ्या मेंढ्या बकरी गाय बैल यांचे मानकरी . खूप छान वाटले भाजी भाकरी रेसिपी .❤
धन्यवाद दादा व्हिडिओ टाकल्याबद्दल मी केव्हाची वाट बघत होती😊
बाणाबाई तुमच बोलण खुप प्रेमळ आहे खुप छान वाटत
खूप चांगली भाजी बनवते बानाई
खुप चं छान सुंदर असं जेवण 👌👌👌
तुमचं जीवन खुप कष्टांचे असते
तुम्हास 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 सलाम 😊😊
खरे प्रेम एकत्र जेवण करणे खूप सुंदर बानाई गवार भाजी एकच नंबर मस्त पैकी बेत कारलं व ज्वारी ची भाकरी तोंडाला पाणी सुटलं बघूनच येऊ का जेवायला धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा आभारी आहे
छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद कसा घ्यावा तुमच्याकडून शिकाव🙏 14:48
खुप छान गवार भाजी पावसाळ्यात आई बाबा परमेश्वर रूपाने सोबत आहेत 🙏
बणाई खुप छान स्वादिष्ट भोजन करने
मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात.
He sarv pahun tumhala bhetavesech vatey mast chan banai archana best 🎉😊
Khup chan banvta tumchya hatche jevavs vatte dev tumhala chan mast tandurusta thevo
गरम गरम भाजी व भाकरी लय भारी 😊
खूप छान ताई मी तुमच्या भाज्या खुप आवडीने बनवते मस्त रेसिपी असते तुमची
जय मल्हार बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🌹🌹🙏🏻🌹🌹
Dada khupch sundar famile ahe 👌
संघर्षमय जीवन आनंदात कसे जगायचे हे ऊत्तम उदाहरण.
Khup chan gavrchi bhaji keli👌👌
मस्त भाजी बनवली खूपच छान
मी आज तुमची पहिलीच रेसिपी पाहिली मला आवडली आणि लगेंच sub. पण केलं. 👍
🙏
बानाई ताई मन लावून स्वंयपाक करते तसेच म़ोकळया वातावरणात चुलीवर केलेल्या स्वयंपाला चवच न्यारी असते
Khup sundar Banai,mla ase gavran jevan far aawdt,kiti chan kutumb
लय भारी भाजी बनविली बाणाईने, नक्की करून बघेन
Bhau aaple video khup chan astat
अन्नपूर्णा ताई आहेत तुम्ही ❤
काय भारी जेवण बनव्हती ग बअनु खरंच तू किती सुगरण आहेस विडिओ किती छान बसनवते तू शिकलेली असती ना तर न्स्क्की मिठ्या हुड्ड्यावर असती बघ 👌🥰💐💐
खुप सुंदर तितकच कष्टाच अवघड जीवन.
खुप छान झाली गवारीची भाजी.
बाणाई नाव छान आहे.साडी सुंदर आहे.❤
Mi pn keli aj amhala khup avdte gavari tumchya sarkhch bnvli pn deshi gavar
Banai vahini Annapurna ahe bhaji 1no jhali mast 😘👌👍
वहीनी खुप छान गवार आणि सगळ्या भाज्या मस्त असतात तुमच्या खुप कष्ट करतात तुम्ही
दादा आज गावरान रेसीपी खूपच छान होती❤
Chaan bhaji❤❤
कुटुंबासाठी प्रेमाने जेवण बनवता खुप बघायला छान वाटत असाच जिव्हाळा राहूदे. मलाही असंच आवडतं आनंदाने करायला.❤
Khup ch chaan, pahun bhuk lagti
Khup chan banu tai❤❤❤🎉🎉🎉
छान केली भाजी मस्त पाहुं न poot भर ला ❤😊
खूप छान फॅमिली आहे, गवारी मस्तच
जय मल्हार दादा ❤❤❤