डाळ कांदा खुप छान करता सगळंच तुम्ही.. मी अमेरिकेत असते माझ्या डिलिव्हरी साठी कोणीही नव्हतं सोबत फक्त नवरा आणि मी.. माझ्या आईने तुम्हां लोकांचं उदाहरणं देऊन मला खंबीर राहायला सांगितलं होत आणि मी जिद्दीने सगळं केलं
धनगरी जीवन खरंच खूप छान आहे. निसर्गाच्या सानिध्यात आभाळाखाली बाणाई वहिनींच्या हातचं जेवण यासारखं सुख कशातच नाही. कमी साधन असताना सुध्दा बाणाई वहिनी सतत हसतमुख असते दादा आणि वहिनी तुम्हाला सलाम .
वहिनी डाळ कांदा १ च नंबर बनवला खूप छान लागतो डाळ कांदा मी पण बनवते भाजीला काय नसल की पटकन तुरीच्या डाळीचा डाळ कांदा बनवायचा 👌👌👍 मस्त झटपट रेसीपी तयार होती 👌👌👍
खूप छान दादा खूप छान विचार आहेत तुमचे. असेच छान छान विडिओ टाकत जा. खूप आवडतात तुमचे विडिओ आणि तुमची फॅमिली. सागर तर 1 नंबर आहे. किसन सारखा भाऊ भेटायला पण खूप भाग्य लागत. अर्चना पण खूप मनमिळाऊ आहे. तुमची फॅमिलीच खूप छान आहे. 👌👌👌👌
डाळ कांदा खुप छान करता सगळंच तुम्ही.. मी अमेरिकेत असते माझ्या डिलिव्हरी साठी कोणीही नव्हतं सोबत फक्त नवरा आणि मी.. माझ्या आईने तुम्हां लोकांचं उदाहरणं देऊन मला खंबीर राहायला सांगितलं होत आणि मी जिद्दीने सगळं केलं
धनगरी जीवन खरंच खूप छान आहे. निसर्गाच्या सानिध्यात आभाळाखाली बाणाई
वहिनींच्या हातचं जेवण यासारखं सुख कशातच नाही. कमी साधन असताना सुध्दा बाणाई वहिनी सतत हसतमुख असते दादा आणि वहिनी तुम्हाला सलाम .
डाळ... कांदा गरीबाची भाजी ओ भाऊ.... 🙏🙏🙏मस्तपैकी 👌👌
खूप चविष्ट डाळ कांदा बाणाईतर अन्न पूर्ण आहे सागर खूप हुशार आहे खुप कष्ट बाळु मामाच्या नावे चांगभलं
खूपच छान असतो बेटा खुपच तुझा प्रत्येक video 🎉 असेच आंनदी रहा दिवाऴीचाvideo कर बेटा 🎉
खुप कष्ट करुन समाधानाने रहाणे हे यांच्या कडून शिकण्यासारखे आहे.
वहिनी डाळ कांदा १ च नंबर बनवला खूप छान लागतो डाळ कांदा मी पण बनवते भाजीला काय नसल की पटकन तुरीच्या डाळीचा डाळ कांदा बनवायचा 👌👌👍 मस्त झटपट रेसीपी तयार होती 👌👌👍
माहेर म्हणजे काय असतं हे विचारल्यावर तिला तिच्या मनाला किती भारी वाटलं
डाळ कांदा व बाजरीची भाकरी मस्तच खूप छान लागते धन्यवाद बाळा
बानाई ताईंच्या हातची डाळकांदा रेसिपी खूपच छान.
खूपच मस्त डाळ कांदा❤ आम्ही पण घरी भाजी नसली की हेच बनवतो. अगदी साधी सोपे आणि अगदी चविष्ट 👌👌😋😋
सागर ची टोपी मस्त 🎉 दाल कांदा भारीच
सिध्दू दादा तुम्हा सर्वांची मजाच मजा आहे कारण बाणाई सारखी सुगरणी च्या हातच्या रेसिपी खायाला मिळतात
दादा रोज व्हिडिओ पाठवत जा
Khuapch Chan aahe postik swadist recipe
खूप छान, तुमच्यामुळे मी अमेरिकेत डाळकांदा बनवला
खूप छान दादा खूप छान विचार आहेत तुमचे. असेच छान छान विडिओ टाकत जा. खूप आवडतात तुमचे विडिओ आणि तुमची फॅमिली. सागर तर 1 नंबर आहे. किसन सारखा भाऊ भेटायला पण खूप भाग्य लागत. अर्चना पण खूप मनमिळाऊ आहे. तुमची फॅमिलीच खूप छान आहे. 👌👌👌👌
खुपच छान रेसिपी तुमचे विडीओ फार छान असतात
Very tasty nice delicious recipe of dalkand a
With bhakare thanks
Tur masoor chana ya dalinpasun aamhipan dal kanda banawito. Zatpat chawisht. Chan. Banai.
खूपच सुगरण बाणाई. सदा सुखी रहा.
Maher he maher asta, 25 varsh lagnala zali ajun pan airport var nightana dole bharun yetatat. UK madhun tumcha channel pahate.🙏
आणखीन रेसिपी पाठवा, मला खुप खुप आवडली, शुभेच्छा
खूप छान ताई डाळ कांदा
मी करून पाहिल
Banai khup chan dal kanda bnvla 😋😋❤️🌹❤️🌹👍👌👌👌
Jabardasti changli mhantoy
मी पणं धनगर आहे हाटकर आमचे व्याही पण हाके आहे बाणाई छान स्वयंपाक करते तुम्हा दोधाना आशीर्वाद नासिक
Dal kanda mst paiki. Ladka Sagar khup chhan vat to
जेवल्यावर सुध्दा तोंडाला पाणी सुटले दादा एकदम भारी आहे डाळ कांदा
Simple Ani sunder khyala ek dam chavitha
बानाई छान बनवला डाळ कांदा 👍👌🙋♂️🙏
हो बानाईताई आमच्या कडे पण डाळकादा म्हणतात खूप छान स्वैपा करतात तुम्ही 👌
मस्त डाळ कांदा आणी ज्वारीच्या भाकरी ह्यापेक्षा आजुन काय पाहिजे तेही गरम गरम फार मज्जा आली वीडीओ बघताना 👌🏾
मटकीची डाळीचा खूप छान चव असते .. सर्व भाज्या साठी गरमच पाणी वापरावे तवंग चांगला येतो चव छान येते
बानाई माहेर म्हणजे आजीची माया जणू दुधावरची साय .....
Chan vata tumache video baguen kasali falatu giri nahi shivigal nahi sadha sopa pan tikakacha hardworking
मस्त दिसतोय डाळ कांदा ,चुलीवरच्या जेवणाची चवच वेगळी .
Aaj me dal kandach kelay . Mst kel tumhi
मस्त डाळ कांदा आम्ही पण बनवतो डाळ कांदा 👌👌👌👍
खूप छान झालाय ताई डाळ कांदा आम्ही पण करुन बघु की धन्यवाद ताई
Dada vahin Gavkdche hi fevret recipe 👏👌🏻👌🏻👍👍👍👍👍🙌🙌🙌🙌🙌🙌😘😘😘😘
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान बेत आहे 👌👌💐💐
छान व्हिडीओ असतात तुमचे बानाई खूप छान सोयपाक बनवते
Daalkanda resipi khup chhan aahe video khup chhan aahe
Chan recipe, thanks for sharing
दाद तुम्ही खुप विचारीक आहात 🙏🏼🙏🏼👍
बानाई दररोज हिडिओ पाठवत जा खूप खूप छान रेसिपी आहे तुझ्या ❤
खरंच सुगरण आहे बानाई ताई
Khoop Chan it is very good
लय भारी आहे दादा रेसिपी आज मी बणवणार आहे मस्त शब्द तर लय भारी बाणाई खरच सुगरन आहे
Chhan khup chhan dal Kanda recipe Jay malhar
जय हरि माऊली
छान आहे मस्त thank you thank you thank you
आम्ही पण दालकांदाच म्हणतो. खूप छान बनवला बानाईणे ❤
mast ekdam dal kanda🎉🎉
Khush zali mi hi bhaji pahun😊😊😊
Best dalkanda
Mala khup aavdto dal kanda mastpaiki recipe zali 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 vahinisahebanna 1da maheri bhetun aana dada saglyana.
Plz रेसिपी चे व्हिडीओ अजुन करा... वहिनी खूपच छान बनवतात....
Garamin bhagatli khas recipe
खुप छान भाजी बनवली ताई 👌
लय भारी डाळ कांद्याची भाजी,
Dada tumi lucky aahat roj Tai chya hatache tasty jewan jewata 😋😋👌👌,aamhala kadhe yog yeil ha
डाळकांदा छान झाला, सागर भारी लय भारी बोलतो,
मला मटकीचा डाळ कांदा खुप आवडतो
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान गरमागरम बाजरीची भाकरी आणि डाळकादा खूपच छान व्हिडिओ दादा
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
Chan....😊....Shilpa Amkar.....Virar yethun....
Layee bhari ❤
दादा कोंबडी अंड्यावर बसवण्याचा व्हिडिओ काडा . बघायला आवडेल. डाळ कांदा रेसिपी भारी होती. ❤😊
Aag banai tai dhapate,thape vadichi bhaji,bhaja chi amti dhakhav
Masta ch banubai 👌
Khupch mast 1 nb ❤❤
खुप छान. तुमची भाषा पण छान आहे.
लवकरच चांगला पाऊस पडू आणि तुम्ही गावी जाऊ हिच ईश्वरचरणी प्रार्थना
डालकांदा रेसिपी माझ्या आवडीचा आहे, ताई तुमची तब्यत मागच्या पेक्षा चांगली दिसते, जय मल्हार 🚩
lखूप छान .बानाताई आमच्या कडे सातळ म्हणतात .
मस्त व्हिडिओ आहे 🎉
किसान तुमच्या प्रश्नाचीच वाट पाहत असतो एक नंबर डाळ कांदा 👌👌👌
छान डाळ-कांदा रेसिपी
खूपच छान डाळ कांदा बनवला ताईने
मस्त... तुम्ही आहात साधे.. पण तुमचे विचार, बोलणे अतिशय पुढारलेले आहेत.
1no jhala dal kanda mast 👌😘🌹💐
*मलाही सागर सारखं पटांगणात चांदण्या आकाशाखाली मस्त चटईवर मनसोक्त लोळवा वाटतंय... कसल भारी लाईफ असतय ना लहानपणच, कसलही बंधन-नियम नाही.. हवं ते, हवं तसं करा* ❤😊
Ho aamhi pan karato dal vanga 👌👌
छान झाली दाल कांदा भाजी
माझी आवडती भाजी पण आता नाय मिळत
Khupch chan.
लई भारी ताई
डाळ कांदा मस्त झाला ❤
आमच्या कडे पण पेंडपाला म्हणतात
किती गोड आहात तुम्ही सगळे 🥰❤️मी सांगली तासगांव मधून बोलतेय
मस्त डाळ कांदा रेसिपी खूप छान लागतं
खूप मस्तच 🙏🏼👌
Dada mungachi aamti dakwa
खुपच छान बनवता ताई
खुप छान डाळकांदा बानुताई नागपंचमी साजरी केली नाहीका तुम्ही
खूप छान रेसिपी आहे ही 👌काही ठिकाणी याला पेंडपाला ही म्हणतात
रेसिपी खूप छान, मला डाळकांदा अशा पद्धतीचा आवडतो.
तुमचा तो बकऱ्याचा व्हिडिओ मी मघाशी बघितला कोकरू आहे का बरे
1 नंबर झाला डाळ कांदा
Mast dalkanda 👍👍👍🙏🙏