Комментарии •

  • @sonalidonarkar4751
    @sonalidonarkar4751 3 месяца назад +6

    तुमचे विडीओ बघितल्यावर मला एक एनर्जी मिळते की चला आपण पण आपल घर असेच स्वच्छ ठेवावे खुप छान । व्हिडीओ खुप आवडला

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад +2

      Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार. तुमच्या कमेंट्स मुळे मला असंच वाटतं की चला आपण छान व्हिडिओ बनवूया. 🙏😊❤️🌹.

  • @sumedhtelang3577
    @sumedhtelang3577 2 месяца назад +1

    ताई तुमच बोलन खुप सुरेख आहे आणि घरातील वस्तू ची माहिती पण छान दिली

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 2 месяца назад

      Dear ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @neelamkamble5626
    @neelamkamble5626 3 месяца назад +2

    chan video tai,Ani bhajichi recipe pn khup chan❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear Neelam ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹😊🙏.

  • @madhurisgarden3544
    @madhurisgarden3544 2 месяца назад +2

    Wow nice sharing👍

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 2 месяца назад

      Dear मधुरा ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @madhuritank2659
    @madhuritank2659 3 месяца назад +2

    Nice vlog , tumche bloaychi pddath khup chan aahe ekdum shantata aahe chan God bless you ❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear माधुरी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट्स मला नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा देतात.🙏🌹❤️😊.

  • @PVP1783
    @PVP1783 3 месяца назад +1

    छान विडिओ ❤, माझ्या comment चे video मार्फत उत्तर दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ताई. 😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear पद्मिनी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @ShreeSwamiSamarth24-t3e
    @ShreeSwamiSamarth24-t3e 2 месяца назад +1

    Tai tumche indoor plants etke grow kase hotat and bamboo tree kse grow zale ahe te saga

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 2 месяца назад

      Dear ताई मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे देते. तुमचे नाव कळेल का.Thank You 🙏😊❤️🌹.

    • @ShreeSwamiSamarth24-t3e
      @ShreeSwamiSamarth24-t3e 2 месяца назад +1

      @@suhasini_lifestyle maze nav Priyanka Rajput ahe

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 2 месяца назад

      @@ShreeSwamiSamarth24-t3e Thank You 🙏😊❤️🙏 ताई.

  • @6b11aaryalokhande5
    @6b11aaryalokhande5 3 месяца назад +1

    Hii tai❤ khupch chan astat video Khup chan volg

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear Reena ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊❤️🌹🙏.

  • @savitapatil6490
    @savitapatil6490 3 месяца назад +1

    Khupach chan tai tumhi ghar khup chan thevale ahe.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear सविता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @grishmai7770
    @grishmai7770 3 месяца назад +1

    छान tips dilya tumhi😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear Grishma ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

    • @grishmai7770
      @grishmai7770 3 месяца назад +1

      Tumhi sliding window chi ani netchi cleaning kase karta te pn ekada दाखवा na

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      लवकरच दाखवेल window sliding cleaning.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @chhayajadhav2555
    @chhayajadhav2555 3 месяца назад +2

    ताई तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला माहिती छान मिळते मला शर्टाची कॉलर धुण्यासाठी जे लिक्वीड सांगितले त्याच नाव पाठवाल काय व ते कुठे मिळेल ते ही सांगा 🙏🌹

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад +1

      Dear छाया ताई तुम्ही नाशिकच्या असाल तर निलेश सुपर मार्केट मध्ये शर्टच्या कॉलर धुवायचे लिक्विड मिळते. मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचे नाव आणि त्याचा वापर करून दाखवते.🌹❤️😊🙏.

  • @VaishaliMore-to4gv
    @VaishaliMore-to4gv 3 месяца назад +2

    Tai tumhi kontya brand ch hair diy aani hai oil vaparta

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      हेअर ऑईल पॅराशूट वापरते.हेअर कलर वेलाचा करते.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @ashwinipatil323
    @ashwinipatil323 3 месяца назад +1

    Khup chhan plant, nice cleaning 👌👌

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Thank You 😊❤️❤️🌹🙏 Dear ताई.

  • @RekhaMedankkaar
    @RekhaMedankkaar 3 месяца назад +2

    Hello Tai tumhi gas stove kuthun ghetla ahe mala sanga mala khup Chan vatla mi ajach tumcha channel subscribe kela ahe ...

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear रेखा ताई तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. गॅस शेगडी मी धुळे येथून घेतलेली आहे. सूर्या कंपनीचे आहे ताई. तुम्ही कुठल्याही चांगल्या भांड्यांच्या दुकानात गेलात तर तुम्हाला सूर्य कंपनीची शेगडी नक्कीच मिळेल. Thank You 😊❤️🌹🙏.

  • @priyankagaikwad844
    @priyankagaikwad844 3 месяца назад +1

    Tai kitchen racks cornarla aahe te kutun ghetla sanga na plz

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      amzn.in/d/02sooeUk
      Amazon वरून घेतलेले आहे. Thank You 😊❤️🌹🙏 ताई.

  • @DeepikaBiradar-qj5is
    @DeepikaBiradar-qj5is 2 месяца назад +1

    Tai still che khau che dabe madhe kiti kilo saman basate.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 2 месяца назад

      Dear दिपाली ताई स्टीलचे डबे एक किलोचे आहेत आणि दुसरे तीन डबे दोन किलोचे आहेत. डब्यांची कंपनी Aristo आहे.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @kirtinikumbh623
    @kirtinikumbh623 2 месяца назад +1

    Tai tumcha aavaj chan aahe kiti chan sangata tumhi ghar pan khup clean tevle prerna milali mi nasik chi aahe tai

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 2 месяца назад

      Dear किर्ती ताई तुम्ही केलेल्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. मला जाणून खूप आनंद झाला की तुम्ही ही नाशिकच्या आहात. 🌹❤️😊🙏🙏🙏.

  • @DeepikaBiradar-qj5is
    @DeepikaBiradar-qj5is 2 месяца назад +1

    Tai tabyacha math kothun ghetala khup chan aahe.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 2 месяца назад

      Dear दिपाली ताई तांब्याचा माठ नाशिकच्या सराफ बाजारातून घेतलेला आहे त्या ठिकाणी भरपूर पितळी तांब्याचे दुकान आहे तिथे मिळतील तुम्हाला. Thank You 😊❤️🌹🙏.

  • @kidzvidz05
    @kidzvidz05 2 месяца назад +1

    Tai direct gas vr bhajat nakko zaa is not good for helth aani te tras aplayla lagech dist nahi te long time nantr hoto ani body la effct krto..jst sggst u..❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 2 месяца назад +1

      Thank You 😊🙏❤️🌹 Dear ताई तुम्ही छान माहिती दिली यासाठी मनापासून आभारी आहे.

    • @kidzvidz05
      @kidzvidz05 2 месяца назад +1

      @@suhasini_lifestyle 🥰🥰

  • @NeetaPatil-f2i
    @NeetaPatil-f2i 3 месяца назад +1

    ताई खूप सुंदर ❤

  • @VaishaliMore-to4gv
    @VaishaliMore-to4gv 3 месяца назад +1

    Tai here dai chi kombat kai aani shampu konta vaprav

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear वैशाली ताई हेअर कलर मी पार्लर ला करते. वेला कंपनीचा हेअर कलर वापरते. शॅम्पू लोरियाल कंपनीचां वापरते.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @jaysadgururecipevlog8576
    @jaysadgururecipevlog8576 3 месяца назад +1

    खूप छान video ताई....ताई तुमचं शिक्षण कुठे झाले आहे.... माझ्या क्लास मध्ये पण एक सुहासिनी होती... चेहऱ्यावरून तुमच्यासारखी वाटते.... म्हणून विचारलं आत्ता तिचं आडनाव मला आठवत नाही.....so खूप उत्सुकता वाटली म्हणून विचारलं..... बाकी राग मानू नका

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад +2

      Dear उषा ताई मी जळगाव जिल्हा येथील आहे.माझे शिक्षण धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात झालेले आहे. तुम्ही कुठल्या आहात मलाही जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. माझे नाव सुहासिनी पाटील आहे. तुमची कमेंट वाचून मलाही खूप छान वाटलं कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद. 🙏🙏🙏😊❤️🌹.

    • @jaysadgururecipevlog8576
      @jaysadgururecipevlog8576 3 месяца назад +1

      @@suhasini_lifestyle मी पुण्यात (सासर) असते ताई आणि माहेर मुंबई ...शिक्षण मुंबईला झालं आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      @@jaysadgururecipevlog8576 Thank You 🙏🙏🙏 ताई.

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 3 месяца назад +1

    खुप छान ताई

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear सुवर्णा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 3 месяца назад +1

    Nice recipe and cleaning

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl 3 месяца назад +1

    Khup chan dear 🎉 tasty bhaji 😋

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear Jayashree ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹🙏😊.

  • @anjalinikam7098
    @anjalinikam7098 3 месяца назад +1

    Tai tumhi tandlache peeth vikat gheta ka?

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear अंजली ताई तांदळाचे पीठ कधी विकत घेते नाही तर आंबेमोहोर तांदळाचे दळून घेते. Thank You 🙏😊❤️🌹.

  • @shambhavipowar8319
    @shambhavipowar8319 3 месяца назад +1

    Daily cleaning sathi kase corner devide karata

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear शांभवी ताई घरातील ज्या भागात जास्त स्वच्छतेची गरज असेल तो भाग मी निवडत असते. दररोज थोडी थोडी स्वच्छता करत जाते त्यामुळे घरातील प्रत्येक कोपरा आणि कोपरा स्वच्छ राहतो. 🌹❤️😊🙏.

    • @shambhavipowar8319
      @shambhavipowar8319 3 месяца назад +1

      Tumache video pahun motivate hote mi office worker aahe. Vaccum cleaner var video taka na

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      @@shambhavipowar8319 Dear शांभवी ताई अरे वा तुम्ही ऑफीस ला जातात.मलाही तुमच्या सुंदर कमेंट वाचून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते.vaccum क्लीनर वरती नक्कीच व्हिडिओ बनवेल.🙏😊❤️🌹.

    • @anuradhamahajan714
      @anuradhamahajan714 3 месяца назад +1

      Mastach video bhaji khup chan cooker chan camakle

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      @@anuradhamahajan714 Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹🙏😊❤️.

  • @VaishaliMore-to4gv
    @VaishaliMore-to4gv 3 месяца назад +1

    Tai kahitari vegly dakvacha praytna kara

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear वैशाली ताई नक्कीच प्रयत्न करेन.🙏😊❤️🌹.

  • @shambhavipowar8319
    @shambhavipowar8319 3 месяца назад +1

    Aluminium sathi kahi tari sanga

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear शांभवी ताई मी नक्कीच अल्युमिनियम साठी पण काहीतरी उपाय सांगेल.🙏😊❤️🌹.

    • @shambhavipowar8319
      @shambhavipowar8319 3 месяца назад +1

      Thank you.

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 месяца назад +1

    Hi suhasini. Kiti sunder Home clean thevate. Tuza video pahila ki homechi cleaning karte. Tuze video khupach sunder aasatat. Tuz bolan kiti sunder aahe. Tu khu chan sunder aahe. Very beautiful video so nice.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear सोनाली ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद तुमच्या कमेंट मला नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा देतात. तुमच्या मनाचा मोठेपणा आहे तुम्ही माझं कौतुक करत आहात. ❤️🌹😊🙏🙏🙏.

    • @sonalipedamkar4649
      @sonalipedamkar4649 3 месяца назад +1

      @@suhasini_lifestyle Mala tuze video khupach aavadtat.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      @@sonalipedamkar4649 Thank You 🙏😊❤️🌹 Dear ताई.

  • @ujwalawagh3227
    @ujwalawagh3227 3 месяца назад +1

    Vyavstit aaramat sangta tai samjel as😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear Ujwala ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम असू दया धन्यवाद.🙏😊❤️🌹.

    • @ujwalawagh3227
      @ujwalawagh3227 3 месяца назад

      @@suhasini_lifestyle tai me pn recipe Chanel suru kelay subscribe nakki kra🙂

  • @poonam15
    @poonam15 3 месяца назад +1

    Plz tava konta type cha ahe te n sanga na n kuthun ghetla ahe

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear पुनम ताई तवा लोखंडी आहे.तवा मी माझ्या गावावरून घेतलेला आहे.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @manjirimethe25
    @manjirimethe25 3 месяца назад +1

    Gas shegadi mast ahe, kute ghetli details dyal ka

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 2 месяца назад

      Dear मंजिरी ताई Gas शेगडी धुळे येथे घेतलेली आहे. गॅस शेगडी ची किंमत त्यावेळेस 3000 ते 3500 होती आता त्याची prize 5500 पर्यंत आहे.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 2 месяца назад +1

    ताई तुमचा आवाज अलका कुबल सारखच येत आहे थोडा थोडा

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 2 месяца назад

      Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏🙏🙏.

  • @VaishaliMore-to4gv
    @VaishaliMore-to4gv 3 месяца назад +1

    Tai video yenar aahe ka

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear वैशालीताई माझी तब्येत बरी नाही उदया नक्की व्हिडिओ टाकेल.Thank You 🙏🙏🙏 ताई.

  • @vanit122
    @vanit122 3 месяца назад +1

    ताई छान आहेत 😊❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear वनिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊❤️🌹🙏.

  • @madhuripatil9789
    @madhuripatil9789 3 месяца назад +1

    Khup chhan hota tai vedio...kalji ghet ja tai sarkh Kam nko krt jau aaram pn krt ja...tuza vedio baghitala ki me uthun kamala lagate😂😂😂as vatat me mast zopun baght aahe aani tai kaam karat aahe 😂😂😂 lagech kamala lagate tai shapat 😂

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear माधुरी ताई तुमची कमेंट वाचून मला खूप हसू आलं.मस्त ही वाटलं .Thank You 🙏😊❤️🌹 Dear.

    • @madhuripatil9789
      @madhuripatil9789 3 месяца назад +1

      @@suhasini_lifestyle 🥰 lots of love Tai

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      @@madhuripatil9789 Thank You 🙏🙏🙏🌹❤️😊 Dear ताई.

  • @aparnadeshpande5844
    @aparnadeshpande5844 3 месяца назад +1

    Tumhi TV unit madhe TV ka thevat nahi

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      ताई हॉलमध्ये टीव्ही युनिट आहे तिथे मोठा टीव्ही घ्यायचा राहिलेला आहे.आमच्याकडे जो आधीचा लहान टीवी होता तो
      आम्ही बेडरूम मध्ये लावलेला आहे. माझ्या सासऱ्यांसाठी तो टीव्ही लावलेला आहे.बाकीचे सर्व मोबाईल बगतात.Thank You 🙏😊❤️🌹 Dear ताई.

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 3 месяца назад +1

    ताई तवा कुठे घेतला आहे ते सांग

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle 3 месяца назад

      Dear मावशी तवा अमळनेर घेतलेला आहे. Thank You 😊🙏🌹❤️.