पुजाने पहिल्या पेमेंटमध्ये काय काय घेतले..😍 आम्ही सर्वांनी संक्रांतीचा सण कसा साजरा केला..🥰

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2024

Комментарии • 234

  • @truptishihorkar1497

    पुजा तुझी अशीच प्रगती होवो, आणि सुवर्णा बांगड्या नेहमी वाढतात असेच म्हणावे ❤

  • @Sbs_1590

    आई वडील हेच आपले पहिले दैवत असते.एकदा आई वडील गेले की तुम्हाला या जगात कोणीच विचारणार नाही.हा माझा अनुभव आहे 😢

  • @vaishalitambare8484

    ताई माझ्या चैनल ला तीन वेळा कॉपीराईट आले 😢 आहे तीन वेळा पण क्लेम आलं नाही तर मी यापुढे व्हिडिओ टाकू का चॅनल मोनेटाइज व्हायला काही प्रॉब्लेम येणार नाही ना प्लीज ताई रिप्लाय द्या ना

  • @madhurishinde2286

    खूप छान अशीच उत्तरोत्तर प्रगती होओ आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होओत .👍👌👌👌🍫🍫💐💐

  • @user-cg6wg8xt9f

    सुवर्णा घर आहे तेथे भांडणं होतात त्यांच्या शिवाय मांजा नाही विडिओ छान आहे पूजा ते छान खरेदी केली ❤👌👍🥰

  • @hemlatasrangoli1024

    खुप छान खरेदी केली पुजा. कुठलाही नवस पुर्ण झाला की लवकरात लवकर फेडायला पाहिजे.तु खुप छान केले.खुप खुप अभिनंदन तु अशीच प्रगती करीत रहा.🎉❤

  • @MinakshiSuryawanshi-bi4rq

    Mavashi tumchya bhavacha swabhav khup chhan ahe...saglyancha khup आदर krto

  • @user-cr6mz7wi6p

    खुप छान❤❤❤❤

  • @archanachougale4491

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 पुजा अभिनंदन पहिला पगार झाल्याबद्दल 🎉🎉 अशीच प्रगती होऊ दे..

  • @arunanavadkar7289

    खुप छान 👌👌👌☝👍🙏

  • @omsairam8188

    खूप छान ताई नाही तर आत्ताच्या मुलींना देवावर विश्वास नाही

  • @savitakulkarni7547

    हाय सुवर्णा मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा पूजाने पहील्या पगारीत छान छान वस्तू घेतल्या बघून छान वाटल आनंद पण झाला अशीच तुझी प्रगती होवो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤❤🎉🎉

  • @riteshchaudhari9464

    अभिनंदन पूजा ताई आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

  • @ramchandrakatkade8436

    Congratulations पुज्या🎉❤

  • @pb5447
    @pb5447  +1

    Pooja khup sanskari mulgi ahe.teechy vagnyt bolnyt sagle kade desun yete.khup sweet ahe. Pratibha bokil from pune

  • @vaishalighuge4777

    Congratulations Pooja ❤❤

  • @aakashirkule7000

    खूप छान पूजा चा पहिला पगार पूजा अशीच प्रगती होत राहो खूप खूप छान बहिण भाऊ

  • @sujatakarkar2519

    Congratu,👍lations pujha

  • @bharatitalkar8137

    गणपती बाप्पा साठी छान खरेदी केली. खुप सुंदर. खुप प्रगती कर.मस्त विडिओ.

  • @gauriavachat8090

    Chan Puja hushar mulgi ahe tichi खरेदी सुरुवात खूप योग्य वाटली.❤🎉