सुवर्णा ताई खूप छान साड्या सेट केल्या तुम्ही म्हणता इतकं काम करून थकवा येत नाही कसं काय बरं मी थोडं घरातलं काम केले की मला थकवा येतो झोपावं असं वाटतं तुमच्याकडे काही टीप असल्या तर सांगा मला❤
ताई आपल्या तब्येत पण् खुप खुप महत्वाचे आहे नूसते कामं करून नाही जमतं आपल्या काळजी आपण घेतली पाहिजे खरंच आरोग्य खूप महत्वाचे आहे आपल्या मूलांना साठी आपले फैमीली साठी काळजी घ्या 🎉 बाकी छान आहे सृव ❤
ताई तुमची काठा padrachi nevi ब्लू calarchi साडी खूप छान आहे एकदा नेसून दाखवा ताई utub बटन टीव्ही च्या वर छान दिसेल ताई साड्या covar मध्ये ठेवल्या खूप छान दिसत आहे खूप छान vlog 👌👌👌👌
डॉ राजेंद्र नेहते यांच्या कडे आॅपरेशन केलं पायाच्या खालच्या नसा कापून गुडघा खाली जोडली तेव्हा कुठं पाय ठिक झाला भावाचा पाय पोलिओ सारखा झाला होता डॉ सर आजोबा विद्यार्थी असल्यामुळे आॅपरेशन पैसे घेतले नाही फक्त औषधांचे पैसे आम्ही आयुष्य भर डॉ राजेंद्र नेहते सराचे आभारी आहोत त्यावेळी भावाला 17दिवस झाले होते सरकारी नौकरी लागून सिन्नर पुढे पावसाळ्यात अपघात झाला होता
ताई तुम्ही पुजा ताई लग्न साडी शेपिगं करायची असेल तर पनवेल द्वारकानाथ साडी सेंटर दुकान आहे ते भरपूर छान छान साड्या आहेत तुम्ही ते जाऊन शकतात युट्यूब ला तुम्ही बघू शकतात तुम्ही कशाला सुरत जातात
Tai tu sarv email karan sarv kuriyar karan sarv shikun ghe dusrvar kiti depends rahnar mulga asla mhnun ky zhal pan kaditari tula handle karv lagal tar ragu nko mi boli
घरात भावजय लावला भाऊ घोड्यासारख पळत सुटला शेवटी मोटार सायकल अपघात झाला पायाच्या नसा तुटल्या हात फॅक्चर पाय स्कू टाकला तीन महिने भाऊसाहेब बेड वर घोड्यांच्या तोंडाला फेस येतो तसं देखील आयुष्यात पळून नका विनंती घोडयाच पोस्टर शेवटी काढल
आमच्या बंगला मेन दार उत्तरे कडे पुर्व भिंतीला घोडयाच पोस्टर लावले होते ताई एक विचारते भारतीय नोट लावली चालेल का मला डाॅलरची अपेक्षा नाही पण भारतीय चलन तरी मिळावे एवढी अपेक्षा ज्वेलरीचा आॅनलाईन बिझनेस करते तांबूल पण विकते,हलव्याचे दागिने बनवून विकते अशोका युनिव्हर्सल स्कुल जवळच राहते घरात पैसे येता लक्ष्मी टिकत नाही
गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार ताई कसं आहे सगळं काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात 🎉 माझ्या नांव नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सृवणा ऐकदा माझ्या नाव घे ताई नंदा मला खूप खूप छान मस्त वाटेल खरंच ❤आचा विडियो नेहमी सारखा छान मस्त झालं आहे 🎉 दोन दिवस वाट पाहत होते ताई विडियो आलं नाही करमल नाही ताई मी रोज वाट पाहत असतं ❤
American dollar chi frame kasya var magvyachi tai saga
सुवर्णा ताई खूप छान साड्या सेट केल्या तुम्ही म्हणता इतकं काम करून थकवा येत नाही कसं काय बरं मी थोडं घरातलं काम केले की मला थकवा येतो झोपावं असं वाटतं तुमच्याकडे काही टीप असल्या तर सांगा मला❤
Tai khup ch chan sadya ahe tumchya Tai tumchi survatichi paristhiti sangitli ani tumhi je upay kele te kharch zale ahe ❤❤❤ khup ch chan video ❤❤❤
RUclips फ्रेम.. 👏👏👍👍👍राहुल अशीच आईला मदत करत जा... खुप छान राहुल.. 👍👍👍
Tai kiti la padle 24 cover
ताई आपल्या तब्येत पण् खुप खुप महत्वाचे आहे नूसते कामं करून नाही जमतं आपल्या काळजी आपण घेतली पाहिजे खरंच आरोग्य खूप महत्वाचे आहे आपल्या मूलांना साठी आपले फैमीली साठी काळजी घ्या 🎉 बाकी छान आहे सृव ❤
Tumche sadyanche collection khup mast aahe ani te you sliver bouttan t v chya var lavle tar ajun chaan disel😊😊
अमेरिकन डॉलरची प्फेम पाठवा
ताई तुमची काठा padrachi nevi ब्लू calarchi साडी खूप छान आहे एकदा नेसून दाखवा ताई utub बटन टीव्ही च्या वर छान दिसेल ताई साड्या covar मध्ये ठेवल्या खूप छान दिसत आहे खूप छान vlog 👌👌👌👌
Thankyou 🥰
तुम्ही युट्युब चिन्ह लावले आहे ना त्या ठिकाणी दिसत नाही टिव्ही आहे ना त्याच्या वरती लावा मस्त दिसले
मलाही तेच वाटले
ताई तुम्ही दोसा केलातेचाखालीकोणकोणसामानाचीमाहीतीसागा
ताई तुम्ही साड्या चे कव्हर कुठून घेतले.लिंक पाठवा.
ताई बटनखूप छान दिसते आहे तुमच्याकडच्या साड्यांचा स्टॉक पण छान आह🎉🎉🎉
सुवर्णा यु ट्यूबचे छान दिसते TVच्या वर लाव हे मेहनतीच फळ आहे छान वाटलं
साड्याचे कलेक्शन खुप छान ❤❤🎉
Khupach chan tai tumche hai vlog pahun ❤khup khup positive energy aali from palghar
सगळ्या साड्या खूप छान आहे ताई
सुवर्णा ताई सर्व साड्या छान आणि आजचा व्हिडिओ पण छानच आहे यु ट्युब बटन पण छानच
Chan ahy video sadya pan avdlya🎉
Nice video..n sarees...like to see your video
Will upload soon
Same video mazi sai
ताई साडी कव्हर कुठे घेतले
खुप छान साडया आहे ताई मस्त मस्त विडीयो आजचा
सुवर्णा ताई सगळ्या साड्या कलेक्शन छान आणि मस्त सेंट केल्या साड्या
ब्रेड पकोडा रेसिपी टाका ना
ताई डोसा खूप छान आहे पण डिटेल मध्ये recipe टाका ना.
Suvarna kichan चॅनल वर व्हिडिओ पहा
Ok video पाहिला खूप छान रवा डोसे
ताई किती सुंदर आहे सगळ्या साड्या मग घालत का नाही 😊😊
Ghodachi fream kontya dishela lavavi tai ghodache chera kontya dishela pahje te sanga tai plz
पूर्व पाच्चिम
Tumache Subscribers khup lavkar vadat aahe Abhinandan 🎉🎉
Tai kapatachi price sanga na
साडीच्या पाऊच मध्ये प्रत्येक साडीत १ डांबर गोळी टाका ताई कुबट वास येत नाही म्हणून .
डॉ राजेंद्र नेहते यांच्या कडे आॅपरेशन केलं पायाच्या खालच्या नसा कापून गुडघा खाली जोडली तेव्हा कुठं पाय ठिक झाला भावाचा पाय पोलिओ सारखा झाला होता डॉ सर आजोबा विद्यार्थी असल्यामुळे आॅपरेशन पैसे घेतले नाही फक्त औषधांचे पैसे आम्ही आयुष्य भर डॉ राजेंद्र नेहते सराचे आभारी आहोत त्यावेळी भावाला 17दिवस झाले होते सरकारी नौकरी लागून सिन्नर पुढे पावसाळ्यात अपघात झाला होता
डाँ राजेंद्र नेहतेंचा नंबर मिळेल का, प्लीज, लिगामेंटच आँपरेशन केल का तुमचं , कुठे ते डाँ नाशिकला का.
Yevadu saman
ताई मला काळ कलरची साडी आवडली
कुठून मागवले आहे या बॅग
मिशो
Nice tai
22:54
खुप छान..........
Saree cover chhan milaale tai,,,aata online मागवता येतील , RUclips button tithe disat nahi,,,,dusri kade wall plain asel tithe laava,,,,😊
Ho ..tai tv screen chya vr chan disel tithe ny disun yt ti
Ok
Tai ti paise chi frem photo mala pathva Amchi paristiti kharab Aahe ghodechi pn plij
साड्याचे कलेक्शन छान आहे तुमचं . सिल्वर प्ले बटन 👌👌
Thankyou 🥰
American dollar kuthe midnar tai
घोडयाची फ्रेम कोणत्या दिशेला तोंड करून लावली आहे ताई तुम्ही
सुर्वना, सर्व साडया खूप छान
Tai tumcha channel baghitlyasivay zopch yet nahi ho😂😂 tumhi khupch chan bolta ho😊
Thankyou 🥰
ब्लाउज कव्हर मिळते online
ताई छान विडिओ
खुप छान 👌👌
Sada sagala khup Chan aahe
ताई तुम्ही पुजा ताई लग्न साडी शेपिगं करायची असेल तर पनवेल द्वारकानाथ साडी सेंटर दुकान आहे ते भरपूर छान छान साड्या आहेत तुम्ही ते जाऊन शकतात युट्यूब ला तुम्ही बघू शकतात तुम्ही कशाला सुरत जातात
👌👌👌👌👌
Tv chya vr lav
खूप छान
खुप छान ताई तुम्ही मला माझ्या मैत्रिणी सारख्या वाटता
अमेरिकन डॉलरची फ्रेम पाठवा
Sarv Sadi chan aahe.
Tai mi pan magvin Chan diste atta
हाय सुवर्णा आज व्हिडिओ छान आहे❤❤🎉🎉
Congratulations 🎉
Tai Khup chaan aahe Saree collection 👌Dollar chi frame n Silver play Button frame pan sunder disat aahet..
T.V var lava tai you tube batan khup chhan disel tumi lavle ahe tithe dist nahi ahe❤
Thankyou 🥰
तिथे नाही चांगले दिसत बटण
किती मध्ये मिळाल्या ताई
तुम्हाला 24
Tai me pan magvin chan diste ata
bs zal kaku ata khup sadi sadi karun zal...dusara content gheun yaa
😂😂
ताई मोबाईलवर डॉलरची फ्रेम फोटो पाठवा
ताई माझ्या कडे पण खुप साड्या आहे मला पण खुप साड्याच वेड आहे
Thankyou 🥰
Shree Swami Samarth tai 🙏😊🙏
जय श्रीराम, सुवर्णा, यु ट्युबचे बटण छाणच घराला शोभा आणतंय! तुमचे साड्यांचे कलेक्शन छानच!साड्यांमधे डांबराच्या गोळ्या किंवा ऊदबत्तीचे खोके ठेवा,वास चांगला येतो!
👍👍
ताई हूक वर नका लाऊ हूक निघतात
👌👌
😊
Khup chan ahet saree 🥻 tai dress pn 👗 ghalt ja chan diste tumhala
Ho.. thankyou 🥰
Good morning 🌅🌅
Nice
❤❤❤
Cotton cha kapadacha bags bolva Sada chan Rahatat
टीव्ही chya वरती छान दिसेल tithe tiles मुळे दिसून येत नाहीये... ते जे हुक आहेत त्याच चिकट निघून जात थोड्या दिवसांनी
Ok..
ताई अमेरिकी डॉलरचे प्रेम पाठव
👍
Good morning
Tai tu sarv email karan sarv kuriyar karan sarv shikun ghe dusrvar kiti depends rahnar mulga asla mhnun ky zhal pan kaditari tula handle karv lagal tar ragu nko mi boli
हुक गम निघाल्या नतर पडेल
rahul collage la jat naste ka
Ho..zal complete
घरात भावजय लावला भाऊ घोड्यासारख पळत सुटला शेवटी मोटार सायकल अपघात झाला पायाच्या नसा तुटल्या हात फॅक्चर पाय स्कू टाकला तीन महिने भाऊसाहेब बेड वर
घोड्यांच्या तोंडाला फेस येतो तसं देखील आयुष्यात पळून नका विनंती घोडयाच पोस्टर शेवटी काढल
Ky bltey
मला अस काहीच वाटलं नाही ..🤗
चुकीच्या दिशेने लावली असणार..मग
@@suvarnalonare पुरवे पश्चिम दिशा होती ताई चुकली का
आमच्या बंगला मेन दार उत्तरे कडे पुर्व भिंतीला घोडयाच पोस्टर लावले होते
ताई एक विचारते भारतीय नोट लावली चालेल का मला डाॅलरची अपेक्षा नाही पण भारतीय चलन तरी मिळावे एवढी अपेक्षा ज्वेलरीचा आॅनलाईन बिझनेस करते तांबूल पण विकते,हलव्याचे दागिने बनवून विकते अशोका युनिव्हर्सल स्कुल जवळच राहते घरात पैसे येता लक्ष्मी टिकत नाही
ताई विस्वास खूप मह्तवाचे असते
Ho🤗
ताई मी पण प्रियंका ताईच्या बघून ऑनलाईन मागितले आहे मला 187 रुपयांमध्ये बारा आल्या आहे क्वालिटी पण भारी आली आणि कलर पिंक आला माझा
पडतात tya naka lau huk
Ok
ताई हे तुम्हाच साडी कलेक्शन वाटतय खूप साडया आहेत की मी अर्चना पवार कोकण
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
Roz tyach sadya ka ghalta Navin ghalat ja
🙆🏻♀️😂
डाय करा थोड
मी समजले नाही
Hair colour kra tai 😊
Black colour ne
Hair kra mhnje dai
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
paisa chi lalchi
गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार ताई कसं आहे सगळं काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात 🎉 माझ्या नांव नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सृवणा ऐकदा माझ्या नाव घे ताई नंदा मला खूप खूप छान मस्त वाटेल खरंच ❤आचा विडियो नेहमी सारखा छान मस्त झालं आहे 🎉 दोन दिवस वाट पाहत होते ताई विडियो आलं नाही करमल नाही ताई मी रोज वाट पाहत असतं ❤
First like first comment 🎉
Tumchahorcechatrakonthadisalaaha
First comment 👍
Nice
Thanks