कोणत्या प्रकाराने पैशाची मागणी केली आणि या मॅडम फसल्या? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलाच नाही ... पत्रकाराने वरिष्ठांच्या सल्ल्याने अजून चांगली तयारी करायला हवी होती.
पण सरकारने मान्यता दिली नाही डिजिटल अरेस्ट ला रोज वर्तमान पत्रात एक दोन बातम्या असतातच, पोलीस रोज जनतेला सावधान करतात. यांचा संपर्क माणसांशी नसतो. कोणालाही गरजूंना मदत करणार नाहीत पण अनोळखी लोकांना मदत करतील.
रोज वर्तमान पत्र वाचत नसतील, त्यामुळे यांना काहीही माहिती नसते. मोदींनी भाषणात सांगितले दोन दिवसांपूर्वी डिजीटल अटेस्टेड हे कायद्याने मान्यता नाही. फसवणूक होणार्यांची ऐकण्याची क्षमता , वाचण्याची क्षमता कमी झाली आहे.
पोलीस प्रशासन काहीच करत नाही. फक्त तक्रार नोंद करतात बाकी काही पुढे होत नाहीं.मी स्वतः घेतलेला अनुभव मी असाच फासलेला आहे. माझी ७०,०००/- ऑनलाईन फसवणूक झालेली आहे. पोलीस कोणतेही कारण देऊन मोकळे होतात.
कृपया मुंबई पोलीस अथवा सिंधुदुर्ग दल यांना दोष देऊ नका.तुम्ही सुशिक्षित असून तुमच्या एका चुकी मुळे तुमचे 70 हजार ऑनलाईन गेली त्याला पोलीस कसे दोषी असतील .जी व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही.त्या व्यक्ती शी ऑनलाईन कसे काय तुम्ही केलं.पोलीस ठाण्यात अनेक क्राईम केस होत असतात.पोलीस यांना दोष देण्या पेक्षा उद्या कोर्टात जा तिकडे किती वर्ष जातील हे तुम्हाला माहीत असेलच चुका आपण करायचा आणि पोलीस व न्याय देवतेला दोष देणे हे किती योग्य आहे.
हे खरं आहे, पोलीस ह्या प्रकरणात सहकार्य करत नाहीत. जर का आपली देशाची डिजिटल यत्रना एवढी मजबूत आहे तर का अशा घटना घडतात. आणि का आपले पोलीस प्रशासन त्याना पकडत नाहीत. ह्या लोंकाचा फोन trace होत नाही असं बोलतात मग आपली डिजिटल यत्रना काय कामाची. कस आपण देशाचं आणि देशातील लोकांचं संरक्षण करणार. ह्या वरती फक्त जन जागृती करण्या सोबत ह्या वरती सरकारने action घेणे महत्वाचे आहे जेणे करुंन असं ह्या पुढे घडलं नाही पाहिजे.
😅mla hi aala hota pan velet kalale ki fraud aahe maze sim aaahach karanane band hoel ase sangitale digital arrest warrant nighalet ase bolala to mag matr mi shivya ghetlya . me saral mhatale ki me jate polisat rahin aat fukat khane milel. ..shivya dilya me tyala .shevti tyanech fon band kela
इतकी नवखी मुलगी का पाठवली आहे मुलाखत घ्यायला??
ती त्या फसवल्या गेलेल्या महिलेला बोलताना मध्येच थांबवत आहे. प्रश्नांचा क्रम सुसंगत नाही.
सगळीकडे आधार कार्ड link करणे बंद करा
लोक social मीडिया फार आहात, त्याचे प्रमाण
कोणत्या प्रकाराने पैशाची मागणी केली आणि या मॅडम फसल्या? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलाच नाही ... पत्रकाराने वरिष्ठांच्या सल्ल्याने अजून चांगली तयारी करायला हवी होती.
Baap रे सिंधुदुर्ग - सावंतवाडी पर्यंत पण पोहचले??😮
ये डीझिटल भारत है, ये आधुनिक भारत है l ये बीजेपी सरकार है l
पण सरकारने मान्यता दिली नाही डिजिटल अरेस्ट ला रोज वर्तमान पत्रात एक दोन बातम्या असतातच, पोलीस रोज जनतेला सावधान करतात. यांचा संपर्क माणसांशी नसतो. कोणालाही गरजूंना मदत करणार नाहीत पण अनोळखी लोकांना मदत करतील.
मोठी जनजागृती होणे आवश्यक आहे. याला अनेक शिकलेली अर्धशिकलेली आणी इतर लोकं ज्यांना याची काही माहिती नाही ती सर्व लोकं बळी पडत आहे😢😢😢😢😢😢😢😢
रोज वर्तमान पत्र वाचत नसतील, त्यामुळे यांना काहीही माहिती नसते. मोदींनी भाषणात सांगितले दोन दिवसांपूर्वी डिजीटल अटेस्टेड हे कायद्याने मान्यता नाही. फसवणूक होणार्यांची ऐकण्याची क्षमता , वाचण्याची क्षमता कमी झाली आहे.
आणखी किती जागृती करायची, पेपर वाचत असता तर वाचले असते.
सर्व लोकांनीं त्यांच्या संपर्क यादीत नावा सह असलेला फोन नंबर असेल आला तरच फोन घ्यावा.नांव नसलेला कोणताही फोन घेवू नये
ज्या नंबर वरून call आले तें नंबर share करा
पोलीस प्रशासन काहीच करत नाही. फक्त तक्रार नोंद करतात बाकी काही पुढे होत नाहीं.मी स्वतः घेतलेला अनुभव मी असाच फासलेला आहे. माझी ७०,०००/- ऑनलाईन फसवणूक झालेली आहे. पोलीस कोणतेही कारण देऊन मोकळे होतात.
कृपया मुंबई पोलीस अथवा सिंधुदुर्ग दल यांना दोष देऊ नका.तुम्ही सुशिक्षित असून तुमच्या एका चुकी मुळे तुमचे 70 हजार ऑनलाईन गेली त्याला पोलीस कसे दोषी असतील .जी व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही.त्या व्यक्ती शी ऑनलाईन कसे काय तुम्ही केलं.पोलीस ठाण्यात अनेक क्राईम केस होत असतात.पोलीस यांना दोष देण्या पेक्षा उद्या कोर्टात जा तिकडे किती वर्ष जातील हे तुम्हाला माहीत असेलच चुका आपण करायचा आणि पोलीस व न्याय देवतेला दोष देणे हे किती योग्य आहे.
हे खरं आहे, पोलीस ह्या प्रकरणात सहकार्य करत नाहीत. जर का आपली देशाची डिजिटल यत्रना एवढी मजबूत आहे तर का अशा घटना घडतात. आणि का आपले पोलीस प्रशासन त्याना पकडत नाहीत.
ह्या लोंकाचा फोन trace होत नाही असं बोलतात मग आपली डिजिटल यत्रना काय कामाची. कस आपण देशाचं आणि देशातील लोकांचं संरक्षण करणार. ह्या वरती फक्त जन जागृती करण्या सोबत ह्या वरती सरकारने action घेणे महत्वाचे आहे जेणे करुंन असं ह्या पुढे घडलं नाही पाहिजे.
मला तर असे कितीतरी वेळा फोन आले आहे
ह्याच्या जाळ्यात शिकलेले लोकच अडकतात
करेक्ट
कोण म्हणत गावातल्याना कळत नाही ......ज्या महिलेची फसवणूक झाली ती उच्य शिक्षीत आहे मग ती कशी बळी पडली
If you are innocent and have nothing to hide, then how can you get trapped. I really don't understand this modus operandi.
😅mla hi aala hota pan velet kalale ki fraud aahe maze sim aaahach karanane band hoel ase sangitale digital arrest warrant nighalet ase bolala to mag matr mi shivya ghetlya . me saral mhatale ki me jate polisat rahin aat fukat khane milel. ..shivya dilya me tyala .shevti tyanech fon band kela
मला सहा आलेतकट करायचे
अर्धवट रिपोर्टिंग. किमान विषयाचे गांभिर्य ओळखुन रिओर्टर ना मुलाखत घ्यायला पाठवा.
शासनभीरु लोकच याला बळी पडतात.
ruclips.net/user/shortsCCVpgSLVT1U?si=ktTIAy7u8jvgN5E9