Patil Kaki Interview : शून्यातून कसा उभा केला दोन कोटींचा टर्नओव्हर? पाटील काकींची कहाणी
HTML-код
- Опубликовано: 23 ноя 2024
- #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#PatilKaki #SharkTank #Inspirnigstory
नवऱ्याची नोकरी गेली, नाश्ताच्या स्टॉलवरुन सुरुवात केली. बघता बघता दोन कोटींचा टर्नओव्हर उभा राहिला. ही कहाणी आहे पाटील काकींची. काही वर्षातच पाटील काकी हा ब्रँण्ड अनेकांपर्यंत पोहचला आहे. याच पाटील काकींची कहाणी या व्हिडीओमध्ये समजावून घेऊयात.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
आज कुठे तरी चांगल काम केलंय मुंबई तक 🙏🏻
खुप सुंदर मी स्वतः जवळून पाहिलं आहे पाटील काका आणि काकिंची प्रचंड मेहनत खरचं खुप वाखाण्याजोगे आहे 👍
साहिल सर,हा व्हिडिओ एक महिन्यापूर्वी यायला पाहिजे होता, लाडक्या राजकारण्यांच्या लाडक्या बहिणी नी काही बोध घेतला असता
खूप छान,,प्रेरणा देणारी मुलाखत
प्रिय. साहिल
नमस्कार
साहिल लाख लाख आभार साहिल हि मुलाखत एक महिन्या अगोदर यायला पाहिजे होती असो
लाडक्या बहिणींचे डोळे उघडले असते पाटील काकी बोलता बोलता सहज बोलून गेल्या आपल्याला फुकटचे काही नको आणि ते किती दिवस पुरणार साहिल बघितलंस एक महिलाच महिलांना काय संदेश देते आहे. कोल्हापूरचा एक वाक्य प्रसिद्ध आहे नाद करायचा नाय
धन्यवाद साहिल तुझे आणि तुझ्या टिमचे पाटील काकी आणि काकांना शुभेच्छा
धन्यवाद
Salutes to ग्रेट स्त्री शक्ति पाटील काकी ! खूप शुभेच्छा! Best interview!
Very good thanks for sharing sir Jay shivray jaybhim mulnivasi Jay maharastra
Change आवडला. ग्रामीण भागात केले तर त्याचे marketing पण होईल. पण तुम्हीच करा. नाहीतर तुमचा पत्रकार विचारेल मध्येच मत कुणास केले.
अरे व्वा छान. अभिनंदन आणि शुभेच्छा.
खुप प्रेरणादायी
Really informative and inspiring hard hitting achievement.Kudos to Patilkaki and wish all of their team and family and making a brand Maharashtrain touch.Mantage.P.S . Maharashtra.
Khup mast
महिला अशक्त असतात हे धरूनच चालतात आणि त्यांचेच पैसे त्यांना " लाडकी बहीण " म्हणून गाजतवाजत कटकटीचे पुरावे बघत परत देतात..महिला सांसारिक पद्धतीने व्यवसाय चालवतात..छान प्रोत्साहन देणारी मुलाखत...
Inspiring
Proud of u Patil Kaki🎉🎉🎉
Congratulations mavshi❤
भारी video
Great 👍👍
Thanks for sharing sir Jay shivray jaybhim Jay maharastra jay maharastra
ताई खुप छान
याला म्हणतात मराठी पाउल पडते पुढे !!
1no show, चावडी वर बोलावा की
I'm also making these kind of Kokani Delicacies
Very nice
Kakincha number milel ka mala tyanchabarobar kaam karaayche aahe
❤❤
पाटील काकी न
मस्कार मी सुनंदा मसुरकर मी महिला बचत गट वेव्यथापक आहे मला तुम्हाला भटाचे आहे पत्ता व फोन नंबर पाठवा धन्यवाद
अहो त्या पाटील आहेत बस झालं मग
असं काहीतरी चांगलं दाखवत जा ना ..नाहीतर नुसतं महायुती , भाजप आणि शिंदे गट हे कसे चांगले आणि उद्धव ठाकरेंना विरोध एव्हढंच दाखवत होतात तुम्ही....
Nice
Very nice
Very nice
Very nice.