आई मुला च नात वेगळ च आसत ताई तुम्हाला तर माहीतच आहे दिवस न दिवस पहिला सार्क बाहेर वातावरण चांगल नाही राहेल मी पण काम जाते तेचं मुळे वेळ भेटत नाही म्हणून मुलांना संस्थेत टाकले पण आता घरात आले की करमत नाही संध्याकाळचा मी पण अशीच मुलांना रोज संध्याकाळी काय ना काय बनवून द्यायचे तुमचाच व्हिडिओ बघायचे❤👌
चटण्या खूप छान दिसत आहेत ..चटण्या एवढ्या चविष्ट दिसत आहेत की तोंडाला पाणी सुटले...नक्की घेणार ... सुवर्णा ताई मला कांदा लसूण मसाला पण पाहिजे आहे ...आणि सगळ्या चटण्या सुद्धा घेणार ...very nice video
Nice vlog ani subscribers pn kiti vadlet tumche 100 k celebration krun 1 mnth pn nhi zala toprynt 280k subscribers vhayla alet. Nice growth of channel. Asech 1M lvkr kara
खूप छान वाटले आतामीघरीकरतेविशेषमणहजेआईचेहातचीमलामाझयाआईचीआठवणआलीखुपसुगरणहोती
चटण्या सर्वच छानच आहेत ताई.व करायची पद्धत पण छानपैकी समजून सांगितली व दाखवण्याची पद्धत पण मस्त आहे.
अति उत्तम चटण्या ! वाह, वाह ! ............" चमच्याने घे रे " ! ऐकून आणि पाहून बरे वाटले !
Thankyou 🥰
खूप छान बनवल्या सगळ्या चटण्या 👌yammi
Testy receipes. Khoop chan yummy.
Saglya chatnya aprtim jilebi pn chan tai tumhi khup chan explain karta tumch presentation pn khup chan dhanyawad 🎉
Thankyou 🥰
सर्व चटण्या छान आहे मस्तच
खूप छान कुळथाची जिलेबी आणि था लिपीठ
जय श्रीराम,सुवर्णा, तुमच्या आईने चटण्या छानच केल्या ,मी पण या चटण्या घरीच बनवते!
सर्व चटणी छान छान आहेत
Mazi aai shengolya garm panyawar chaln theoon ukdun ghyaychi aani inch bharchya aakarat kapun ghyaychi. Nantar tawyawar kandychi phodni karun tyat pataychi. Aamhla vati vati bharun khyla dyaychi. Khup chawisht. (Yat ti bhardlya aakhya turicha kalna mhanje barik chura dalun takaychi.)
Mastttt thali pith n chatnya😊
आई मुला च नात वेगळ च आसत ताई तुम्हाला तर माहीतच आहे दिवस न दिवस पहिला सार्क बाहेर वातावरण चांगल नाही राहेल मी पण काम जाते तेचं मुळे वेळ भेटत नाही म्हणून मुलांना संस्थेत टाकले पण आता घरात आले की करमत नाही संध्याकाळचा मी पण अशीच मुलांना रोज संध्याकाळी काय ना काय बनवून द्यायचे तुमचाच व्हिडिओ बघायचे❤👌
गाव कोणते आहे ताई
Sarv prkarcha chatni pahun tondala pani sutl must😋😋😋😋😋😋😋
Thankyou 🥰
Nice chatney ❤
ताई तुम्ही खरंच खूप हुशार आहा त तुम्ही कुठलेही काम छान चकरताआणिमलातुमचेविडिओखुप खूप आवडतात
Khupach Chan 👌🏻😋
खंरच खुप सुगरण आहे सुवर्णा ताई
Thankyou 🥰
जिलेबी हा गोड पदार्थ आहे.याला शेंगोळीच म्हणतात.
Your work. hard is very nice Amma❤
Thank you so much
Very naic bagunc tondala pani alay khup chan disat hotya catni 😊
खुप छान छान चटण्या बनवल्या ताई तुमच्या आई पण तुमच्या सारख्या सुगरण आहे
Thankyou 🥰
Kiti chan video Tai..aai pan sugaran..ahet..mala order kareche ahe chatni Tai…karale pan mantt…and hulge , kuledh shegole 1 no 👌👌😋😇
Thankyou 🥰
Tai uchtni kuthun ghetle aahe saga
खूरसणीला आमच्या कडे कारळ असे म्हणतात बाकी चटण्या सर्वच छान आहेत🎉
आम्ही खुरसणी ला जवस ची चटणी पण बोलतो
जवस अशी नसते ती वेगळी असते ..ती पण करणार आहे..
Mas😊t kaku bhari Pani ala tondala
@@varshathorve9830जवस आणि खुरसनी दोन्ही वेगळे धान्य आहेत
चटणीचे रेट सांगा
ताई मला तुमची व्हिडिओ खूप आवडतात 👌👌
सुवर्णा खुप छान आईने चटण्या बनवले आम्ही शेवंती,शेगुळे ही म्हणतात व्हिडिओ एक नंबर ❤❤
आज छान व्हिडिओ बनवला आहे चटण्या चा सर्व चटण्या छान दिसत आहे
Thankyou 🥰
Khup chaan chatni waw
Chatni pahun tondala pani aal 😆☺🙂
Chatni chan ahe❤
खुप छान आम्ही खातो पीठल❤
किती सुगरण आहात तुम्ही. साक्षात अन्न पुर्णा🎉🎉❤❤
Thankyou 🥰
Tai tumchi bhavjay pn changli ahe,kiti madat karte,ani aai pn sugran ahet,shenguli mastach,chatnya pn bhari nice video ❤❤❤
Thankyou 🥰
सगळ्या चटण्या खूप छान
mla kulidachi jalebi bolta tyala amhi shegule mhnatat te khup awadtat tyach pith kas karych te saga na mhiti nhi te bhajun mg dalun aanav lagt ka
भाजून नाही घ्यायचं तसेच दळून आणा
Khup Chan yummy❤❤
Very nice & tempting !!!
शेंगोल्याची रेसिपी नीट पूर्ण पणे दाखवली नाहीत ती परत करून दाखवा
ताई मिरच्या एवजी लाल तिखट चालेल का
Kup Kupppchan thanks 👍🙏🙏Tai
❤ khup chhan banvlya chtnya tai❤
Thankyou 🥰
Khup chan tai aami karto ashya chatnya mazya aai kade karte 😊
खुपचं छान
Cash on delivery
Chatny mast ahet🎉
खूप छान चटण्या झाल्यास सुवर्णा ताई खुरसनी ला आमच्या इकडे जवस म्हणतात❤❤
चटण्या खूपच छान आहे खुरासनी म्हण जेच. कारळे. सोरटे. .
जवस हे वेगळे. आहेत त्या ला आळशी. असे म्हण तात
आईला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद सांगा.
खूप छान
खुपचं छान आहे सुवर्णा ताई चटणी
Thankyou 🥰
Tai खुरसणी म्हंजे काय आहे
खुपचं छान ❤
छान आहे ताई खूप
Kuab chan tai
Mast 👌
मायलेकी खरंच खूप हुशार आहात तुम्ही ❤❤
Thankyou 🥰
खुप छान..........
मी आज तू सांगीतल्या प्रमाणे नानकटाई केली खुप छान झाली आहे
Thankyou 🥰
Khup chaan tasty chutneys👌
खुप छान चटणी केली आई ने
Thankyou 🥰
मस्त 👌👌ताई 😋😋
Khurasni la aamchya ekde javas mhantat👌
खुरसनी म्हणजे आमच्या इथे कारळे म्हणतात सगळ्या चटण्या मस्त झाले आहेत
Ho.. thankyou 🥰
मी नानकटाई करून बघितली छान झाली 5:38
चटणी ची किंमत सांगा
I am your new subscriber Tai
Thanks for subbing
Tai..all over India free delivery?
Kulith ch pith ekda dalun aanlyavr kiti divas tikte? Please rply tai
१ महिना
Chhan chatnya tai ...aami karale manto kursnila 😊 mastt video tai
Thankyou 🥰
👌👌
Waaaaaa suvarna mi pan nehmi hya chatnya banavate mazya sasubai khurasnichi chatni nehmi banavaychya aata mi pan nehmi banavate mast mast mast
Thankyou 🥰
Tai chutnyche praman sanga na..
आम्ही पण काहीच बनवत नाही शेंगोळे बनवल्यावर
ताई recipe channel ला टकल्या आहे का या चटण्या खूप छान चटण्या दिसत आहे खूप छान vlog 👌👌👌😋😋😋
सर्व नाही टाकल्या ..काही आहे
Kup chaan chatney
Lasnachi chutney pan kashi dili
Chutney saglyach mast disat aahet Tai,,, chhan 😊
Thankyou 🥰
Super ❤
खूपच भारी
चटण्या खूप छान दिसत आहेत ..चटण्या एवढ्या चविष्ट दिसत आहेत की तोंडाला पाणी सुटले...नक्की घेणार ... सुवर्णा ताई मला कांदा लसूण मसाला पण पाहिजे आहे ...आणि सगळ्या चटण्या सुद्धा घेणार ...very nice video
Thankyou 🥰 ताई तुम्ही खरच नक्की घ्या ..परत परत मागाल..😅👍🏻
ताई माझ्या तोंडाला पाणी ale कुलादाचे लाडू खूप आवडतात माझ्या साठी ते पुरणपोळीचे जेवण आहे
Thankyou 🥰
Manu ani Avani yeta ahe majhya ghari
Tai khandeshi lonch pan banvana tumchya aai chya hathch aamhala pan pahije plz........
छान आहेत चटण्या ताई
Tai thalipitat bhajya pan ghala khup chan hotat
Thankyou 🥰
Too good thank you for sharing
My pleasure 😊
Nice video Tai 👌👌👌
👌👌
Khoopchan
Mast aahet sarv chatani mavashi nachani che dose karun dakhava na
Thankyou 🥰
तुमचं गाव कोणतं
Chatnyanchi. Bhav ky aahe sangaa plzz
फोन no दिला आहे
जिलेबी छान खान्देशात करत नाही जिलेबी 👌👍🥰
लसणाची चटणी रेसिपी दाखवा ताई
आहे व्हिडिओ सुवर्णा किचन चॅनल वर
आमच्या कडे कारळ म्हणतात त्याला
Ok
Kitila rahil mavshi chatni
No दिलाआहे त्यावर बोला
Kurusni la ami karal mnto
Nice vlog ani subscribers pn kiti vadlet tumche 100 k celebration krun 1 mnth pn nhi zala toprynt 280k subscribers vhayla alet. Nice growth of channel. Asech 1M lvkr kara
Thankyou 🥰
Chatni ekdum bhari...mi pan dar mahinyala jawas chatni, Shegadana chatni, Til chatni, banavate.tya shivay jewan apur vatat...👍
Thankyou 🥰
Kiti rs kilo aahe
Hii MSG करा सर्व माहिती सांगितली
Next time ya chatnya na jar lal tikhat ghala rang Chan Yeto amhi ghareech karto shenga chatni jawas chatni Ani saglya chatnya chan astat
Thankyou 🥰