सौरभ/साक्षीची 💍 ceremany..😍 सर्वांनाच फोटो काडण्याच वेड..😂😅

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 май 2024

Комментарии • 189

  • @sharmishthadeshmukh3602

    Video khup late yetoy

  • @vaishnavigaikwad-uk4bj

    Navrdev peksha Rahulch far Chan disat ahe tai...tumchi pan sun kup lucky rahil tai...aani aapli puja hi navri houn tayar hoil teva haya navripeksha hi kup kup sunder disel..

  • @MeghaMarathiRecipe

    ताई तुम्ही शॉट व्हिडिओ मध्ये जे गाणं टाकतात त्यामुळे कॉपीराईट येतं का मलाही टाकायचे होते म्हणून विचारतेय मी तुमची नवीन मैत्रीण आणि सबस्क्राईब वर आहे

  • @RaaviAndAai

    अर्चना ताई कीती गोड आहे

  • @rupalidhepe7146

    खुप छान झाला साखरपुडा सौरभचा तुम्ही सगळेजण छान दिसत होते आणि नवरा नवरीची जोडी 1 नंबर दिसत होती 👌👌❤ आणि आपली पुजा आणि जावई पण खुप छान मॅचिंग केलं मस्त 👌👌👍❤️❤️

  • @user-hv4gg1fz5y

    सौरभ चा साखरपुडा खुपचं छान झाला, आपली व जावई ही खुपचं छान दिसत होती, दोघांची कपडे माचिंग खुपचं छान दिसत होती 👌👌✨ नवरा नवरी ची जोडी 1नंबर दिसत होती 🎉👌👌✨♥️

  • @Rekhakale145

    खुप छान दिसत आहे ताई ♥️ अर्चना,पुजा खूप सुंदर दिसत आहे अर्चना खुप समजदार आहे 😊अशु खूप गोड दिसत आहे ❤ पुजा साडी कुठे घेतली आहे साखर पुडा खूप सुंदर झाला आहे साखर पुडा खूप मोठा होता खुप पाहुणे आले होते 🎉❤❤👌👌😊😊

  • @ratnamaladumbre256

    ताई तुम्ही सगळे खुप छान दिसत होते सौरभचा साखरपुडा एकच नंबर ❤❤

  • @sunitavishnu449

    सुवर्णा आणि पूजा तुम्ही दोघी खूप खूप छान दिसत अहात साखरपुडा भारीच झाला व्हिडियो एक नंबर

  • @VandanaTelore

    खुप छान झाला साखरपुडा जोडी छान दिसते पुजा आणि पुजाचे मिस्टर खुप छान जोडी आहे व्हिडिओ खुप मस्तच आहे सुवर्णा खुप छान दिसते तुमची फॅमिली ❤❤🎉🎉

  • @RohiniMahajan-fe2yy

    सुवर्ण ताई तुम्ही सगळेच जण खूप छान दिसत होता आणि सैरभ आणि साक्षी चा साखर पूडा पन खूप छान झाला कार्यक्रम एकच नंबर झाला .👌👌👌👌👌

  • @madhavigarud6279

    Waaaaaaa khup sunder zali ring ceremony suvarna saurabh ani sakshila khup khup shubhechchha ani aashirvad

  • @anjalipatil4280

    पुजा छान दिसते साक्षी आणि सौरभ पन खुप नस्तदिसते.मला अर्चना चा स्वभाव खुप खुप मस्त आहे.ती सर्वांना घेऊन चालते.

  • @pranitakambli3427

    Tai tumhi saglyach ladies khup sundar disat hotya n chaan jhali Engagement.. Stay blessed. 🎉

  • @purvagawade346

    Abhinandan Sakshi and Sourbh,, khup khup aashirwad, sagalech Chan disatay 😊😊🎉🎉🎉

  • @yogeshrikhot2164

    खुप छान वाटले असेच आनंदी रहा

  • @archanadandekar6583

    जय श्रीराम, सुवर्णा, छानच झालाय साखरपुड्याचा सोहळा!सगळेच छान दिसतायत!

  • @Swamikrupa1976

    Tai tumcha aani puja cha look aani saree 1no.

  • @varshamohite5747

    खूपच छान कार्यक्रम झाला सर्वजण खूप छान दिसत होते .👌👌👌👌👌

  • @SunitaDalvi-cz2xl

    सौरभ साक्षी अभिनंदन सुंदर आहे जोडी