मौनी अमावस्येच्या दिवशी मी सकाळपासून काय काय केले? सकाळची किचन क्लीनिंग/खारुताईचे लाड.
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#kitchengarden
#terisgarden
#kitchentips
#मौनीअमावस्या
#अमावस्या
marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vlogs, #marathi vlog in america, #marathi in youtuber, funny marathi videos, comedy marathi videos, marathi vlog usa, #marathi youtuber in usa, marathi family vlog, marathi vlog
अग न बोलता कशी व्हिडिओ करशील मला खूप आवडत तुझ बोलण javayani छान पूजा केली बर छाया तुम्ही दोघेही आपापल्या परीने खूप गोड आहात आम्हाला आवडत तुमच्या सर्व फ्यामिलीला बघायला आणि बोललेले ऐकायला ❤u छाया बेटा
श्री स्वामी समर्थ सकू ताई😊तुझे बोलणे आम्हाला आवडते 😊त्यामुळे तु जशी आहे तशीच राहा कसं काही जास्त बोलत नाही तू जे पण काही बोलती ते छान च बोलते सुंदर महिती सांगते बोलणं खरंच ताई खुप गोड आहे तुझे 😊अशीच छान बोलत राहा रांगोळी तर छान च असते तुझी😊 गुडनाईट ताई
नमस्कार वंदना ताई ☺️🥰🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰 ताई मी जशी घरामध्ये राहते बोलते जी माझी बोली भाषा आहे तेच बोलायला मला खूप आवडतं आणि तुमच्या सगळ्यांशी मी जोपर्यंत गप्पागोष्टी करत नाही बडबड करत नाही तोपर्यंत माझं मन हलकं होत नाही त्यामुळे मी जे वाटतं ते मी तुमच्याशी बोलत असते आणि खरं सांगू का ताई ☺️ तुमच्या सगळ्यांची मी गप्पा मारल्या ना मला खरंच खूप मन हलकं झाल्यासारखं वाटतं आणि तुम्ही सगळे मला समजून घेतात पण आणि कमेंटच्या माध्यमातून भरभरून प्रेम देतात त्यामुळेच तर अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेशन मिळतं ताई वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏🥰 good night Tai 😊
खर सांगायचं झाल तर...
तुमचे व्हिडीओ तुमच्या बोलण्याच्या टोनिंग मुळेच खूब viral होईल ताई...
तुमच्या आवाजाचा चड उतार असतो बोलण्यात.... खूब छान वाटतो एकाला आणि माहिती पण देत असता त्यामुळे नुसता व्हिडीओ बघण्या पेक्षा एकाला पण आवडतो..... तुम्ही ही सर्व माहिती कुठे वाचली या बद्दल सांगाल ताई... तुमच्या व्हिडीओ मधून खूप माहिती नवीन नवीन एकाला मिडते.... मला तर व्हिडीओ बघण्याचा वेळ लागला 😃धन्यवाद ताई कुठे तरी पॉसिटीव्ह feel होतो..... व्हिडीओ बघितले कि ❤️🙏🏼
नमस्कार 🙏☺️नमस्कार good morning तृप्ती Tai सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला ताई आजकाल गुगल वर सगळी माहिती मिळून जाते आपण गुगलवर सर्च करायचं असे भरपूर ॲप आहे तिथे आपल्याला थोरमोठ्यांचे विचार आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण 18 पुराण आहेत त्याची सुद्धा आपल्याला माहिती मिळते, गरुड पुराण ब्रह्म पुराण, पद्म पुराण, विष्णु पुराण, वायु पुराण, भागवत पुराण, नारद पुराण, मार्कण्डेय पुराण, अग्नि पुराण, भविष्य पुराण, ब्रह्म वैवर्त पुराण. मला माहिती घेण्याची वाचायची खूप आवड आहे त्यामुळे मी असं काही प्रश्न पडला ना मला ती गुगलला सर्च करते आणि वाचत राहते ☺️ 🥰 तुम्ही फक्त गुगलला सर्च करा मौनी अमावस्या तुम्हाला पूर्ण माहिती येईल ☺️ 🥰 जे मी वाचते ना तेच मी सांगण्याचा प्रयत्न करत असते ☺️
आणि ताई नक्कीच अशा निगेटिव्ह कमेंट कडे मी अजिबात लक्ष देत नाही पण तुम्ही सगळ्या माझ्या आहात ना तुम्हालाच एकदा विचारावं त्यामुळे असं वाटलं आणि ताई तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट असतात कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता त्यामुळेच तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतात खूप खूप धन्यवाद ताई
@ChhayasCreativeCorner 🙏🏼तुमचे vedio बघून मला खर पॉसिटीव्ह feel होते माझे मुले खूप लहान आहे कामच नियोजन नाही होत नीट पण तुमचा १ तरी vedio बघितला न तर अस घरात क्लिनिग करायची इच्छा होते 😃youtube च्या माध्यमातून खरच एक नवीन नातं जुडते हे नक्की 🙏🏼काळजी घ्या...
ताई बोलत जा तुमचं बोलण खुप छान आणि positive वाटते आणि तुमची रांगोळी तर एकच नंबर असते
तुझं बोलणं आम्हाला आवडत छाया ❤
मौनी अमावस्या पौष कृष्ण अमावस्या
नमस्कार ताई 🙏☺️ good morning 🌞 खूप खूप धन्यवाद ताई तुमच्या अशा छान छान कमेंट मुळे तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत ☺️🥰❤️
श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏🌹
छाया ताई तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मौनी अमावस्याच्या आणि कुंभ स्नान दानाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा छाया ताई खुप छान विडीओ आहे देवपुजा आणि दारामधली रांगोळी बघुन मला खुप प्रसन्न वाटत आहे तुम्ही नेहमी असेच हसत रहा प्रसन्न रहा 🎉❤❤
Chan ahe video mauni amavseche mahiti pn Chan sangitli😊
Bolat ja Chan bolte👍
नमस्कार ताई, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
आग ताई तू खूप छान बोलतेस तुझ्या भाषे मुळेच मी तुमचे विडीओ बघते तुझे कुटुंब खुप छान आहे ❤❤
नमस्कार good morning Tai सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला हो ताई नक्कीच अशा निगेटिव्ह कमेंट कडे मी अजिबात लक्ष देत नाही पण तुम्ही सगळ्या माझ्या आहात ना तुम्हालाच एकदा विचारावं त्यामुळे असं वाटलं आणि ताई तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट असतात कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता त्यामुळेच तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतात खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ताई तुमचा vlog अप्रतिम असतो.... खरचं खुप खुप छान.....
नमस्कार ताई 🙏☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰 गुड नाईट ताई 🌺🙏
तुम्ही बोलतात खुप छान वाटत 😊 तुमचे बोलणे खुप आपुलकी चे वाटत ❤ ❤
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
आम्हाला आवडतं तुमचं बोलणं ताई खूप छान बोलता तुम्ही यूट्यूब वरला बोलावंच लागतं
❤❤फौजीसाहेब सलाम आग छाया तुझा आवाज खूप गोड आहे. तुझी बडबड ऐकायला खूप छान वाटते. कोणाकडे लक्ष देवू नको. तुझ आहे. तेसे चालू दे.
Tai tumhi je bolta te khup chaan aahe. Ani natural aahe. So be as ur.. Aajcha video khup chaan mahiti dili.
Good afternoon chaya, pahiletar negative comments Kade laksh deu nakos, tuz bolan khup chan watate, bolki mansach mokalya manachi astat 😊😊faujisahebani keleli devpuja ekdam prassann 😊😊tuz garden baghun chan watate, as usual khup khup chan video 😊😊🎉🎉❤❤
नमस्कार good morning Purva Tai 🌞☺️🥰 सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️🥰🙏 हो ताई नक्कीच अशा निगेटिव्ह कमेंट कडे मी अजिबात लक्ष देत नाही पण तुम्ही सगळ्या माझ्या आहात ना ☺️ त्यामुळे असं वाटलं तुम्हालाच एकदा विचारावं ☺️🥰 आणि ताई तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट असतात कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता त्यामुळेच तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतात ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️❤️❤️❤️
Tai tumhi khup chan bolta tumchya bolnyat aaple pn vat te khup chan video very nice 👌
नमस्कार ताई 🙏☺️🥰 ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम दिल आणि भरभरून माझी तारीफ केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
जो माणूस जास्त बोलतो तो माणूस मनातून निर्मळ असतो
नेहमी प्रमाणेच छान vlog....❤❤❤❤❤
नमस्कार ताई, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
आस काही नाही उलट जास्त बोलका माणूस मोकळ्या मानाचे असतात खूप छान🎉
नमस्कार good morning 🌞 Tai सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला हो ताई नक्कीच अशा निगेटिव्ह कमेंट कडे मी अजिबात लक्ष देत नाही पण तुम्ही सगळ्या माझ्या आहात ना तुम्हालाच एकदा विचारावं त्यामुळे असं वाटलं आणि ताई तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट असतात कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता त्यामुळेच तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतात खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️♥️♥️
काही गरज नाही कोणासाठी आपली बोलण्याची पद्धत चेंज करायची छाया👍 अगं तू खूप गोड बोलतेस👌 आणि आम्हाला खूप आवडतं तुझं बोलणं ऐकायला❤ दादांनी छान पूजा केली🙏 उंबरठ्यावरील ह्या रांगोळीची एखादी मस्तपैकी रील होऊन जाऊ दे😊 म्हणजे आम्हालाही कॉफी करता येईल😂😂 बाकी व्हिडिओ मस्तच❤ मी सरिता
अशीच गोड बोलत जा छान वाटते तुला बघितल्या शिवाय बरं नाही वाटत काही तरी चुकल्या सारखे वाटत असते आणि तुला सांगायचे होते की चुलीच्या पाठी मागे भिंती बरोबर लेवल करून घ्या म्हणजे चूल आणखी छान वाटेल काही पन ठेवता येते
ताई तू खूप छान बोलते मला तू खूप आवडते असेच रेग्युलर बोलते तसेच बोलत जा ताई
नमस्कार ताई 🙏☺️🥰 तुमचा इतक छान प्रेम तुमची इतकी भरभरून कमेंट पाहून खूप छान वाटलं. 😊
Hii tai ..ag tuja avaj khup God ahe kay jast vagere nahi bolat tu .. amavas baddl pn khup chan mahiti dilis ..khup khup dhanyavad.. Shree Swami Samarth tai 🙏
Hi hello namaskar bhai 🙏🥰
सॉरी ताई कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला
आणि ताई तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट असतात कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता त्यामुळेच तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतात खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
छाया ताई तुम्ही बोलत जा तुम्ही बोलता म्हणून तर आम्हाला खूप आवडतं तुम्ही आणि खूप छान बोलता
नमस्कार ताई गुड मॉर्निंग ☺️🥰🙏♥️ ताई तुमच्या इतक्या छान छान कमेंट मुळेच तर मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत ☺️🥰 कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सगळे मला किती भरभरून प्रेम देता त्यातच माझं मन भरून जातं मग असल्या एका निगेटिव्ह कमेंट कडे मी अजिबात लक्ष देत नाही ताई पण तुम्ही सगळ्या आपल्या आहात ना त्याच्यामुळे तुम्हाला एकदा विचारावं असं वाटलं खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️♥️
तु .खूप नशीबवान आहेस फौजीसाहे बा सारखे पती आहेत तु पन खूप गोड आहेस अशीच बोलत जा खूप छान वाटत
नमस्कार good morning सिंधू Tai ताई एकदम बरोबर बोलल्या खरंच मी खूप नशीबवान आहे फौजी साहेबांसारखा जीवनसाथी मला मिळाला म्हणून तर मी नेहमी म्हणत असते लय असतील मनमौजी पण लाखात एकच माझा फौजी 👮🥰सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला 🙏☺️ आणि ताई तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट असतात कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता त्यामुळेच तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतात खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️♥️
Khup mast video
Good morning Tai, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai tu kharach chan boltes mala khup avadate 😘👍👍
Good morning Tai, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup chhan bolata tai tumhi
ताई निगेटिव्ह कमेंट चा येवढा विचार नाही करायचा .ताई तुम्ही खूप छान समजावुन सांगता 😊छान व्हिडिओ
नमस्कार good morning 🌞 अर्चना Tai सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला हो ताई नक्कीच अशा निगेटिव्ह कमेंट कडे मी अजिबात लक्ष देत नाही पण तुम्ही सगळ्या माझ्या आहात ना त्यामुळे मला वाटलं ☺️ तुम्हालाच एकदा विचारावं आणि ताई तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट असतात कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता त्यामुळेच तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतात खूप खूप धन्यवाद ताई
@@ChhayasCreativeCorner ❤️🥰
ताई तुझे देवघर खूप सुंदर आहे मला खूप खूप आवडले
नमस्कार ताई 🙏☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️ ☺️ 🥰
Rangoli Ani lepan khup chan prasanna tai,devpuja pn khup ch prasanna.Ekdum positive vatavaran.Tai sankranti haldi kunku diwshi saree ghatli hoti tychi price ky ahe va kothun ghetli.Ha prashna vichrla hota mi tai tumhala.
नमस्कार ताई good morning 🌞 ताई हळदी कुंकू च्या दिवशी साडी घातली होती त्या साडीची किंमत साडेसातशे रुपये आहे फक्त ताई ☺️ पण दिसायला खूप छान दिसते रात्रीचं तर खूपच उठून दिसते ☺️🥰 ताई साडी आमच्या इथे केडगाव मधूनच घेतली आहे सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला आणि तुमची पहिली कमेंट मला दिसलीच नाही ताई त्यामुळे मी उत्तर नाही देऊ शकले सॉरी ताई ☺️
ताई तुझ घर खुप छान आहे तु सगळं छान पण करतेस ठेवतेस ❤
नमस्कार ताई, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, गुड नाईट ताई 🌺🙏🥰☺️
👌👌👌😊❤️
Good morning Tai, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान 👌🌹
खूप खूप धन्यवाद ताई 🙏☺️🥰
छाया तुझ बोलन खुप गोड आहे अशीच बोलत जा
Chaaya tu khup chan boltes ga khup natural mala avadle maune amavasya mahiti chan sangetale tu asech zodu ne angan sarvat ja easy vatey umbartha border rangoli mastach pan natarche rangoli nahi disle video chan zala
नमस्कार good morning अनुराधा Tai सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला हो ताई नक्कीच अशा निगेटिव्ह कमेंट कडे मी अजिबात लक्ष देत नाही पण तुम्ही सगळ्या माझ्या आहात माझ्या फॅमिली मेंबर आहात ना त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विचारलं माझी बडबड जास्त होत आहे का 😄 ताई बाहेर पोर्चमध्ये जी रांगोळी काढली ना मी ती क्लिप माझ्याकडून डिलीट झाली त्यामुळे मी व्हिडिओमध्ये ऍड नाही करू शकले ☺️नेक्स्ट टाईम बाहेर रांगोळी काढताना व्हिडिओ नक्की शूट करन ताई मी आणि ताई तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट असतात कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता त्यामुळेच तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतात खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
Tumche bolne khub sweet ahe.apan dusrnsathi kithich badlayche nahi .jase tumi ahe tai tasech raha.
नमस्कार ☺️🙏 Tai ताई ☺️
सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला☺️🙏
आणि ताई तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट असतात कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता त्यामुळेच तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतात मग एखाद्याच्या निगेटिव्ह कमेंट मुळे मी स्वतःला कधीच बदलणार नाही पण तुम्ही सगळ्या माझ्या इतर फॅमिली मेंबर आहात त्यामुळे म्हणल तुम्हालाच विचाराव मी जास्त बडबड करते का 😄 काही वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई
Hi tai mast video mast bolati
नमस्कार ताई, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Chan tai mast puja
नमस्कार ताई,खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏♥️
Shri swami samarth.
Good morning Tai, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप आवडत तुझ बोलण आवाज पण छान आहे ❤
नमस्कार ताई, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
😊❤
धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️
छाया ताई तुम्ही खुपच छान बोलता 👌👌कोणाच बोलण मनावर नका घेऊ 😊आमच्या इथे मंदिरात सप्ताह बसला आहे मी पारायण ला बसले आहे त्यामुळे व्हिडीओ वेळेत पाहता येत नाहीत 🙏🙏सडासारवण सुंदर ❤❤❤
नमस्कार good morning 🌞 छाया Tai सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला हो ताई नक्कीच अशा निगेटिव्ह कमेंट कडे मी अजिबात लक्ष देत नाही पण तुम्ही सगळ्या माझ्या आहात ना तुम्हालाच एकदा विचारावं त्यामुळे असं वाटलं आणि ताई तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट असतात कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता त्यामुळेच तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं 🥰 आणि ताई तुम्ही पारायणाला बसल्या आहात व्हिडिओ आज नाही उद्या पाहता येतील ☺️ माझ्यासाठी हीच मोठी गोष्ट आहे तुम्ही पाराण्याला बसल्या आहात तरी पण तुम्ही वेळात वेळ काढून मला कमेंट केली खरंच ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️ love you tai ☺️
❤@@ChhayasCreativeCorner
खुपच छान उंबरठ्यावर रांगोळी काढली. छाया रिप्लाय देत जा. 😊
नमस्कार ताई 🙏☺️ सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला कधी कधी उशीर होतो, पण ताई मी प्रत्येक कमेंट चा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते, प्लीज आपल्या बहिणीला समजून घ्या ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏🥰
श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुर्ती चा रोज अभिषेक करावा का गुरुवारी .
नमस्कार ताई good morning 🌞 ताई स्वामी महाराजांच्या मूर्तीला मी दर गुरुवारी अभिषेक घालते रोज नाही घालत ☺️ ताई आपल्याला घरामध्ये भरपूर काम असतात आणि जशी हवी तशी सेवा आपल्याकडून होत नाही त्यामुळेच तर आपण आपल्या घरामध्ये तीन इंचापेक्षा मोठाल्या देवाच्या पुरत्या ठेवत नाहीत जास्त मोठाल्या असतील तर त्यांची सेवा रोजची रोज व्यवस्थित झाली पाहिजे त्यामुळे आपल्या मंदिरामध्ये मुर्त्या तिन इंचा पेक्षा मोठाल्या नसाव्यात असं म्हणतात ☺️
Thanks tai
Shree swami samarth tai🙏🙏
नमस्कार ताई, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
shree swami samarth ❤❤
खुप खुप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
!नमस्कार ताई 🙏🏻खुप जास्त नाही तर खुप जास्त गोड तुम्ही बोलता अशी comment त्यांनी करायला पाहिजे होती .आमचा हॉटेल व्यवसाय आहे ग्रामीण भागात राहतो त्यामुळे शेती कामासाठी लेडीज येतात पण दुकान आणी घरकामासाठी कोणीच येत नाहीत त्यामुळे घर आणी हॉटेल दोन्हीकडचे काम करत रात्रीचे दहा अकरा वाजतात दिवसभर पूर्ण थकून जाते रात्री तुमचा Video बघितल्यावर सगळा थकवा दूर होतो 😅अश्याच गोड छान बोलताय रहा .
Take care Good night 😴 🌙 ✨️
Your friend Surekha
नमस्कार ताई 🙏☺️ ताई तुमच्या अशाच छान छान कमेंट मुळेच तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं 🥰❤️🙏 त्यामुळेच तर मी अशा पाठीमागे ओढणाऱ्या लोकांकडे अजिबात लक्ष देत नाही ताई तुम्ही दिवसभर इतक्यात थकून जातात तरी पण संध्याकाळी तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहता आणि कमेंट च्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता खरंच खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️ Good night take care Surekha Tai ☺️🥰 love you tai ☺️☺️🥰
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छाया तू खरंच छान बोलतेस आसच बोलत जा आम्हाला आवडत दुसऱ्या च्या कमेंट कडे लक्ष देऊ नको श्री स्वामी समर्थ
नमस्कार good morning 🌞 Tai ☺️🥰 श्री स्वामी समर्थ 🌺 🙏 सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला हो ताई नक्कीच अशा निगेटिव्ह कमेंट कडे मी अजिबात लक्ष देत नाही पण तुम्ही सगळ्या माझ्या आहात माझ्या फॅमिली मेंबर आहात ना त्यामुळे तुम्हालाच एकदा विचारावं वाटलं मी जास्तच बडबड करते का त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विचारलं ताई मी☺️आणि🥰 ताई तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट असतात कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता त्यामुळेच तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतात खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️♥️
असच बोलत रहा छान वाटते
नमस्कार छाया फौजी साहेब छान पुजा सडासारवण रांगोळी केली घर कसे प्रसन्न वाटते आणि लक्ष्मी नांदते मीपण अशी च सिमेंट वर सारवते त्या वर रांगोळी काढते बोलले नाही तर व्हिडीओ कसा बनेल उलट जेजास्त बोलतात ते मन मोकळा स्वभाव असतो
tai tu je bolte te yekayala khup chan vatate.tuzi badabad asich rahu de
नमस्कार good morning Sushma Tai सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला हो ताई नक्कीच अशा निगेटिव्ह कमेंट कडे मी अजिबात लक्ष देत नाही पण तुम्ही सगळ्या माझ्या आहात maza family memberआहेत ना त्यामुळे असं वाटलं तुम्हालाच एकदा विचारावं ☺️ आणि ताई तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट असतात कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता त्यामुळेच तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतात खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️♥️♥️
Tai tumhi khup chan bolta mahiti chan dili
नमस्कार ताई, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
खुब छान रागोली काढ़ता तुमी
Good morning Tai, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Very good evening tai ahj pasun Ankola made Narsima Dev jatra suru hote 7 days aarti deya cha ashta today evening 7pm Aarti
Tai tuza awaj mala pan khup awadto. Aikayla khup chan vatato
Good night tai
नमस्कार अनिता tai good morning 🌞 धन्यवाद ताई ☺️🙏
Foji sahenani chan keli tai puja
ताई तू खूप छान बोलते नशीबवान आहेस घरातले सगळेच चागले आहेत
नमस्कार ताई 🙏 ☺️ ताई हे एकदम बरोबर बोलल्या तुम्ही खरंच मी खूप नशीबवान आहे माझ्या घरातली मला सगळेच सपोर्ट करतात ☺️ खूप जीव लावतात ☺️ आणि फौजी साहेब तर एका मुलीसारखं जीव लावतात त्यामुळेच तर मी नेहमी बोलत असते लय असतील मनमौजी पण लाखात एकच माझा फौजी 👮🥰😘🤗 काही वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏
मोबाइल हातात च होता न वीडियो आला छान वाटले
झाड लावलेली ग्रो ब्याग कोणत्या अँप वरून मागवल्या आहेत. आणि त्या किती इन्चाच्या आहेत.
ताई त्या ग्रो बॅग ॲमेझॉन वरून मागवल्या आहेत, आणि माझ्या सर्व gro bag 12 इंची आहेत, धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
ताई चांदीचे पाऊल उंबरठ्यावर लावा😊
छोटी बहीणाबाई मी व्हिडिओ बघीतले का असं वाटत की कधी भेटले मी तुमच्या गावाजवळील जातेगावची आहे पण मी मुंबई ला राहते खारघरमध्ये मी सर्वांना सांगत असे ते कि हा व्हिडिओ बघत जा
नमस्कार good morning अनिता Tai सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️ ताई घारगाव जवळच आहे जास्त लांब नाही पण तुम्ही मुंबईला राहता कधी गावाला आल्या तर नक्की या माझ्याकडे ☺️आणि ताई तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट असतात कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता त्यामुळेच तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतात खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
ताई तुम्ही कुंड्यांना लाल कलर आहे तर त्यात कुठला कलर मिक्स केला होता का
ताई कुंड्यांना टेरिकोटा कलर दिलेला आहे ☺️ तू पाण्यामध्ये मिक्स करून द्यायचा असतो कुंड्यांना तो अजिबात निघत नाही कलरच्या दुकानांमध्ये गेल्यावर टेरिकोटा द्या असं म्हटलं की ते तुम्हाला देतील आणि खालच्या गार्डन मध्ये झाडांच्या कॅरी आहेत ना त्याच्या साईडच्या भिंतींना पण आम्ही टेरीकोटा कलर दिलेला आहे खूप छान वाटतं ताई ☺️☺️
ताई बोलत जा तुमचं. बोलणे खूप छान आहे.
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai tu bolt ja g ..mi pan kup badbad ahe..pan apan bolaych Kani kahihi bolo..tula yevd kas g mahiti devpujechi..kup bhari..sarvlrli jaga kiti bhari distey..tai saree madla tuza luk yekdam bharich naaaa..❤tu तुलसीवृदांवन chi kimmat vichar na g tai..tu tya divshi geli hotis tya tai kade haldikunku sathi geli hotis bg...mala pan ghaycha ahe ..pan tu fakt pp sang Mala plz tai...Ani mi tula install la follow keley tite bol na ..plz...badlapurkqr❤❤❤
Chhaya Tu kahi manavar gheu nako chhan boltes mala aavadte kashi ahe shree swami samarth🙏🙏
नमस्कार ताई 🙏☺️ तुमच्या कमेंटमुळे मला खूप छान वाटलं, खूप खूप धन्यवाद ताई 👍🥰 🙏
हो ग् ताई बरोबर बोलते.मला विडीओ मध्ये इतकं बोलता येत नाही.खूप प्रयत्न करते.
Shree Swami Samarth Tai khupach chhan video Tai maini amavasya che mahatava sangatale je mahiti nahi te tumhi sangata bolanar nahi tar tar samjel kas ani Tai konasathi swatala badalaychi garaj nahi tumchi badbad amhala avadate tumacha video pahilya shivay badbad yekalshivay divas jat nahi tumi je sangata je bolata te amhala chaltay negative comments la ignore karat ja tumi jar badbad band Keli tar amhihi video pahane band Karu sorry commentla ushir zala tai
नमस्कार good morning जयश्री Tai सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला हो ताई नक्कीच अशा निगेटिव्ह कमेंट कडे मी अजिबात लक्ष देत नाही पण तुम्ही सगळ्या माझ्या आहात ना तुम्हालाच एकदा विचारावं त्यामुळे असं वाटलं आणि ताई तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट असतात त्यामुळे मी एका निगेटिव्ह कमेंट कडे अजिबात लक्ष देणार नाही ताई तुम्ही सगळ्या ताई मावशी मैत्रिणी सगळ्या आहात माझ्यासाठी मला एवढेच पुरे आहे ☺️ 🥰 कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता त्यामुळेच तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतात खूप खूप धन्यवाद ताई
Shree swami samarth tai ❤❤❤❤❤
नमस्कार ताई, खुप खुप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Tu chan bolte tai Dev baro karo tuka
Khup chan mahiti dili tai ani tumchi badbad mala khup aavadte bole nahi tar video kasa honar laksh naka deu tumhi
Aapke ghar me jo shivaji maharaj ki penting hai wo kitne ki hai kaha se Li hai please bataaye
ताई व 20000 की frame है, अहिल्यानगर केडगाव से लिया है, phone no-9922061044
जे ज्यास्त बरबड करतात ते मोकळ्या मनाचे आस्तात जे मोजुन मापून बोलतात ते थोडेसे गरिब मनाचे आस्तात तर तुम्ही कायम आसच बोलत जा
Nahi g tuzi badbad pan ayikavas vatat 😊
ताई देवार्यात काचेच्या वाटीत काय ठेवता फौजी साहेबानी काचन वर धूतली
ताई त्या काचेच्या बाऊलमध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये फुले ठेवत असतो आम्ही देवासमोर ☺️🥰
काही गरज नाही खूप छान बोलता लोकांसाठी आपले बोलण्याची पद्धत बदलू नका
काही नाही छानच बोलती मला आवडत
नमस्कार ताई ☺️🙏🥰 गुड मॉर्निंग ताई खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
Please reply tai