#देवपूजा
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#देवपूजा
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#kitchengarden
#terisgarden
#kitchentips
marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vlogs, #marathi vlog in america, #marathi in youtuber, funny marathi videos, comedy marathi videos, marathi vlog usa, #marathi youtuber in usa, marathi family vlog, marathi vlog
नमस्कार ताई खूप छान देवपूजा केली खूप मस्त व्हिडिओ
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छाया खूप छान अंबाडा घालून दाखविला साडी खूप छान आहे
नमस्कार ताई, खूप छान वाटलं तुमचं कमेंट पाहून 🥰🙏
श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏🌹
छाया ताई तुम्ही या पिवळी साडीमध्ये खुप छान दिसत आहात आणि केसांचा अंबाडा पण खुप छान करून दाखविला नेहमी असेच हसत रहा प्रसन्न रहा 🎉❤❤
नमस्कार मनीषा ताई ☺️🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
छान अंबाडा घातला छाया तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळतं पिवळ्या रंगाची साडी त्यावर हिरव्या कलरचे ब्लाऊज भारी कॉम्बिनेशन सुंदर दिसत आहे छाया एक सोंचाफ्याचे फुल स्वामींना वाहिले तर एक तोळा सोने वाहील्याचे पुण्य मिळते मला खूप जास्त आवडते सोंचाफ्यचे फुल
☺️🥰❤️ एकदम बरोबर बोलल्या मावशी ☺️ स्वामी महाराजांना फुल खूप आवडतं आणि त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे माझ्या गार्डनमध्ये सोनचाफ्याच्या झाडाला एक दिवसा आड एक तरी फुल निघतच आणि स्वामी महाराज माझ्याकडून छान सेवा करून घेतात ☺️🥰 मावशी कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला इतकं भरभरून प्रेम देताना त्यामुळेच तर नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏 good night
Khup Chan 👌👌
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई छान व्हिडिओ 😊
नमस्कार ताई 🙏☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏🥰
आंबाडा छान घातला 👌👌व्हिडीओ मस्तच ❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान आंबाडा... आजचा व्हिडिओ पण खूप छान....❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Mast tai tumche video pahun positive vatate 🙂👍👍
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Chan hairstyle kele dev puja Khupach prassana flowers chan mastach video
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छान घातला छाया ताई अंबाडा तुमच्याकडून रोज काय नवीन नवीन शिकायला मिळतं श्री स्वामी समर्थ ताई❤
नमस्कार ताई 🙏☺️🥰 ताई कमेंट्स च्या माध्यमातून रोज तुम्ही मला भरभरून प्रेम देता त्यामुळेच तर मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️
श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 छान अंबाडा घातला ग ताई साडी छान तुझी😊छान व्हिडिओ ताई
नमस्कार वंदना ताई 🙏☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
ताई किती दखल घेते कमेंट ची...
...❤❤❤❤❤खूप खूप धन्यवाद ताई. जूडा हेअर स्टाईल सुपर से ऊपर नेहमी प्रमाणेच vidio ...पण..❤❤❤🎉🎉
नमस्कार ताई 🙏☺️ ताई तुम्ही सगळ्या मला कमेंटच्या माध्यमातून इतक भरभरून प्रेम देता ❤️🥰
🥹 त्यामुळे तुम्ही सगळे माझी एक युट्युब फॅमिली आहात आणि प्रत्येक येणारे कमेंट मला खूप महत्त्वाची वाटते कधी काही कामाच्या घाईगडबडीमुळे कमेंट्स चे रिप्लाय द्यायला उशीर झाला तरी मला खूप चुरचुर लागते अजिबात करमत नाही ताई तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मुळे तर मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं 🥰❤️ ताई माझ्या हेअर स्टाईल ची भरभरून तारीक केली खूप खूप धन्यवाद ताई
शुभ दुपार 🥰 छाया छान व्हिडिओ. 👌देवपूजा छान केली.
Good afternoon Tai, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup chan 👌 vlog
नमस्कार ताई 🙏☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰❤️
आंबाडा खूप छान मी नक्की ट्राय करून बघेन 🙂👍 good night ताई
नमस्कार ताई 🙏☺️ good morning 🌞 हो ताई नक्की ट्राय करून बघा खूप छान वाटतो अंबाडा ☺️🥰❤️
Devpuja chhan zali aambala yekch nambar mavshi
Thank you beta ☺️🥰 good night
Very good evening tai khup khup chan video Dev baro karo tuka
नमस्कार ताई 🙏☺️ खूप खूप धन्यवाद ताई ताई फेसबुकला instagram ला पण तुमच्या कमेंट्स असतात मी तुमच्या कमेंट्स पाहते वाचते पण कधी कधी काय होतं कामाच्या घाईगडबडीमध्ये कमेंट्सचा रिप्लाय द्यायचं राहून जातं ☺️🥰 ❤️ तर प्लीज तुमच्या छायाला थोडं समजून घेत जा ताई ☺️☺️🥰❤️❤️
साडी छान आहे ताई
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Shree Swami Samarth Tai are waw Tai mi comment Karun sanganar hote ki tumi ambada kasa karata ani aaj video aala pan nice look Tai devapuja tar 1cha nambar asate Tai tumachi khup kahi shkale tumchy kadun tai tumi fhar manane ani premane sangata Tai good night Tai 😮
नमस्कार ताई 🙏☺️ श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ताई तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात तुमचंच मन इतकं चांगलं आहे ना त्यामुळे तुम्हाला माझ्यात काहीतरी चांगलं दिसतं ☺️🥰 ताई प्रत्येक वेळेला तुम्ही मला भरभरून प्रतिसाद देता कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना भरभरून प्रेम आणि आशीर्वाद देता ☺️ तुमच्या इतक्या छान कमेंट्स मुळेच तर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 good night
सोनचाफयाची एखादी बी धर ना ताई म्हणजे अजून रोपे तयार होतील..❤❤🤩🤩म्हणजे आम्हाला ही माहिती मिळेल का रोप कसे तयार होते ते...
अरे वा ताई तुमच्याकडून छान आयडिया मिळाली मला ताई आता उद्याच फुल उमलणार आहे सोनचाफ्याचं ते फुल मी तोडणार नाही त्याची बी धरण मी आता ☺️ताई वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰 good night tai ☺️
@ChhayasCreativeCorner ताई हेच अपेक्षित होते मला..खूपच छान 🤩🤩🌼🌼🥰🥰
ताई खूप छान व्हिडिओ ❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप छान ताई ❤❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Good afternoon chaya, tuzi devpuja ,garden baghun khupch prassann watate ,tuzi sadi khup chan distay tula aambada hairstyle khupch bhari ,zadana Kai Zale ki mazapan jiv Khali war hoto ,reporting kiting divsani karayach chaya tehi sang ,tumhi sagalech khup bhari, kalach nursery tun zad aanali pan sonchapha ,z plant milal nahi ,as usual khup khup chan video 😊😊🎉🎉
नमस्कार पूर्वा ताई ☺️🙏 🥰 ताई सोनचाफ्याचा झाड मला पण लवकर मिळालं नव्हतं फौजी साहेबांनी खूप साऱ्या नर्सरीमध्ये पाहिलं तेव्हा मिळालं ताई टेरेस वरती मोठ्या डब्यामध्ये लावलं आहे सोन चाफ्याचे झाड पण त्याला खूप फुले येतात ताई ☺️ ताई आता वसंत महिन्यामध्ये झाडांना नवीन छान पालवी फुटते त्यामुळे आता पण तुम्ही झाडांची कटिंग करू शकता तसं तर झाडांची कटिंग नोव्हेंबर डिसेंबर मध्ये झाडांची कटिंग करतात कारण थंडी चालू असते ना थंडीमध्ये तसं पण झाडांची पाने पिवळी होऊन ते गळतात थंडीमध्ये पान गळती होत असते त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये झाडांची कटिंग करायची असते म्हणजे वसंत महिना येऊपर्यंत झाडांना पालवी फुटायला लागते आणि वसंत महिन्यामध्ये मस्त झाड बहरतात पण काही हरकत नाही तुम्ही आता पण झाडांची कटिंग करू शकता कारण वसंत महिन्याला अजून टाईम आहे झाड छान फुटतील हिंदू दिनदर्शिकेनुसार, चैत्र आणि वैशाख हे वसंत ऋतूचे महिने आहेत. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा मानले जाते. वसंत ऋतूच्या काळात झाडांना पालवी फुटते आणि सूर्याची उष्णता जाणवायला लागते.
वसंत ऋतूबद्दलची काही माहितीः
वसंत ऋतूला नवचैतन्य आणि उत्कर्षाचा प्रतीक मानले जाते.
• वसंत ऋतूचा कृषी संस्कृतीशी विशेष संबंध आहे.
• वसंत शुद्ध प्रतिपदा ह्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो.
• वसंत ऋतूच्या काळात गोलार्ध उबदार होण्यास सुरुवात होते.
• वसंत ऋतूच्या काळात कोणताही बर्फ वितळण्यास सुरुवात होते.
Thank u Tai judavdakhvlya baddal🎉🎉❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ❤️ताई 🥰
खुप खुप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Shri swami samarth.
खुप खुप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Shree swami samarth tai ❤❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
shree swami samrth ❤
धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Khup chan video ahe tai..ghar pn mst ahe tumch kiti guntua jaga ahe tai Ghar bharpur moth ahe tai 👌🏻
नमस्कार ताई 🙏☺️ ताई सगळी जागा सव्वा दोन गुंठा आहे ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️
खूप छान फुले त्या फुलांना आमच्या कडे जर्मन ची फुले बोलतात आता तर खूप येतात थंडी मध्ये, खूप छान वाटे तुमचं गार्डन छान वाटे❤😊
नमस्कार निकिता ताई ☺️🙏🥰 अरे वा आज तर वेगळच नाव ऐकलं आहे मी या फुलांचं खूप छान माहिती दिली ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही मला हमेशा भरभरून प्रेम देता 🥰☺️ आणि ताई कधी कधी कमेंट्स चार रिप्लाय द्यायला उशिर होतो तर प्लीज तुमच्या बहिणीला समजून घेत जा☺️🥰🙏❤️
ताई साडी खुप छान दिसते
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Devpujia chhan kali
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ताई,तुमची स्वामी महाराजांची मूर्ती किती इंचाची आहे
नमस्कार ताई 🙏☺️ श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ताई स्वामी महाराजांची मूर्ती तीन इंचाची आहे ☺️ असं म्हणतात की आपल्या घरामध्ये जे देवांचे विग्रह मुर्त्या असतात त्या तीन साडेतीन इंचापेक्षा मोठ्या नसाव्यात त्यामुळे मी तीन इंचाचीच घेतलेली आहे ☺️🥰
Tai ghari narmadeshavar shivling thevave ka aani mi khothun gheu
नमस्कार ताई 🙏☺️ सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला गावाला गेले होते ना त्यामुळे ☺️
या शिवलिंगाला स्थापने साठी प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही. नर्मदा नदीच्या प्रत्येक कंकर हे शंकर आहे यांना नर्मदेश्वर महादेव म्हणतात. पौराणिक कथेनुसार नर्मदा नदी ही भगवान शिव ची कन्या आहे आणि भगवान शिव ने नर्मदा नदीला हे वरदान दिले आहे की तिच्या पात्रात ला प्रत्येक कंकर हे नर्मदेश्वर महादेव म्हणून पूजले जाईल. नर्मदा नदी ही एक मात्र अशी नदी आहे जी कुमारिका म्हणून पुजली जाते आणि उलटी दिशेत वाहते. नर्मदा नदीत स्नान केल्याने गंगा नदीत स्नान केल्या सारखाच पुण्य मिळतो.
महादेवाचे वरदान म्हणून नर्मदेच्या प्रत्येक दगड शिव स्वरूपात असते म्हणूनच हे शिवलिंग कुठल्याही मंदिरात स्थापित केल्या जाऊ शकतात.
अशी मान्यता आहे हे नर्मदेश्वर शिवलिंग ची आराधना केल्याने भय आणि संकट नाहीसे होतात आणि ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते.
बहुतांश लोक नर्मदा नदीत मिळणाऱ्या या शिवलिंग आपल्या घरी स्थापित करतात आणि आराधना करतात.
पण ताई ज्या ठिकाणी तुम्हाला ओरिजनल शिवलिंग मिळेल त्या त्या ठिकाणाहूनच घ्या तुम्ही ताई ओंकारेश्वर मधून पण नर्मदा नदी वाहते ओंकारेश्वर मध्ये पण ओरिजनल शिवलिंग मिळतं
Banboo plant🎍 care kashi karavi
बांबू प्लांटची केअर कशी करावी हा व्हिडिओ मी लवकरच टाकीन ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई देवांच्या पायऱ्या बनविले का किती खर्च आला देवपूजा खूप छान केली प्रसन्न वाटलं
ताई ज्यावेळेस घराचं काम चालू होतं त्यावेळेस फर्निचर बनवलं होतं, त्या फर्निचर मध्येच त्या पायऱ्या बनवून घेतल्या होत्या ताई, त्यामुळे मला नक्की किंमत सांगता येणार नाही ताई त्या पायऱ्यांची, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai me nagar la ahe atta nashik warin ale
नमस्कार ताई ☺️🙏 नगरमध्ये कुठे आल्या आहेत ताई तुम्ही ताई मी केडगावला राहते या ना मग केडगावला ☺️🥰
Tai Tumhi kendrat nahitar bramhanala vicharta ka Mali samajacha varn ky aahe plz vicharan
Tai tumhi sakhya bahini sakhya java bharati v swati taina olkhta ka?
हो ताई आमच्याच गावच्या आहेत त्या, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ 🙏 मला नागवेली ची कटिंग भेटल का
नगरला आल्यावर घ्यायला आल तर चालेल का मी न चुकता रोज व्हिडिओ बघते घरातले बोलतात हिला छाया सोडून काही सुचत नाही पण माला खूप आवडत नाही वेळ मिळाला तर चुकल्या सारखं वाटत
नमस्कार ताई ☺️🥰 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 हो ताई नक्की तुम्ही नगरला आल्या ना नक्की या नागवेलीची कटिंग घ्यायला आणि ताई मी नागवेलीचे रोप पण तयार करून ठेवले आहेत त्यामुळे तुम्हाला यायला नाहीच जमल तर मला तुमचा ऍड्रेस द्या मी तुम्हाला नागवेलीच रोप पाठून देते ☺️🥰
ताई गलंडा म्हणजे नेमक कोणत झाड
त्याला अजुन दुसर काही नाव आहे का आमच्या कडे नाही मिळत त्याच रोप
त्याला 2ra नाव आहे जर्मन च फुल आमच्या अलिबाग ल. खूप असतात @@kanchanpatil9098
अस्टर चे झाड म्हणतात त्याला
त्याच्या झाडाला सुकलेल्या फुलाला मातीमध्ये टाकलं की खुप सारे झाड येतात
कांचन ताई निकिता ताई आणि रूपालीताई एकदम बरोबर बोलल्या या झाडाला गॅलर्डिया (गलांडा) किंवा जर्मन फुल असं पण म्हणतात ☺️ हे फुलं सुकलेले चुरगळले ना मातीमध्ये त्याचे खूप सारे रोप तयार होतात मी तसंच करत असते सुकलेले फुल चुरगळते मातीमध्ये आणि त्याच्यापासून भरपूर रोपटे तयार करते आणि ते लावते विकत झाड मी कधीच घेत नाही गलांडा चे ताई आज मी गावाला गेले होते ना त्यामुळे कमेंट्स चा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️ पण निकिता ताई आणि रूपाली ताईंनी माझी जागा सांभाळली कांचन ताईंना दोघींनी पण छान प्रकारे रिप्लाय दिला खूप खूप धन्यवाद ताईंनो🥰❤️ कमेंट्स च्या माध्यमातून तुम्ही सगळ्या मला भरभरून प्रेम देता त्यामुळेच तर नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत मला ☺️🥰❤️ love you ताईंनो 🥰❤️
ताई गलांडे ची फुलं म्हणजे त्या फुलाचे नाव काय आहे
गॅलर्डिया (गलांडा) हे नाव आहे फुलांचं ताई गुगलला जरी सर्च केले ना तुम्ही तरी तुम्हाला ते फुल दिसेल आणि फुलांची नावं दिसतील आणि त्याचे प्रकार पण दिसतील
शेवंती
ताई केसांवर व्हिडिओ करा ना
नमस्कार ताई 🙏☺️ हो ताई नक्कीच व्हिडिओ बनवन खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️
Tai tumi reply karat nhi😢
Mi 2-3 vela tumhala ek prashna kela pn tumi ky reply nhi dila
नमस्कार ताई 🙏☺️ good morning 🌞 0:00 ताई मी प्रत्येक कमेंट्सचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते तुमची कमेंट मला नाही दिसली ताई नाहीतर मी नक्की कमेंटचा रिप्लाय दिला असता ताई मी व्हिडिओ वरती पण जाऊन पाहिलं तुमची कमेंट नाही ताई ☺️ ताई दोन-तीन दिवसाच्या कमेंट असला तरी मी त्यांच्या रिप्लाय देत असते ☺️ थोडा उशीर होतो कमेंट्स रिप्लाय द्यायला पण मी नक्की देत असते ताई ☺️
ताई मी खूप शोधलं तेव्हा चार-पाच दिवसांपूर्वीच्या व्हिडिओला तुमची एक कमेंट दिसली त्यामध्ये तुम्ही विचारला होता ताई तुम्ही कुठल्या ताई मी अहिल्यानगर भोरे पठाराची आहे पण मुलांच्या शिक्षणामुळे केडगाव भूषण नगरला राहते 15-16 वर्षापासून ☺️🥰ताई चार-पाच दिवसाची कमेंट झाली ना ती खाली जाते खूप त्यामुळे ती दिसलीच नाही ☺️🥰🙏❤️
@@ChhayasCreativeCorner ok tai,tumi vel kadhun reply kela tysathi thank you
Mi he vicharle hote tumi haldi kunku kele hote sankranti che ty diwshi ji saree ghatli hoti ti mla khup khup awdli ahe,ti kothun ghetli ani price ky ahe?
छाया आबाडा छान घातला मी पण घालुन पाहील माझे केस लाब आहे पण पातळ आहे गलाडे महनजे कोणते झाड मी पण घेईल ते झाड
नमस्कार मावशी ☺️🥰🙏गॅलर्डिया (गलांडा) असं नाव आहे त्या फुलांच्या झाडांचं मावशी तुम्ही गुगल ला जरी सर्च केलं ना तरी तुम्हाला ते फुल त्याची झाड आणि फुलांचे प्रकार पण दिसतील मावशी ☺️🥰 खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏
गलांडे के झाड़ कैसे लगाना