सोमवती अमावस्येला काय काय केलं..../हळदीचे लेपन,आज दाराला कोहळा बांधला, हळदीचे स्वास्तिक का काढावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 144

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 Месяц назад +4

    अगदी बरोबर छाया....अध्यात्माची जोड आवश्यक च आहे 🙏
    तुला आणि घरातील सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा... येणारे वर्ष सुख, समाधान, समृद्धी, आनंद आणि महत्वाचे म्हणजे आरोग्यदायी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏♥️

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      एकदम शंभर टक्के खरं बोलल्या ताई ☺️ आपल्याला सक्सेस होण्यासाठी आपले कष्ट आणि अध्यात्मची जोड असेल तर आपल्याला सक्सेस होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही
      ताई तुम्हाला व तुमच्या
      परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @hemaramteke8551
    @hemaramteke8551 Месяц назад +1

    छाया ताई तुम्हा सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा आणि चांगले आरोग्य व भरभराटीचे जावे हीच स्वामी समर्थ प्रार्थना🙌👏🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @ManishaAngore
    @ManishaAngore Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏🌹
    छाया ताई तुम्ही खुप छान पुजा मांडणी केली आणि रांगोळी पण खुप छान काढली आहे तुमची ऊर्जा बघुन मला पण ऊर्जा मिळते 🙏
    माझ्या कडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्ष सुखाचे आनंदाचे जावो 🎉
    I Love u Chaya Tai mazi choti Bahin ❤❤🥰🥰

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      * नमस्कार *
      बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
      एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच..
      आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
      या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर, मला मोठ्या मनाने माफ करा..
      आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या..
      आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख
      शुभेच्छा !
      2025 HAPPY NEW YEAR
      love you too Tai ❤️❤️😘

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 Месяц назад +1

    व्हिडीओ खुपच छान 👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @OmDeshmukh-r7k
    @OmDeshmukh-r7k Месяц назад +2

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹 छाया ताई तुला आणि तुझ्या परिवारातील सर्व सदस्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🥰🙏🌹 श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹🥰

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई ☺️🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @purvagawade346
    @purvagawade346 Месяц назад +1

    Good afternoon Chaya, somvati aamavase baddAl chan mahiti dili, mala tar he kahich mahit navate, HAPPY NEW YEAR to you, faujisaheb, rajudada, Sagar, aani Aaku, aajachahi video khup khup khup 😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई ☺️🥰 सॉरी ताई कमीच रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️🥰 ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰 ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सगळ्यांना भरभरून प्रेम आणि आशीर्वाद देता ताई खूप खूप धन्यवाद ☺️🙏 good night tai ☺️

  • @ratansawant6418
    @ratansawant6418 Месяц назад

    छायाताई सोमवती अमावस्या ची पूजा खूप खूप खूप सुंदर झाली श्री स्वामी समर्थ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला
      माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई🥰☺️🌺🙏

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x Месяц назад +3

    श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 दर अमावस्या ल कलश स्थापन करायचा का फक्त सोमवती अमावास्या ला च करायचा ग ताई खुप सुंदर रांगोळी नेहमी प्रमाणे खरंच व्हिडिओ बघून च मन प्रसन्न होते 😊 मला पण हे असे सगळे करायला आवडते 😊गुडनाईट ताई😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई 🙏श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ताई सोमवती अमावस्येला करायचंच आणि तुम्हाला जर दर महिन्याच्या अमावस्येला करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता ☺️ 🥰🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏 good night tai ☺️

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 Месяц назад

    Khub chan video

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ParasramShinde-n8r
    @ParasramShinde-n8r Месяц назад +1

    नमस्कार ताई खूप छान व्हिडिओ ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @SujataChikhale-w8w
    @SujataChikhale-w8w Месяц назад +1

    Happy New Year Tai & Daji....kup sundar video..puja kup mast ..mi badlapur kar❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला
      माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई🌺☺️🥰🙏

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 Месяц назад +1

    छाया, तुला व तुझ्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, तुझे व्हिडिओ खूप छान असतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई 🙏
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @rukminghadge1114
    @rukminghadge1114 Месяц назад +1

    Rangoli mast Pooja chan keli mahiti chan dili tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई 🙏 धन्यवाद ताई ☺️
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @kavitashewale5915
    @kavitashewale5915 Месяц назад

    Khup chhan puja karta tai tumhi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई नवीन वर्षाच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @SharadBhate-k6o
    @SharadBhate-k6o Месяц назад

    मावशी तुमाला काकांला मामाला सागरला आकाशला तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा. कानातले छान आहे मावशी.कवळ फक्त सोमवाती आमवाशाला बांधतात की कोणत्याही आमवश्याला बांधले तर चालते

    • @SharadBhate-k6o
      @SharadBhate-k6o Месяц назад

      मावशी कवळ फक्त सोमवती आमवश्या लाच बांधतात की कोणत्याही आमवश्याला बांधले तर चालते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्ही कोहळा कोणत्याही अमावस्याला बांधला तरी चालतो किंवा कोणत्याही पौर्णिमेला बांधला तरी चालतो, धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला
      माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई🌺☺️🥰🙏

    • @SharadBhate-k6o
      @SharadBhate-k6o Месяц назад

      Thank you मावशी गुड नाईट

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 Месяц назад

    Wah wah kiti sundar rangoli kadli tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला
      माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई🥰☺️🌺🙏

  • @VinayaMatapurkar-dw4dy
    @VinayaMatapurkar-dw4dy Месяц назад

    छान सांगते छान महिती देते मला आवडते ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @BhamareBhamare-w3i
    @BhamareBhamare-w3i 27 дней назад

    10:47

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Месяц назад

    मी पण हळदी च लेपन केला छान पूजा केली, मंदिरात पण गेली होती, खूप छान व्हिडिओ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      नमस्कार ताई 🙏
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @Rpkitchen-d9d
    @Rpkitchen-d9d Месяц назад

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏 ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई 🥰

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      नमस्कार ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @sheelasuradkar-yr8yc
    @sheelasuradkar-yr8yc Месяц назад

    Happy new year 🎉 Tai and fauji saheb,mulana,dadala
    Nice puja,and yours thoughts🎉❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d Месяц назад +1

    Khup chan video happy new year all family

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई 🙏 धन्यवाद ताई ☺️
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @payalsahare7819
    @payalsahare7819 Месяц назад

    happy new year di chan watate tumch vlog❤ ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 Месяц назад

    Tai kiti g...chan pooja kartes tu mast ...
    God aahes...❤
    Happy new year.....tula ani tuza family la
    बाप्पा नेहमीच पाठिशी राहो तुमच्या

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @madhukarvishnu4018
    @madhukarvishnu4018 Месяц назад

    छाया नविन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा उत्तम आरोग्य लाभो तुझ्याकडे बघून खूप ऊर्जा मिळते खूप काही शिकता येते आजचा व्हिडिओ तुझ्या मावशीला खुप खुप खुप आवडला ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई 🙏
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...! खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

    • @madhukarvishnu4018
      @madhukarvishnu4018 Месяц назад

      अग छाया मी सुनीता मावशी मला ताई का म्हणतेस माझा मोबाईल हरवला आहे म्हणून मी तुझ्या काकाच्या मोबाईलवर व्हिडिओ पाहते आहे

  • @MansiHirey
    @MansiHirey Месяц назад +1

    Thank u tai majh nav ghetl video madhe Ani kanatle dakhvle ❤❤❤❤

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 Месяц назад

    नमस्कार छाया फोजी साहेब नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, happy new year Tai, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @ChhayaPawar-u8s
    @ChhayaPawar-u8s Месяц назад

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुला व तुझ्या परिवारला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      Happy New Year 2025
      आपणास व आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे, आर्थिक भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक व मंगलमय जावो.. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. Happy New year 2025

  • @DipaliNaik-qt7uv
    @DipaliNaik-qt7uv Месяц назад +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🍫🍫🌹🌹

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला
      माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई🌺☺️🥰🙏

  • @SahilGhuge-j1j
    @SahilGhuge-j1j Месяц назад

    खूप छान ताई असं वाटतं कधी व्हिडिओ टाकताय एक आशा लागते माणसाला खूप मन प्रसन्न होतं जे तुम्ही करताना तेच मी पण करून कोशिश करून राहिले❤❤❤ तुम्ही रिपीट जबाब देताना तू खूप छान वाटतं नाही तर कोणी पलट जबाब नही देते चांगलं नाही वाटत अशी जोडी सो साल जियो तुम्हारी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दोघांना❤❤❤🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      सॉरी ताई कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️🥰🙏 ताई तुम्ही मला इतकं प्रेमाने कमेंट करता मला पण खूप छान वाटतं त्यामुळे मी आवर्जून तुमच्या कमेंट चा रिप्लाय देत असते ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️

  • @lilaw005
    @lilaw005 Месяц назад

    Video khup chan happy newyear

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई 🙏 ☺️
      ताई तुम्हाला व तुमच्या
      परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @shailanikam4244
    @shailanikam4244 Месяц назад

    ताई नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      Happy New Year 2025
      आपणास व आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे, आर्थिक भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक व मंगलमय जावो.. हीच ईश्वर चरणी
      प्रार्थना. Happy New year 2025

  • @savitazarkar9419
    @savitazarkar9419 Месяц назад

    🎉 Happy New years tai🎉छाया ताई तु खुप नशिबवान आहेस तुझी मुलं फौजी साहेब तझी खप काळजी घेतात मस्त , रांगोळी खूप छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, हो ताई घरातील सर्वजण माझी खूप काळजी घेतात, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @suntilalraut-cd3zy
    @suntilalraut-cd3zy Месяц назад

    नमस्कार ताई ❤ येणारे नविन वर्ष सुखाचे समाधानाचे आनंदाचे भरभराटीचै आणि आरोग्यदायक येवो सर्व परिवारास नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे तुम्ही video मधून त्याला विश करून आशिर्वाद दिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद once again happy new year 😊 good night 😴 🌙 take care
    Surekha raut

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      Happy New Year 2025
      आपणास व आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे, आर्थिक भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक व मंगलमय जावो.. हीच ईश्वर चरणी
      प्रार्थना. Happy New year 2025 tai ☺️ good night

  • @maitreygholap8849
    @maitreygholap8849 Месяц назад

    Khup chan video ,happy new year all family

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      Happy New year 🎊 2025 नमस्कार ताई
      ताई तुम्हाला व तुमच्या
      परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @23.vaishnavishelke13
    @23.vaishnavishelke13 Месяц назад

    Video khup chan🎉Happy New year

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      Happy New year 🎊 नवीन वर्ष आपणास सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो ! नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना !

  • @jyotidaphal2151
    @jyotidaphal2151 Месяц назад +1

    First like tai 🎉 happy new year

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +2

      नमस्कार ताई 🙏 ☺️ खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ☺️नवीन वर्ष आपणास सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो ! नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना!

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Месяц назад

    ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई 🙏माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Месяц назад

    Happy New Year.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला
      माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई🥰🙏🌺☺️

  • @minalsagvekar1926
    @minalsagvekar1926 Месяц назад

    Happy New Year Chhaya Tai❤🎉😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला
      माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई🌺☺️🥰🙏

  • @desichorayt4269
    @desichorayt4269 Месяц назад +1

    Happy new year tai❤❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई 🙏
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @asharaut782
    @asharaut782 Месяц назад

    ताई हे नविन वर्ष तुम्हाला सगळ्याना सुख समाधान च आरोग्यास जावो😊❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

    • @asharaut782
      @asharaut782 Месяц назад

      @ChhayasCreativeCorner ❤️😊

  • @jyoshnapatil8696
    @jyoshnapatil8696 Месяц назад

    Video khup chan Happy new year tai ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला
      माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई🌺☺️🥰🙏

  • @SavitaBhosle-ef4uw
    @SavitaBhosle-ef4uw Месяц назад +1

    Happy new year 🎉 छाया आज तर तुझा व्हिडिओ पाहुन तर खुपच छान वाटल. अस वाटल कि जणू काही आज मी मंदिरात गेले की काय. छाया एक असं विचारायच आहे कि आपल्या हिंदू धर्मात तुलसी वृंदावनाच्या बाजूला पाशाणाची महादेव पिंड व नंदी असतात .ही महादेवाचे पिंड तुळशी वृंदावनाच्या बाजुला का ठेवतात? छाया तुझ्या तुळशी वृंदावनाच्या बाजूला का ठेवली नाही. छाया मला एक सांगायच आहे. जर माझी काही कारणामुळे चिडचिड झाली तर मी माझी अडचण महादेवा समोर मांडते. महादेवाची मी साधी का होईना पुजा करत असते. 🙏🌺 छाया तुझ्या बोलण्यातून इतक प्रेम मिळतयं कि जणू काही मनातल् सर्वच सांगाव. ❤ good afternoon 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      नमस्कार ताई ☺️🙏🥰 सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला आज राजू चा बर्थडे होता ना त्यामुळे थोडी बिझी होते ☺️🥰 लोकांना गैरसमज आहेत की, महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी, पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावीत, देवघरात असावी, कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो, शालिग्राम हा महाविष्णू चे प्रतीक असतो.
      ताई महादेवांना तुळशीपत्र वाहिलेलं अजिबात चालत नाही त्यामुळे महादेवांची पिंड नंदी तुळशीच्या बाजूला तुळशीमध्ये ठेवत नाहीत ताई एवढेच नाही तर गणपती बाप्पा आहे महादेवांचे पुत्र आहेत त्यामुळे गणपती बाप्पांना पण तुळशी पत्र अर्पण करत नाहीत महादेवांच्या पूर्ण कुटुंबालाच तुळस ही वाहत नाहीत त्याची कहाणी अशी आहे
      पुरातन काळी शंकराचा एक अंश असलेला जालंधर नामक राक्षस होता. जालंधर आपल्या कुकर्मांमुळे राक्षस योनीत जन्माला आला होता. जालंधर अत्यंत पराक्रमी होता, मात्र तो तितकाच दुष्ट होता. आपल्या कुकर्मांनी त्यानी देवतांमध्येही दहशत पसरवायला सुरूवात केली होती. देवतांनी ही हकीकत भगवान शंकरांना सांगितली. शंकरांनी जालंधरचा वध करण्याचं ठरवलं.
      मात्र जलंधरच्या पत्नीमुळे म्हणजे वृंदामुळे जालंधराचा वध करणं शक्य होत नव्हतं. कारण वृदा ही पतिव्रता स्त्री होती आणि तिच्या याच गुणामुळे जे पुण्य लाभत होतं, त्याच पुण्याच्या परिणामांमुळे जालंधर सुरक्षित राहात होता.
      ही गोष्ट श्रीविष्णूंना समजल्यावर त्यांनी एकेदिवशी जालंधराचं रूप घेतलं आणि त्यांनी वृंदाचं पतिव्रता रूप मोडलं. कालांतराने भगवान शिवाने जालधराचा वध केला. मात्र वृंदाला श्रीविष्णूंची हकीकत समजल्यावर तिने श्रीविष्णूंना याचा जाब विचारला. त्यावेळेस श्रीविष्णूंनी तिला हकीकत सांगितली.
      मात्र वृदाच्या संतापाचा अनावर होत असल्याचं पाहून श्रीविष्णूंनी तिला तुळस होण्याचा श्राप दिला आणि वृंदा तुळस झाली. तुळशीला शापित असल्याने आणि तिच्या पतीला शिवाने मारले असल्याने शिवपूजेत तुळशीचा वापर केला जात नाही.

    • @SavitaBhosle-ef4uw
      @SavitaBhosle-ef4uw Месяц назад

      @ChhayasCreativeCorner Thanks chhaya. 😊 खुप छान माहिती सांगितली.

  • @poojarabade6571
    @poojarabade6571 Месяц назад

    Happy new year tai 🎊🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला
      माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई🥰☺️🌺🙏

  • @sujatarokade7054
    @sujatarokade7054 Месяц назад

    Happy new year 🎊🎊🎉🎉tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास
      नवीन वर्षाच्या
      ... हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @asa_345
    @asa_345 Месяц назад

    Happy new year chhaya tai ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई 🙏 ☺️ 🥰
      ताई तुम्हाला व तुमच्या
      परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @SavitaPatil-j4h
    @SavitaPatil-j4h Месяц назад +1

    पाच दिशा नाही आठ दिशा असतात आमचे हे पण आर्मी मध्ये होते दोन हजार ला रिटायर्ड झाले आहेत

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तशा तर दहा दिशा असतात पण आपण अष्टदिशा म्हणतो आणि कलशाला पाचच दिशांना कुंकाच्या लाईन मारत असतो आपण जसं की
      कलशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या देवता येऊन
      थांबत असतात, असं कालिकापुराणात म्हटलं आहे. कलशाच्या मुखाच्या जागी ब्रह्मा, गळ्याच्या जागी शंकर, मूलगामी विष्णू, मध्यभागी मातृकागण आणि दाही दिशांना वेष्टन दिक्पाल निवास करतात.
      कलशाच्या पोटात सप्तसागर, सप्तदीप, ग्रह-नक्षत्रं, कुलपर्वत, गंगा, सरिता आणि चार वेद असतात, ☺️🥰 हे तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰🙏

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d Месяц назад

    Video mast tai good night

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई 🙏☺️
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @meenaawari6075
    @meenaawari6075 Месяц назад

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हे आपल नातं असंच राहू द्या मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहू द्या खूप सुंदर असा प्रवास होता 2024 या वर्षाचा 2025 मध्येही अशीच सोबत कायम राहू द्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ताई ☺️☺️🥰

  • @KomalPawar-op7jw
    @KomalPawar-op7jw Месяц назад

    Navin varshacha hardik shubhkamnaye chhaya Tai Puja tar Chan c asate bolayla shbdh nahi shre guru dev Datt Shri Swami Samarth tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून व फौजी साहेबाकडून खूप खूप शुभेच्छा, खुप खुप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @NikitaShinde-qq2rl
    @NikitaShinde-qq2rl Месяц назад

    नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      * नमस्कार *ताई
      बघता बघता डिसेंबर महिना संपला
      एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच..
      आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
      या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर, मला मोठ्या मनाने माफ करा..
      आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या.. आपणास व आपल्या परिवाराला नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा !
      2025 HAPPY NEW YEAR

  • @rukminghadge1114
    @rukminghadge1114 Месяц назад

    Happy new year tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई 🙏
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @surekhachavan3448
    @surekhachavan3448 Месяц назад

    ताई रांगोळी खुप छान काढता,गेटवर शेणाने कि सारवू नये ते सांगा

    • @surekhachavan3448
      @surekhachavan3448 Месяц назад

      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @SahilGhuge-j1j
    @SahilGhuge-j1j Месяц назад

    तुमचा आवाज कानातच घुमतोय वाटतं कधी बोलणार आहे का तुमचं असं वाटतं तुम्ही कोणीतरी आमचे नातेवाईक रिश्तेदार चे कधीतरी एकदा आयुष्यात तुम्हाला भेटत नाही तुम्ही पाराच्या शिवलिंग ला उत्तर द्यायला खूप छान वाटलं मी शिवरात्री लाच खरेदी नाहीतर कोणी म्हणलं असतं काय बाई परेशान करते बार बार रिप्लाय नसता तर याला तर चांगलं वाटलं नसतं पण तुम्ही बोलता बोलल्या ना खूप छान वाटलं आणि तुम्ही स्वराचं शिकवता खूप छान वाटतं असं काही करायला आणि खूप तुम्हाला पण आशीर्वाद लागेल की तुमच्या पासून खूपच काही अलग अलग बनते मला काही जास्त बोलायचे आदत नाही पण काही चुकलं चुकलं तर माफ करत आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      सॉरी ताई कॉमेंट्स चार रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️ काही देवाच्या मनात असेल तर एक ना एक दिवस आपण नक्कीच भेटू ताई तुम्ही मला खूप आपुलकीने कमेंट करतात त्यामुळे मला पण तुमच्या कमेंटचा रिप्लाय द्यायला खूप छान वाटतं ☺️ 🥰 आणि ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰

  • @DivashalaBaklikar
    @DivashalaBaklikar День назад

    Hii tai

  • @anitadhormale8930
    @anitadhormale8930 Месяц назад

    अंग बहिणाबाई किती उशीर झाला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ☺️☺️नमस्कार ताई
      ताई तुम्हाला व तुमच्या
      परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @dipalishirsath4351
    @dipalishirsath4351 Месяц назад

    सोफा कव्हर कुठून घेतले ताई तुम्ही ?

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, ताई कवर आम्ही बनवून घेतले होते कारागीर कडून, धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ganeshgokule1361
    @ganeshgokule1361 Месяц назад

    Bharti muthe aani swati muthe tumchya gavchya aahet ka.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ताई ☺️🥰 नमस्कार ताई ☺️
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @ajinkyanagargoje9125
    @ajinkyanagargoje9125 Месяц назад

    नारळाच्या झाडासारखी जी झाडे आहेत त्यांचं नाव काय आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      त्या झाडांची नावे पान ट्री आहेत किंवा सारिका पाम असं पण म्हणतात त्यांना
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @RudraPatil-qh4pf
    @RudraPatil-qh4pf Месяц назад

    Tai mi majha gharcyashi kup chan rahte pan majhyashi konich cagle rahat nahi😢😢konhala sagace majhe pati tar tumcya foji saheba sarkhech aahe kup jiv lavtat mala pan parivar chan phije karn pati tar nehmi kamavr astat aani mi kup tenshan henari aahe kona javd sagace Tu bhi ni sarkhi vatli mhanun sagitl karan aajkal sagde sukh sagta aapke dukh kon eknar patidev tar sagun mokde hotat nko tenshan ghe aapla baykana teshan etec 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई ☺️🙏 ताई आपला नवरा जर आपल्याला जीव लावणारा असेल आपल्याला समजून घेत असेल तर बाकीच्यांचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आपल्या नवऱ्याचं मन धरून राहायचं ताई जे आपल्या त्रास देतात ना त्यांना त्यांच्या कर्माची फळ भवावीच लागतात ☺️ दिवस कधीच बसून राहत नाही दिवस नेहमी बदलतात त्यामुळे त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका ताई मी पण त्यामधूनच गेलेली आहे देवाला पण सहन करावं लागतं तर आपण तर माणसं आहोत ☺️ दुःखाचे दिवस आल्याशिवाय सुखाचे दिवस येत नाहीत ताई ☺️☺️🥰 ताई फक्त तुमचे मिस्टर जर चांगले असतील तुम्हाला जीव लावत असतील तर बाकीचं अजिबात टेन्शन घेऊ नका कारण आपल्या जीवनसाथी चांगला आहे अजून काय पाहिजे आपल्याला ☺️🥰🙏

    • @RudraPatil-qh4pf
      @RudraPatil-qh4pf 29 дней назад

      Thanks tai majhi tai

  • @anuradhanagraj5387
    @anuradhanagraj5387 Месяц назад

    Tai tumi rp dila nahi, Amachi front elevation building made ek light ganpati aahe pachim desela , pot pachim muki aahe pan aaamacha mulk daravaja utter desela aahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      सॉरी ताई थोडी बिझी होते त्यामुळे कमेंट्स चा रिप्लाय द्यायला उशीर झाला ताई तुमच्या घराचा मेन दरवाजा उत्तर दिशेला आहे तर गणपती फ्रेम फोटो लावला तर चालतो

    • @anuradhanagraj5387
      @anuradhanagraj5387 Месяц назад

      @ChhayasCreativeCorner ok, tq tai

    • @anuradhanagraj5387
      @anuradhanagraj5387 Месяц назад

      @ChhayasCreativeCorner thych mage aju. Ek ganpati lavle nahi ter chalte ka tai. Amachh ghri don ganpati lavlet ek pchim desela tod karun aani dusre utter disela tod karun aahe

  • @sanjanajware2043
    @sanjanajware2043 Месяц назад

    Tai tumhi nonveg khat nahi ka rag manu nako vicharlyabadal

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      ताई तुम्ही मला आपलं म्हणून हक्काने आपुलकीने विचारल आहे मग त्याच्यामध्ये राग कसला ताई मी पहिल खायचे पण आता नाही खात पण माझ्या घरातले सगळे खातात मी त्यांना बनवून देत असते ☺️ 🥰 ☺️नमस्कार *
      बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
      एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच..
      आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
      या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर, मला मोठ्या मनाने माफ करा..
      आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या..
      आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख
      शुभेच्छा !
      2025 HAPPY NEW YEAR

  • @ankitakeluskar6915
    @ankitakeluskar6915 Месяц назад

    ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      * नमस्कार *ताई ☺️ ☺️ 🙏
      बघता बघता डिसेंबर महिना संपला
      एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच..
      आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
      या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर, मला मोठ्या मनाने माफ करा..
      आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या..
      आपणास व आपल्या परिवाराला नवीन वर्षाच्या
      लाख लाख शुभेच्छा !
      2025 HAPPY NEW YEAR

  • @khedkarravindra4277
    @khedkarravindra4277 Месяц назад

    Happy new year tai 🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला
      माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई🌺☺️🥰🙏

  • @anuradhanagraj5387
    @anuradhanagraj5387 Месяц назад

    Happy new year tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!