खूप छान झाले मेथीचे लाडू 👌🏻किती परफेक्ट प्रमाण सांगता तुम्ही आरती. Me हि जमेल तसे तुमच्या रेसिपी बघते आणि त्याप्रमाणे करून बघते ❤️खूप छान अन्नपूर्णा प्रसन्न आहे.सगळी माहिती परफेक्ट 👌🏻😊शिंगाडा पिठ पहिल्यांदा ऐकले. माझी आईपण छान करते हे लाडू. शिंगाडापीठ नाही घातले कधी. ❤आता बघूया शिंगाडा पिठ घालून
खूपच छान झालेले आहे आरती लाडू तू किती प्रेमाने व्यवस्थित समजून सांगते खरंच तुझी प्रत्येक रेसिपी अभ्यासपूर्वक असते आम्ही सुद्धा बनवले की सगळेच पदार्थ छान होतात मागच्या वर्षी सुद्धा तुझ्या पद्धतीने मेथीचे लाडू केले होते हे थोडेसे वेगळे वाटत आहे यावर्षी सुद्धा तुझ्याच पद्धतीने आम्ही मेथीचे लाडू करणार आहोत Thankyou
खूप छान झाले मेथीचे लाडू 👌🏻किती परफेक्ट प्रमाण सांगता तुम्ही आरती. Me हि जमेल तसे तुमच्या रेसिपी बघते आणि त्याप्रमाणे करून बघते ❤️खूप छान अन्नपूर्णा प्रसन्न आहे.सगळी माहिती परफेक्ट 👌🏻😊शिंगाडा पिठ पहिल्यांदा ऐकले. माझी आईपण छान करते हे लाडू. शिंगाडापीठ नाही घातले कधी. ❤आता बघूया शिंगाडा पिठ घालून
Khup Chan Recipi
छान झालं लाडू रंग हि सुंदर दिसतो आता मी करून बघते .
आरती लाडू खूपच छान झालेत वयाच्या मानाने तू खूपच छान सगळे पदार्थ करतेस. स्वयंपाकाचे तुला खूपच आवड दिसते मला तुझा खूप अभिमान वाटतो. 👍👍👌
खूपच छान झालेले आहे आरती लाडू तू किती प्रेमाने व्यवस्थित समजून सांगते खरंच तुझी प्रत्येक रेसिपी अभ्यासपूर्वक असते आम्ही सुद्धा बनवले की सगळेच पदार्थ छान होतात मागच्या वर्षी सुद्धा तुझ्या पद्धतीने मेथीचे लाडू केले होते हे थोडेसे वेगळे वाटत आहे यावर्षी सुद्धा तुझ्याच पद्धतीने आम्ही मेथीचे लाडू करणार आहोत Thankyou
Thankyou so much ☺️
Kitee kitee chan sangtesss boltess g.Aarti Ty 🎉❤🎉❤🎉❤🎉
Nicely explained Thanks Aarati
Khupach sundar 👌👌😋
खूप छान रेसीपी दाखली करून सोपी सर्वांना समजेल अशी लाडु खूप छान झालेत आरती बेटा 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
खुप छान पौष्टिक हेल्दी लाडू ची परफेक्ट रेसिपी 👌😋😊
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video nice day🎉❤🎉
खुप सुंदर लाडू सर्व रेसीपी समजून अगदी गोड आवाजात सांगितली धन्यवाद.करून पाहीन मग कळवेन
खुप छान झाले आरती लाडू ❤ आम्ही पण बनवले आहेत असेच लाडू 😋
Thankyou for your feedback ☺️
मेथीचे लाडू खूप छान झाले .मी तुझ्या बर्याच recipes बनवून बघते खूप छान recipes करून दाखवते Thank you Arati
रेसिपी छानच सांगितली आहे. नक्की करून बघेन
किती लहान वयात सगळे पदार्थ करायला शिकली आहेस. कौतुकास्पद आहे
खुप खुप धन्यवाद
खूपच छान. नक्कीच मी पण प्रयत्न करीन.मेथी लाडू करण्याचा.तस पण तू सांगितल्या प्रमाणानुसार केल तर माझे कुठलेही पदार्थ बिघडत नाही.❤
Khop chaan parfact rycype thank you
खूप छान लाडू रेसिपी आहे. मी नेहमी करते आता या पध्दतीने करून बघेन. तुझी सांगण्याची पध्दत खुप छान आहे.
Ekadam mast mast aahe
Nice Sundar testy methi Laddu Delicious Recipe 🎉🎉🎉🎉🎉
Khup chan
Khupach chan Aarti
khoop chan सांगितलेस g..
Thankyou ☺️
मी पण असेच लाडू करते ❤
Apratim Tuzi kadai khup Chan aahe
Kuthalya metal chi aahe? Kuthe Milel? 😊
खूप छान रेसिपी आरती
खूप छान रेसिपी आहे मी पण या पद्धतीने करणार आहे
Thankyou ☺️
Chan
लाडु खूप छान झाले आहेत
Khup chan padhatine ladu banvayche sangitales Aarti❤
Thankyou ☺️
Ek number
Thanks for Sharing Very Nicely made step by step👌
Thankyou so much 😊
रेसिपी खुप छान आहे ❤
Thankyou
Khup chan zalet ladu thanks
Aarti आजचा ड्रेसमध्ये खुप सुंदर दिसतेय ladu pan खुप छान 👌👌👌❤❤
Thankyou so much
आरती ताई गहू च्या पीठा ऐवजी गहू घेतले तर चालेल का ह्याचे उत्तर लवकर लवकर द्या प्लीज धन्यवाद 👌
खूप च छान
Nice supar
Khup Chan 👌👍
आरती किती सुंदर सांगत्ये स ❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chhan ladu👌👌
Thankyou ☺️
Arti U R gorgeous, V soft spoken, n your face smiles with us.
Your recepies R excellent n easy to redo it... TU. Sooo much arti.
Thank you so much 😊
Khupch Chan ladu Tai ,Tai khandesh special jwariche dhinde recipe share kara Me pn Jalgaon la ch Rahte
Khupach chaan laadu jhaley. Me darvarshi asach same laadu banavate. Thank you Tai.
अरे वा छानच
Waw mast ch keep it up ...aai sarkhech samjun sagate chaan...mi pan methi laddu karnar atta nakki first time .. ❤😋👍
Thankyou so much
nkki krun paha chan hotil
kse zale nkki kalava
ताई रेसिपी तुमच्या खूपच छान असतात. मी नेहमी तुमच्या रेसिपी पाहते.ताई व्हॉइस साठी कोणता माईक वापरता ?
Kharach tu khoop changle samajaun sangthe ladoo khoopch chngle❤
छान
खूपच छान 👌♥️
Thankyou
Very nice recipe🎉🎉
Thankyou so much 😊
लाडू मस्तच झाले आहेत
मी पण या पध्दतीने च करते👌
छान thankyou
Khupch chhan
Thankyou ☺️
खूप छान झाले लाडू
Thankyou
Apratim tumhi sudhha khup chan distay
Thankyou so much ☺️
मस्त छान 🎉🎉
Thankyou
Aarti ag kharch khup chan sangtes recipes mast ❤🎉ladu pn ekdam chan tula pahun mazya mulichi athvan yete ti pn cakes chi orders ghete 🍰 mulgi pn tuzya recipe phate banvtepn me Karad mdhe aste ni mulagi sambhaji nagar (औरंगाबाद) la aste .me 66 varshachi ahe maza tula Prem purvak shubh aashirwad ❤🙌🙌❤️
Khup chan Ladoo tai mi Sunday asech bnvel mi wait krt hote ta recipe chi
Thankyou ☺️
छान 👌🏻🎉
Thankyou
गोंडंबी म्हणजे काय. लाडू रिसीपी छान
Arati apratim methi ladu tuje sadarikaran utam
Thankyou so much ☺️
Dinka khanyacha manje. Dusra kasala asto sang samjel tari Amala
Khup chhan tai
Thankyou ☺️
Ladu chhanach recipe .mo phkta yat 1/2 wati barik rawa kanik bhajtana takate .
Tyamule ladu khatana chiktat nahit .harwal hotat
Khupach chan ladu aarati tu Khupach hushar ahes
Thankyou so much ☺️
Khupach chan. Nakki karnar. Thandi cha season aalach aahe.
Ho nkki krun paha
Nice
Mste
Zale
मस्त 😋रेसीपी तुम्ही कुठे राहता
Khupach bhari tai
Thankyou ☺️
तु कुठल्या गावात आहेस आत्ता, रेसिपी खूप छान 👌🏼👌🏼👍🏼
दिल्ली ला
Thankyou
बघुन छान दिसतात चवीला पण छान असतील मी बनुन बघणार
खुप खुप धन्यवाद छान होतील नक्की करा
गोडमबी म्हणजे काय
Hi khup Chan recipe
Lipstick shead konta ahe
Thankyou
श्री स्वामी समर्थ आरती नक्कीच बनवून बघणार ❤❤
श्री स्वामी समर्थ
खुप खुप धन्यवाद
Nice
Thanks
खूप सुंदर लाडू झाले आहेत . एकूण किती वेळ लागला ?
खोबरं आणि खारीक मी आदल्या दिवशी खोबरे किसून आणि खारीक बारीक करून ठेवली होती लाडू करायला फक्त दीड तास लागला
अरे वाह आरती खूपच हुषार आहेस ग तु सांगितल्या प्रमाणे बनवून बवते
खुप खुप धन्यवाद
कसे झाले नक्की कळवा
Godambi mhanje Kay?
मी आजच करत आहे
कसे झाले नक्की कळवा
बनवते
तुपाऐवजी शेगदाणा तेल वापरली तर चालते का
हो चालेल अर्धा किलो तेल लागेल ,थोडे कमी ही लागू शकते
लाडूचे प्रमाण लिहून दाखवा. प्लिज.
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वजनी आणि वाटी दोन्हीही प्रमाण लिहून दिलेले आहे नक्की पहा
आरती मी एक सांगू ? खरतर मेथी चे लाडू खाताना दाताखाली मध्ये च कुठेतरी किंचित कडवट लागले पाहिजे
हो तितकासा हलकासा कडवटपणा तर येतोच पण मुल सुद्धा खाऊ शकतात अशा चवीचे हे लाडू होतात.
I would like like to buy from you. Is it possible i am very sick and old no
strength to cook i live in Powai opp iit
Thankyou
sorry Not possible
आरती गहु अखे भाजुन घेतले तर आणखी छान लाडु होतात
हो
Aa
शिंगाडा पीठ नाही घातले तर चालेल का
हो चालेल
Godambi matlab kya
आरती ताई गहू च्या पिठा ऐवजी गहू भाजून घेतले तर चालेल का?धन्यवाद 👌
No pathava wikat ghyayche ahe.
विकत देता का
नाही
Khupch chhan