तुमच्याकडे बघुन आणि पदार्थ बनवतांना किंवा त्या पदार्थांबद्दल तुम्हीं ज्या साऱ्या सूचना देतां त्या ऐकून जणु काही आपली आईच सांगते आहे असे वाटले. मनापासूनची आपुलकी आणि कळकळ दिसून येते. खुप छान समजली रेसिपी. आणि आजी तुमच्याकडे बघितलं कि आनंदी रहाणारच आम्हीं सारे. 🙏👍
नवीन कॅलेंडर च्या (इंग्रजी महिन्याच्या) हार्दिक शुभेच्छा मावशी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला.... नवीन वर्ष आपणांस सुख, समृध्दी आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ✨✨✨ आळीवाचे लाडू खूपच छान आहे.. मला खूप आवडतात.माझ्या बहिणीच्या सासूबाई पण अश्याच प्रकारे बनवतात.धन्यवाद ..
ताई तुम्ही सांगितलेली रेसिपी खूपच छान आहे मी ही अळीवाचे लाडू बनवते पण मी ते एक रात्र भिजत ठेवते बाकी तुम्ही बनवले तसेच बनवते मला अशा पारंपारिक पदार्थांच्या तुमच्या रेसिपी मला आवडतात आणि पटतात त्याप्रमाणे मी करते तुमची रेसिपी ऐकताना सिंधुताई साठे यांच्या रुचिरा पुस्तकाची आठवण येते आपले नाव एकदा सांगा ना.
खूप छान रेसिपी असते तुमची काकू धन्यवाद
Khup chhan paddhati ne dakhavale aajji
Mala tumche padarth avadtat
खूप छान सविस्तर सांगितलं आहे धन्यवाद आजी
तुमचे प्रमाण घेऊन लाडू केले खूप छान झाले. धन्यवाद
🌹👌🌹🙏करतील कंबरदुखीवर मात।अळिवलाडू “क्या बात!!”👌❤❤️👌❤️👌❤️👌👌👌❤️👌❤️👌👌👌👌👌❤️🙏⭐️⭐️⭐️⭐️🌼🌼🌼🌼🌼🌼⭐️⭐️🌼
तुमच्याकडे बघुन आणि पदार्थ बनवतांना किंवा त्या पदार्थांबद्दल तुम्हीं ज्या साऱ्या सूचना देतां त्या ऐकून जणु काही आपली आईच सांगते आहे असे वाटले. मनापासूनची आपुलकी आणि कळकळ दिसून येते. खुप छान समजली रेसिपी.
आणि आजी तुमच्याकडे बघितलं कि आनंदी रहाणारच आम्हीं सारे. 🙏👍
अळीव लाडू मी तुमचे प्रमाणानुसार केले. अगदी छान झाले. तुमची पद्धत आवडली व बोलणे पण खूप छान आहे.
Ajji mi दोनदा केले तुमच्या प्रमाणे माझ्या बाळंतीण लेकीला छान आवडले
Aji तुमची रेसिपी छान आणि बरोबर असते
आजी छान रेसिपी सादर केलीत. मी दरवर्षी हे लाडू बराच वेळ भिजवून करते. यंदा तुमच्या पद्धतीने करेन. धन्यवाद.
thankyou kaku great receipe
काकु खुप छान समजाऊन सांगितले
मी केले तुम्ही दिल्याप्रमाणे खूप छान झाले! धन्यवाद!
खूप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवता तुम्ही
फार छान सांगितलंत. इतर माहितीही दिलीत. खूप आवडली सांगण्याची पद्धत. तुम्हा जुन्या लोकांजवळ खूप खजिने आहेत माहितीचे. 🙏🙏
Apratim recipe. Thanks for sharing🎉
ताई तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने लाडू करून पाहिले खुप छान झाले होते धन्यवाद 🎉🎉
I wil pakka make this and give my feedback. Thank you ajji 🙏🏻
स्मिता ताई, तुम्ही खुपच छान समजाऊन सांगितले. मी हे लाडू नक्की करेन आणी तुम्हाला कळवेन. तुमचे खूप आभार आणी धन्यवाद 🙏😊
खूप सोप्या व छान पद्धत सांगीतली कृती!धन्यवाद
Allivachjya ladu khup chhan recipe sangitali garodar bai ne khau naye hi mahatva chi tip sangitali
Phar chhan सांगितले. माहिती खूप छान सांगितली.❤
मी दोन वेळा केले. खूप छान झाले. Thank you for the recipe.(Great source of estrogen)
Ekdam easy recipe... Thank you
Kiti chan mahiti sangta tuhmi agadi apali aaji sangate as vatat
खूपच छान.रेसीपी छान आहे.करायला सोपे नक्की करून बघेन.
❤atishay sunder padhatina samjaavoon sancta. He malaa khup aavadla.
नवीन कॅलेंडर च्या (इंग्रजी महिन्याच्या) हार्दिक शुभेच्छा मावशी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला....
नवीन वर्ष आपणांस सुख, समृध्दी आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ✨✨✨
आळीवाचे लाडू खूपच छान आहे..
मला खूप आवडतात.माझ्या बहिणीच्या सासूबाई पण अश्याच प्रकारे बनवतात.धन्यवाद ..
आई तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
अति उत्तम!!!!
छान च लाडू. खुप धन्यवाद ताई 🙏
Kaju tumhala Diwalichya shubhechha 🍫
Aalivache ladu 👌👌well explained
Navin varsha chya tumhalahi khup khup shubhechha kaku.
Ladu ani tyachi mahiti thonhi hi upaukta.👍👌. Thank you.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा रेसिपी मस्त 😊नेहमीप्रमाणे
आजी रेसीपी आवडली तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे मी नककी करून पाहीन धन्यवाद आणि आभार🙏💕😂
Aaji khup chhan zale ladu
Thanks for recipe which I indent requested earlier.
खुप सुंदर अप्रतिम रेसिपी धन्यवाद आजी ❤
तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
Kaku tumhi dakhavalele he ladu mi balavle khup chan zhale thank you
Tumhi bnvlelya saglya recipe mala khup aavdtat ashach nawin nawin recipe dakhava
Thanks recipe dakhvlya baddal
Chan माहिती मिळते❤❤
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
काकू खुप छान समजावून सांगितले 👌
खूप छान दाखवलेत लाडू.. काकू.. धन्यवाद
सांगण्याची पद्धत खूप छान आहे
छान लाडू केलेत मी करुन पाहाणार आहे छान
Very well explained ❤
श्रीराम ,काकु तुम्ही आळीव लाडु छान दाखवलेत, तुम्हाला सर्वांना नव वर्षाच्या शुभेच्छा
Kaku Nvin warshacha shubhechacha
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Kuch. Chan. Resipi. Aawdli
Khuapch chan aahe postik swadist Laadu aaji
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
नवीन वर्षाच्या शुभेच्छा .....
Kaku v. good khup chan information
लाडू केले,खूपच छान झाले.धन्यवाद
नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा
Kaku tumhla pan navin varsharshachya khup khup shubhechha 🌹🌹🌹
काकू तुम्हाला ही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏 नवीन वर्षात आम्हाला अशाच मस्त रेसिपी दाखवत जा.
Agi khup chan tumcha sarv recepe me krun bagte
खूप छान अशाच पौस्टिक पदार्थ बनवून व्हिडीओ पाठवा
सुंदर रेसिपी सांगितली. मीही असेच करते. पण आधीच जरा दुधात (नारळपाणी कमी असेल तर ) भिजवून ठेवते.तासाभरानंतर अळीव छान फुलतो.
Same to you kaku
काकू तुम्हांला ही नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Kaku tumhi recipe khup chan sangata, tyach barober chotya chotya tips pan samjun sangta te mala khup awadat👍👍🙏🙏
छान रेसिपी. टेस्टी आणि पौष्टिक अळीव लाडू
Very nice laddu making.can u put up the ingredient list in English.helpful for persons like me who do not know marathi
अळीवाचे लाडू खूप छान दाखविले.काकू तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार!
खुप छान माहिती🙏
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद काकु नक्की करते
धन्यवाद
खूप छान ताई.मी नक्की करून पाहीन. धन्यवाद।।।।।
वाह खाईची ईच्छा जाली😊
खूप छान माहिती दिली
ताई तुम्ही सांगितलेली रेसिपी खूपच छान आहे मी ही अळीवाचे लाडू बनवते पण मी ते एक रात्र भिजत ठेवते बाकी तुम्ही बनवले तसेच बनवते मला अशा पारंपारिक पदार्थांच्या तुमच्या रेसिपी मला आवडतात आणि पटतात त्याप्रमाणे मी करते तुमची रेसिपी ऐकताना सिंधुताई साठे यांच्या रुचिरा पुस्तकाची आठवण येते आपले नाव एकदा सांगा ना.
स्मिता ओक
नवीनवर्षाच्या शुभेच्छा
सौ ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा
नमस्कार सुप्रभात मॅडम.
नूतन नियतकालिकीय वर्ष, २०२३ निमित्त अनेकानेक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन तसेच अभीष्ट चिंतन ।
आजी खपच छान रेसिपी सागितली
नवीन वर्षाच्या शुभेच्छा काकु तुमच्या रेसिपी खुप छान असतात तुम्ही डिकांचे लाडवाची रेसिपी दाखवाल का
Chan
खुप छान
काकू तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
खुप छान सुंदर झालेत
खूप खूप धन्यवाद ताई ❤ 🎉
Khup chan information
ताई, तुम्हाला इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे, नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!
Khupch chan.
Kaku tumhala navin varsha chya shubhechha ladu sundar namskar Nirmala kdun
तुम्ही खूप छान समजाऊन सांगता
काकु नमस्कार नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy New Year 🌹🙏
खूप सुंदर आई मला माझ्या आईची आठवण झाली ❤
खुप खुप छान🎉❤
छान
खूप छान . 👌👌
Khup chan recipe thanks
काकू खूप छान❤
Methiche ladu dakhava pl
काकू तुम्हालाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
लवंग कशासाठी❓