रेसिपी खूप छान आहे. खूप सोप्प्या पद्धतीने समजावून सांगितली आहे आजी तुम्ही. आम्ही ह्या पद्धतीने करून पाहिला चिवडा. खूप छान झाला. सर्वांना खूप आवडला. Thank you so much
आजी, चिवड्याची तुम्ही दाखवलेली पद्धत आवडली. आणि त्याहीपेक्षा तुम्ही vlog करत आहात हेच खूप आवडलं. Vlog करण्याच्या तुमच्या उपक्रमाबद्दल मनापासून अभिनंदन!! असेच वेगळ्या विषयांवरचे vlogs करत रहा. खूप खूप शुभेच्छा
just amazing mom ur smile ur saree ur presentation just amazing lots of love and may god bless u...and in your language aai mala tumcha aashirwad dya thanks again and take care...
I don't understand marathi. But this method is really amazing. Amma please teach us jowar roti all types of bhajis, sweet, chutnis etc please we want more videos.
रेसिपी खूप छान आहे. खूप सोप्प्या पद्धतीने समजावून सांगितली आहे आजी तुम्ही. आम्ही ह्या पद्धतीने करून पाहिला चिवडा. खूप छान झाला. सर्वांना खूप आवडला.
Thank you so much
मस्त बनवला आजी
छान रेसिपी.
तुम्ही दाखविलेली पध्दत फारच चांगली आहे धन्यवाद🙏👍
khup aavadli
छान समजावून सांगत कृतीचे सुंदर सादरीकरण. धन्यवाद ताई.
You are very patient. And you are a very good cook!
Thank you for sharing!
मावशी खूप छान पद्धतीने सांगितलेत तुम्ही, हुशार आहात
Khupach chan kelat mavashi..
Thanks to both of you for giving us the in-depth meaning of lingodbhavan.May Swami bless you all to give us many more such insights Sairam
ताई आपण मोकळी भाजणी करण्यासाठी पध्दत खुपच उत्तम आहे.
आपली सांगण्याची पद्धत खूप छान आहे
Excellent recipe & you are personally working on it really great
Dear Smita how do I subscribe to your videos
Sunder, chivada banvla aahe salam Tai
Excellent presentations!
Kya baat hai.
Love & regards 🙏❤️
कढीपत्ता विसरलात का.? असे मला वाटते
Aaji apan sangityka pramane phohcha chivda kela kooop sunder zala saglyna avdala tyx aaaji❤❤❤
तुमचा चिवडा तर आवडलाच पण तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत खूप आवडली धन्यवाद
Old is gold,this Nani till to day is aspiration to the young ones.nice recipe.🎉
आई तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा.तुम्ही छान गोड शब्दात सांगता समजेल आशा भाषेत रेसिपी चांगली वाटली धन्यवाद आई 🙏💐
चिवडा छान वाटला. धन्यवाद.
तुमची चिवडा करण्या ची पध्दत पण छान आहे
आजीच्या चिवडा बनविण्याच्या कृतीला तोड नाही , खूप छान!
खूप छान, मस्त
आजीमाझसारखाचिवडाकरता
@@abhakulkarni8940 आजी चिवडा मस्त दाखवलाय मी करून बघते धन्यवाद
Best recipe I found. I followed the steps and it came out amazing.
Very nice aaji
Excellent Guidance, Mam 👍😃👌🙏
Thank you for Guidance👌 🙏👌
पूर्वी मऊ भात ,उकड ,फोडणीचा भात, शिळ्या पोळीचा लाडू असेच पदार्थ खावून आम्ही मोठै झालोय
व्वा... मस्तच.... अप्रतिम पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा बनवून दाखवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. आता पावसाळ्यात काहितरी खमंग खावंस वाटतं. Mouthwatering recepe. 👌😋👌
खूप छान चिवड्याची रेसिपी दाखवली धन्यवाद
छान पद्धतीने दाखवलं आवडले
@@aratiagashe4216 àààaaaaàaaààaaàaààaaaaaàaàaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaààaàaa
J. C
नमस्कार आजी...
खूपच मस्त झाला चिवडा.....कुरकुरीत झाला चिवडा अँड चवीला पण एक दम मस्तच झाला....
चिवड्याची रेसिपी खुपच छान ❤❤🎉🎉😊
Thanku aaji surekh chivada banvala Chan 🙏🙏
आजी सांगण्याची पद्धत खूप छान होती 👌धन्यवाद 🙏😊
आई,चिवडा खूप छान झाला.माहीती दिल्या बद्दल धन्यवाद.❤❤❤❤❤❤
खुप छान मावशी, तुम्ही सोप्या पध्दतीने कसा चवीष्ठ खमंग चीवडा करावा हे समजावून सांगीतला.
मावशी मला माझ्या आईची आठवण आली
🙏🙏🙏
13:31
छान. झाला चिवडा मावशीची आठवण आली
Kuph chaançho
Tumcha vlog baghta baghta chivda banavla aani to atishay sunder zala aahe shivay sarv sahitya gharich hote zatput zala saglyanna khup aavdala thanks ❤
WA... Aajji Mastach... Nehmipramane Chhan...
Very nice. I use to add salt later after everything was done. But next time I am going to make it the way it is done in your video. Thank you.
Grahan
आजी, चिवड्याची तुम्ही दाखवलेली पद्धत आवडली. आणि त्याहीपेक्षा तुम्ही vlog करत आहात हेच खूप आवडलं. Vlog करण्याच्या तुमच्या उपक्रमाबद्दल मनापासून अभिनंदन!! असेच वेगळ्या विषयांवरचे vlogs करत रहा. खूप खूप शुभेच्छा
विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
@@smitaoakvlogs छान चिवडाकेला
Aai, khup Chan chivada dakhavlybaddal dhanyavad. Namaste 🙏
@vedantsathe4731
@@smitaoakvlogs13:40
खूपच छान. मी पण असाच करते आणि छायाचित्रे होतो.
Khub chan resipi
Very well explained..you are so pure and sweet Aaji..God Bless you with good health, happiness and your sweet smiling energetic face..
मस्तच शिकवला चिवडा करायला ! धन्यवाद हसतमुख आजी🎉❤
Very delicious chiwda ajji. God bless you always. Thanks for sharing
खुपचं छान चिवडा बनवाय ची सोपी साधी विधी आजी खुपचं माहिती आहे ❤
@@sanyogitawadikar4177
Mo
I found it amazing
😢very nice😮❤
आजी पोहे मुरमुरे चिवडा खूपच छान बनवला आम्ही नक्की करू धन्यवाद
चिवडा खूप छान झाला आहे
खुपच छान पद्धत..... अतिशय सोपी आणि सुट्सुटीत रेसीपी!
🙏🏻🙏🏻
Aji,khamang was ala Ani tondala Pani sutla poot bharl!!😀 hoshar Aayi
P
@@smitaoakvlogsseyar
Shree Swami Samarth 🙏 👌👍
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupch Chan,
@@ramaghulepatil5802 आजिची aatvan झाली
चिवड्याची रेसिपी खूपच सुंदर सांगण्याची पद्धत खूप आवडली 👌🏽👌🏽👌🏽👌🏽
खूपच छान झाले आहे पोहे चिवडा
Mouthwatering recipe. Explained very nicely. Thanks ajji... 🙏🏼🙏🏼
खुब छान पण खोबरं चे काफ छान केले तुम्ही मस्त
Mast 👍
just amazing mom ur smile ur saree ur presentation just amazing lots of love and may god bless u...and in your language aai mala tumcha aashirwad dya thanks again and take care...
Khup chan paddhat are chivda banavnyachi. Nakki karun baghu.
🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
आई, तुमची चिवडा करण्याची आगळीवेगळी पद्धत खूप आवडली . असा खमंग चिवडा सर्वांना निश्चितच आवडेल.
धन्यवाद.
अशोक मोडक.
खूप छान पध्दत , आवडली.नक्की करून बघीन.धन्यवाद आई.
Khupch testy chiwda zala aahe
चिवड्याची रेसिपी खूप सुंदर दाखवलीत. मॅडम
Nalini bahut sunder
Khupch chan .rang khup chan aalay chivdyala .aaji 👌👌😋😋🙏🙏
Khup chan aaji 👍👌👌👏👏🌻🌻 thank u 🙏🙏🙂🙂
Beautiful and simple way of explaining Tai.Your time tasted recipe of Chewda is definitely amazing.
Thanks and may God grant you good health
Amazing recipe. Tried it and it came out super delicious. Dhanyavad Auntyji from US
उत्तम प्रकारे झटपट केलात काकू बघूनच स्वादिष्ट आहे ते समजतंय
Khup chan aahe aaji bai tumhe kelela chivada 👌👌😇
Very nice and tasty, liked your method of explaining! 👍👌
छान आहे चीवडा ..
खूप सुंदर खरच तुमची पध्दत सोपी आणि झटपट आहे
Khoob chain chura
Very nice recipe. Remembered the old days when my mom and aunt is to prepare for Diwali. Thanks for sharing with tips. God bless you. Stay blessed.🙏
Thank you so much 🙏🏻🙏🏻🙏🏻
Happy Diwali
खूप छान सांगितले आहे.तुमच्या सारखी मंडळी प्रेरणादायी असतात.धन्यवाद!
Aaji khup sopi pdhth aahe lvker chivada tyare hoto ❤
आई चिवडा खूपच छान सुंदर करण्याची पद्धत घरचा मसाला घालून नवीन पद्धत शिकावयास मिळाली
😢😮
Esse❤❤❤
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आजी 💐🙏
शुभ दीपावली 🙏🏻🙏🏻
खूपच छान
Khup Chan lage cha khave 8:19 vatale
आई चिवडा खूप छान सांगितला तुम्ही मी करून पण पहिला छान झाला
Very tasty and healthy. Thank you
शुभ दीपावली 🙏🏻🙏🏻
खूप छान
खूप छान
Lajawab👌
🙏🏻🙏🏻
Khup chhan
Khup chhan,soppi and tasty 😋 recipe 😊
खूप छान आहे.👌👌
अहो आजी माझी पण चिवडा करण्याची पद्धत अशीच आहे मी याच पद्धतीने चिवडा बनवते आणि तो पण असा एक एक किलोच धन्यवाद छान केला चिवडा छान दादा मस्त नमस्कार आजी
Excellent.
Very energetic
AND enthusistic
Ahh tumhi.
👌. Well said
mast uttam
👌🏼👌🏼
Kupchan aaji poha chiwda ek dam mast ek
Khup chan zalela dostoy
👌👌❤
Khup chaan
Beautiful ❤
Buautiful 👌👌👌👍👍👏⚘
Thanks for your reecepi I like your recepie very easygoing
Khup Chan chivada kela aaji dhanyavad
खुप छान आहे ताई ❤️❤️
Dhanyavaad aajibai. Khup chaan samjun sangitla❤
चिवडा करण्याची पद्धत छानच आहे,पाहूनच करून खायची इच्छा झाली नक्की करून बघणार
आज्जीबाई सुंदर आहे 💖🥰
बोलण्याची आणि सविस्तर समजण्याची पद्धत खूप आवडली ,
Wa,फारच छान चिवडा.🎉❤
1:19
😂❤❤chivda nice aaji❤❤
@@mangalakshirsagar2937765
Mih😮😂😂😂
अप्रतिम. समजावून सांगण्याची पद्धत खूप सुंदर..
धन्यवाद आजी
मी करून पाहिला, चिवडा चविष्ट झाला..
खूप सोपी रेसिपी आहे...
खुप छान बनवला आजी चिवडा👌🙏🙏
Behut Sundar recipe 👍👍
Excellent ❤
Mast ❤
खुप छान पध्दत आहे ❤
खूप छान चिवड्याची रेसिपी आहे
आजी चिवडा खुप छान आईची आठवण आली चिवड्याच रंग खुप खान आजी❤
आई चिवडा खूपच छान बनवले 🙏
I don't understand marathi. But this method is really amazing. Amma please teach us jowar roti all types of bhajis, sweet, chutnis etc please we want more videos.
Thank you so much 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Smita Oak vlogs
Ok chan aahee chi vda
Khup khup chan ani sundr
दिवाळीच्या शभेच्छा आज्जी 💥🙏
शुभ दीपावली 🙏🏻🙏🏻
@@smitaoakvlogs khup chan sangitale Aaji
"
@@smitaoakvlogs ......
@@smitaoakvlogs 5 RR transfer 5 RRe
तुमच्या या वयातील स्फुर्तीला सलाम😊
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले त्या बद्दल धन्यवाद.
Ekdam uttam jhala tumcha chivda, danyavad
आजी तुम्ही खूप सुंदर दिस ता
खुप छान समजावून सांगितले ,आईची आठवण झाली.
Old is gold 👌😊
💯
खूप छान माहिती दिली आहे आजीने
@@rahulgujar2843 ,
U r experienced and definitely it looks and will taste nice
छान रेसिपी सांगितली मला आवडली
Khub j must chivda jala aahe
अतिशय सुंदर अप्रतिम छानच आईची आठवण झाली 🙏🙏
🙏🏻🙏🏻
Khupach chaan
Lovely💕😍
Mast 👌
खूप छान चिवडा, आज्जी तुम्ही पण स्वस्थ आणि आनंदी राहा आणि अशाच छान छान रेसिपी आम्हाला शिकवा 👏😊❤️🌹
❤wow I was looking for this receipe. I will make today. Thank you so much for receipe
चिवडा एकदम झकास ! अतिशय सुरेख रंग आला आहे.