आता घरीच बनवा बहु्गुणी मोरावळा/moravala recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • #मोरावळा#moravala#smitaoakvlogs
    #पारंपरीकमोरावळारेसिपी
    • वर्षभर टिकवून ठेवता ये...

Комментарии • 914

  • @shitalwadekar6408
    @shitalwadekar6408 Год назад +5

    खूपच छान रेसिपी संगीतली सध्या आणि सोप्या पद्धतीने thanks आजी

  • @swatidharashivkar4048
    @swatidharashivkar4048 Год назад +4

    आजी किती साध्या व सोप्या पद्धतीने मोरावळा रेसिपी सांगितली.... खूपच सुंदर 😋👌... मी करून पाहणार आहे

  • @sulbhaoak456
    @sulbhaoak456 Год назад +2

    खूप छान मोरावळा आणि सांगण्याची पध्दत फारच आवडली.

  • @nandaprabhale7825
    @nandaprabhale7825 9 месяцев назад +2

    खूपच छान माहिती दिली मावशी तुम्ही मी उद्याच करून बघणार हा मोरावळा
    खूप खूप धन्यवाद तुम्हाला❤❤

  • @supriyasudeshmestry6331
    @supriyasudeshmestry6331 Год назад +3

    Khub chhan aaji thank you gullacha moravala dakhava🙏

  • @dhanrajtaley3092
    @dhanrajtaley3092 Год назад +5

    काकु तुमची मोरावळा रेसिपी khup आवडली आणि सोपी साधी आहे. 👌👌🙏😄

  • @girijasawant8145
    @girijasawant8145 Год назад +1

    माहितीपूर्ण रेसिपी .खूप छान सोप्या शब्दात ,टिप्स सहित माहिती देतात

  • @sanjaykulkarni2970
    @sanjaykulkarni2970 Год назад +1

    खूप छान मोरावळा ची कृती सोप्या पद्धतीने समजून सांगीतली
    संध्या कुळकर्णी

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  Год назад

      विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻🙏🏻

  • @suhasineechimane8772
    @suhasineechimane8772 Год назад +3

    सांगण्याची पद्धत आवडली 👌

  • @shiddhudalvi1812
    @shiddhudalvi1812 Год назад +86

    खुप मस्त आजी आवळ्याची रेसेपो एकदम साध्या आणी सोप्या भाषेत समजेल असं बोलता तुम्ही खुप मस्त 🙏🏻❤

  • @padmajavaidya2740
    @padmajavaidya2740 Год назад +2

    खूप छान समजावून सांगितले. धन्यवाद।

  • @geetanjalikulkarni5219
    @geetanjalikulkarni5219 3 месяца назад

    खुपच सुंदर आवडली आणि मी केला मोरावळा झालाही छान

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 8 месяцев назад +3

    खुप सुंदर अप्रतिम रेसिपी आजी आम्हाला फार आवडली धन्यवाद काकु

  • @rashmidusane1042
    @rashmidusane1042 Год назад +8

    छान रेसीपी 👌👌

  • @sheelalavand1185
    @sheelalavand1185 8 месяцев назад

    खूपच मस्त आणि सोपी पद्धत. आता मोरावळा करण्याची भीती वाटणार नाही.

  • @medhakulkarni8601
    @medhakulkarni8601 Год назад +2

    आजी सोपी पद्धत आवडली, धन्यवाद

  • @ashwinibanarase1494
    @ashwinibanarase1494 Год назад +4

    खुप मस्त आजी मला खुप आवडली तुमची सोपी पद्धत ..... धन्यवाद आजी 🙏

    • @bhartidichwalkar9083
      @bhartidichwalkar9083 9 месяцев назад

      खुप छान आहे मोरावळा मला खूप आवडते धन्यवाद आजी 🙏🙏👌👍💐

  • @rashmimohite795
    @rashmimohite795 Год назад +3

    Chan ahe receipe. Gulacha moravla dakhva na pls.

  • @mangalapendse4319
    @mangalapendse4319 Год назад

    अगदी सोपी भाषा वापरुन छान रेसिपी सांगितली मोरावळा मस्त झाला धन्यवाद

  • @vrushalidamle1897
    @vrushalidamle1897 Год назад +2

    आई छान सोप्या पद्धतीने तुम्ही मोरावळा शिकवला 🙏

  • @dilipkulkarni2766
    @dilipkulkarni2766 Год назад +3

    साखर ही उष्ण असते, त्यामुळे मोरावळा करताना साखरे ऐवजी खडीसाखर बारीक करून घालावी असे वैद्य लोक सांगतात.

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  Год назад

      खुप चांगलं सांगितलं तुम्ही 👍🏻मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @OmPrakash-dy3zj
    @OmPrakash-dy3zj Год назад +3

    Superb Aaji !! Very well explained ! Keep it up !

  • @sunilramane5123
    @sunilramane5123 Год назад +1

    Khupch Chan sopya paddhitine sangitale. Thank you 😊

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk 5 месяцев назад +1

    Ma ki yaad diladi.
    Thanks maji

  • @sadhanamulik6603
    @sadhanamulik6603 Год назад +1

    अतिशय सोपी व छान रेसिपी आहे. नक्की करणार. धन्यवाद!

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 Год назад +2

    खूप खूप छान आहे तोंडात पाणी यायला लागलं .आणी खूप सोपे आहे करायला

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 9 месяцев назад

    ताई, साध्या सोप्या भाषेत खूप महत्वाची माहिती मिळाली.
    धन्यवाद.

  • @sarojranade3094
    @sarojranade3094 Год назад

    खूप मस्त मी नक्की करीन.अगदी सोपा आहे.

  • @kalpanakatkade6341
    @kalpanakatkade6341 Год назад +2

    Aaji khup chan shikavali recipe. Thank you 🙏🙏🙏🙏🙏

  • @chhayamulye2804
    @chhayamulye2804 9 месяцев назад

    खूपच छान खूप सोप्या पद्धतीने तुम्ही सांगता प्रत्येक पदार्थ म्हणून तुमचे पदार्थ बघायला मला खूप आवडत.

  • @ketkikunte9385
    @ketkikunte9385 Год назад +1

    Aaji kiti sopya ni Sundar shabdat sangat ahat recipe 🙏🙏❤️

  • @varshakalaskar8229
    @varshakalaskar8229 7 месяцев назад

    खुप छान आणि उपयुक्त आणि सोपी पद्धत.

  • @prachithakur4263
    @prachithakur4263 Год назад +1

    खूपच छान आहे रेसीपी. आणि आजी तुम्ही खप छान समजावून सांगता. तुम्ही पण त्या मोरावळ्या सारख्या गोड आहेत.

  • @avkulkarni9803
    @avkulkarni9803 Год назад +1

    खूप छान आणि सरळ समजेल असे सांगितले

  • @latagaikwad2409
    @latagaikwad2409 Год назад +1

    मोरावळा कसा करायचा ते खूप छान पध्दतीने सांगितले. धन्यवाद

  • @sanjuerande4683
    @sanjuerande4683 10 месяцев назад

    खूप छान व सोप्या पध्दतीने सांगितले.

  • @snehasali8650
    @snehasali8650 Год назад +1

    खूपच छान आणि सोप्पी कृती
    नक्की करून बघणार 🙏🌹

    • @pradnyapednekar6414
      @pradnyapednekar6414 Год назад

      Khupach Chan sopi ani saral sadhi receipe pan Mavashi sakhre eivaji gul vaparala tar chalel ka? 🙏🙏

  • @shubhanginaik9367
    @shubhanginaik9367 8 месяцев назад +1

    काकू छान शिकवता हो , मला खुप आवडली पद्धत❤

  • @rupalimujumdar2631
    @rupalimujumdar2631 Год назад +1

    काकू तुम्ही स्वताह पण खुप गोड आहात......तुमच्यासारखया काकू आजी बघितल्या की खरच हुशश् वाटत...... कश्या साध्या आणि परिपक्व अश्या आपल्या संभाळणारया माता आहेत.....तुम्ही आमच्या खुप मोठ्या tresures आहात...... आणी recepie त काय आजीची माया भरलेलीच आहेत...... धन्यवाद

  • @poonampatwardhan6678
    @poonampatwardhan6678 7 месяцев назад

    Mi karun pahila ...mast zala thank you

  • @prabhakarmahale74
    @prabhakarmahale74 Год назад +1

    खूप चछान साधीसुधी आणि सोपी पद्धत

  • @swatikhandat5905
    @swatikhandat5905 Год назад +1

    नमस्कार खुप खुप छान आहे ही पद्धत व तुम्ही खूप छान प्रमाण ही सविस्तर व सावकाश सांगितले खुप छान वाटले ही रेसेपी बघून मी नक्की करुन बघेन व तुम्हाला सांगेन

    • @swatimaslekar468
      @swatimaslekar468 Год назад

      हि रेसेपी खूपच छान सांगितली आहे. मी करुन बघते. 👍

  • @vandanavitkar9659
    @vandanavitkar9659 Год назад

    सोपि पध्दत छान थंडी मधे आवळे खुप आसतात सहज पाकळ्या सुटतात आवळ्याच्या मस्त

  • @poonamjadhav5832
    @poonamjadhav5832 7 месяцев назад +1

    Khupchh chan aaji, majya Aaine suddha 2 kilo cha morawala kela...thank you so much 😊

  • @kumudhamdapurkar7103
    @kumudhamdapurkar7103 Год назад +1

    अजूनही दांडगा उत्साह आहे तुमचा छान सोप्या त सांगितलं मोरावाला

  • @leenakulkarni4050
    @leenakulkarni4050 Год назад

    खूपच छान मोरावळा केलायतछानच पिण्यासाठी गुणकारी

  • @bindamaniyar3415
    @bindamaniyar3415 4 дня назад

    Khupach chhan aahe kaku

  • @renukapardeshi329
    @renukapardeshi329 Год назад

    Khup chhan. Sadhi sopi padhat dakhavli. Manapasun Dhanyavad.

  • @gurunathkale8895
    @gurunathkale8895 Год назад

    अतिशय सुंदर सुंदर माहिती दिली आपण, नवीन मुलींना शिक्षण मार्गदर्शन केले

  • @shripadbopardikar2766
    @shripadbopardikar2766 Год назад

    आजी खुपच सोपी पद्धतीने मोरावळा दाखवला धन्यवाद

  • @varshaatole6932
    @varshaatole6932 Год назад

    Aj banavala.khoop chan zala.thanks ajj.

  • @mangalbhaigade2304
    @mangalbhaigade2304 Год назад

    Aai khup Sundar mahit dili moraavala Badal khup khup Chan Sundar danewad aai

  • @chhayapatil2897
    @chhayapatil2897 8 месяцев назад

    खूप छान मावशी मी करुन बघेन ही रेसिपी

  • @pralhadmisal
    @pralhadmisal 8 месяцев назад

    छानच मी पण तुमच्या पद्धतीने मोरावळा केला. छान झालाय.

  • @ushapitre6884
    @ushapitre6884 Год назад +1

    नमस्कार ताई , खूप सोपी आणि छान पद्धत सांगितली तुम्ही , सांगण्याची , दाखवण्याची पद्धत आवडली . अगदी घरघुती पद्धतीने स्वताच्या स्वयंपाक घरात मोरावळा बनविला . छान वाटले . 👍👌👌👌😊

  • @rushikeshdingare4853
    @rushikeshdingare4853 Год назад

    एकदम छान आणि सोपी पद्धतीने सागिंतले

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +1

    🌹👌🌹आवळ्यांचा मोरावळा बहुगुणी किती।पाहूनच गुंग होते मती❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤⭐️❤🙏❤🙏❤

  • @snehalpatil6173
    @snehalpatil6173 Год назад

    खुप छान आहे अगदी सहज सोप्या भाषेत व्यवस्थित सांगता तुमचे सगळे प्रोग्राम बघते मला खुप आवडतात आणि मी लगेच करुन पहाते

  • @vinayakkulkarni1526
    @vinayakkulkarni1526 7 месяцев назад +1

    छान वाटली आवळ्याची रेसिपी. 👌👌

  • @surekhajamdade2627
    @surekhajamdade2627 Год назад

    खूपच छान , समजावून सांगायची पध्दत छान आहे .

  • @vaijanytimalabhosale3543
    @vaijanytimalabhosale3543 7 месяцев назад

    आजी खूप छान माहिती दिली धन्यवाद ❤

  • @kalpanashete5253
    @kalpanashete5253 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती सांगितली आहे आजी 😮

  • @sadhanamulik6603
    @sadhanamulik6603 Год назад

    खुप छान माहितीबद्दल धन्यवाद!

    • @jayashreebhole6776
      @jayashreebhole6776 Год назад

      999999999999999999999999999999999999999999999999999999999999999

  • @sudhakarsonune852
    @sudhakarsonune852 8 месяцев назад

    खूप छान आहे आवडली आपल्याला recipes

  • @anjalijoshi2904
    @anjalijoshi2904 Год назад

    खूप छान रेसीपी आणि सोप्या भाषेत समजावून सांगता तुम्ही

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 Год назад

    खूप आवडली रेसीपी, मी आवळे किसून अशाच पद्धतीने करते. तुमची सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे!

  • @rashmirukmangad2550
    @rashmirukmangad2550 Год назад

    Khup chhan recepee ahe jarur try Karu tumhi sangta pan khupach chhan

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 Год назад

    Recipe खुपच छान आणि सहजतेने सांगीतले

  • @amitaphadke817
    @amitaphadke817 Год назад +1

    खूप छान आणि सोपी रेसिपी, आजी. धन्यवाद!

  • @shatrughnakadam286
    @shatrughnakadam286 Год назад

    फारच छान रेसिपी सांगितली आजी तुम्ही आणि
    मोरावल्याचे गुण सुद्धा छान समजावले

  • @swatimaslekar468
    @swatimaslekar468 Год назад

    आजी तुमची सांगण्याची पध्दत खूपच छान आहे मी सुद्धा करुन बघणार आहे धन्यवाद आजी. 👍👌👌🙏🙏

  • @pragatipatkar5436
    @pragatipatkar5436 Год назад +1

    Khup chhan moravla banavla aajji Dhanyawad tumhala namaskar

  • @sadhnagedam2495
    @sadhnagedam2495 Год назад +2

    Ekdam mast watli recipe 👌👌👌👌👌

  • @novoeditz450
    @novoeditz450 9 месяцев назад

    Kup chan smjel ashi bhashet sagitle aji ❤❤

  • @padmajajoshi841
    @padmajajoshi841 Год назад

    Khup chhan aaji apali bhasha saral sopi ahe recipee avadli

  • @vijayaparankar1632
    @vijayaparankar1632 8 месяцев назад +1

    आजी खूप छान आणि सोपी रेसिपी 👌🙏🏻🌹नकीच करणार आजी 🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sushilashewalkar6151
    @sushilashewalkar6151 10 месяцев назад

    खूप छान मोरावळा पध्दत सांगितलं.

  • @apurvakulkarni-qb3qf
    @apurvakulkarni-qb3qf 5 месяцев назад

    हे बघून मी आज मोरावळा बनवला छान झाला आहे

  • @nitadhavale4505
    @nitadhavale4505 Год назад +1

    खुपच छान मोरावळा दाखवला तुम्ही ताई

  • @harshak8775
    @harshak8775 Год назад

    Khup chhan samjavun sangitle kaku

  • @sugandharaul7646
    @sugandharaul7646 5 месяцев назад

    Khoopach mast ❤

  • @swatibarve5439
    @swatibarve5439 Год назад

    सांगण्याची पद्धत व मोरावळा एकदम झकास

  • @soumyahuddar2410
    @soumyahuddar2410 Год назад +2

    Agadi simple आणि छान रेसिपी👍👍

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 Год назад +1

    मी बनवला..खुप छान झाला..thank you so much 🙏🏻

  • @priyakamath886
    @priyakamath886 Год назад +2

    Mustch.
    Perfect.
    Correct explanation.

  • @ulkadiwan2972
    @ulkadiwan2972 Год назад

    आजी खुप छान दाखवलीत रेसीपी. थँक्यु

  • @rutvijarunsonar2361
    @rutvijarunsonar2361 10 месяцев назад +1

    खूपच छान सोपा सुटसुटीत मोरावळा

  • @shubhdapurandare8026
    @shubhdapurandare8026 Год назад

    आजची तुम्ही छान मोरावळा रेसिपी सांगितली धन्यवाद

  • @madhurimayee7546
    @madhurimayee7546 9 месяцев назад

    रेसीपी खुप छान. आजच करून बघते.

  • @vijayapatekar1316
    @vijayapatekar1316 Год назад

    Aaji khup chhan resips.

  • @ranjananikam7390
    @ranjananikam7390 Год назад

    Wa wa Mavshi mast kela morawala. . Thanks

  • @sarojgulunjkar4678
    @sarojgulunjkar4678 Год назад

    आज्जी आवळ्याची रेसिपी खूप छान . करायची माहिती पण सोप्या पद्धतीची सांगितली .🙏🙏😊

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Год назад

    आई तुम्ही दाखवलेली मोरावळा रेसिपी आवडली मी नक्की मोरावळा
    करणार धन्यवाद 👌🙏🏿🌹

  • @sumitranimbhore9527
    @sumitranimbhore9527 Год назад

    फार चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @sargamsahasrabudhe2057
    @sargamsahasrabudhe2057 Год назад

    Khoop chhaan Ani paramparik recipies tumhi sangata Aaji.Tyasathi dhanyavad.

  • @pallavigadgadekar1834
    @pallavigadgadekar1834 7 месяцев назад

    Khup khup chan sangitale aji, God bless you

  • @madhurimadam2789
    @madhurimadam2789 7 месяцев назад

    खूप छान सांगितली रेसिपी .

  • @pratibhamhapankar9442
    @pratibhamhapankar9442 3 месяца назад

    ❤ khoop khoop Mast ❤ Chhanach

  • @jyotizagade4708
    @jyotizagade4708 8 месяцев назад

    आईखूपछान आणि सहज ईतकी छान पंधत खूपआवडली नमस्कार

  • @alkawani6909
    @alkawani6909 Год назад

    Khup chan mahiti dili mavshi Thanks 🙏