ताई मी आजच केला मोरावळा ,तुम्ही सांगितल्याप्रमाणे.खूपच छान झाला. आवळा अगदी छान मऊ झाला.फक्त एक विचारायचं आहे.आम्हाला पाक जास्त आवडत नाही.म्हणजे नुसते आवळे खाल्ले जातील आणि पाक शिल्लक राहील. त्यासाठी काय करता येईल?त्याच पाकात आव्हले घालायचे तर काय करावं?प्लीज उत्तर द्या.
अस काही नाही ओ तूम्ही माझे कुटुंब आहात कधीतरी कामात विसरून जाते वाईट वाटून घेऊ नका, तूम्ही माझे व्हिडीओ पाहता करून बघता मला फार आनंद वाटतो मनापासुन खुप खुप धन्यवाद तुमचे आहो तुम्ही माझे हक्काचे कुटुंब आहात 😊🌹🙏
मी 15 दिवसांपूर्वी बनवला,काहि जवळच्या नातेवाईकांना पण दिला टेस्ट करायला.चव अप्रतिम असल्याचे सांगितले त्यांनी.खूपच सुंदर रेसिपी👌👌खूप धन्यवाद तुमचे💐आज पुन्हा बनवणार आहे रात्री
वाह खूप च छान
मी ही आजच आवळे आणले आहेत ताई तुमच्या पद्धतीने करेन कलर खूप च सुंदर दिसत आहे
ताई तुमचे खरच खूप खूप धन्यवाद 🙏🙏👌👌💯
खूप खूप धन्यवाद वंदना ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
तुमचा video बघत बघत मी मोरावळा केला. खूप छान झाला
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😄🙏🌹
मी बनवून बघितला खुप छान टेस्ट आहे लगेच संपले पण आता पुन्हा बनवत आहे खुप छान रेसिपी
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद कीर्ती ताई 😊🙏
Mi ekda ardha kilo cha banwala.sampla pn.atta parat dusryanda 1 kg cha banwat ahe.masttt ch zala hota.
हो का फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
The best recipeof Aavala muramba. Thanks.
खूप धन्यवाद रेणुका ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khup chan me tr lagch banvte
खूप खूप धन्यवाद सुरेखा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@@Cookingticketmarathi
खूप छान रेसिपी आहे आणि शरीरासाठी खूप उपयोगी धन्यवाद. ताई..😊😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा Share करा 🙏
खूप सुंदर आणि साधी रेसिपी, मी बनवलाय खूप छान धन्यवाद
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ho rai aaj vanvali khupch chan jali ahy he recipe mala pitacha khup taras ahy taysmule mala khupch aavdtebbga
Wow khup chan रेसिपी ताई ❤❤❤
Me try kela khup ch chan zali mazi recip...
अरे वा, किती छान...☺️👍
Khup chan bantat hya recipy ne,fakt taai ashya padddhtine ha shabd khup vela repeat hotoy
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खूप छान सहज लक्षात येते अशा रेसिपी
खूप धन्यवाद ज्योती ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
*अशा पद्धतीने* आवळ्याचा मुरंबा खूप छान झाला😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
😂😂
लय भारी झाली
खुप छान, मी बनवला, अतिशय सुन्दर चव....
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद भैरवी ताई 😊🙏
हरीओम , ताई फारच छान समजावून सांगितले.धन्यवाद.आम्हाला फार आवडले.घरी करून पहातो.जमेलच.
कठाळे.नागपूर.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
रेसीपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई
खुपच छान
Thank you so much😊😊
Mi nakkich try karnar...mala tumchi hi recipe khup aavdli yummy 😋
खुप खुप धन्यवाद, देव्यांनी ताई 😊
नक्की करून पहा, Share करा.🙏
Very nice recipe mam thank you so much👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan receiep ...i. will defenatly try this receipe
खूप धन्यवाद रेखा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खुपचं सुंदर बनवला आहे मोर आवळा मि बनवुन बघते धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खुप छान झाला आहे तुमच्या रेसिपी प्रमाणे केला आहे
खूप छान.. 😊🙏
Khup chan recipe thanks tai
खूप छान आहे तुची रेसिपीज
खूप खूप धन्यवाद श्रुती ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khupch chan banvli aavla recipe❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Khupach Chaanach explain kele aahe🌷🙏🏻🌷
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
You are a really good teacher, teaching in a very easy way.
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया Share करा.
खुप छान आहे .मी बनवून पहिला.
खूप छान सुनीता ताई ☺
मी आज ही रेसीपी केली खूप छान झाला आवळा मोरंबा
अरे वा खूप छान.. 👍
अशा प्रकारे मी आता बनवते व 10 आवळे वापरून करून बघणार इतका छान होणार की लगेच संपणार❤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, Share करा 🙏
धन्यवाद रेखाताई,
Va. Tai
Me pan attach keli channzala मुरंबा thanks tai
धन्यवाद 😊🙏
छान सोप्या पद्धतीने सांगितले
खूप खूप धन्यवाद सोहम दादा 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
ताई खूप छान recipe आहे ही मी पहिल्यांदा try केलं खूप छान आसा आवळा तयार झाला आहे 🙏🏻😍
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
खूप छान आवळा रेसिपी आवडली मला
खूप धन्यवाद सुमित्रा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Mi pn hi recipe try karnar ahe mazya mummy la khup awdel
बरं, नक्की करून पहा 😊🙏
Super 🎉mst
छान खूप सोपी पद्धत आहे धन्यवाद 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद, अर्चना ताई 😊🌹
नक्की बनवून पहा, कृपया Recipe Shre शेअर करा 🙏
खूप छान झाला
मी आता च करून बघते
मनःपूर्वक धन्यवाद विजया ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
Vveti niseAvla murbba👍👌👌
खूप खूप धन्यवाद संगीता ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खुप छान खुप सुंदर बनवला
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
छान अगदी छान माहिती दिली ताई तुम्ही ❤️💐🙏😉
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
ताई मुरांबा अप्रतीम छान
खूप खूप धन्यवाद लता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
गुळाचा मु्रांब खूप छान!👌👌👍🙏
खूप खूप धन्यवाद, 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खप छान आणि मस्थ बनवले❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup Chan me aj 1 banvate ahe
❤ very nice 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
😊
खूपच छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान बनलेला आहे आवळ्याचा मुरांबा.
धन्यवाद राधिका ताई😊🙏
रेसिपी पाहिल्याबद्दल आभारी आहे, कृपया रेसिपी जास्तीत जास्त Share करा.🙏
ताई खूप छान रेसिपी आहे
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Khupch Chan recipe 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice recipe 😊
Thank you 😊
Very nice recipe
So nice
ताई मी आजच केला मोरावळा ,तुम्ही सांगितल्याप्रमाणे.खूपच छान झाला. आवळा अगदी छान मऊ झाला.फक्त एक विचारायचं आहे.आम्हाला पाक जास्त आवडत नाही.म्हणजे नुसते आवळे खाल्ले जातील आणि पाक शिल्लक राहील. त्यासाठी काय करता येईल?त्याच पाकात आव्हले घालायचे तर काय करावं?प्लीज उत्तर द्या.
पुन्हा आवळे घेऊन या वेगळा पाक न करता या पाकातच झाला, किंवा पाण्यामध्ये दोन चमचे आवळ्याच सिरप घालून सरबत पिऊ शकता.
Nice❤❤
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान आहे❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chàn tai
खूप छान ताई मी करून बघते
Very nice and easy method super
Thank you so much 😊🙏
छान
छान झालेला आहे आवळा छान❤❤❤❤👌👌🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
एकदम परफेक्ट मस्त मालती येनपुरे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
छान रेसिपी मी आताच करते.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान माहिती दिली.
खूप खूप धन्यवाद अनिता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
Me pan banvun bagnar❤
नक्की बनवा 😊👍
माझा आवडता मुरंबा
हो का फारच छान नक्की करून पहा 😄
Khup chhan👌👌👌
खूप खूप धन्यवाद आरती ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Very nice
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
खूप छान रेसिपी ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान माहिती दिली आहे
खूप खूप धन्यवाद रोहिणी ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Khoopach mast👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Very nice mam👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Nice Best video 🎉🎉
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khup chan aahe murbba
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Waaaa khuup chan
खूप खूप धन्यवाद मनस्वी ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
छान सुंदर आवळ्याचा मुरंबा
खूप खूप धन्यवाद शालिनी ताई 😊🙏🏻
कृपया रेसिपी Share करा.
Saglya comment la aavrjun replay detar tumhi ani me pn banvla br ka moramba ek no zala ahe ❤thank u
अस काही नाही ओ तूम्ही माझे कुटुंब आहात कधीतरी कामात विसरून जाते वाईट वाटून घेऊ नका, तूम्ही माझे व्हिडीओ पाहता करून बघता मला फार आनंद वाटतो मनापासुन खुप खुप धन्यवाद तुमचे आहो तुम्ही माझे हक्काचे कुटुंब आहात 😊🌹🙏
Very nice 👌 👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Khup chan tai mi nakki krnar aaj ratri
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
वा! एकदम मस्त झाला आवळा मुरंबा 10:25
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Ggod, very nice
खूप धन्यवाद दादा 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
मी 15 दिवसांपूर्वी बनवला,काहि जवळच्या नातेवाईकांना पण दिला टेस्ट करायला.चव अप्रतिम असल्याचे सांगितले त्यांनी.खूपच सुंदर रेसिपी👌👌खूप धन्यवाद तुमचे💐आज पुन्हा बनवणार आहे रात्री
खूप धन्यवाद☺🌹
नक्की करून पहा 👍
Mala nahi dila ho ja tikde me nahi bolnar tumchyashi
Tyani javalchya natevaikana mhatlay arthat tumhi tyana javalche nahi, nahi ka?
😮 छान आहा .
खुप छान 😊
Very nice👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Good, very nice
खूप धन्यवाद कुलकर्णी दादा 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
1 no.
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
100 टक्के करणार
Perfect mam
Thank you 😊
खुपच छान 👌👌🙏
खूप खूप धन्यवाद स्वाती ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Very nice recipe 👍🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान आहे ताई
खूप खूप धन्यवाद धनश्री ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
ताई मी बनवले छान झाले
अरे वा खूप छान..आनंद झाला 👍😊
खूप छान ताई👍❣️
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
Very nice video 👍👍
Thank you so much Heera di 😊🙏🌹
Must try 👍
khup chan
खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा👍
खुप च छान
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Very nice good recipe 👍
खूप धन्यवाद संध्या ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
गूळ थोडा वितळवला आणि मग टाकला तरचलेले का?
हो अगदीच.
भारीच
खूप धन्यवाद अनुराधा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khup chhan
खूप खूप धन्यवाद संगीता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Murambatil रस puhna दूसरे avle boil केले तर chalelka
मुरंबा खूप छान झाला पण रस खूप उरला ahe
हो अगदीच वापरू शकता, फक्त आवळे धुवून ,सुकवून ,वाफवून घ्यावे, नंतर रसात घाला😊
धनवाद
नक्की करून पहा 😊
G खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏