आजी खूप खूप सुंदर डिंकाचे लाडू रेसिपी माझ्या आई ने पण मला साखरेचे dikanche लाडू करून दिले होते आज मला माझ्या आईची खूप आठवण आली तुमचे बोलणे आणि चेहऱ्यावरील हास्य पाहून खूप समाधान वाटते
नमस्कार काकु खुप छान कच्च्या डिंकाचालाडू. अशा पध्दती कळायला हव्यात.त्यासाठी आपल्या सारख्या चे विडीओ पुढे यायला पाहिजे.तुमची सांगण्याची पध्दत ही आईच्या मायेची आहे. खुप खुप धन्यवाद व लहान असून ही तुम्हा खुप खुप शुभेच्छा 🙏
खूप छान लाडू दिसत आहे आणि छान सांगितले आहे मी नक्की करेन
कच्च्या डिंकाचे लाडू मस्तच.स्मिता ताई , तुमच्या पारंपारिक रेसिपी छान असतात. मी नेहमी व्हिडिओ पहाते.
खुप छान तुमच्या रेसिपी इतक्या छान असतात की आम्हाला तुमघ खुप कौतुक वाटतं तुमच्या सारख समजावून सांगणारे शिकवणारे खूप कमी उरलेत ....❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌
very valuable information and also precious recipe. Thank you Kaku once again.
खूप छान
Very nice. Mala kadhipasun havi hoti kacchya dinkachi recipe. Thank you for sharing.
Thanks for giving us to very nutritious ladoo , 🙏🙏
छान लाडू, छान माहिती, आणि छान आजी🙏🙏
Khuapch chan aahe postik swadist Laadu aaji
छानच झाले आहे लाडूआजि
खूप छान व उपयुक्त
Khup chan mahiti milali.
🙏🙏👌⚘️
Kup chan ladu resipi
आजी आज मी पहिल्यांदा ऐकली हि पद्धत . खूप खूप छान! तुमच्या काळातील कोणताही पदार्थ बनवणाच्या सर्व पध्दती आम्हांला दाखवा. मी खूप उत्सुक आहे.
खूप खूप धन्यवाद
उत्कृष्ट चविष्ट आणि पौष्टिक
खूपच छान आणि करायला ही सोपे.आणि गुणकारी🙏
👍🏻🙏🏻
tai mala hi recipe havich hoti
आभारी आहे.सुंदर. कच्चा डिंक ..
माझी आई करत होती. बरेच दिवस झाले.
👌🙏👌👍💯
Khoop chaan 👌🏻🙏🙏
स्मिता ताई आपण सगळ्या रेसिपी खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगत असतात, यामुळे गृहिणींना फायदाच होईल , मी आपल्याला धन्यवाद देते.
खूपच छान
तुम्ही छान समजून सांगता
खूप छान काकू पण खसखस भाजुन घालायची काय बाकी लाडू अप्रतिम आहे👌👌👌 👍👍
खूप छान झाले लाडू आता मी करून पाहणार आहे.
Khupach Chan Ani upyukt recipy ahe. Thank you Aji.
Khuup chaan ani soppi recepie.
तुम्ही छान रेसिपी बनातीहो
आजी खूप खूप सुंदर डिंकाचे लाडू रेसिपी माझ्या आई ने पण मला साखरेचे dikanche लाडू करून दिले होते आज मला माझ्या आईची खूप आठवण आली तुमचे बोलणे आणि चेहऱ्यावरील हास्य पाहून खूप समाधान वाटते
Wa donhi prakar apratim vattate, Thanks 🙏
खूप छान महत्वाची माहिती तुम्ही सांगता ताई.खूप खूप आभार!
आजी खूप छान
खूप मस्त पौष्टीक आणि सोपी रेसिपी
माझ्या आईने पण केले होते.तिची आठवण आली.धन्यवाद आजी. 🙏
khup chaaaan diabetic la गुळ घालुनच चांगले.
खुप चांगली माहिती.... आम्ही पण कच्चा डिंक वापरतो.🙏🙏
Tumhi kitti goad ahat ajji ...ani sangnyachi paddhat khoop saral sopi ani sadhi ahe ...thank u
Chaan yummy n mouthwatering dish thank u for sharing
Khuch must aani upyogi
छान सुंदर केले आहे
Khoob Chand recipe
Khupach chaan wov
खूप छान आहे मावशी
Aji Khoob paushtik Ladu aahe🙏
Khupach Chan mahite aahe 👌👌👌👌😋
Khup chan recipi smita tai 👌👌🙏🙏
❤❤kupa kupa chan.ladu sarkhycha Aaji pan fresha.❤❤
छान माहिती मिळाली
छान आजी लाडू मस्त आहे
प्रमाण किती सुंठ, गूळ, खसखस खारीक पावडर चं?
खूपच छान मस्त
खुप खुप छान 👌👌🙏🙏
छान खूप छान आहे
खूपच मस्त लागतात
Khoop chhan ❤
Very nice thank you
डायबेटिस साठी गुळ छान
Khupch chhn recipe 👌
Khup chhan mahiti dili aai sashtang namaskar aabhari ahe
खुप छान आज्जी ,हे कच्चा लाडू माहींत नव्हते, धन्यवाद
आसेच बालांती साठी नवनवीन पादर्थ सांगत जा
असेच
Khupch chan.
Tumchya recipe khupach yogya asatat, chchanach vatate!
Khupuch chaan aaji
खुप छान 👌👌👍
Thanku mam
खूप छान .
आजी तुम्ही खूप छान समजावून सांगता...🙏🏻
आजी सगळं कीर्ती मायेने आणि छान करतेस गं! माझ्या आजीसारखीच. एकदातरी तुला भेटायचं आहे. Love you aajji
नमस्कार काकु खुप छान कच्च्या डिंकाचालाडू. अशा पध्दती कळायला हव्यात.त्यासाठी आपल्या सारख्या चे विडीओ पुढे यायला पाहिजे.तुमची सांगण्याची पध्दत ही आईच्या मायेची आहे. खुप खुप धन्यवाद व लहान असून ही तुम्हा खुप खुप शुभेच्छा 🙏
बहुत सुंदर रेस्पी है ❤
अगदी खरं मी असाच केला
👍🏻👍🏻
खुप छान लाडू रेसिपी
Apratim THANK YOU SO MUCH
खूप च मस्त
छान छान
Khup Chan dinkacha ladwachi rècipi MI naki karel
Khupach surekh!🙏😊
Tai khup chan
Khas khas ani kharik pawder bhajayvchi ka
🌹🌹🌹 Thanks for recei
Khupchan
👌👌👌👌
Mast
Khupch Chan 🙏 🙏
मस्त
Masta jhali
1no.
Me nkki karel....
खूप धन्यवाद ताई 🙏 माझी लेक आली आहे बाळंतपणासाठी, नक्की करणार. अजूनही काही पदार्थ द्यायचे ते कधी ,कसे, प्रमाण शिकवाल का 🙏
खसखस आणि खारीक पूड भाजून घ्यावी का
❤
👌👌
Sskammi upasi poti khayachi ki nastya nhntr Aai sanga
कच्च्या डिंक पावडर तूपा त भिज वलेले लाडू पद्धत उत्तम!🙏🏼
Khup kupa mast ladou kaku thmhi shekhavilath
Namaste aaji ..❤
नविन सांगत असता ताई छान आहेत 👍
Mastch
👍👌
हो स्मीताताई मी आजच करणार आहे .कारण माझ्या मैत्रिणीची मुलगी बाळंतीण झाली आहे
हे लाडू उन्हाळ्यात खाल्ले तरी चालतात का?
THANK YOU
तूप गरम करून घातले का
बाळंतिणीला कितव्या दिवसापासून देतात लाडू
Kup chan