As usual wow wow recipe madam masth masth madam gul nahi vriglun gethla thar chael ka karan aapan mixer madhe galathoch na manu vichrale thumla so pls samga
नारळाच पाणी वापरूनच अलिवाचे लाडू बनवायचे.. कारण अळीव खूप उष्ण असतात.. आणि त्यामुळे ऍसिडिटी होते.. ते होऊ नये म्हणून अळीव बिया नारळाच्या पाण्यात अर्धा तास भिजवत ठेवावेत.
What’s the deal with leaving so much of the seeds in the tava and then the mixture in the food processor?! Can’t stand to see the wastage! But, I will try to source the ingredients here in NZ and make it to help with postpartum recovery.
Khup chan zale tai thank you😘
खुप सुंदर....I will try definitely.... thank you 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Thank you Madhura mast zalet nakki karu
मधुराताई खूप छान लाडू झालेत खूप सुंदरमी नक्की करून पाहीन❤👌👍🖕
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
very nice👌👌Haliv Upwasala chaltata ka mam,tell me please🙏
अळीव न भिजवता पण लाडु संदर व झटपट झालेत .खूप छान .नक्कीच ट्राय करेन .धन्यवाद. 😊😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान....थंडी साठी उत्तम❤
धन्यवाद 😊😊
Tai sugarcane juice try kar na please
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khupch chaan 😊❤
धन्यवाद 😊😊
Apratim recipe ❤
धन्यवाद 😊😊
As usual wow wow recipe madam masth masth madam gul nahi vriglun gethla thar chael ka karan aapan mixer madhe galathoch na manu vichrale thumla so pls samga
गूळ पातळ करून घ्या म्हणजे मिक्सरला फिरवताना सोपं जाईल..
खुप छान आणि वेगळी रेसिपी सांगितली .आवडली
धन्यवाद 😊😊
Khup chhan madhura mam😊
धन्यवाद 😊😊
Sundar mast ❤ l will try🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच मस्त पौष्टिक लाडू.❤❤
धन्यवाद 😊😊
Mastach Kelat madhura tai
धन्यवाद 😊😊
Aliv means flax seeds?
नाही, ते वेगळे
अळीव म्हणजे हळीव किंवा Garden cress seeds
अप्रतिम रेसिपी आहे, मी जरूर करून बघेन ताई रेसिपी शेयर केल्या बद्दल धन्यवाद ताई👌👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
नवीन आळीव लाडू रेसिपी छान मस्त
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान ताई 😊😊
धन्यवाद 😊😊
Nice dress ....nice recipe
Thanks!!
खूप छान आहे रेसिपी ❤
धन्यवाद 😊😊
फ्रूट प्रोसिजर कोणत्या कंपनीचा आहे मला असाच हवायं.😊
Khupch Chan 👌👌👌👍
धन्यवाद 😊😊
Mam nice recipe👌❤️
Thanks!!
Healthy ❤
It is!!
खूपच छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
Nice recipe👌👌👌
Thanks a lot!!
खूप छान आळीव लाडू मला खूप आवडतात ❤❤
धन्यवाद 😊😊
Khup chan🎉
धन्यवाद 😊😊
Ghari kadhlelya tupacha vapar kela tar chalel ka
चालेल कि!!
Sundar recipe Tai.
धन्यवाद 😊😊
Khup Chan recipe tai 👌👌
धन्यवाद 😊😊
आमचे हे आमची ही कार्यक्रम बघीतला समाधान वाटले
मनापासून आभार..
खुप छान नवीन पद्धत लाडूची👌👌
धन्यवाद 😊😊
Kharch khup garaj hoti😊
धन्यवाद 😊😊
मला ही रेसेपी हवी होती धन्यवाद 🙏
करून बघा 😊😊
@MadhurasRecipeMarathi हो उद्या करते 🙏😊
मस्तच रेसिपी 🎉
धन्यवाद 😊😊
Mastach
Thanks!!
खुपच छान 👌👌🙏
धन्यवाद 😊😊
खूपच छान आहे रेसिपी.👌👌❤️
Resham
धन्यवाद 😊😊
Khup chhan laddu .
धन्यवाद 😊😊
सुंदर 🙏🙏💯💯
धन्यवाद 😊😊
Nice
Thanks!!
Mast receipe
धन्यवाद 😊😊
कपाळावर इतक्या आठ्या का तुझ्या?
रेसिपी छान 👌🙏👍😋🥳🎉
धन्यवाद 😊😊
लाडु लैच भारी🎉🎊 ताई
धन्यवाद 😊😊
मस्त आहे....🌺🌿🌹☘️🍁
धन्यवाद 😊😊
Madam kelvan recipe dhakva
नक्की कोणती रेसिपी हवी आहे? माफ करा, पण मला नाही कळलं...
नारळाच पाणी वापरूनच अलिवाचे लाडू बनवायचे.. कारण अळीव खूप उष्ण असतात.. आणि त्यामुळे ऍसिडिटी होते.. ते होऊ नये म्हणून अळीव बिया नारळाच्या पाण्यात अर्धा तास भिजवत ठेवावेत.
ruclips.net/video/KTH-okV1H6I/видео.htmlsi=UbGNpN022WzWAmOo
Ek laddoo ghya dudhat ghalun toop ghalun kha acidity honar nai ...pachen changla ..
@@deepalisubhedar4638 लाडू बनवताना तूप वापरतोच.
😋👏
😊😊
नमस्कार ताई मला याची रेसीपी हवी होती ताई खूप खूप धन्यवाद
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
आमच्या कडे हे लाडू बाळंतपण खातात ते खूप पौष्टिक असतात ताकद येण्यासाठी
हो हो..
खूप छान दिसताहेत लाडू. तू अळीव मिक्सरला फिरवले पण लाडूमध्ये ते आख्खे दिसत आहे पूर्ण बारीक किंवा त्याचे पीठ नाही झाले का
What’s the deal with leaving so much of the seeds in the tava and then the mixture in the food processor?! Can’t stand to see the wastage!
But, I will try to source the ingredients here in NZ and make it to help with postpartum recovery.
I have taken out all the seeds from the tawa and also the processor pot.
खूपच छान ❤❤ delicious 😋😋 द्या इकडे खाऊन सांगते. चव कशी आहे ते 😂😂😂😂
हा हा हा... धन्यवाद 😊😊
Great
Thanks!!
ताई माझ्या आई चे कंबरे चे ऑपरेशन झाले आहे तर हे लाडू तिला खायला चालतील का
तुमच्या डॉक्टरांना विचारा..
How much jaggery is to be taken, you have not mentioned please let me know
It is mentioned in the slide and also in the description box below. Still for your reference
1/2 cup / 75 gm Jaggery
Super 👍❤
Thanks!!
Gul garam n karta pn kru shkto ka...
तुम्ही करून पाहू शकता..
@MadhurasRecipeMarathi ok
रेसिपीचे प्रमाण हाय लाइट का
होत नाही. बॅक मध्ये दिसतं आहे
गुळाचा सच्चेपणा?
Konti company cha food processor
पावडर गुळ चालेल का?
गुळाचा कच्चेपणा?
Most awaited recipe
Try it!!
Karun nakki baghte
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खाकरा रेसिपी दाखव ना pkz😊
Tempting
Thanks!!
ताई तुम्ही खुप सुगरण आहात
धन्यवाद 😊😊
Mam kadu nahi na laagnr
नाही हो...
These vertical style video formats are becoming very annoying. Please come back to your original video formats
Ur pure veg recipe but ur prepared egg
Yes.. Why not?
हळीव न भिजवता घातलेत तुम्ही ,खाताना कचकच नाही का लागत
खूपच वेडेपणा वाटतो सुरवातीला 😅
?????
Majhi kambar dukhte
Tai aliv min 😢😢
हळीव किंवा हलीम..
Tumhi bhaj le aliv tumchi juni recipe aahe tyat aliv panyat soak kelet
लाडू करण्याची पद्धत दोनही रेसिपीजमध्ये वेगळी आहे.
Kharch sangitla nahi
kharch n weight cha nahi dakhvla tai tumi
वजनी प्रमाण दिलं आहे कि!!
me kele try osm banle perfect pn banle
अडचण अशी की तू करतेस तेव्हा पेपर सोप्पा असतो...मी करायला गेले की very very difficult 😂😂
हा हा हा... धन्यवाद 😊😊
असं काही नसतं हो.. करत रहा, नक्की जमेल..
@MadhurasRecipeMarathi Thanks.. Will Try..again & again
पावडर गुळ चालेल का?
चालेल कि. फक्त जरा प्रमाण पहा..