मधुरा आजच लाडू बनवले तुझ्याच शब्दात सांगायचं झाले तर एकदम मस्त झालेत . मी तुझे सर्व वीडियो पाहते follow सुध्दा करते व मला कुणी receipe विचारली तर सरळ मधुरा ला follow करा असे सांगते thank u so much dear ashich nannavin receipies amhala det raha
Is kharik date sugar? Was wondering if one could add 1-2 tbsps of Almond butter for binding? Thanks for sharing a delicious & nutritious winter recipe, thank U🙂
Madhura taii..khup chhan ladoo dakhawles tu..me shodhatach hote..u tube var..Ani mala hey milale..distana pun khup chhan distaet..ani titkech poushtikahi ahet..2gud.. I'm gonna make it now..thank u..4 such a beautiful recipe..
ताई खूप खूप सुंदर अप्रतिम 👌👌👌😋😋😋 किती सोप्या पद्धतीने हि रेसिपी सांगितली त्याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच ताई तुमची सांगण्याची पद्धत इतकी सुंदर व छान असते की रेसिपी करून पाहिल्या शिवाय जमतच नाही हिच तर तुमची खासीयत आहे 🙏🙏🙏 ताई तुम्ही कुठले साजुक तूप वापरून हे लाडू बनवले ते सांगू शकाल का हि विनंती करते मी अमुल व गोवर्धन तुप वापरते
Hi madhura tai, मला तुमच्या सगळ्या रेसिपीज खूप आवडतात, आणि माझा फराळाचा बिजनेस आहे व्यवसाय आहे, तूप आणि तेलाशिवाय डिंकाचे लाडू कसे बनवावे याची एखादी रेसिपी टाका ना
मी डिंकाचे लाडू बनवले आपण सांगितल्याप्रमाणे ते अगदी खुसखुशीत कुरकुरीत हेल्दी झालेले आहेत पाकाचे टेन्शन गेलेले आहे
मधुरा आजच लाडू बनवले तुझ्याच शब्दात सांगायचं झाले तर एकदम मस्त झालेत . मी तुझे सर्व वीडियो पाहते follow सुध्दा करते व मला कुणी receipe विचारली तर सरळ मधुरा ला follow करा असे सांगते thank u so much dear ashich nannavin receipies amhala det raha
Kharik pud che praman kay?
खरंच मधुराताई आपली बोलण्याची पद्धत दाखवण्याची पद्धत परिस्थितीनुसार बनवण्याची पद्धत खूपच वाखण्यासारखे आहे
मनापासून आभार..
ताई तुला खूप खूप धन्यवाद कारण मला बनवायचे होते आणि तु लगेच डिंक लाडू रेसिपी पाठवली आहे धन्यवाद ताई
करून बघा 😊😊
8
औऔ
@@MadhurasRecipeMarathi thx tai
Very nice 👍
मधुराताई, लाडू उत्तम झाले. इतक्या सहजपणे अप्रतिम चवीचे लाडू मी बहुधा प्रथमच केले. तुम्हाला खूप धन्यवाद 🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
I tried this twice already and both the times it came out very well. Quick and healthy one. 🙏👍
Glad to hear that!!
KhaRik powder kiti grm ghyaychi ??
tumhi kharik powder che praman kiti ghetle madhura ne sangitle nahi ahet
खूप छान ....👌👌👌👍
अगदी योग्य वेळी हवी तिच रेसिपी....
पाक वगैरे झंझट नाही....फटाफट होतील आता लाडू......बनवायला देखील मजा येईल...👍
मनःपूर्वक धन्यवाद मॅम🙏
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Madhura Tai one request from my side , can you please make one series of soup for 7 days (weight-loss soup) plz plz Tai
शुभ प्रभात.
डिंक लाडू रेसिपी खूप छान आहे मी नक्कीच बनवू शकेन.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Easy and quick recipe...delicious looking ladu 👏
Try it!!
@@MadhurasRecipeMarathi definitely am gonna try this..khoopach masta
ताई खूप खूप धन्यवाद मला लाडु बनवायचे आहेत आणि तुमची रेसिपी झटपट छान आहे
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Thanks Madhura for healthy ladoo recipe😊
Welcome!!
मधुरा ताई तुम्ही सोपी पद्धत दाखविली .फारच छान.मी सुध्दा आता अशाच प्रकारे करेन.धन्यवाद ताई. 👌🏻👌🏻😋👍❤️
धन्यवाद.. हो, नक्की करून पहा 😊
Madhu ji❤️I'm always excited to see what you Will Make Everyday. It's really insane of how much you puts in to make your videos. Keep it up!
Thanks a lot!!
@@MadhurasRecipeMarathi khub Chan
Tai tumchya baryach recipies mi karun baghate...khup perfect hotat kadhich chukat nahit...thanks tai❤️❤️❤️❤️
मनापासून आभार..
Very nice recipe, thank you so much Madhura Tai 👌👌❤️
Welcome!!
ताई,खूप सोपी पद्धत,प्रेम आपुलकी,,,एकदम बहिणी सारखे,प्रेमळ
धन्यवाद 😊😊
Is kharik date sugar? Was wondering if one could add 1-2 tbsps of Almond butter
for binding? Thanks for sharing a delicious & nutritious winter recipe, thank U🙂
Khareek is dry date...
You can try adding almond butter...
@@MadhurasRecipeMarathi namaste
अप्रतिम . खुप छान केलेत लाडु . मी पण बनवणार असेच. Thank you ,
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
मी आज बनवले लाडू मला थोडे तूप टाकावे लागले धन्यवाद रेसीपी साठी ❤️❤️😘😘
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग खुसखुशीत पैष्टिक थंडीसाठी डिंकाचे लाडू अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤️ लयभारी रेसिपी रंग सुंदर लाजवाब जबरदस्त भन्नाट 👌👌👌👌👌👌👌👌 अफलातून
धन्यवाद 😊😊
आपण दाखवलेल्या कृतीप्रमाणे लाडू केले. खूपच छान आणि स्वादिष्ट झाले.
मनापासून धन्यवाद 🙏😄
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
माझा आई ने आजचं केले तुमचा पद्धतीने डिंकाचे लाडू. खूप छान झाले अदगी तुमचा लाडू सारखाचे . Thank u Madhura Tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान डीकांचे लाडू खूप छान मधूरा रेसिपीज नमस्कार 🙏
धन्यवाद 😊😊
खूप खूप धन्यवाद ताई
तुमच्या सगळ्याच रेसिपी बघून बनवत असते मी मला जे बनवायचे असेल ती
Khup Chhan Recipes Sangtes Tai sarv kahi patkn lakshat yet♥️🧿
मनापासून आभार..
खूपच छान लाडू रेसिपी...
सुंदर दिसत आहेत.टेस्टी असणारच
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khupach masta receipe aahe
Thanks for sharing
Pleasure!!
खूप छान आणि सोप्पी पद्धत. नक्की करून पाहेन.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मी ,तुमची रेसिपी पाहून बनवले . खूप छान झाले
Khupach chhan dink ladoo recipe easy to make recipe thanks Madhura😊👌👏👍
Welcome!!
Khup chhan patakan honari dink lodoo recipe dakhavaliTai.Tankyou.👌👌👍👍🙏🙏😘😘
करून पहा 😊
Thanks tai tuja recipe khup chan astat....me nehami try karte ani tya uttam hotata ...aaj ladu try kele khup avadle saglyana ...khup khup thanks❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mast 👌 mouthwatering 😋 khup bhari beautiful aahe jbrdst bhnnat amazing khup chan 🥰♥️ aahe jbrdst bhnnat amazing wow nice texture nice colour ekdm bhari beautiful aahe 🥰😍👏👌
धन्यवाद 😊
खूपच छान १ नंबर लाडवाची रेसिपी आहे धन्यवाद मधुरा मला हि रेसिपी हवी होती डिंक लाडवाची
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूपच छान, मलाही हे डिंकाचे लाडू करायचे होते . बरं झाले ताई तू ही लाडवाची रेसिपी दाखविली.धन्यवाद .
करून बघा 😊😊
मला बनवायचेच हाेते पण, गुळपाक बनवायची भीती वाटते.. आता हे बीनपाकाचे नक्कीच बनवणार..रेसिपी खूप आवडली..धन्यवाद मधुरा
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Madhura taii..khup chhan ladoo dakhawles tu..me shodhatach hote..u tube var..Ani mala hey milale..distana pun khup chhan distaet..ani titkech poushtikahi ahet..2gud.. I'm gonna make it now..thank u..4 such a beautiful recipe..
खुपच छान. मी इतके दिवस गुळाचा पाक करायचे
धन्यवाद 😊😊
मस्त. मला असे ड्रायफ्रूटचे लाडू खूप आवडतात.
धन्यवाद... करून पहा 😊
Madhura Khup Chan tumchay recipes astata mi dinkache ladu banavle Khup Chan zale thank you
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Me banvle me tyat velchi jayfal powder mix keli . Khup testy zale thank u 🙏
Mi vat baghat hote Ani tu recipe pathavli thank you
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूपच छान झालेत लाडू मधुरा मी करून पाहिले ❤❤आवडले सर्वांना
तुमच्या सर्व रेसिपी मी पाहिलेल्या आहेत
आणि आम्हाला खूप आवडलेल्या आहेत.
मनापासून आभार..
ताई खुपच छान बनवले लाडु सोपी पध्दत आहे
धन्यवाद 😊😊
खरच खूप छान आहेत हे लाडू...मी काल केले ...thank you so much for this yummy recipe..everyone should try this... 👍👍👍👍
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊
Didi khup mast zale ladu thank you so much, love you
मधुरा ताई लाडू ची रेसिपी खुप छान
धन्यवाद 😊😊
खूपच छान रेसिपी. Thanks for sharing.
करून बघा 😊😊
तुम्ही भारी तशाच तुमच्या रेसिपीज सुध्दा भारी. तुमच्या रेसिपीची नेहमी आतुरता असते.
धन्यवाद 😊😊
खूप छान झाले आहेत लाडू amezing👌👌
धन्यवाद 😊
ताई मी हे लाडू बनवून बघितले ते खूप छान झाले. माझ्या मुलाला खूप आवडले.thank u tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chaan ani sopi recipe dili Madhura Tai, thank you so much. Tumcha muley me sugran zaley 👍🙏😍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई खूप खूप सुंदर अप्रतिम 👌👌👌😋😋😋
किती सोप्या पद्धतीने हि रेसिपी सांगितली त्याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच ताई तुमची सांगण्याची पद्धत इतकी सुंदर व छान असते की रेसिपी करून पाहिल्या शिवाय जमतच नाही हिच तर तुमची खासीयत आहे 🙏🙏🙏
ताई तुम्ही कुठले साजुक तूप वापरून हे लाडू बनवले
ते सांगू शकाल का हि विनंती करते
मी अमुल व गोवर्धन तुप वापरते
मी घरी बनवलेलं साजूक तूप वापरलं आहे...
धन्यवाद 😊😊
Thanks ताई मला बनवायचेच होते आता थंडी पडली तर डिंक लाडू किंवा मेथी लाडू 😍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुपच छान मी तयार करणारच अगदी तुमच्यासारखेच
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
Khupch chhan aahe.and method easy aahe.ilike
धन्यवाद 😊
Hi madhura,ladu mast zale,tu dakhavles tasech kele.thanx
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Kup sundar me nakki try karel
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Nice tai❤मी पण केले खुप छान झालेत Thanks tai❤❤❤
Madhura tai , khup chhan recepie ..
धन्यवाद 😊😊
ताई खुप छान सोपी पद्धत डिंक लाडु धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊
Kup easy recipe ahe tai 🤗❤️
धन्यवाद 😊😊
Thanks tai ..mi dinkache ladu nehmi banavte but andaje map ghete but 1 kg measurements sathi khup thanks
Welcome!!
Khup tempting ahet, mast yummy 😋
धन्यवाद 😊😊
Nace। Ladoo ❤️ ❤️
Thanks!!
खूपच छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई
करून पहा 😊
You are amazing. Just made ladoo using ur recipe and it turned out delicious 😋
Thanks a lot 😊
आठवण दिली धन्यवाद. आणि तुझी स्टाईल अजाची आवडली. खूप स्मार्ट दिसत आहेस
धन्यवाद 😊
Khup chan recipe....Healthy recipe aahe.....thanks
धन्यवाद 😊😊
Hi tai me karun pahile Khupch chhan ladu zale ahet. Thank you so much❤ 😘😘
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tai mi aaj बनवले तुमची recipe use Keli मस्तच झालेत लाडू अप्रतिम same colour suddha thanks tai❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup easy ladoo recipe dakhavli. Mi nakki try Karen. Thank you Tai 😊😊
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
Wa mast healthy.Mala karaayche aahe. Karun baghen.👌👌👍😍😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Kharik pud che praman kiti
Madhura tai ladoo khup chan zale ani testy pan ,ani measurement ekdam perfect aahe thank for recipe love you❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup Chan dink ladu banvale Madhura Tai 👌👌 🙏🙏
धन्यवाद 😊😊
Tai khup easy karun dakhavale dinkanche ladu binary pakache Thank you so much
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूप छान झालेत लाडू मधुरा.माझी आई असेच करते डिंकाचे लाडू गव्हाचे पीठ वापरून केलेल्या लाडूंपेक्षा हे चवीला खूप छान लागतात.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupch sunder 1👌👍😋🤗
धन्यवाद 😊
Khupach mast distayet ladu 👌👌
करून बघा 😊😊
खुपच छान झाले आहेत ्लाडु
धन्यवाद 😊😊
Tuzya recipes khup chan astat♥️♥️♥️♥️😘🥰😋😋
धन्यवाद 😊😊
लाडू ची रेसिपी खुप छान मधुरा मॅडम👌👌😋
धन्यवाद 😊
अप्रतिम खूपच छान 👌
धन्यवाद 😊😊
Hi madhura tai tumcya recipee me follow karte tumhi chaan ani easy method ne samjun sangta. Pradnya
धन्यवाद 😊😊
खूपच छान ताई! 👌👌🙏🙏👍👍
धन्यवाद 😊😊
Very nice and helpful
Happy to help!!
Khupch mst g tai kiti lavkr hotat ladu....
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Tai tumchyakadun khup shikayala midal thank u 🙏🏻👍
धन्यवाद 😊😊
tumche bgun Mipn bnwli mam khup mst zale😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी दाखवली ताई धन्यवाद
करून बघा 😊😊
Thanks very nice recipe 👌🏻👌🏻👍
Most welcome 😊
Mastach khup chaglyaprare dinkache ladu kase karavayache te dakhavalet
धन्यवाद 😊😊
Tumcha recipes khup chan aheet
धन्यवाद 😊😊
Hi madhura tai,
मला तुमच्या सगळ्या रेसिपीज खूप आवडतात, आणि माझा फराळाचा बिजनेस आहे व्यवसाय आहे, तूप आणि तेलाशिवाय डिंकाचे लाडू कसे बनवावे याची एखादी रेसिपी टाका ना
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
खूपच पौष्टिक लाडू. क्या बात है.
👍👌👌👌😍 थँक्यू.😍
करून पहा 😊
मी करून बघणारचं. सगळ्यांना खायला देणार ंखायचा कंटाळा करतात गं. ❤
Thanks mam mla mazi mulgi sarkhi magat hoti bare zale tumi recipe share kela thanks a lot mam😍😍
धन्यवाद... करून पहा 😊
Khupch sunder zalet laddu tuze
धन्यवाद 😊