उन्हात न वाळवता खारीक पावडर बनवण्याची खूप सोप्पी पद्धत |Kharik Powder Recipe | Dry Dates Powder.
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #Kharipowderrecipe #Kharikpowder #खारीकपावडर #cookingticketmarathi
• साखरी खारीक / Dry Dates - ½ Kg
• साजूक तूप / Ghee - ½ Spoon
वरील भिड्याची कडई घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा 👇 Cooking ticket marathi चा कुपन कोड वापरा आणि 12% सूट घ्या 👍
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusva... - Premium 100% Pure Thick Cast Iron Deep Kadai
#kharikpowderrecipe
#kharikpowder
#drydatespowder
#kharikpowderrecipeinmarathi
methicheladu
#dryfruitladdu
#kharik
#drydatesrecipe
#healdyLaddu
#हिवाळीलाडू
#थंडीचे लाडू
#मेथीचेलाडूरेसिपी
#खारीकलाडू
#kharikladurecipe
#DinkacheLado
#gondkeladdu
#howtomakekharikpowder
#howtomakedrydatespowder
#खारीकपावडर
#खारीकपावडररेसिपी
#खारीकपावडररेसिपीमराठी
Khup mast informative recipe 🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
खुपच छान आहे खारीक पुड बनवायला सुरुवात करणार 👌👌👍👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
खुपच छान रेसिपी पाठवली ताई कारण आता हीवाळ्यात खारिक लाडूंसाठी लागतेच ती बारिक करतांना खूपदा मिक्सर खराब होते धन्यवाद ताई मी जळगाव येथून बघते आहे💯💯
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
मी नाशिक मधून पाहत आहे खूपच छान रेसिपी सांगितली खारीक पूड करण्याची सोपी पद्धत
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अप्रतिम सादरीकरण छान आणि कामाची माहिती छानच माहिती आहे मी करून बघते मला आवडली ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
ताई खूप छान आणि खारीक पावडर ची माहिती मी तुमच्या या आठवड्यात रेसिपी पाहिल्या आहेत आणि त्या आवडल्या आहे
🙏🙏पुणे
मला माज्या बाळाला बिना साखरेचे पदार्थ द्यायचे आहेत, म्हणुन काय करता येईल असा सतत विचार करत होते,माझ बाळ आता वरचे खायला लागले आहे 8महिने पुर्ण झाले कि अशीच खारीक चि पावडर टाकुन काही ना काही बनऊन माज्या बाळाला खायला घालीन 😇thank u so much 😇
अरे वा फारच छान, कधीतरी सगळे मिक्स dryfruits हलकेसे भाजून पावडर करून ठेवा, कधी दुधातून, मऊ गव्हाच्या पिठाच्या शिर्यातून वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकता आणि काही जमलं तर एखादा व्हिडीओ करीन बाकी मनापासून खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला आणि गोड गोड बाळाला दीर्घायुष्य मिळो तथास्तु 🥰🙏🌹
Khadisakhr pan deu shkata chemicla free aste
खूप छान माहिती दिली ताई माझे नाव नामदेव जाधव तालुका वाडा जिल्हा पालघर मला शुगर डायबिटीस नव्हते परंतु कालच मी तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी मला शुगर असल्याचे सांगितले आहे मला गोड पदार्थ खूप आवडतात आणि डॉक्टर ने आता मला हे सर्व बंद करायला सांगितले आहे त्यामुळे मला खूप मोठा प्रश्न पडला होता पण आता आपल्या माहितीवरून खारीक चे लाडू बनवून खाता येथील आत्ताच मी पत्नीलाही ही रेसिपी दाखवून सर्व करायला सांगितले आहे
खारिक ला बारीक करणे खरच फार जिकरीच काम असते, फार चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मला हि रेसिपी हवीच होती आणि नेमकी तुम्ही अपलोड केलीत खुप सोप्पी पद्धत आहे नक्किच करते काम पटकन होइल धन्यवाद ताई 🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
खूप छान सोपी रेसिपी.
मना पासुन धन्यवाद
मी तर, पाथर्डी जी, अहमदनगर या गावातून पहात आहे
खूप छान
Khup Chan mahiti dili Aahe
Khupch sundar mahiti dilit Thank u so much 🙏👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खरच मी खारीक पूड शोधत होती. पण बाजारात चांगली मिळेल की नाही guarantee नसते. म्हणून व्हिडिओ अपलोड केल्या बध्दल धन्यवाद 🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद, मिनल ताई 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Etkya sahajpane kharikchi powder houu shakte he swapnat suddha vatle navte.Mana paasoon dhanyawad.Love from Goa.
खूप छान पध्दत आहे.
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी पण अशाच पद्धतीने घरीच खारकेची पावडर तयार करत असते .❤
खरंच खूप अवघड आहे. खारीक पावडर बनवणे.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान रेसिपी आहे मॅडम नाशिक
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
मस्तच माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan aidiya aahe khark fodnyachi.l loke very much Thanks.
Jalna.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
खूप छान उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खुप छान खारीक पावडर बनवण्याची पद्धत
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Very nice sharing sister fully watching 👍👌👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान लवकर बारीक पावडर होते मी नांदेड येथुन पाहात आहे
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूपच छान पध्दत आहे, धन्यवाद.नाशिक
खूप छान माहिती मिळाली
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
रेस्पी खूपच छान आहेत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान
माझी पध्दत
खारीक न भाजता फोडुन भाजलेलं.सुकं खाबर घालून मिक्सीला लावते.छान पुड होते.
Mi pn asech karte
लय कुरकुरीत भारी छान आहे 😮
खूपच सुंदर आहे ही पद्धत फारच आवडली 👌👌
महत्वपूर्ण जानकारी। धन्यवाद
खुप छान खरीक पावडर बनलवली आहे👌👌
खूप छान माहिती दिली तुम्ही त्यामध्ये बदाम टाकले तर
कशाला हवेत बदाम या पद्धतीने एकदा करून पहा 😊
खूप छान. पध्दत आहे
मनापासून खूप खूप धन्यवाद, शोभा ताई 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
छान छान फारच छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान माहिती मिळली
धन्यवाद!! मौदा गाव, जिल्हा नागपूर.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान सांगितले
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच छान सुचना दिल्या मी नासिक मधून बघते
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अहमदनगर जिल्हा श्रीरामपूर आम्हाला तुमची रेसिपी खूप आवडली
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ऊपयुक्त माहीती
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wows that's a great recipe👍👍👍👍 mam nice pad at Pudhe karaych change ahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Thanks tai chan mahiti dili
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान पध्दतीने सोप्या पद्धतीने केले आहे
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खुपच छान पद्धती खारकेची पावडरबनवणयाची
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
😊 CE ln ❤😊@@Cookingticketmarathi
Khup chhan chngali mahiti aahe ani me chhatrapati. sambhajinagar cha aahe
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, रेसिपी Share करा 🙏
खूप छान माहिती धन्यवाद 👍
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूप सोपी पद्धत. 👍👌🏽पुणे.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान माहिती मिळाली आजी
खुप खुप धन्यवाद पणजी आजी 😂
उन्हाळ्यात एक किलो खारिक फोडून वाळवावी नंतर ती मिक्सर मधे बारिक करून घ्यावी. ती डब्यात भरून ठेवावी.वर्षभर पहावे लागत नाही.
2)खारिक बारिक-कूट करायचा असल्यास त्यात थोडे बदाम टाकावेत.कूट एकदम बारीक आणि चोपडा होतो.इतके सोपस्कार करण्याची गरज नाही.
हो का छान 😄
He majya lakshatch aal nahi.aata unhalayt nkki krun teven.thank you
EXCELLENT 👌 Khareek powder recipe. Thanks for sharing 😊💐
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
छान माहिती दिली आहे मी टाकळी हून पाहते
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
खारीक पूड करण्याची खुप छान माहिती दिली.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
उन्हात ३-४ तास ठेवली तर मिक्सर मधून चागली बारीक होते का ??भाजायला लोखंडाची कडई वापरू शकतो का?? ताई मी असच करेल
Khup chan pud zli ahe ❤
छान व उपयुक्त
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान पद्धत आहे
thanks tai
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान रेसिपी आहे .धण्यावाद ताई .मुब ई. काळाचौकी .
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खरच ताई खूपच छान सुंदर माहीती दीलीस (अंबरनाथ)मी नेहमीच बघत असते
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
ओके अजून सांगायच अस की तूम्ही त्या पदार्थाची पौष्टिक ते विषयी सांगतात ते खूपच फायदेशीर आहे हे महत्वाच
खूप सुंदर छान पध्दतीने खारीक पावडर कशी करायची ते समजावून सांगितले धन्यवाद ताई मी अहमदाबाद येथील आहे
पावसाच्या दिवसांत खूप छान माहिती मिळाली
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
अगदी सुरेख पद्धत
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
खारीक चे पावडर करणे कठीणच वाटत होते. खूप छान ताई तुमची रेसिपी खूप आवडली.
चंद्रपूर महाराष्ट्र
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan Chan very good ❤❤❤❤
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा 🙏
छान आहे आयडिया 😊😊
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान माहिती आहे छानच कल्पना आहे.कराड
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast khup chhan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
छान माहितीपूर्ण कराड सातारा
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow khup chan. Nagpur home town
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा🙏
खूप छान माहिती दिली
धन्यवाद🙏🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Khup chan mahiti sangitli tai 😊 chakan hun pahte
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा , Share करा 🙏
आपने पूरी जानकारी दी है और आपको बहुत बहुत धन्यवाद
धन्यवाद 😊🙏
Khupch Chan Idea ahe
Perfect recipe.....!!!
Khup Chan recipe ahe 👌🙏
खारीक छान बारीक झाली आहे ताई धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा Share करा 🙏
मस्त आहे एकदम.
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खूप 👌👌👌
👌👌phandhrpur
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
छान मस्त
पूणा
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup ch chan mahiti sangitali
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup khup chan ta8
धन्यवाद ताई.
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, share करा 🙏
Mla hi resepi khup aawdli aahe dnywad 😊
खूप छान माहिती दिलीत मुम्बई
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
सोपी पद्धत दाखवली ताई धन्यवाद
Khup Chan ahe Kami welat mala awdli👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, रेसिपी Share करा 🙏
Tula vel milel teva veg manchurian aani veg manchau soup chi recipe dakhav tai
हो हो ताई होऊन जाऊद्या मनचुरियन सूप दाखवा ना ताई प्लीज 🙏
नक्की लवकरच करूया 😊
हो नक्की करू 😊
Kiti chan sangata tai 🤗
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
खूप सविस्तर माहिती दिली खूप धन्यवाद नाशिक
ताई छान सांगितलं समजावून. ताई ही बिडाची कढई चांगली आहे का वापरायला नक्की कळवा.धन्यवाद रेसिपी साठी ❤🎉😊
हो भिद्याची कढई छान आहे वापरायला , महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराला भिड्याने काही हानी नाही , झाला तर फायदाच आहे.😊🙏
@@Cookingticketmarathi dhanyavad tai
Khup chhan mahiti dilit Tai Thanku
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान माहिती दिली मी छत्रपती संभाजी नगरहुन सांगितले
अतिशय सुंदर माहिती सांगितली धन्यवाद ताई
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
धन्यवाद ताई खूपच छान माहिती दिलीत 🎉❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खारीक पूड कशी करायची प्रश्न निर्माण झाला होता ते तूम्ही करून दाखविलेल आहे आता मी पण करुन बघते. धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupach chaan Tai👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Very nice dhule
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
छान माहिती दिली आहे
धन्यवाद.
पुणे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌👌👌 छान ताई🌹🌹
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Khupch chan mast 🎉❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏