ताई,🙏 तुमचे मनापासून धन्यवाद 🙏 तुमच्यामुळे आज सुंदर दही लावायला शिकली मी, रोज शिळा दुधाचा वाटीभर दही लावते मी अगदी दोन चार तासात सेट पण होतं आणि सुंदर चवीला लागत, तुमचे मनःपूर्वक आभार तुमच्या चैनल ची मी सर्व व्हिडिओ बघत असते सुंदर असतात शिकण्यासारखे असतात, तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभुदे ही सद्गुरू चरणी प्रार्थना तुम्हाच्या. चायनल ची खूप भरभराट होऊ दे
खुप मस्त,👌 विरजण लावताना रात्री लावावे म्हणजे सारखं झाकण उघडले जात नाही किंवा भांड सरकवले जात नाही खूप मस्त दही तयार होते मी ह्याच पद्धतीने दही तयार करते.😊
खूप खूप धन्यवाद🙏💐 ruclips.net/video/OO7SRZRaocU/видео.htmlsi=UkIt-yeTu28GO9tK आजवर कुणीही न दाखवलेल्या सोप्या पद्धतीने घरगुती मसाला वापरून एक किलोच्या अचूक प्रमाणात " उडीद मुगाचे पापड " बनवण्याची साधी सोपी पद्धत ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
We make from cow milk. Boil raw milk, keep boiling & stirring for 5 mins after boiling. Blend all cream in same way you have shown. Rest process is same. We get little water in curd, but that's okay. But your tips are very useful, thanks.
जर दही लावायचा वेळ कमी करायचा असेल आणि दह्याला सुंदर आंबट मधुर चव हवी असेल तर दही लावताना त्यात एक हिरवी मिरची अर्धी तोडून टाकावी आणि फ्रिज मध्ये ठेवण्या आधी काढून टाकावी.. दही २-३ तासात लागतं आणि चव सुध्दा खूप छान येते ( मिरचीचा तिखटपणा मुळीच येत नाही)
ताई,🙏 तुमचे मनापासून धन्यवाद 🙏 तुमच्यामुळे आज सुंदर दही लावायला शिकली मी, रोज शिळा दुधाचा वाटीभर दही लावते मी अगदी दोन चार तासात सेट पण होतं आणि सुंदर चवीला लागत, तुमचे मनःपूर्वक आभार तुमच्या चैनल ची मी सर्व व्हिडिओ बघत असते सुंदर असतात शिकण्यासारखे असतात, तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभुदे ही सद्गुरू चरणी प्रार्थना तुम्हाच्या. चायनल ची खूप भरभराट होऊ दे
जबरदस्त..दही इतके सुंदर जमून आले आहे.. tips❤
मी याप्रकारे दही लावून घेतले खूप छान दही तयार होते 🎉 धन्यवाद 🎉
खूप छान माहिती मिळाली आहे उद्या पासून बदल करून छान दही मिळेल.
अप्रतिम सुंदर घट्ट दही बनविण्याची पध्दत बघीतली आणि करून पाहीली.धन्यवाद प्रिया
खूप सुंदर माहिती मिळाली दही लावण्याची धन्यवाद..
👌👌 घरच्या घरी खूप छान दही बनवलय ताई .आणि तुमच्या सगळ्या महत्वाच्या टिप्स पण खूप आवडल्या धन्यवाद
🎉🎉
खूप छान ताई तुमच्या टीप्स खूप आवडल्या
छान आयडीया😂😅@@sashikalapatil7770
0
0
छान
खूप छान अगदी असे वाटते पनीर कापताय
छान महत्वाच्या टिप्स व दही लावण्याची एक अनोखी पद्धत दाखवल्या बद्दल खूप धन्यवाद.
खूप छान व्हिडिओ. अतिशय उपयुक्त टिप्स. धन्यवाद.
अजिबात फाफटपसारा न करता मोजक्या शब्दातील सुंदर माहिती. आता नक्कीच तुमच्या पद्धतीने ट्राय करीन. 👍👍🙏🙏
व्वा, एकदम छान, अतीसुंदर
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूपच छान आणि टिप्स पण छान
Thank you
मस्त रेसिपी.. मला तर हे पनीर आहे असे वाटले. इतके छान घट्ट दही लावून दाखवले. खूप धन्यवाद ❤❤
खूप छान ,मस्त दही बनले.
खूप छान टिप्स आहेत
धन्यवाद ताई
खूप छान माहिती दिली.धन्यवाद.
खूप उपयुक्त टीप सह दही लावण्याची पद्धत शिकवलीत खूप खूप धन्यवाद❤❤❤❤❤
खूपच छान दही लावण्याची पद्धत ताई,👌👌
Thank you for this detailed information about curd 💯💯👍👍👍
Yes
खुप मस्त,👌
विरजण लावताना रात्री लावावे म्हणजे सारखं झाकण उघडले जात नाही किंवा भांड सरकवले जात नाही खूप मस्त दही तयार होते मी ह्याच पद्धतीने दही तयार करते.😊
Mi hi...
खूप छान .
खूप छान माहीती सांगितली आहे😊
Khup chhan Dahi banvla ahe.👌👌
Thankyou tai tumhi khoopach chhan samajavun sangitale too good
खुप खुप छान दही लावून दाखवले धन्यवाद ❤❤🎉
खुप छान ताई सांगीतले तुम्ही 🙏🙏
Khup chan mahiti ,try karun baghate
खुप छान आहे दही बनवण्याची पद्धत
खूप छान पद्धत मी पण करून पाहणार
खूप छान दही बनवली तुमची रेसिपी मला आवडली खूप छान
👌👍खुप छान समजावून सांगितले आहे
अगदीच छान आणि घट्ट दही लागलय
खूप छान माहिती दिली 🎉
वा !खूप छान दही रेसिपी
धन्यवाद.❤
वा.दही रेसिपी खुप छान बनवली.
एकदम छान पद्धत दही लावण्याची 👍🏼😊
धन्यवाद 🙏🤝💐❤️
🙏🏼खूप छान समजावून सांगितले . दही खूप घट्टळ जमवून आल.😊👌👌👍
खूप खूप धन्यवाद 🙏🤝💐❤️
मस्तच...
आम्ही ही ह्या प्रकारेच दही लावतो..
फारच छान आणि कमी वेळात दही तयार केले आपल्या टिपस फारच उपयुक्त असतात
खूप खूप धन्यवाद🙏💐
ruclips.net/video/OO7SRZRaocU/видео.htmlsi=UkIt-yeTu28GO9tK
आजवर कुणीही न दाखवलेल्या सोप्या पद्धतीने घरगुती मसाला वापरून एक किलोच्या अचूक प्रमाणात " उडीद मुगाचे पापड " बनवण्याची साधी सोपी पद्धत !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@@PriyasKitchen_ l
दह्याच्या अप्रतिम घट्ट वड्या ... त्याही साय काढल्यावर ! Great 👍🏿
Mast yummy curd receipe .
Very good. Well explained.
👌👌 खूप छान खूप छान झाली दही
मस्त रेसिपी
Khup Chan mahiti dilyabaddal abhari ahe.
Khuup chaan mahiti ,maja dahi ghatta hota pan aambat hota
Very good suggestions
भारी वाटलं दही आवडते
फारच छान.
Respected/Madam, khup chan Recipe..khup sopya padhdhtine Sangita.. khup ghatta Dahi banvile tumhi..aani saarya Tips khup chan.....
छान👌
Mi asach dahi lavun bagitla, Khup chaan lagla dahi, thankyou for this trick
मस्त दही तयार होते
Wows that's a great trep thank you did🙏 nice recipe👍👍👍👍
जन माहिती धन्यवाद.👌
खरचं खूप छान दही झालयं
खुप छान माहीती सांगीतली आभारी
Khup chan Priya tai
छान 👌👍😋😋
खूपच मस्त दहि झाले आहे छानच वडया पडल्या आहेत❤
खुप छान माहिती
खूप छान झालं दही.
Very nice curd Makeing Information given from you.
Ekdam mast Dahi jamvla aahe 👌💐🙏Jai shri radhe krishna ji
खूप छान धन्यवाद
Khup chaan..Tai ata tup Kasa Chan sent wala banwaycha tyacha video share kara
खूप छान समजावून सांगितले. ❤
खूप खूप धन्यवाद🙏
Mi tumchya recipi bghun krte mam ..khup chhan recipi sopya shbdat smjun sangta mam...thank you 👌👌👏👏👍😊❤️
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
खूप छान, सुंदर
Very important tip Dhanyawad tai 💕
Khu sundar prakare samzavalet thanks
दह्या बद्दल टिप सहित माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ❤ रेसिपी आवडली धन्यवाद ❤
खुपच छान दही मस्त
खूप छान घट्ट दही रेसिपी.धन्यवाद 🎉
अलका ई ओस्त वाल
Sundar DahiThank U 🎉🎉3
खुप छान दही बनवन्याची प्रक्रिया ❤
We make from cow milk. Boil raw milk, keep boiling & stirring for 5 mins after boiling. Blend all cream in same way you have shown. Rest process is same. We get little water in curd, but that's okay. But your tips are very useful, thanks.
Me pan karun baghte khup sunder
Apratim tai ❤❤
खूपच छान आणि माहिती पूर्ण 8:00
जर दही लावायचा वेळ कमी करायचा असेल आणि दह्याला सुंदर आंबट मधुर चव हवी असेल तर दही लावताना त्यात एक हिरवी मिरची अर्धी तोडून टाकावी आणि फ्रिज मध्ये ठेवण्या आधी काढून टाकावी.. दही २-३ तासात लागतं आणि चव सुध्दा खूप छान येते ( मिरचीचा तिखटपणा मुळीच येत नाही)
Superb curd recipe and tips👌👌👌
ताई दही लावायची पध्दत खुप छान आहे. मी पण लाऊन बघते
दूध फक्त चांगल्या प्रतीचं घ्या आणि थोडसं आटवून घ्या
WA wa खूप मस्त ❤
एकदम सोपी पद्धत
खूप छान दाखवले ताई दही कसे लावतात ते.हिवाळ्यात लेक लागत नाही दही म्हणून मी केसेरॉलमध्ये लावते मग तर ते फारच छान बनते.
खुप छान माहीती😮
Khup chan ani sopi padhat sangitali tumhi , Dhanyawad 😊
Khup chan aahet. aankhin dakhva.
मस्त बनवले दही 👌👌
Excellent 👌
दही बनविण्याची पध्दत खूपच छान 👌👌👌👍
Khup mast
❤छान. माझे पण दही चांगले लागते
Khupach chan mala ase gatcer dhhi far avdete
खूपच छान
❤ khupch Sundar aahe 👍
खुप छान दही
Ho tai tumche video chan ch aastat
Khup chaan. I will try
Excellent tips.
Thank you mam🙏🙏
Priya tumche sarch video mala khup avdtat karan tumch sadrikrn nd boln mala aavdt .😊❤