खूप छान संदेश.... धन्यवाद 🙏 मी जेष्ठ नागरिक स्वतःचा स्वैपाक स्वतः करत आहे मला चपाती येत नव्हती पण आपण दाखविले नुसार आता छान चपात्या येत आहेत...... धन्यवाद 🙏
मस्तच. मला माझ्या आईची आठवण झाली. तिच्या हाताखाली उमेदवारी करून मी स्वयंपाक शिकलो. एकटच कुणाच्याही मदतीशिवाय २० माणसांचा स्वयंपाक करण्याची कुवत मला लाभली होती. चिन्मय मिशनचे गुरुजी आणि माझ्या सद्गुरू ह्यांच्या सेवेसाठी मला ही विद्या उपयोगी पडली. आईची सेवा केल्याने मला हा लाभ झाला. आज मातृदिन! असं प्रगट होण्याचा आयुष्यभरातला प्रथमच दिवस.!
God bless you🙏 verry 👍good job ye vishwa eak na eak din meet jayegi vachan kaheta hai puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhadiye 🙏yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya janiye khari sikh paye 🙏
Mi evadhe video pahile pn aaj var mala ek hi video asa milala naahi jyaat evadhya satik paddhatine kay karava aani kaay karu naye he sangitla aahe ! Khup khup aabhar 😊!!
ruclips.net/video/5IBKYzzV_5s/видео.html मसाला डोसा बनवण्याची योग्य पद्धत व अचूक प्रमाण त्याचबरोबर दक्षिणात्य पद्धतीची डोसा भाजी व चटणी , रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप छान संदेश.... धन्यवाद 🙏 मी जेष्ठ नागरिक स्वतःचा स्वैपाक स्वतः करत आहे मला चपाती येत नव्हती पण आपण दाखविले नुसार आता छान चपात्या येत आहेत...... धन्यवाद 🙏
मस्तच. मला माझ्या आईची आठवण झाली. तिच्या हाताखाली उमेदवारी करून मी स्वयंपाक शिकलो. एकटच कुणाच्याही मदतीशिवाय २० माणसांचा स्वयंपाक करण्याची कुवत मला लाभली होती. चिन्मय मिशनचे गुरुजी आणि माझ्या सद्गुरू ह्यांच्या सेवेसाठी मला ही विद्या उपयोगी पडली.
आईची सेवा केल्याने मला हा लाभ झाला.
आज मातृदिन!
असं प्रगट होण्याचा आयुष्यभरातला प्रथमच दिवस.!
खूप सुंदर बनवल्या चपात्या👌👌👌
खूप छान माहिती दिली आहे मनापासून आभार 🙏
Khup chan पद्धतीने माहिती सांगितली 👍👍👍
Khup chan tips dilya aahet, thank you so much🎉
खुप छान व. उपयुक्त. माहिती अगदी सोप्या भाषेत. सांगितले आभारी आहे. ताई
Very nice, Jabardast.
Wah khup mast.... sangitle pan khup mast tips so bat❤❤❤❤❤
खूपच उपयुक्त टिप्स सांगितल्या बद्दल धन्यवाद.👌👌👌
खूप छान पद्धतीने सांगितले.
Khup Chan samjavun sangat...Mala tumchya recipes khup aavdatat
Khupch chhan sangitale 👌👌👍👍
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई 👍🙏🙏
छान माहिती दिली👌
छान प्रकारे शिकवता धन्य वाद
खूपच अप्रतिम चपात्या बनवल्या आहेत छान वेगवेगळे प्रकार बघायला मिळाले धन्यवाद.
Nice description. Thanks for sharing 😊
अत्यंत सुंदर चपात्या बनवणे हे तुमच्या कडूनच शिकावे Very great kitchan
Thank you.
Khupach sunder mahiti dili tai 🙏
Khupch chhan. Mala khup aavdli tumchi hi paddhat
प्रियाजी खूप उपयुक्त
खूप छान पद्धती.धन्यवाद
Khup chhan teeps👌👌👌👌
Khupch mast 😍
Tai khupch sundar chapati pratikshak dakhawal chan mahiti sangitali sundaar sundar chapati bangoli ki tondala pani suyal abhari ahot masatach thanking you
Khup chhan 👌👌
Khup chhan mast
खूपच छान प्रकारे तुम्ही चपात्या दाखवल्या thanks👌👍wow chaan phullyat tai👍
Khup sunder banavta
Vaav soppi ideyaa😊
Khupch chan Mepan karte tai
Great Guidance, Thank you so much😊
Khup sunder chapatya madam.
खूप छान माहिती
Mast banvali चपाती
Khup chan tai
Khup chhan.
Khup chan thank you
Khup chhan aahe.
खुपचं छान माहिती दिली आहे
फारच छान ताई 🙏🙏
चपाती आवडली छान व सुंदर दिसत होती
सरबत्ती गहू खूप चांगले आहेत वास,पण चपात्या छान येतो, लता भोसले वाशिंद
खूप खूप छान वाटत
Ak no❤
❤❤❤😊 wow... Mujhe ye abhi khani he 😊
खूप खूप छान ताई चपाती आहे 👌🏾👌🏾
प्रिया नेहमीप्रमाणेच खूप सुंदर video झालाय. चपाती नेहमी करत असले तरी नवीन शिकायला मिळाले.धन्यवाद.
God bless you🙏 verry 👍good job ye vishwa eak na eak din meet jayegi vachan kaheta hai puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhadiye 🙏yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya janiye khari sikh paye 🙏
खूप छान चपात्या बनवल्या तुम्ही
sunder tips thks
Khupch chhan tai
Farach chhan 👌👌
खूप छान झल्यात सगळ्या
प्रकारच्या पोळ्या आणि करून दाखवण्याची पद्धत पण आवडली.
पोळ्या
खूप खूप आणि खूपच शुभेच्छा तुम्हाला ताई 🙏🙏
Excellent 👍👍
Good Information 👍
Khup chhan.......👌👌👌
Khupach sunder
मस्त👌👌👌
Khup chan
Khup chan❤❤
Mast.Uttam. bhandyala tel lavaysche sunder.👌👌
Mast uttam👌👌👌👌👌
Kup Chan recipe 👌👌
खुपचं छान चपाती दाखवली आहे. Wa फारच सुंदर व्हिडिओ आहे.
Khup Sundar
खूपच छान
Sunder chapati
Mast tai 🙏
खूप छान सांगितले ताई
खूप खूप छान चपाती चे प्रकार
खुप छान रेसिपी, करून पाहीले अनारसे खुप छान झालेत, खुप सुंदर detailed mahiti dili tai, मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात..tysm
खुप छान
Beautifully explained. Tips r really good. Thanks
Mi evadhe video pahile pn aaj var mala ek hi video asa milala naahi jyaat evadhya satik paddhatine kay karava aani kaay karu naye he sangitla aahe ! Khup khup aabhar 😊!!
खूप चांगले मार्गदर्शन
ruclips.net/video/yivZiYe1ADY/видео.html
गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏
Chan chapati banavlya
Tai thank you so much 👌
Most welcome 😊
Very nicely explained
खुप छान आहे
खुपच छान आहेत ❤
VERY NICE DESCRIPTION
❤❤❤❤❤❤
Tai tumhi saglya recipies khul Chan padhatine dakhavta.
Thank you
Good information
Mast 👌👌🙏🙏
छान ताई
First comment
Useful tip
चपात्याचे पाचही प्रकार छान 👌👌
Khupchan
खुप छान. तुम्ही छान समजावता.
धन्यवाद
Thanks tai Khupp help zhali ❤
Khupach छान 👌👌
Khupp chan didi
ruclips.net/video/5IBKYzzV_5s/видео.html मसाला डोसा बनवण्याची योग्य पद्धत व अचूक प्रमाण त्याचबरोबर दक्षिणात्य पद्धतीची डोसा भाजी व चटणी ,
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Mastch
Khoop chan
Mast !
खूप च छान टीप्स दिल्या पोळ्या म ऊ आणि पदर सुटलेले
🙏
Nice work
चपात्या फारच सुंदर झाल्या आहेत. भाकरीचे आणि मिलेटच्या सुद्धा असेच प्रकार पहायला आवडतील.
Thanks a lot!
Thanks 😊 🙏