अफलातून लेखन आणि सादरीकरण...!!! रंगमंचावरचे सगळे मनापासून आणि मनसोक्त हसत होते....!!! पाहणारे सुध्दा,खात्री पूर्वक माझ्या प्रमाणेच मनसोक्त हसले असतील...!!! दिग्दर्शक गोस्वामी सरांना सलाम....!!! ""God Bless You All ....!!!"" हा आत्ता पर्यंतचा सर्वात जास्त हसवणारा एपिसोड ठरावा...!!!
या प्रहसनात सुमारिया चौघुलिया स्वत:लाच पदवी देतो हे ऐकून मला स्वातंत्र्योत्तर भारतातील गेल्या ७ दशकात स्व:च स्वत:ला पदवी, पुरस्कार, किताब इ....देणा-या ब-याच राजकारण्यांची आठवणीने हसायला आलं. महाज टिम, तुम्ही फारच छान विडंबन मांडलंत. दत्तू जी फार म्हणजे फारच अप्रतिम! तुम्ही कलाविश्वातील उदयोन्मुख "तारे" आहात.
@@vijayg698 🤣🤣🤣🤣🤣🤣 I specifically spoke about the politicians & not about patriots. Best of my knowledge; Lokmanya title was given to B G Tilak by Gurudev Rabindranath Tagore & Swatantraveer title was given to V D Savarkar by K S Vaishampayan after his relief from andaman in 1924. They didn't declare themselves as you mentioned. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Sameer chougule you are a legend, not only u perform the script but also write that it's not a joke ❤️❤️ thank you thank you so much for this laughter you spread through your talent 🙏 hats off ❣️
समीर सर दत्तू सर अप्रतिम आपली महाराष्ट्राची हास्य जत्रा मी नेहमी बघतो तुम्हा सर्वाचे स्वागत आहे कारान तुम्ही सर्व गोड आहात सर्व आणि अशेच आम्हाला मराठी माणसाला तुम्ही जीवन जग जगायला शिकवतात कारण आम्ही तुम्हाला तर माहीतच आहे बाई असो माणूस प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख चालू असतं पण जेव्हा तुमची मस्ती हसवणे हे बघून अहो आम्हाला जीवनात अजून हसणे बाकी आहे तुम्ही सर्व शतायुषी होणार जय महाराष्ट्र सर्वांना ही विनंती असेच आम्हाला हसवत राहा आम्ही जगण्याला पण सांगू असं जगायचं असते MHJ BAGHUN ❤
समीर दादा तु खुपच चमत्कारिक माणूस आहेस तुझ्या सारखा कलावंत मी बघितलाच नाही ये धन्य आहे दादा तु एखादा आजारी मनुष्य सुद्धा बेड वरून उठून बसेल पोट धरून हसेल 👌👍💐💐💐🙏🙏🙏🌹🌹🌹
दंडवत घाल :- कुठे घालू...... रात्री तूप लावून केळ खात जा असले विनोद अलगद बाहेर येतात 😂😂😂😂😂दत्तू रॉक्स 😂😂😂😂
One of the best.....😂😂😂
Hya episode ne punha hasya jatrecha darja var anlay 😭😭❤️
💯
वाह समीर दादा वाह लई मस्त लिहिला होता Skit खूप हसलो 🤣🤣
3rd class skit leftover ani acting tyachi tyavun 3rd class ,over acting children dukan
@@krishnaravnang8259 baghaych nahi avdala nahi tar evadh kay
🌸uyu😂😂6😂8p😂kki😊@@krishnaravnang8259
मराठी सारखे विनोद इतर कुठल्याच भाषेत नसतील , हे स्किट बघून असेच वाटते ... वा काय लिखाण आणि काय अभिनय... सर्वांगसुंदर सादरीकरण
Correct 💯
He vinod jar english madhe aste tar world famous jhale aste.
अफलातून लेखन आणि सादरीकरण...!!!
रंगमंचावरचे सगळे मनापासून आणि मनसोक्त हसत होते....!!!
पाहणारे सुध्दा,खात्री पूर्वक माझ्या प्रमाणेच मनसोक्त हसले असतील...!!!
दिग्दर्शक गोस्वामी सरांना
सलाम....!!!
""God Bless You All ....!!!""
हा आत्ता पर्यंतचा सर्वात जास्त हसवणारा एपिसोड
ठरावा...!!!
💋
छप्परफाड पर्फारमन्स
हसून हसून डोळ्यात पाणी आलं
पंडित विप्लव ध्वनीमुद्रे...
गुरु, मॉ, शिष्य, शिष्यिण...
दत्तू एकदमच बेफाम
हा हा हा ...
😂😂😂😂😂
😂 एक नंबर
Big fan of Sameer chougule and Prithvik 🎉
समीर चौगुले ग्रेट आहेत.. त्यांनी मागे राहून सगळ्यांना बूस्ट केलं
Hamre ku ,tumre ku 3rd class
@@krishnaravnang8259 pogo ch bagha apan
Wah... Prithvik...wah❤❤❤
How deeply prithvik studies the character 😮😮😮😮
Samir,Dattu,Pp,Nama ,Priya excellent ❤❤❤❤❤❤❤
Ha episode baap 🔥🔥🔥😂😂😂
जबरदस्त स्क्रिप्ट,रोज नवीन नवीन स्क्रिप्ट बघायला मजा येते, या कारणामुळेच मला महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम आवडतो, पोट दुखले हसून हसून
या प्रहसनात सुमारिया चौघुलिया स्वत:लाच पदवी देतो हे ऐकून मला स्वातंत्र्योत्तर भारतातील गेल्या ७ दशकात स्व:च स्वत:ला पदवी, पुरस्कार, किताब इ....देणा-या ब-याच राजकारण्यांची आठवणीने हसायला आलं. महाज टिम, तुम्ही फारच छान विडंबन मांडलंत. दत्तू जी फार म्हणजे फारच अप्रतिम! तुम्ही कलाविश्वातील उदयोन्मुख "तारे" आहात.
जसे की लोकमान्य स्वातंत्र्यवीर 😂😂😂
@@vijayg698 🤣🤣🤣🤣🤣🤣 I specifically spoke about the politicians & not about patriots. Best of my knowledge; Lokmanya title was given to B G Tilak by Gurudev Rabindranath Tagore & Swatantraveer title was given to V D Savarkar by K S Vaishampayan after his relief from andaman in 1924. They didn't declare themselves as you mentioned. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@vijayg698jase की महात्मा, डॉक्टर 😂😂😂😂
हा एक पूर्ण चित्रपट होता 👍🏻👍🏻👍🏻👌🏻
गौऱ्या नसताना महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचा पहिला एपिसोड आवडला❤❤❤😂😂😂
शब्दात शब्दात हसु
अतिशय भारी
मी पुन्हा पुन्हा पाहते हा भाग
Me swata 10 vi Vela bagalo ha episode
Explosive episode. After gap of some time we had real fun. Congrats
उत्तम स्किट. मजा आली.
प्राजक्ताचा आरडाओरडा बराच कमी झालाय 😂
जनशक्तीचा विजय असो!!
हसून हसून माराल 😂😂😂😂😂
Sameer chougule you are a legend, not only u perform the script but also write that it's not a joke ❤️❤️ thank you thank you so much for this laughter you spread through your talent 🙏 hats off ❣️
One of the best skit I have ever seen 😂😂😂🤣🤣🤣
Chroma madhil shooting skit nanter He skit saglyat jast comedy - Dattu more cha
अभिनयाला वाव दिला तर प्रत्येक कलाकार उत्तम कला सादर करू शकतो...नक्कीच
Ha...wr8
😂😂👋
Lekhak Sameer ahe visru naka
Chroma madhil konta? Which episode
समीर दादा, पृथ्वीक प्रताप, दत्तु तुम्ही तिघेही खरेखुरे विनोद वीर आहात महाराष्ट्र रत्न आहात,👍👌💐💐💐❤️❤️❤️
व्वा ❤.😂 वाक्यावाक्यात पंच आहे 😅
😅काही episode हसून हसून डोळ्यात पाणी आणतात त्याला हा एक,😂😂हसून हसून रडलो.
दत्तू सर यांचं कडकं कामगिरी ❤😂😂😂 हसून हसून पुरेवाट 😅😅
१) कुठे घालू. २) सुरांशी मस्ती. 😂😂😂
Majja ali.... best episode... 😂😂😂
खुप कडक्क parforance झाला.... दत्तूच टायमिंग जबरदस्त होतं.... प्रचंड हसलो...❤
Pruthvik je ati ragat kele na jabaradast 😂😂😂
लाजवाब अफलातून 🙏
आज पर्यंतचा सर्वात अप्रतिम skit ❤❤❤
Sameer dada tu khup khupp great aahes.... U superstar
Real Judge comments, निर्मिती ताई 😍great Observation and speaking skill's👌love u tai 😍❤️
This is best of all. Thanks Sameer , Dattu, Namrata, Pp, Priya...make us laugh alot.😂😂😂😂
One of the best skits of Hasyajatra ❣
Pruthvik Sameer and Dattu.... बाप परफॉर्मन्स 👏👏♥️♥️🙏🙏☺️☺️जे काय हसलोय 😂😂😂
दत्तू is rocking.. आणि all of the best actor.
Wow! Kiti masta sajar kelela aahe!
चौगुले, गण,गवळण,बतावणी ,लावणी हे सर्व आम्ही बघितलयं!! पण तुम्ही जे सादर केलत,आक्षरशहा किळसवाणं वाटलं !!
शेवटी तुमचा पण नाईलाज आहे !!!
वा वा वा... खूप खणखणीत वाजला ॲक्ट ❤
Masterpiece होता मराठी कॉमेडी मधला❤❤❤❤
खतरनाक परफॉर्मन्स. सुपर टायमिंग, अप्रतिम लिखाण. उत्कृष्ठ अभिनय.
समीर सर दत्तू सर अप्रतिम आपली महाराष्ट्राची हास्य जत्रा मी नेहमी बघतो तुम्हा सर्वाचे स्वागत आहे कारान तुम्ही सर्व गोड आहात सर्व आणि अशेच आम्हाला मराठी माणसाला तुम्ही जीवन जग जगायला शिकवतात कारण आम्ही तुम्हाला तर माहीतच आहे बाई असो माणूस प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख चालू असतं पण जेव्हा तुमची मस्ती हसवणे हे बघून अहो आम्हाला जीवनात अजून हसणे बाकी आहे तुम्ही सर्व शतायुषी होणार जय महाराष्ट्र सर्वांना ही विनंती असेच आम्हाला हसवत राहा आम्ही जगण्याला पण सांगू असं जगायचं असते MHJ BAGHUN ❤
माफ करा पं. डब्ल्यू 😂😂😂😂😂😂
अधून मधून स्वप्निल जोशी चा आवाज कुणाला ऐकू येतोय का वा दादा वा असा🤔
हो ना
वा दादा❤ 😅😂😂
हास्य जत्रेचा आत्ता पर्यतचा एकदम भारी स्किट
Super star skit
Best skit ever
Ek no.😂
All three are my favourite ❤
संकल्पना छानच लिखान ऊतम अभिनय जबरदस्त
5:22 dattu chya priorities ekdum clear ahet 😂😂
तुम्ही ध्वनीपुत्रे म्हणताय.... बोर्ड वर ध्वनीमुद्रे छापलय 😅
समीर दादा तु खुपच चमत्कारिक माणूस आहेस तुझ्या सारखा कलावंत मी बघितलाच नाही ये धन्य आहे दादा तु एखादा आजारी मनुष्य सुद्धा बेड वरून उठून बसेल पोट धरून हसेल 👌👍💐💐💐🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup bhari ek no.
Prutvik cha Gateup ekdm Bakarya sarakha Distoy
विनोदाचे षटकार चौकार 😂😂😂😂 हसून हसून वाट लागली.. hats off to you all
Samir and prutwik technichle vinod kartat hats off..bakiche pan best
What a skit 🗿🗿🗿🤗😂😂😂😂😂😂
Only Priyadarshini great
Very good performance. Dattu, samir dada, 🎉
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Always love from me to you Priyadarshini 💘💝🤗
Best ❤
तुझ्या मायाला तूझ्या 😂😂😂😂 सुरात काय भारी बोलला राव😂😂
12:35 pp and nama😂😂😂
Master piece performance ❤
समीर दादा , आम्ही किती दुःखात असो पण काही क्षण विसर पडतो याचा या शिवाय काय हवे आम्हाला हेच आमचे saredon आणि combiflam.
Thank you😅😅
❤ SAMEER CHAUGULE ❤
Dattu and samir❤
Pruthvik is the best. Tyala ya role madhye parat baghayla aavdel
Ek number ❤❤😂
02:44
06:56
07:11
10:01
10:15
13:25
13:50
17:19
पूर्ण ॲक्ट च खूप खूप हास्यास्पद आहे आणि तुमचं हे कमेंट भयंकर उपयोगी आहे माझ्या साठी 😅😅👍👍
@@apc78315 🤣🤣🤣👍
पृथ्वीक ची आज ची बॅटिंग मस्त होती..पण त्याला फारशी दाद मिळाली नाही याचे वाईट वाटते..बाकी मस्त झालं..❤
Eagerly waiting for this episode ❤❤❤
Dattu ek number ❤️❤️❤️👌👌
One of the best skit is this super ❤❤
एक नंबर performance
one of the best with so many top artists in one skit
खतरनाक.. खुप हसलो.. दत्तु जबरदस्त..
Dattu 😂😂😂😂😂❤ best'
Dattu bhau lay bhari 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😭😭😭🤟🏻👍🏻🤟🏻👍🏻🤟🏻👍🏻🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Wonderful 👍
speechless performance
Hyala boltat comedy awesome majja aali
खरच PP is very very underrated 😢
Mast Skit hoti . Khup haslo 😂😂❤ Love u mhj team
Dattu rocks 😂😂😂😂😂😂
One of the best episode 👌👌
One of the Best Episodes...K D A K....
Classs performance🔥❤️
All are well, great.❤
Class❤
14:12 best seen
अप्रतिम आतापर्यंत सर्वात हसवण्याचा जबरदस्त सिन नो चॅलेंज
Jabardast samirbhai ani dattu
Kadakk
Mr.Samir chougule what a timing yaar. Hats off to you sir😂
Best episode ever seeeen 🤣😂😂😂
पृथ्वीक जेव्हा तुम्ही कोणत्याही पात्राची भूमिका बजावता; असे वाटते की तो कॅरेक्टर फक्त तुमच्यासाठी बनवला आहे ❤❤