गूळ पोळी | ८७ वर्षांच्या आईच्या हातची खुसखुशीत गुळाची पोळी | Gulachi Poli | Vaishali Deshpande |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 авг 2024
  • गूळ पोळी | ८७ वर्षांच्या आईच्या हातची खुसखुशीत गुळाची पोळी | Gulachi Poli | Vaishali Deshpande |
    Please have a look at our other videos as well!
    चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
    / vaishalideshpande
    Please subscribe to our channel for more videos
    गुळाची पोळी साहित्य आणि प्रमाण :
    गुळाचे सारण :
    पाव किलो गूळ
    अर्धा कप तीळ
    अर्धा कप सुकं खोबरं भाजून
    पाऊण कप हरभरा डाळीचे पीठ
    १/३ कप तांदूळ पीठ
    १ टेबलस्पून खसखस
    १ + ३ टेबलस्पून तेल
    पोळी लाटायला लागणारे साहित्य :
    पाऊण कप गव्हाचे पीठ
    पाऊण कप मैदा
    पाऊण कप पाणी
    ४ टेबलस्पून तांदूळ पीठ
    १ टेबलस्पून तेल
    चिमूटभर मीठ
    पोळी लाटायला तांदूळ पीठ
    #vaishalideshpande #gulachipoli #gulpoli #tilachipoli #tilpoli #तीळपोळी #गुळाचीपोळी #गूळपोळी #तिळाचीपोळी
  • ХоббиХобби

Комментарии • 3,3 тыс.

  • @aartinavale8824
    @aartinavale8824 2 года назад +350

    आईंना नमस्कार ,गुळपोळी करताना छान समजावून सांगितले ,उदंड आयुष्य लाभो तुम्हांला
    वैशाली ताई तुम्ही आईशी गोड शब्दांत अतिशय प्रेमळपणे संवाद साधत होतात .खूपच छान

  • @shobhanakhude5009
    @shobhanakhude5009 2 года назад +28

    आई-बोलणं, करणं, प्रमाण, उत्साह सगळंच खूप छान आहे.
    आईंना खूप खूप हार्दिक शुभेच्छा🌹

  • @nalinichaudhuri4956
    @nalinichaudhuri4956 2 года назад +53

    Hats of to your 87 years old mother, who is very energetic & fit. GOD BLESS HER

  • @sujatagalvankar2988
    @sujatagalvankar2988 Год назад +5

    काय कमाल वाटते तुमच्या आईची, त्यांचा उत्साह लाजवेल असा आहे.
    तुमची मदत न घेता व्यवस्थित जमल्या सुद्धा. तुमची आई ग ही गोड हाक, वाह वाह!!

  • @vijayapathak4309
    @vijayapathak4309 Год назад +13

    87 वर्षाची आई स्वत:सगळी भांडी एकटीने उचलून,अन्नाचा एकही कण वाया न जाता सुबकतेने हव्या तेव्हढ्याच वस्तू वापरुन गुळाची पोळी करुन दाखवली ,त्यांना शतशः प्रणाम आणि तुम्हाला धन्यवाद.

    • @anilkumartamhankar6189
      @anilkumartamhankar6189 7 месяцев назад

      किती छान !!!तुमच्या आईला पाहून मलाही माझ्या सुगरण आई ची आठवण झाली !
      आई किती समजावून सांगत आहे !न चिडता न रागवता !!
      फारच छान !आईला नमस्कार !!!!

  • @shraddhabehere3739
    @shraddhabehere3739 2 года назад +22

    या वयातही आईंनी किती छान व सुटसुटीत प्रकारे गुळपोळ्यांची रेसिपी दाखवली.मस्त! आई खूप गोड व तुमचा आवाजही खूप गोड!धन्यवाद

  • @supriyaphadnis5775
    @supriyaphadnis5775 2 года назад +6

    ताई, तूम्ही आईशी खूप छान बोलता. अगदी प्रेमाने. आणि समजुनही घेता आईला. Devतुम्हाला खूप उदंड आयुष्य देवो.

  • @nishigandhamokal8736
    @nishigandhamokal8736 Год назад +2

    वैशाली ताई तुमच्या आईची खरंच कमाल आहे हा सुगरण आहेत त्या एवढ्या वयात सुद्धा किती सुंदर आणि व्यवस्थित गुळपोली बनवली त्यांनी खूप छान .गुळपोलीची ही पद्धत सोपी आणि छान वाटली .

  • @sangeetabarve4767
    @sangeetabarve4767 Год назад +1

    गुळाच्या पोळीकरिता सारण खूप छान पद्धती ने सांगितले आहे . कणकेमध्ये तांदूळ चे पीठ घालावे ही नवीन टीप आहे.गुळ ही वितळवून घेणे ही देखील कळाले.87वर्ष च्या आजी चे कौतुक आहे .किती मनापासून गुळा ची पोळी करून दाखविली आहे. आजी कडूनआणखीन ही रेसिपी बघायला आवडतील .खूप उत्साहाने त्यांनी गुळपोळी दाखविली आहे.स्वामी कृपेने त्यांना उदंड आणि उत्साहाने ,आनंदाने भरलेले आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच सदिच्छा 🙏.

  • @shamalagadre8389
    @shamalagadre8389 2 года назад +7

    खूप छान पध्दतीने सांगितल आहे.
    ताईंना ( आईना) मनःपूर्वक धन्यवाद व नमस्कार.

  • @DSKulkarni2310
    @DSKulkarni2310 2 года назад +25

    तुमच्या आईला देव उदंड आयुष्य देवो
    आणि त्या शेवटपर्यंत अश्याच उत्साही,कार्यरत राहोत ही सदिच्छा

    • @sulbhajagtap9550
      @sulbhajagtap9550 2 года назад +1

      आजी खूपच छान 👍👍

    • @nandkumer552
      @nandkumer552 Год назад

      मनापासुन गुळ पोळी समजूनच सांगितले की फार आवडली त्या बद्दल धन्यवाद आईला उदंड आयुष्य देवो

  • @rekhaborse2764
    @rekhaborse2764 Год назад +1

    खूपच सविस्तर,छान दाखवले व समजावून प्रेमळपणे सांगितले.ति.आईंना उदंड आयुष्य लाभो

  • @abhilashachaudhary6460
    @abhilashachaudhary6460 5 дней назад

    ❤ मां
    मां की हर रेसिपी स्वास्थ्यप्रद और गुणकारी है

  • @manishapatil6006
    @manishapatil6006 2 года назад +4

    आई,अगदी माझ्या आई सारखे अन्नाचा एकही कण वाया जाऊ द्यायचा नाही. अन्न बनवताना सतत स्वच्छ्ता ठेवणे,पदार्थ करताना त्यात खूप सारे प्रेम ओतणे हे सगळे तुमच्या मध्ये जाणवते🙏🏽🙏🏽खूप छान

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 2 года назад +8

    अप्रतिमच....
    गुळ पातळ करण्याची पद्धत फारच छान आहे, इतकी निगुतीने पोळी बनवली आहे आजींनी खरच खूप कौतुक वाटते.फारच सुंदर आहे विडीओ, धन्यवाद 👌👌🙏

    • @minakshimane7522
      @minakshimane7522 2 года назад

      Ajinchi smaranshkti khup tikshan ahe ani aji hushar ahet

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад +1

      धन्यवाद. हो. आई, तिच्या बहिणी, भाऊ सगळे एकत्र आले की त्यांच्या लहानपणीच्या गप्पा ऐकताना खूप मजा येते. सगळ्यांना सगळं आठवत असतं.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      धन्यवाद

  • @vijayapardeshi6892
    @vijayapardeshi6892 Месяц назад +2

    मी परदेशी. आईने ह्या. वयात. इतक्या छान गुळ पोळ्या केल्या धन्यवाद. आई

  • @rajashripurandare4187
    @rajashripurandare4187 7 месяцев назад +1

    वैशाली....तुमच्या दोघींमधील गोड संवादातील गुळाची पोळी तेवढीच गोड आणि ८७ वर्षांच्या आईसारखीच कुटकुटीत झाली .
    अनेक वर्षांचा सरावाचा हात असल्याने वय जमतेच घेत नाही..... सातत्य, अभ्यास , प्रेम सगळा गोडवा पुरेपूर उतरलाय....
    आईला असेच ऊत्तम आरोग्य लाभो आणि आम्हांला छान छान पदार्थ शिकायला मिळोत ❤

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 7 месяцев назад +3

    पोळ्यासोबत दोघींचा प्रेमळ संवादाची साथ आहे ❤

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 2 года назад +5

    At the age of 87 your mom is very enerjetic. She has shown gulpoli with nice tips. 🙏

  • @ratnaprabha3397
    @ratnaprabha3397 2 дня назад

    खुप च गोडडड.तुम्हां मायलेकींचा संवाद अतिशय गोड आहे.त्यामुळे आईंना पण आनंद मिळतो या.❤❤❤

  • @mukunddeolekar3285
    @mukunddeolekar3285 Год назад

    खूप छान समजावून सांगितलं आहे. आणि सगळ्यात छान गूळ मिक्स करायची पद्धत खूप आवडली. गूळ किसायचा नाही म्हणून खूप बरं वाटल. खूप खूप धन्यवाद

  • @nehadighe5205
    @nehadighe5205 2 года назад +11

    आजीचे कौतुक वाटते मस्तच रेसिपी 👌👌

  • @vidyavatinair6327
    @vidyavatinair6327 2 года назад +9

    God Bless your mother Vaishali with a Long, Happy and Healthy Life. Really very appreciative mother for sharing with us such amazing recipes.

  • @Things139
    @Things139 Год назад +2

    फारच सुंदर व सविस्तर सांगितले ....संवाद ऐकायला आम्हाला पण भारी वाटत होत ...लाघवी व गोडsss ....hatsoff to your mother !!

  • @radhikaparanjape1049
    @radhikaparanjape1049 День назад

    नमस्कार आजींना
    खुप छान रेसिपी आहे
    धन्यवाद

  • @suruchideshpande4655
    @suruchideshpande4655 2 года назад +17

    आईला माझा नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻 आई तुला उदंड आयुष्य मिळो, तुझा उत्साह दांडगा राहो.. असेच छान छान पारंपरिक पदार्थ आम्हाला शिकव.. तुला खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻

    • @chitrakulkarni6238
      @chitrakulkarni6238 2 года назад +2

      वैशाली ताई तुम्ही खूप सुदंर गुळाचा पोळीची रेसिपी आईकडून आमचा पर्यंत पोचवली, त्याचा उत्साह तुमचा उत्साह बघून मला पण उत्साह आला पोळ्या करायचा Thank you God bless you

    • @sudhathite1731
      @sudhathite1731 2 года назад +3

      भाग्यवान आहात तुम्ही ! आई चा सहवास लाभणे यासारखे भाग्य आणि कोणते ?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад +1

      अगदी खरं.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      धन्यवाद

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      माझी आई, सासूबाई, मावशी, छाया आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.

  • @mayag9876
    @mayag9876 Год назад +6

    Best way explain recipe 👌👍the conversation between you and your aai brings soooo much love and caring towards her almost wet my eyes 🥺 🤗💖

    • @vidyakshirsagar4768
      @vidyakshirsagar4768 10 месяцев назад +1

      गुळाच्या पोळीची रेसीपी खुप छान पद्धतिने सांगितली व दाखवली त्यामुळे काही शंका राहिली नाही . दोघींच्या बोलण्याची पद्धत मनाला खुप भावली . दोघीना खुप शुभेच्छा असेच पदार्थांचे vdo बघायला मिळतील ही च अपेक्षा .

  • @manikkulkarni1528
    @manikkulkarni1528 Год назад

    वैशाली ,तुमच्या आई खूप उत्साही आहेत. रेसिपी छान.लहान बाळाशी बोलतो तसे आईशी बोलता. ऐकत रहाव अस .नशीबवान आहात.आईचा सहवास मिळतो.आई शतायुषी होऊ देत.

  • @mangalaburade2948
    @mangalaburade2948 6 месяцев назад

    👌👌👌 किती perfection आहे धन्य हो आई . या ही वयात किती उत्साह आहे. तुला उदंड आयुष्य लाभो . आई तुला माझा नमस्कार 👌👌👌

  • @sunandadandekar9081
    @sunandadandekar9081 2 года назад +23

    वैशाली ताई आईंना दंडवत , आणि तुम्ही पण खुप प्रेमाने आणि हळूवारपणे आईशी आणि आईबद्दल बोलता त्यामुळे तुम्हालाही धन्यवाद

  • @pragatijadhav8739
    @pragatijadhav8739 2 года назад +65

    मन लावून केलेला पदार्थ केंव्हा ही छानच होतो जसा तुमच्या आईने केला खरंच खूप सुंदर 👌👍👏👏

    • @anitapawar5540
      @anitapawar5540 2 года назад +4

      Aai Aaich aste...old is Gold

    • @aishwaryamote8228
      @aishwaryamote8228 2 года назад +3

      Mast khup sunder

    • @chayakulkarni3313
      @chayakulkarni3313 2 года назад +1

      @@aishwaryamote8228 खूपच छान 👌👌🙏🙏🙏

    • @shrikantraje932
      @shrikantraje932 2 года назад

      खूप खूप छान, तुम्हाला व तुमच्या आईला संक्रातीच्या हार्दिक शुभेच्या.

    • @pramiladhamdhere710
      @pramiladhamdhere710 2 года назад

      खुप छान 👌👌👌👌😋

  • @neetadeshbhratar7853
    @neetadeshbhratar7853 2 года назад

    आई ना नमस्कार, या वयात सुध्दा अगदी छान माहीती देत आहेत. गुळाचा प्रयोग पहिल्यांदा पाहीले. खरंच किती शांत पणे नीटनेटके पणा अगदी व्यवस्थित वाटत. खुप छान वाटत.

  • @ShardaPhadtare-yk6pp
    @ShardaPhadtare-yk6pp 7 месяцев назад

    खूपच छान ताई. तुम्हचया आईची कमालच आहे. ह्या वयात पण इतका उत्साह. खूप खूप आभारी आहे व खूप धन्यवाद.

  • @swatiparab3773
    @swatiparab3773 2 года назад +55

    Hand off to your mother.
    She is great woman. At the age of 87 years she is cooking so well. God bless her and healthy life.

  • @mudrarakshasa
    @mudrarakshasa 2 года назад +28

    किती छान आहे हे सगळं.. अन्नपूर्णेचा अनुभव .. आणि त्या आनुभवाने आलेल्या शहाणपणाचे साध्या भाषेत कथन... This generation was amazing.. my grandmother was also like this.. 🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад +2

      अरे व्वा ! खरंय. मागच्या पिढीकडून खूप गोष्टी शिकण्या सारख्या आहेत. मी भाग्यवान आहे की अशी माणसे माझ्या अवतीभवती आहेत.

    • @pramilashah8647
      @pramilashah8647 2 года назад

      Video hup Chan ahe aaji khup utsahi ahet. Chan receipe

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 2 года назад

      अनुभवी हाताने बनलेली पोळी पहायला खूप आवडली बऱ्याचशा सूचनाही नवीन होत्या धन्यवाद

    • @varshadeshpande2006
      @varshadeshpande2006 2 года назад

      बापरे, वैशाली ताई, या वयात हि आपली आई उभे राहून गुळ पोळी कृती दाखवत आहे, खरच यांचे किती आभार मानले तरीही कमी च आहेत. खूप खूप धन्यवाद,खूप मी नक्की करून पाहिन. गुळ किसावा लागला नाही तर खरं च बरं वाटेल. ख

  • @sonalivirkud7211
    @sonalivirkud7211 Месяц назад

    खूपच छान रेसिपी आहे तुम्ही सुद्धा खूप समजून सांगत आहात

  • @swatisonar2588
    @swatisonar2588 Месяц назад

    भावपूर्ण नमस्कार ताई आईला आणि तुम्हाला हे सर्व आदल्या जन्माची पुण्याई सर्व ईश्वरी देणगी तुम्ही खुप भाग्यवान आहात बघताना आम्हाला पण आनंद उत्साह उर्जा मिळाली खुप धन्यवाद! सौ स्वाती महामुनी सोलापूर

  • @umawalve2050
    @umawalve2050 Год назад +16

    I love the way your mom explained everything with all essential tips. She reminded me of my mother. She was also like her, ready to work at any time. I lost her two years back. Lots of love and thanks to your mother for sharing this recipe. ❤️😘

  • @preetirajan1385
    @preetirajan1385 2 года назад +15

    Amazing mom, my pranams and lots of love to her. You r blessed, loved the recipe, will try to make

  • @ranajanabhambid-pw9yp
    @ranajanabhambid-pw9yp Год назад +1

    खूप छान गुल पोलीची रेसिपी आईच्या हातची धन्यवाद आई

  • @ganeshadhyapkar3666
    @ganeshadhyapkar3666 Месяц назад

    सुंदर गुळाच्या पोळ्या रेसिपी छान आहे मला आवडली

  • @meuralpereira4458
    @meuralpereira4458 2 года назад +7

    How sweet of ur mother its really very amazing God bless her & keep her in good health

  • @vedavispute6271
    @vedavispute6271 Год назад

    वैशालीलाई खूप खूप आभार . आईला दंडवत . या वयात ही इतका उत्साह आपल्याल्या बरंच काही शिकवून जात . आणि गुळाचा प्रयोग तर🙏 मस्तच . लाडू करताना गुळ कापण्याचा त्रास वाचला. आई खूप खूप धन्यवाद

  • @mohinishitole1710
    @mohinishitole1710 Год назад +1

    87 व्या वर्षी आईचा आईचा उत्साह बघून खूपच आनंद वाटला ताई तुम्ही खूपच छान समजून सांगत होत्या त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 2 года назад +9

    Aeisaheb you are just great. what an energetic personality 👏. Shown typical Maharashtraian recipe.

  • @reshmaprabhu7948
    @reshmaprabhu7948 2 года назад +4

    your mom is special and you are lucky to have her in your life

  • @snehasohani4344
    @snehasohani4344 Год назад +1

    आई ना प्रेमळ 🙏.
    या वयात हि किती सहज वावर आहे किचन मधे.

  • @rashmic2962
    @rashmic2962 2 года назад +18

    Vaishali tai your mom is really great women. I really appriciate her work.

  • @preetiwarlekar9283
    @preetiwarlekar9283 2 года назад +8

    Perfect recipe 👌it was such so beautiful to watch aaji explaining too well. Enjoyed the entire video.

  • @rekhaborse2764
    @rekhaborse2764 Год назад

    आईंना ,शि.सा.नमस्कार.खूपचछान सविस्तर दाखवले प्रेमळपणे सांगितले.या वयात आईंचा चटपटीत पणा भावला.त्यांना वैशाली तुम्हालाही आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो.व,आम्हाला अशाच छान पाककृती पहायला मिळोत

  • @harshaliphalsamkar9350
    @harshaliphalsamkar9350 Год назад +1

    या वयात ही आई किती उत्साही आहेत.खुपच चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. 👌🙏

  • @padmadudgaonkar7518
    @padmadudgaonkar7518 2 года назад +14

    You talk to your mother so lovingly👌👍🏻🥰. Very beautiful feeling.
    She has done a good job of bringing you up.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад +2

      आई अशीच असते. आपल्या लहानपणापासून चांगल्या गोष्टी दाखवणारी आणि त्यातून शिकवणारी.

    • @sharmilakulkarni9856
      @sharmilakulkarni9856 2 года назад

      Hallo तुमची आई पाहून मला माझ्या आजीची स्तवन आली. आज अजीचे aje 87आहे मी देवकढे मागेन 100 पेक्षा जास्त मिलुदे 100 मोठ्याने साजरा करा I love you आजी तुमची पोळी पाहून तोंडाला पाणी सुटले.

    • @sushama254
      @sushama254 2 года назад

      खरंच!तुम्ही खूप छान प्रेमाने गोड बोलता आणि तुमच्या आई तर simply great!

  • @rekhakulkarni8870
    @rekhakulkarni8870 2 года назад +8

    Salute to your mom!! Aging gracefully. Simply great!

    • @vaijayantideshpande6005
      @vaijayantideshpande6005 2 года назад

      खूपच छान, आजीचा आदर्श आजच्या पिढीने घ्यायला हवा, हल्ली मुली रेडिमेड च्या मागे लागल्या आहेत, घरी केलेले समाधान कांही वेगळेच असते,पुन्हा आजींना नमस्कार,ताई तुम्ही खरंच नशिबवान आहात

    • @meghavaidya7335
      @meghavaidya7335 6 месяцев назад +1

      खूप छान समजेल आशे आज आई ने गूळ पोळी कशी करायची ते सांगितले..आणि केली पण ...त्यांना शत शत प्रणाम...आणि दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना ❤❤❤❤

  • @umadinde345
    @umadinde345 2 года назад

    वा छान गुळपोळी पहिल्यांदा शिकले आभारी आहे आजी. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आम्हाला असेच आणखी काही पदार्थ दाखवा. गुळ पातळ करण्याची रेसिपी खूप छान धन्यवाद पुन्हा एकदा.

  • @indiankitchen1478
    @indiankitchen1478 6 месяцев назад

    खूपचं छान तिळाची पोळी. विशेष आहे एवढं वय असताना किती उत्साह.

  • @Cmabar
    @Cmabar 2 года назад +45

    कमाल आहे आई ची! ह्या वयात सुध्दा इतका उत्साह,perfection 👍🏻🙏🏻 तुम्ही देखील खूप चांगले प्रश्न विचारले ,all querries automatically answered 😀👍🏻

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад +2

      धन्यवाद

    • @charusheelanarvekar4383
      @charusheelanarvekar4383 2 года назад +2

      I appreciate your. ,mother, s efficiency and like the tips has given Charusheela Narvekar

    • @supriyabhalerao1354
      @supriyabhalerao1354 2 года назад +2

      वॉव ! आजी किती तो नीटनेटके पणा शांतचित्ताने सगळी व्यवस्थित तयारी आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे सुंदर ,खमंग गूळपोळी खरचं आजी तुझ्यासारखा उत्साह माझ्यात सदैव राहो असा मला आशिर्वाद दे!

    • @anuradhalotlikar5766
      @anuradhalotlikar5766 Год назад

      वैशाली ताई आपण खूप च भाग्यवान आहात.आईकडून खूप शिकायला मिळते.

    • @shahinsayed1134
      @shahinsayed1134 7 месяцев назад

      Everything you teach very nicely.thak you. M

  • @sumanmali9619
    @sumanmali9619 2 года назад +4

    आई ला कोटि-कोटि प्रणाम ❤👌👌🙏🙏

  • @manishatarawade4540
    @manishatarawade4540 Год назад

    खूपच छान खुसखुशीत तिळगुळाची पोळी मी नक्की तयार करून बघणार .👍👍
    आजींकडून नविन ऊर्जाच मिळाली .👌👌
    खूप खूप आभारी आहे आजी .🙏🙏

  • @surekhamajrekar5
    @surekhamajrekar5 Год назад

    वैशालीताई, तुमच्या ति.आईंना शि.सा.नमस्कार आणि तुमचेही खूप खूप कौतुक आहे. सविस्तर, सोप्या पद्धतीने दाखवल्या बद्दल. धन्यवाद

  • @anuradhathorat1310
    @anuradhathorat1310 2 года назад +10

    वैशालीताई खुप नशीवान आहात इतकी वर्ष आईचा सहवास मिळणे म्हणजे जगातील सर्वात श्रमंत व्यक्ती यापुढेही हे सुख तुम्हाला लाभो v आम्हाला असाच तुमचा सुसंवाद अप्रतिम रेसिपी आहे लाभुदे

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад +2

      तुम्ही म्हणताय ते खरं आहे. आई ही आईच. तिच्यामुळेच आपलं अस्तित्व असतं.

    • @shubhangikulkarni1234
      @shubhangikulkarni1234 2 года назад +2

      खूप छान पण मापे सांगा व गूळ बाहेर चेवू नये म्हणून काय कराव

    • @pradeepbhalerao5139
      @pradeepbhalerao5139 2 года назад

      @@shubhangikulkarni1234khoop chhan ,mala mazya aaichi aathwan aali

  • @anushetye6272
    @anushetye6272 2 года назад +6

    Very adorable Aai. You are very very blessed to have such an enthusiastic 87 year old Aai. May God give her a healthy long life.

    • @kusumgupte7220
      @kusumgupte7220 2 года назад +1

      ८७ वर्षांच्या आई . खूप Great.
      तरुण मुलींना ही लाजवतील अशा.

    • @bharatitalele6380
      @bharatitalele6380 2 года назад

      तुम्हा दोघींचा सं वाद खूप छान आहे .८७ वर्षाच्या आईला अजूनही स्वयंपाक करताना बघून खूप मस्त वाटले मला पण गूळ पोळी करायचा उत्साह आला. ईश्वर त्यांना असेच कार्यक्षम ठेवो हीच सदिच्छा.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад +1

      धन्यवाद

  • @getfitwidusha7525
    @getfitwidusha7525 2 года назад

    छान रेसिपी आई किती stable आहेत.या वयातही त्यांचा हात थरथरत नाही.खूप सुंदर टिप्स सुध्धा मिळाल्या.🥰

  • @manjushagadekar4583
    @manjushagadekar4583 Год назад

    खूपच छान सुंदर आणि आईला धन्यवाद. उदंड आयुष्य लाभो

  • @anjalibarshikar1471
    @anjalibarshikar1471 2 года назад +5

    God bless you both..so nicely explained गुळपोळी..nice tips also..You r lucky👌

  • @ashwinirege3480
    @ashwinirege3480 2 года назад +28

    या वयात किती सुंदर समजावून प्रमाण सांगितले आहे.खूप छान.ईश्वर त्यांना असच छान आरोग्य देवो.

  • @anilkale9492
    @anilkale9492 6 месяцев назад

    एकदम छान आई या वयात सुध्दा किती उत्साहाने पोळ्या करतात जितका आनंद वाटला तितकं वाईटही वाटलं हे वय आता विश्रांती घेण्याचं आहे .आई आता काळजी घ्या.आणि बसून खा .
    बाकी आईंच्या उत्साहाला प्रमाण.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  6 месяцев назад

      माझी आई आता नव्वद वर्षात पदार्पण करेल. पण वय हा तिच्यासाठी फक्त एक नंबर आहे. आत्ताही मी तिच्यासोबत समुद्र किनाऱ्यावर फिरते आहे. विश्रांती हा शब्द तिला माहित नाही.

  • @smitakaranjkar7736
    @smitakaranjkar7736 2 года назад

    खरं खुपच छान पद्धतीने समजावून सांगितले आहे .

  • @kalpanasalunkhe2589
    @kalpanasalunkhe2589 Год назад +5

    Old is gold इथून पुढे अश्या सुगरणी पाहायला मिळणार नाही किती मनापासून प्रेमाने पदार्थ करतात ही पिढी.खुप छान 👌👌😊

  • @pushpajohn8869
    @pushpajohn8869 2 года назад +3

    Nice recipe,thanks to your mum.she s so adorable,such a lovely lady my special namaskaram to her.After seeing her I remember my mother..God give her long lhealthy life

    • @vandanaugale4345
      @vandanaugale4345 2 года назад

      Khup chaan recipe

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      🙏

    • @rohiniankulkar9137
      @rohiniankulkar9137 Год назад

      तुमच्या मायलेकीच्या गोडगोड, नात्या ची
      स्निग्धता अनुभवत गुळ पोळीची रेसिपी
      जास्त लक्षात राहील,

  • @educationalmedia2144
    @educationalmedia2144 6 месяцев назад

    आईच्या आरोग्याबद्दल आईचे आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन!! शतायुषी व्हा, आणि असं छान , स्वादिष्ट व्यंजन शिकवा. आनंद वाटला. खूप छान व्हिडिओ बनवला.

  • @smitaabhaave2588
    @smitaabhaave2588 Год назад

    वैशाली ताई तुमच्या आईना सादर प्रणाम..या वयात त्यांनी इतकी छान गुळपोलीची वेगळीच पद्धती रेसिपी व्यवस्थित दाखविली...
    अर्थात तुम्हालाही अनेक धन्यवाद...किती व्यवस्थित रेकॉर्डिंग दाखविले आहे...

  • @sunandadesai7345
    @sunandadesai7345 2 года назад +25

    वैशाली खूप छान आवाज आहे तुझा , सांगितलं पण खूप छान , तुझ्या आईचंही खूप कौतुक 🙏

    • @charusheela1116
      @charusheela1116 2 года назад

      Poor

    • @ashakorgaonkar1685
      @ashakorgaonkar1685 2 года назад +2

      खूप छान गुळ पोळी वैशाली आई ह्या
      वयात अगदी हौसेने गुळपोळी करून
      खायला घालते खरोखरच आई कौतुक
      करावं तेवढं थोडंच आणि तिच्या स्मरण
      शक्ती ला सलाम या वयात सुद्धा तीने
      सगळं अगदी तंतोतंत मापून तोलून
      घेतलेलं साहित्य खरोखर सलाम
      आई साठी 👍👍🙏🙏

    • @sunitabagul1724
      @sunitabagul1724 2 года назад +1

      वैशालीताई आईन कडून खूप सुंदर तिळाची पोळी शिकायला मिळाले व त्याहून जास्त तुमचा व आई चा संवाद ऐकून मनाला खूप आनंद झाला धन्य धन्य तुम्ही धन्य धन्य ती माऊली माझा पण आपणास नमस्कार

    • @sonaliathawale813
      @sonaliathawale813 2 года назад

      @@ashakorgaonkar1685 l

  • @shivanikulkarni4850
    @shivanikulkarni4850 2 года назад +3

    खूप सोपी आणि छान पद्धत आहे. आजींना खूप खूप शुभेच्छा 💐 धन्यवाद 🙏

  • @anujavaidya3047
    @anujavaidya3047 6 месяцев назад

    खुपच छान...... वैशाली ताई आपले बोलणे आणि आईशी केलेला संवाद खूप आवडला...आईंना नमस्कार

  • @ashawarimuley9464
    @ashawarimuley9464 Год назад +1

    Thanku aai saheb 87 yrs chya vayala itaka utsah aamhala khup khai prerana dai mala aai chi aathvan detoy

  • @pranjalibhagwat1978
    @pranjalibhagwat1978 2 года назад +3

    Thank you so much for such authentic recipe. Special thanks to your mom. I admire her. 👏👏👏

    • @radhab7149
      @radhab7149 2 года назад

      Wish it was in English

  • @nityalata4226
    @nityalata4226 2 года назад +6

    Love u mummy for doing cooking at this age its great to see her plus her recipe will be great 👍

    • @charusheelamhatre1901
      @charusheelamhatre1901 2 года назад

      वंदन त्या माऊली ला.
      जिच्या हाताने हा गोड स्वाद दिला.
      खुसखुशीत गुळपोळीला.
      ८७ वर्षाच्या मातेचा परीस स्पर्श लाभला.

  • @sanjivanilavekar1062
    @sanjivanilavekar1062 11 месяцев назад

    ह्य वयात कीती हात सुरेख चालतो य बघून छान वाटल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @pranjalbhoi1575
    @pranjalbhoi1575 2 года назад

    पोळी खुप छान आहे. आईने इतकी छान रेसिपी या वयात आमच्या पर्यंत पोहोचवली. धन्यवाद.

  • @sandradsouza6020
    @sandradsouza6020 2 года назад +12

    वैशाली तुमचा आवाज खूप प्रेमळ आहे आणि तुमची आई पण खूप शांत आणि धीराची बाई आहे.ह्या वयात सर्व करण्याची ई छा हेच देवाचे वरदान आहे

    • @ashwiniutekar9195
      @ashwiniutekar9195 Год назад +2

      Khup chan sangital v gul vitlavaychi sopi paddhat sangitli tyabaddal khup aabhar. Khup chan.tumchya aaila udand aayushya labho hi sadiccha

    • @meenabapat6867
      @meenabapat6867 Год назад +1

      @@ashwiniutekar9195 वैशालीताई तुमच्या आईने गुळाची पोळी फारच छान दाखवली

  • @shriganeshshree6665
    @shriganeshshree6665 2 года назад +6

    Love the way how you talk with so much respect to your elders...also how you explain everything.Reflects so much gentleness and warmth.

    • @vatsalatitkare6706
      @vatsalatitkare6706 Год назад

      फारच सुंदर explain kele tumhi pan तिळाचे खोबऱ्याचे प्रमाण नाही सांगितले आजिना साष्टांग दंडवत cute aaji

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Год назад

      सगळ्यात आधी सॉरी म्हणते. तुमची कमेंट नजरचुकीने उशिरा पाहिली गेली. मनापासून धन्यवाद.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Год назад

      सर्व साहित्य आणि प्रमाण Description मध्ये दिले आहे.

  • @kalpanapatil9407
    @kalpanapatil9407 Год назад

    आईंना नमस्कार.आईचा उत्साह पाहून खूपच छान वाटत.रेसिपि आवडली. धन्यवाद.

  • @mandakinishinde2636
    @mandakinishinde2636 Год назад

    वैशाली आई तुम्ही खूप नशीबवान आहात खूपच छान रेसिपी सांगितली तुमच्या आईने

  • @amrutadeshpande7246
    @amrutadeshpande7246 2 года назад +5

    Kind of u to give scope to ur mom. Nice to see her enthusiam at 86.
    God bless her with good health always.

    • @kalpanayelwande1743
      @kalpanayelwande1743 2 года назад

      Very nice

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      धन्यवाद. अमृता ताई,
      माझी आई, सासूबाई, मावशी, छाया आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.

  • @manjupansare5375
    @manjupansare5375 Год назад

    वैशाली ताई गूळपोळी ची पध्दत खुप च छान. आणि आई बरोबर तुम्ही छान च समजावून सांगता.
    वैशालीताई तुमचा आवाज किती छान आहे हो.

  • @redfoneunboxing1579
    @redfoneunboxing1579 2 года назад +1

    आई नमस्कार करते गुळ पोळी करण्याची पध्दत खुपच छान शिकवली मी नक्कीच करून बघेन ह्या वयात इतक्या छान पध्दतीने समजावले धन्यवाद आई पुन्हा एकदा नमस्कार करते उदंड आयुष्य लाभो तुम्हाला

  • @geetagulwady2500
    @geetagulwady2500 2 года назад +6

    So sweet. God bless you dear mother. Such a nice recipe.

  • @radhikapillai829
    @radhikapillai829 2 года назад +4

    Fantastic explanation by aai with tips. 🙏You should record all recipes of hers. God bless your aai

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      माझी आई, सासूबाई, मावशी, छाया आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.

  • @rekhakhatav5795
    @rekhakhatav5795 Год назад

    कीती सुंदर गोड संवाद आहे. खुप छान व्हिडिओ .आईंना माझा नमस्कार

  • @user-lp7jf7og5b
    @user-lp7jf7og5b 6 дней назад

    पोळी बनविताना दिसणारी आजी 'जास्त " गोड आहे ❤❤❤😍😍😍😍

  • @scool6704
    @scool6704 2 года назад +5

    Hats off to your mother ... So many small small things she has told us which we otherwise ignore . Thank you

  • @vidyavatinair6327
    @vidyavatinair6327 2 года назад +5

    Best method of jaggery preparation in the cooker with 5 whistles. Previously most of our time would go in scrapping the solid jaggery. Really very amazing method of preparing jaggery roti which children like to have frequently. Kudos to your mother Vaishali for this wonderful recipe. Your explanations and narration excellent Vaishali. Thanks a lot to you both.

  • @supriyasathe4116
    @supriyasathe4116 Год назад +1

    वैशाली ताई धन्यवाद 🙏😊तुमच्या आईला नमस्कार 🙏 87 वर्षाच्या असून एवढ्या energetic .🙏🙏🙏😍Great 😊

  • @pratibhadoke4003
    @pratibhadoke4003 Год назад

    फारच गोड संवाद आहे माई लेकीचा !

  • @dhanashreepatankar4902
    @dhanashreepatankar4902 2 года назад +8

    Wow you are too blessed to have such a energetic and creative mom

  • @sgk1234
    @sgk1234 2 года назад +11

    Her enthusiasm at this age is very inspiring ❣️.....it would be helpful if u can put the name of the ingredients in English as well 🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      धन्यवाद. साहित्य आणि प्रमाण इंग्लिश मध्ये देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.

    • @rekhamayekar96
      @rekhamayekar96 2 года назад +1

      आईंना,नमस्कार 🙏🙏

    • @char449
      @char449 2 года назад +1

      @@VaishaliDeshpande Aina namaskar

    • @prabhudasbansod9056
      @prabhudasbansod9056 2 года назад

      @@VaishaliDeshpande 0

    • @alakanaldurgakar4733
      @alakanaldurgakar4733 2 года назад

      खुपचं छान आणि नवल वाटण्यासारखे आहे

  • @varsharaut2680
    @varsharaut2680 2 года назад

    खरोखर आज आम्ही नशीबवान आहोत जुन्या लोकांची रेसिपी बघायला भेटते खूप छान आजी खूप खूप शुभेच्छा

  • @surekhagawde2033
    @surekhagawde2033 Год назад

    आईला माझा साष्टांग दंडवत आईने बनवलेल्या गुळपोळ्या खुप खुप खुप छान खमंग धन्यवाद.

  • @rutaankalikar1105
    @rutaankalikar1105 2 года назад +4

    Apratim grandmother's energy levl is excellent

  • @jayashrinambiar2819
    @jayashrinambiar2819 2 года назад +5

    How Precious!!😍😍😍 Super presentation and fabulous Gudpoli❤️❤️