खमंग जाळीदार ढोकळा, सोपी पद्धत, खास चटणी सह | Dhokala Recipe In Marathi | खमण ढोकळा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 3,1 тыс.

  • @mdmp.s.erandol5767
    @mdmp.s.erandol5767 3 года назад +16

    मावशी तुम्ही आत्मियने व सोप्या आणि छान पद्धतीने सर्व पदार्थ सांगतात मी तुम्ही सांगितलेले जे पण पदार्थ बनविले ते छान झाले. तुमचे खरच धन्यवाद 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +8

      छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

    • @mehboobbawde.5844
      @mehboobbawde.5844 3 месяца назад +2

      मावशी खूपच छान माहिती दिलीत मना पासुन अभिनंदन.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Месяц назад

      हो.नवरात्री upvaschya भरपूर रेसिपी आहेत. नक्की पहा. च्येनल सबस्क्राइब व रेसिपी शेअर व लाईक करा.धन्यवाद.

  • @atharveditz7781
    @atharveditz7781 Год назад +1

    Khup chan mahiti dili kaku mi udya nakki karun pahil dhokla .....Thanku .....

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @kavitapatil2074
    @kavitapatil2074 2 года назад +7

    MI try kela ani khup mast zala ahe, 👌👌👌👌👌👌😊😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад +1

      धन्यवाद

    • @AmitKumar-gl5ng
      @AmitKumar-gl5ng 2 года назад +1

      Or ik I'm 9 other than ok👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      .धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @swatibhise7854
    @swatibhise7854 2 года назад +4

    काकु खूप छान समजावून सांगितले. मी पहिल्यांदाच ढोकला बनविला पण खूप छान zala. सगळ्यांना खूप आवडला. Thank u

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад +1

      आनंद वाटला.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

    • @rajanisamel7353
      @rajanisamel7353 2 года назад +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 .

  • @anaghatamhankar6957
    @anaghatamhankar6957 Месяц назад +1

    खूप खूप धन्यवाद
    तुमच्या recipe प्रमाणे मी ढोकळा केला आणि पहिल्यांदा तो इतका चांगला झाला. मी ह्या आधी अनेकदा प्रयत्न केला आहे, पण कायम ढोकळा फसायचा. माझ्या आईला ढोकळा आवडायचा म्हणून आज (सर्वपित्री अमावास्येला) पुन्हा प्रयत्न केला. तुमची recipe अचूक पाळली आणि आहोआश्चर्य!
    Thank you for your recipe 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Месяц назад

      खुप आनंद वाटला.
      हो.नवरात्री upvaschya भरपूर रेसिपी आहेत. नक्की पहा. च्येनल सबस्क्राइब व रेसिपी शेअर व लाईक करा.धन्यवाद.

  • @rosie..1260
    @rosie..1260 2 года назад +7

    Kaku tumhi khup chan sangitl.... Me aaj dhokla try karun baghitla khup chan zala ahe 😊.... Thank you so much kaku 🙏🏻.... God bless you 😊😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад +2

      धन्यवाद. रेसिपी शेअर करा.इतर रेसिपी ट्राय करा .😊

    • @rosie..1260
      @rosie..1260 2 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 ho nakki 😊

    • @umeshwalavalkar3931
      @umeshwalavalkar3931 2 года назад

      शशशशवश्नननर

  • @manjushakubde1409
    @manjushakubde1409 2 года назад +4

    Khup-khup chhan .resipe sangnyachi pdhhat khupch Sundar , lagech mi karun baghitla, khup chhan zala

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад +1

      आनंद वाटला😊. इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @satwashilagolande9882
    @satwashilagolande9882 3 года назад +1

    खुप छान टिप्स कमी वेळात त्याही ......u r great kaku ........

  • @sarikamandhare2482
    @sarikamandhare2482 3 года назад +10

    Thank you so much... काकू....मी असा ढोकळा केला , खूपच छान ढोकळा झाला.आणि विशेष म्हणजे झटपट आणि टेस्टी झाला... 🙏🙏☺️☺️

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      आनंद वाटला .छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @sandhyasawarkar2153
      @sandhyasawarkar2153 3 года назад +1

      Mi pn kela,chan zala,agdi jalidar, thank u kaku,

    • @dasharathmodgi5950
      @dasharathmodgi5950 3 года назад

      5ra4trr4

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .

  • @vedashreehivarekar8923
    @vedashreehivarekar8923 2 года назад +4

    खूपच छान प्रमाण आहे आजी तुमचे.मी पहिल्यांदाच ढोकळा बनवला होता आणि तो पण अगदी परफ़ेक्ट.

    • @shobhakumat4700
      @shobhakumat4700 2 года назад +1

      Ll

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад +1

      .धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

    • @jayantganore19
      @jayantganore19 2 года назад

      Khupach sundar recipi

  • @diptiapratimcollection3176
    @diptiapratimcollection3176 2 года назад +2

    Mi aaj kela Dhokla khup chan zala...thanku so much

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      😊.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

    • @madhurihartalkar9450
      @madhurihartalkar9450 Месяц назад +1

      Khup chhan dhokala.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Месяц назад

      हो.नवरात्री upvaschya भरपूर रेसिपी आहेत. नक्की पहा. च्येनल सबस्क्राइब व रेसिपी शेअर व लाईक करा.धन्यवाद.

  • @creativecookingwithsayali4372
    @creativecookingwithsayali4372 4 месяца назад +11

    खूप छान झाला ढोकळा चव तर खूपच सुंदर होती

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 месяца назад +3

      धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

  • @ujwalakadam408
    @ujwalakadam408 3 года назад +8

    मला तूमच्या रेसिपीज खूप आवडतात .मी करत आहे खूप छान आरोग्य विषयक माहिती मिळते खूप खूप धन्यवाद.

  • @deepalipatil1111
    @deepalipatil1111 3 года назад +1

    ढोकळा जितका छान आहे तितकेच तुमचे शिकवणे पण खूप छान आहे...

  • @pujagawade852
    @pujagawade852 2 года назад +6

    Khupachh chaan , caring nature and awesome recipe aaji... 😘😘😘

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @hemanginaik48
    @hemanginaik48 2 года назад +4

    Tai khup chhan paddhatine dollars karaylashikvlet tumhi me tumche aabhar mante. Dhanyawad.God bless you.

  • @kanchanandkinshuk7535
    @kanchanandkinshuk7535 Год назад +2

    काकू मी आजवर खूप वेगवेगळ्या प्रकारे ढोकळा बनवून पहिला पण प्रत्येक वेळेस काहीतरी कमी राहतच होती आणि जी पाहिजे ती टेस्ट येत नव्हती...पण......आज तुमच्या सांगितल्या प्रमाणे मी ढोकळा बनवला आणि तो पहिल्याच प्रयत्नात अप्रतिम झाला.....खरात सर्वांनाच खूप आवडला.... तुमचे खूप खूप धन्यवाद ...🙏🙏🙏😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद.इतर रेसीपी पहा
      चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा
      धन्यवाद.

  • @MadhukarMasal-lb4mk
    @MadhukarMasal-lb4mk 3 месяца назад +3

    ढोकळा बनवण्याची पद्धत खूप छान आणि सोपी आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 месяца назад

      , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @renukanirwan9000
    @renukanirwan9000 3 года назад +4

    खूप सुंदर 👌👌अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं. धन्यवाद 😊🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @vimaljadhav2047
      @vimaljadhav2047 3 года назад

      Diiiuyb

  • @VimalRokade-e4u
    @VimalRokade-e4u 2 месяца назад +1

    मी आजच बनविला एकदम परफेक्ट स्पांजी बनला

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 месяца назад

      Ok,
      , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @madhumitagadgil9937
    @madhumitagadgil9937 3 года назад +11

    Khupch masssssst aahe Dhokla 👌👌👍🙏🙏😋😋

  • @priyankakhot9013
    @priyankakhot9013 2 года назад +4

    याला म्हणायचं खमण डोकला....perfect

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      😊.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.

  • @kalpanawargavkar4583
    @kalpanawargavkar4583 Год назад +1

    खूप छान ढोकळा दाखवलात

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @siddharyam9682
    @siddharyam9682 3 года назад +7

    खूपच छान काकू. खूप गरज होती या कृती ची. नविन चटणीचा प्रकार मिळाला. धन्यवाद.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +2

      धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .

    • @ruksarpathan1195
      @ruksarpathan1195 3 года назад

      BBC. . .
      . BBC.
      तुमच्या पदार्थ करण्याच्या पदधती आवडतात .

    • @meenakshibhuse6613
      @meenakshibhuse6613 2 года назад

      खुपच छान, मी करुन पाहिला ढोकळा अप्रतिम झाला, धन्यवाद ताई.

    • @GOPAL_RAJMANE_45
      @GOPAL_RAJMANE_45 9 месяцев назад

      Gyaan byyyyyyy deta hota gyaan DRISHYB​@@ruksarpathan1195

  • @jyotisrecipeandlifestyle9616
    @jyotisrecipeandlifestyle9616 3 года назад +3

    Mastch

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 месяца назад

      धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

  • @cookingwithtai2385
    @cookingwithtai2385 3 года назад +1

    Dhanvad kaku tumhi banun dakhvlele dhokla mi lagechc karun baghitla khupch chhan zala dokla
    Sarla patil jalgon

  • @sachitanalawade2852
    @sachitanalawade2852 2 года назад +3

    खूप छान आहे रेसिपी मी करून पाहिली छान झाला आहे ढोकळा 👍

  • @RubiyaShaikh-d4z
    @RubiyaShaikh-d4z 3 месяца назад +4

    खूप छान काकू 👌😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 месяца назад

      Ho,धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

  • @triptimumbarkar652
    @triptimumbarkar652 3 года назад +1

    रेसिपी खूपच समजावून सांगत होता ठोकला बनवून बघू

  • @nandinikulkarni3622
    @nandinikulkarni3622 3 года назад +20

    Madam ,hats off for you...I tried this recipe today, and my family members were just not stopping praising me...credit goes to u..and it channel..मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +5

      केव्हड्या मनापासून अभिप्राय .खूप खूप धन्यवाद.रेसिपी शेअर नक्की करा.
      ढोकळा खूप छान होतो .तब्बेत बरी नसल्याने काम थोडे थांबले आहे .आपल्या अभिप्रायने मन आनंदित झाले😊.इतर रेसिपी नक्की पहा .
      फुटाणे डाळ्या चकली,गव्हाचे शंकरपाळे,जवस चटणी ,सर्व रेसिपी छान होतात .सुरळी वडी नक्की करून पाहा .झटपट जिलेबी,फाफडा .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +3

      धन्यवाद.

    • @mansirajput4921
      @mansirajput4921 3 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702
      Kadji gheya

    • @mangaldhadke9936
      @mangaldhadke9936 3 года назад +1

      Mi pan asaach karte sagle kavtuk kartaat

    • @suhasthipse7180
      @suhasthipse7180 3 года назад

      ठोकळा खूप छान झाला, मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @getreadytochallengeaa623
    @getreadytochallengeaa623 3 года назад +17

    खूप सुंदर। चटणीची रेसिपी मनाला भावली। मी नक्की बनवेल। तुम्हाला हे सगळं शिकायला मामा मावशी कडे जावं लागलं होतं पण हे सगळे पदार्थ आम्ही तुमच्या अनुभवा तून घरी बसल्या शिकतो आहोत। तुमच्या प्रयत्नांना सलाम।

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद.

    • @veenaubale5919
      @veenaubale5919 Год назад +1

      Khupch chhan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद.इतर रेसीपी पहा
      चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा
      धन्यवाद.

    • @yogeshpandav
      @yogeshpandav Год назад +1

      Llllllllllllllll"l

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @सुजाताभोसले

    वाह किती छान आणि सोपी पद्धत आहे तुमची ढोकला बनवण्याची खूप खूप आभारी आहोत पटकन लक्षात राहण्यासारखी आहे धन्यवाद प्रतीभाताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

  • @sangeetahindalekar7959
    @sangeetahindalekar7959 3 года назад +4

    खुपच छान आहे रेसिपीची माहितीपूर्ण

  • @nandinikulkarni3622
    @nandinikulkarni3622 3 года назад +44

    Authentic dhokla recipe...information in detail still crisp...we live in Karnataka and rare to find dhokla shop nearby...but because of you ...mam...its possible to have flavors of khaman dhokla anytime at home itself...thanks a lot 100 times👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @smitabhagwat163
      @smitabhagwat163 2 года назад +11

      मला खूप सोपी पद्धत वाटली मी लगेचच करतीय

    • @kiranmane3604
      @kiranmane3604 2 года назад

      @@smitabhagwat163 0

    • @shsgmaing8586
      @shsgmaing8586 2 года назад

      @@smitabhagwat163 I p on

    • @dattabodare8967
      @dattabodare8967 Год назад +2

      व सौ

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад +1

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

  • @sunitakulkarni3832
    @sunitakulkarni3832 Месяц назад +1

    खुप छान ढोकळा रेसिपी सांगितली ताई तुम्ही, आणि चटणीमध्ये तयार ढोकळा टाकला हे नवीन माहिती मिळाली. बघूनच कळते छान झाला ढोकळा आणि चटणी धन्यवाद ताई.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  29 дней назад

      धन्यवाद. दिपावली निमित्त खुसखुशीत गव्हाचे,मैद्याचे शंकरपाळे,शेव, चिवडा प्रकार.करंजी.लाडू.चकली चे प्रकार.बालुशाही अनारसे असे बरेच पदार्थ चे व्हिडिओ आमच्या chenal वर नक्की पाहा.

  • @deepagurav6724
    @deepagurav6724 2 года назад +3

    Namskar kaku mi Deepa aj tumhi sangitlyapramane dhokla banvla khup chan zala.amha saglyana dhokla khup awdto pn banwnyachi himmat hot nvti bighdla tr pn aj pahilya prytnatch perfect zala. dhokla khun amha saglyanche chehre 😄😘🥰😛😋😊ase hote. Thank you so much kaku😘😘😘😘😘

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      🙏🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      खूप आनंद वाटला.मला खात्री आहे ढोकळा छानच होतो,इतर रेसिपी पण ट्राय करा .

  • @savitasharma9539
    @savitasharma9539 3 года назад +6

    I will also try this dhokla recepie.👌yammi

  • @SurekhaKulkarni-l7q
    @SurekhaKulkarni-l7q Месяц назад +1

    चटणी ही छान, ढोकळा त्यात घालतात ,हे आणखीन माहीती झाली .धन्यवाद.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Месяц назад

      हो.नवरात्री upvaschya भरपूर रेसिपी आहेत. नक्की पहा. च्येनल सबस्क्राइब व रेसिपी शेअर व लाईक करा.धन्यवाद.

  • @adityannimbalkar
    @adityannimbalkar 2 года назад +9

    काकू तुमची पध्दत खुप सोपी वछान आहे

  • @ujjwalapansare9786
    @ujjwalapansare9786 3 года назад +4

    काकु खुपच सुंदर ढोकळा दाखवला आणि काय सुंदर समजाऊन सांगतात काकू तुम्ही.

  • @maltikolapkar6321
    @maltikolapkar6321 2 года назад +2

    सौ.मालती.
    प्रतिभाताई, तुम्ही ढोकळा खूपच सोप्या पद्धतीने करायला शिकवलात.
    खरंच खूप खूप धन्यवाद! नवीन शिकणारी व्यक्ती सुद्धा पहिल्या टप्प्यातच यशस्वीपणे ढोकळा तयार करु शकते. तुमचे वक्तव्य खूप छान आहे.🌹🌹🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      माझा उद्देश सर्वांना सहज समजावे .इतर रेसिपी ट्राय करा .रेसिपी शेअर करा .

  • @hasinashaikh7517
    @hasinashaikh7517 3 года назад +5

    Pratiba didi bahot hi laziz thxs👌

  • @madhavipalimkar9494
    @madhavipalimkar9494 3 года назад +7

    Mast dhokla

  • @bhavanashete7398
    @bhavanashete7398 Год назад +1

    खूपच छान ढोकळा दाखवला
    तुमची सांगण्याची पद्धत पण खुपच छान आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.

  • @poojawakchaure7570
    @poojawakchaure7570 2 года назад +10

    Kaku mi bnvla khupch mst zala saglyana khup awdla thank you so much....

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

    • @ujwalamane4488
      @ujwalamane4488 2 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 ?तgqqaa.? ,

    • @dattatraydhekane3622
      @dattatraydhekane3622 Год назад +1

      ​@@pratibhafirodiyaskitchen8702😭

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      काय झाले?धन्यवाद.इतर रेसीपी पहा
      चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा
      धन्यवाद.

  • @vaishalipophale9591
    @vaishalipophale9591 2 года назад +4

    Mi hi recipe try keli,khup kami velet ani Apratim dhokale tayar hotat.thank you so much for sharing this recipe.🙏🙏😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

    • @chhayamehare4004
      @chhayamehare4004 2 года назад +1

      Qqqqqqq

  • @vilasgosavi148
    @vilasgosavi148 3 года назад +1

    खुपच छान ढोकळा रेसिपीज...****

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 3 года назад +5

    सुरेख ढोकला व खमंग चटणी बनली आहे.काकू.👌👌💐💐🙏

  • @harshadabhilare7865
    @harshadabhilare7865 2 года назад +3

    Khupach chann recipe from sweet kaku

  • @ummid2592
    @ummid2592 3 года назад +1

    खुपच छान ढोकळा बनवला रेसिपी पण छान

  • @pratibhayadav3741
    @pratibhayadav3741 3 года назад +4

    Hi.... I'm also pratibha 😋😋 i like your vedio mam... Too good keep going

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @surekhapawar3561
      @surekhapawar3561 2 года назад

      kaku khupach chhan explain kela great

  • @smitakoramkar2530
    @smitakoramkar2530 3 года назад +15

    Wah kaku👌...khup mast recipe,, ani kiti goad bolta ho tumhi...just loved the way you talk💗

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 2 года назад +1

    अप्रतिम,किती सुंदर शिकवलत,करुन बघणारच !!

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      नक्की बनवा खूपच छान होतो .इतर रेसिपीज नक्की पहा .

  • @sarikamandhare2482
    @sarikamandhare2482 3 года назад +5

    Khupch chhan recipe 👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .

    • @surekhamore9075
      @surekhamore9075 3 года назад +2

      खुप छान रेशिपि दाखवली काकू

    • @JayaKharmale
      @JayaKharmale 8 месяцев назад +1

      खूप छान रेसीपी

  • @poornimakhanna4093
    @poornimakhanna4093 3 года назад +8

    Ati sunder and tasty ,soft dhokla recipe 😋 Thanks behn.

  • @leenamane5774
    @leenamane5774 3 года назад +2

    तुमच्या पद्धतीने मी लागोपाठ दोनदा ढोकळा बनवून पाहिला दोन्ही वेळेस यशस्वी झाला इतकी वर्षे प्रयत्न केला पण इतका छान फुगला व चवदार झाला नव्हता.खूप आनंद व आत्मविश्वास वाटला.तुमचे खूप खूप धन्यवाद🙏

  • @sonubanu7176
    @sonubanu7176 3 года назад +4

    Very nice aunty khupach sophi padhdhati,thank you aunty

  • @rohininanaware1952
    @rohininanaware1952 3 года назад +7

    Tai namaskar aapan farch Chan sagta khamag dhokala
    Mi Karun pahanar thanks ❤️❤️👍❤️❤️💕 search Sundar

  • @shubhadakhole9661
    @shubhadakhole9661 Год назад +1

    Watai khup. Chan kelat tumhi dhokal mastch🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @mukatamahale2691
    @mukatamahale2691 3 года назад +5

    Tanks madàmkup.chan,mahite sngitli

  • @STARLIGHTBTS
    @STARLIGHTBTS 3 года назад +18

    i tried this recipe and its been perfect thank you mam

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +4

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @vaishalisonawane6108
      @vaishalisonawane6108 3 года назад +1

      Khup khup chan kaku 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .

    • @yadnyeeshingre3290
      @yadnyeeshingre3290 2 года назад +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 mast

    • @sunitakathane8517
      @sunitakathane8517 Год назад +1

      Khupch chan kaku mla recipe khup aavdli

  • @shabnambepari2056
    @shabnambepari2056 2 года назад +2

    Kaku..
    Khup chan zala dhokla.
    Agdi perfect.. Tumcha sandwich pan try kela.. Ek no zale

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      अरे वा, छान😊.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @sandhyapawar2978
    @sandhyapawar2978 3 года назад +7

    Khup mast recipe and thanks 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

    • @digitalyrgaming1267
      @digitalyrgaming1267 3 года назад +1

      खूप सुंदर, रेसिपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद .

    • @madhavijagtapshirpurkar9131
      @madhavijagtapshirpurkar9131 2 года назад +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 खूप छान मस्तच आहे

  • @vaishalideshmukh2047
    @vaishalideshmukh2047 Год назад +7

    खूप छान आला ढोकळा काकु

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад +1

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @shalakaolkar151
    @shalakaolkar151 2 года назад +1

    अतिशय मऊसूत ढोकळा झालाय. बघूनच तोंडाला पाणी सुटलं . नक्कीच करून बघते.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      .धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @shubhadakale5670
    @shubhadakale5670 2 года назад +9

    Very nice preparation It comes out very well.Mouth watering DHOKLA.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

    • @aparnagoriwale9268
      @aparnagoriwale9268 10 месяцев назад

      Pppppppppppp099😊

    • @aparnagoriwale9268
      @aparnagoriwale9268 10 месяцев назад

      Pppppppppppp099😊

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 2 года назад +4

    Pratibha Tai very nicely explaining by you. Thank you.🙏🙏💐

  • @shailajakale9676
    @shailajakale9676 2 года назад +1

    खूप छान रेसिपी उद्याच करते हा खमण ढोकळा तुमची सांगण्याची पद्धत पण खूप छान समजेल अशी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @magdumtavergiri4833
    @magdumtavergiri4833 2 года назад +3

    Way of communication is very kind and excellent.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @vaibhavbhagat5966
    @vaibhavbhagat5966 2 года назад +5

    ढोकळ्याची खूपच छान टिप्स सांगितली काकू तुम्ही खूपच छान

  • @jyotiakrekar8934
    @jyotiakrekar8934 2 года назад +1

    खरच खुप सुंदर झाला आहे ढोकळा नक्की बनवून बघीन 👌🏼👍

  • @anitaawankar3490
    @anitaawankar3490 2 года назад +7

    🙏👍 खूप छान काकू , तुमचे बोलने खूप आपुलकीचे वाटते तुम्हाला 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад +1

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

    • @sabedtinelopes1905
      @sabedtinelopes1905 2 года назад

      Khup khup chan dhokla

    • @maheshjagdale6678
      @maheshjagdale6678 Год назад +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 {

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

    • @pralhadtarkar2520
      @pralhadtarkar2520 Год назад +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 स्त Dr

  • @nirmalamuthiyan12
    @nirmalamuthiyan12 2 года назад +37

    मस्त खूप छान रेसिपी

    • @YuvrajShedage
      @YuvrajShedage Год назад +5

      मस्त खुप छान रेसिपी

    • @ashabehre
      @ashabehre Год назад +2

      ​@@YuvrajShedagekhoop chhan

    • @rajanikudav3166
      @rajanikudav3166 11 месяцев назад +2

      ​@@YuvrajShedage❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤¹

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 месяцев назад +1

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 месяцев назад

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @madhavimisal8611
    @madhavimisal8611 3 года назад +1

    खुप छान झाला ढोकळ

  • @SANUkitchenvlog
    @SANUkitchenvlog 2 года назад +8

    Such a excellent recipe nice and awesome preparation looks really delicious, tasty and tempting 👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤🌷💯

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद😊.

    • @savitasutar9819
      @savitasutar9819 2 года назад +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 khupch chhan me nakkich try karel

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

    • @MeenaPardhe
      @MeenaPardhe Год назад

      ​@@pratibhafirodiyaskitchen8702o

  • @pramodfadtare8092
    @pramodfadtare8092 3 года назад +5

    Very nice 😍 😍

  • @Shree3119
    @Shree3119 3 года назад +1

    काकू एकदम मस्त, करुन बघेन...

  • @shyamyadav5337
    @shyamyadav5337 2 года назад +4

    Khup chhan aaji... 🥰😍😍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      नक्की बनवा छान होतो.इतर रेसिपी ट्राय करा .धन्यवाद.

    • @diptigudhe1776
      @diptigudhe1776 Год назад

      ​@@pratibhafirodiyaskitchen8702 ya

  • @vaishalikamble7550
    @vaishalikamble7550 3 года назад +3

    Thanks khupch MST zala 👍🏻👍🏻

  • @jnk5473
    @jnk5473 2 года назад +1

    खुप व्हिडिओ बघितले पण तुमचाच व्हिडिओ खुप छान आहे सर्व व्यवस्थित समजावून सांगितलं आहे.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      खूप खूप धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @shivajshivanya3622
    @shivajshivanya3622 3 года назад +5

    Khup chhan recipe kaku.. 👌👌

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 2 года назад +5

    Kaku , Mi nakki krun pahnar 👌👏👍🚩🇮🇳🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान होतो नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

    • @kusumsharma6123
      @kusumsharma6123 2 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 hindi

    • @sholegameryt9208
      @sholegameryt9208 2 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 a

  • @Nilima1974
    @Nilima1974 2 года назад +2

    Thanku kaki, really khup sundar samjavlat

  • @vandanakhandekar656
    @vandanakhandekar656 3 года назад +6

    छान .आता मी बनवून पाहीन तेंव्हा अजून kalel.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      खूप छान होतात .1 वाटीचे करून पाहा .कुकर मध्ये 12 /15 मी होतात .

    • @chandrakantdharve5390
      @chandrakantdharve5390 3 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702😊

  • @ashunarkhede1375
    @ashunarkhede1375 2 года назад +7

    It's yummy 😋😋😋.. i tried this recipe... It was awesome n tasty.... Thank you mam ..

  • @sonalibhise1814
    @sonalibhise1814 2 года назад +1

    खूपच छान रेसिपी समजून सांगितली
    धन्यवाद ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @swarajavhad5281
    @swarajavhad5281 3 года назад +4

    Apratim dhoka banvila kaku 👌👌

  • @manishascreatevity2737
    @manishascreatevity2737 3 года назад +5

    Khup Chan 👌👌 praman discretion box mhdhe det ja

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      ok,व्हिडीओ मध्ये सविस्तर माहिती देत असते त्यामुळे कोणतीच अडचण येत नाही .

  • @dadaraosuryavanshi675
    @dadaraosuryavanshi675 Год назад

    अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितली आहे.
    मी स्वतः करुन पाहिला परफेक्ट जमला.
    धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @shraddhasgoodlife5472
    @shraddhasgoodlife5472 3 года назад +5

    छान रेसिपी आहे ताई

  • @shilpapolekar4252
    @shilpapolekar4252 10 месяцев назад +2

    खूप छान धन्यवाद 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 месяцев назад

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @भाग्यश्री-भ3न

    काकू खुप छान बारिक बारिक गोष्टी शिकवल्यात धन्यवाद, मी लाईक केले व शेअरही 🙏🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад +2

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

    • @veenalotlikar520
      @veenalotlikar520 11 месяцев назад +2

      Thank u so much for such a delicious recipe

    • @Shivrajumbare-t9j
      @Shivrajumbare-t9j 11 месяцев назад +2

      खुप खुप छान

    • @NeetaVichare-kl8jg
      @NeetaVichare-kl8jg 9 месяцев назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 %%f

  • @nitahemke8798
    @nitahemke8798 2 года назад +3

    Mi gri krun bgitla aani to kupch sunder jala tai mtst. Thanku

  • @kalpanakhatu3123
    @kalpanakhatu3123 3 года назад +1

    खूप छान डोळ्यांची टीपसहीत माहिती दिली नक्की करून बघेन

  • @saurabhitambe7229
    @saurabhitambe7229 3 года назад +5

    Khup chan cetni pan mest🙏

  • @saurabhitambe7229
    @saurabhitambe7229 3 года назад +5

    Khupch sunder 👍🏼🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @sureshgodbole6032
      @sureshgodbole6032 3 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 uddin vada

  • @sumadhurrecipesmarathi231
    @sumadhurrecipesmarathi231 3 года назад +1

    खूप छान रेसिपी आहे. तुम्ही खूप सोप्या पध्दतीने सांगितली.

  • @SurekhaKulkarni-l7q
    @SurekhaKulkarni-l7q Месяц назад +3

    चटणी ही छान, ढोकळा त्यात घालतात ,हे आणखीन माहीती झाली .धन्यवाद.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Месяц назад

      हो.नवरात्री upvaschya भरपूर रेसिपी आहेत. नक्की पहा. च्येनल सबस्क्राइब व रेसिपी शेअर व लाईक करा.धन्यवाद.

  • @rekchand1
    @rekchand1 3 года назад +4

    Tai very well explained .pls show Rava dhokla soon .🙏🙏👍👌

  • @kantilalsonawane9837
    @kantilalsonawane9837 2 года назад +3

    अतिशय खूप छान ढोकळा बनवलाय तुम्ही मावशी मी पण बनवणार आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊