शुद्ध मराठी भाषा 👌स्वच्छ वातावरण! मुख्य म्हणजे इतर youtuber सारखे तू तुझे पदार्थ उष्टे करीत नाहीस. उत्साहात बनवलेली मिरची पाहूनच तोंडाला पाणी सुटले. मी करून बघेन. माझ्या मुलीच्या वयाची तू आहेस. व तीसुद्धा तुझ्यासारखे सात्त्विक बनवते. तुझे खूप कौतुक व तुला खूप धन्यवाद, बाळा. 👌🙌
मिरचीचा मसाला भरल्यावर तो आत चिकटून रहाण्यासाठी माझी आई भरलेल्या मिरच्यांचे ताट रात्रभर झाकून ठेवायची.. मिठामुळे आलेल्या ओलसरपणा मुळे मसाला आत छान धरून रहातो.. दुसऱ्या दिवशी सकाळी उन्हात.छान सविस्तर माहिती दिलीस.. धन्यवाद... तुझ्या रेसिपी ज नेहमी बघते.. छान सोप्या असतात अजिबात किचकट नसतात..
Khup chan recipes, me aaj half kg mirchi chi sandgi mirchi keli, khup mast, thanku so much. Plz takatli mirchi pan dakhava. Mala takatli mirchi pan khup aavadte. Tumhi dakhavlele limbu sarbat premix pan don vela banavle, mast zhale thanku.
Wow, मस्तच, माझ्या आवडीची भरली मिरची, ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी आज भरली कारल्याची भाजी केली सगळ्यांना खूप आवडली, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद
मिरच्या मध्ये चिर देऊन रात् पाण्यात टाकून ठेवायच्या.सकाळी त्या आपोआप उकलेल्या असतील.आणि मग त्यातले बी काढणे खूप सोपे जाते.सकाळी मिरच्या चाळनि मध्ये ओतून पाणी काढा आणि मग त्यात मसाला भरा.आणि मग कडकडीत उन्हात वाळवा.छान वर्षभर टिकतात.मी अशाच करते
मस्त आमची आई पूर्वी करायची अस्या प्रकारे भरलेली मिरची. आम्ही अशीच तोंडी लावायला आणि रव्याचा उपमा केला की त्यावर ही तळलेली मिरची कुस्करून वरतून टाकून खावी छान लागते.
Me proper satara chi ahe mr nagpur che kadhich sambar vadi pahili pn navti aj tumchi recipe baghun keli ek number jali tashich chav jali navryala bhayankar avdli❤❤❤ thank you....ata he pan nakki try karen.....
Hii खूप छान सांडगी मिरची झाली आहे.😊👌👌 मी जेव्हा सांडगी मिरची करते उन्हात वाळवते पण दोन महिन्यांनी मिरची लाल होते व अजून एक दोन महिन्यांनी काळपट लाल होते असे का होते काहीच कळत नाही
आमच्या कडे ही सांडगी मिरची रस पोळी सोबत तोंडी लावणीसाठी वापरतो. पण पुण्यात ही छोटी मिरची मला कधीच मिळाली नाही यासाठी मी जळगाव खान्देशची ठेवण्याची मिरची वापरतो
शुद्ध मराठी भाषा 👌स्वच्छ वातावरण!
मुख्य म्हणजे इतर youtuber सारखे तू तुझे पदार्थ उष्टे करीत नाहीस.
उत्साहात बनवलेली मिरची पाहूनच तोंडाला पाणी सुटले. मी करून बघेन.
माझ्या मुलीच्या वयाची तू आहेस. व तीसुद्धा तुझ्यासारखे सात्त्विक बनवते. तुझे खूप कौतुक व तुला खूप धन्यवाद, बाळा. 👌🙌
Khupch sunder sangitla tumhi❤
मिरचीचा मसाला भरल्यावर तो आत चिकटून रहाण्यासाठी माझी आई भरलेल्या मिरच्यांचे ताट रात्रभर झाकून ठेवायची.. मिठामुळे आलेल्या ओलसरपणा मुळे मसाला आत छान धरून रहातो.. दुसऱ्या दिवशी सकाळी उन्हात.छान सविस्तर माहिती दिलीस.. धन्यवाद... तुझ्या रेसिपी ज नेहमी बघते.. छान सोप्या असतात अजिबात किचकट नसतात..
❤ अप्रतिम ताई
Khup chan recipes, me aaj half kg mirchi chi sandgi mirchi keli, khup mast, thanku so much.
Plz takatli mirchi pan dakhava.
Mala takatli mirchi pan khup aavadte.
Tumhi dakhavlele limbu sarbat premix pan don vela banavle, mast zhale thanku.
🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤ खूप छान माहिती दिली आहे ताई थँक्यू
दहिभातावर कूस्करुन घातल्यावर मस्त लागते
Thanks for recipe
Yes.. अप्रतिम
Wow yummy 😋😋😋😋 bagunch khavishi vatli...
Chatpatit menu...❤
Dhanyawad
Mirchi Mazi khup avadichi ahe .Tai khup chan dakhavlis sandagi mirchi ❤ you tai
सरिता रेसिपी खूप छान दाखवलीस आम्ही पण बनवता दही भाताबरोबर खातो 👌👌
Chan
खूपच Chaan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूपच छान अप्रतिम सांडगी मिरची 👌👌
मस्तच झाले मसाला भरली मिरची रेसिपी❤
Thank u
खुप छान.
खुपच छान रेसिपी
माझी आवडती सांडगे मिरची😋😋 रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद❤❤
आभार
मस्त ❤ चटपटीत रेसिपी आहे धन्यवाद ताई 🙏👍😍
Thanks
कर ना सासू सासर्यांना आवडेल
खूपच छान. धन्यवाद.
खूपच सुंदर सांगितलं ताई सांडगी मिरची करण्याची खूप इच्छा होती.
Khup mast zhala ahe sandagi mirchicha masala hi mirchi mala khup avadte ❤ you tai
Thank u so much
Wow, मस्तच, माझ्या आवडीची भरली मिरची, ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी आज भरली कारल्याची भाजी केली सगळ्यांना खूप आवडली, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद
मनापासून धन्यवाद
Khuppch sojwal boltey beta tu aassal sugarn aahes ❤
मिरची छान😋😋
Thank u
Ek number recipe 😋👍👍👌👌
मिरच्या मध्ये चिर देऊन रात् पाण्यात टाकून ठेवायच्या.सकाळी त्या आपोआप उकलेल्या असतील.आणि मग त्यातले बी काढणे खूप सोपे जाते.सकाळी मिरच्या चाळनि मध्ये ओतून पाणी काढा आणि मग त्यात मसाला भरा.आणि मग कडकडीत उन्हात वाळवा.छान वर्षभर टिकतात.मी अशाच करते
छान पद्धत शेअर केली. मी करून बघेन.
मी ही रातभर मिरच्या पाण्यात ठेवते
Chan mahiti dilit thank you
Khup mast ....❤😋😋
Thanks
मी नक्की करून बघेल मसाला रेसिपी अगदी सोपी सांगितले धन्यवाद तुला
मनापासून धन्यवाद
खुप छान 👌👌🙏
खूप खूप छान❤❤
आभार
Sarita tu ekdam manatle olkhles.mala sandgi mirchi karaychi aahe v tuza vdo pahila.khup khup manapasun dhanyawad 🙏 kaslya bhari distahet mircha😋😋😋😋😋👌👌👍❤
मनापासून धन्यवाद
खुपचं छान रेसिपी सांगितली धन्यवाद
आभार
Khup chan recipe Tai❤🎉
Thanks
Khup mast 😋😋👌
Thank u
Very nice
खूप छान बनवेल मी
Khupach chaan Saritha mihi karen❤
नक्की करून पहा
Mastach
Nakki try karnar
Masta khup chaan 😋
आम्हाला पाठवून द्या ताई सांडग्या मिरच्या.❤❤
ताई
मस्तच👌👌👌
Thanks
Masat masat masat..koop ch testy ani ruchakar..
Thank you 😊
Khup chan😊😊
Thank you 😊
Mi tumchi mashrum masala recipe try keli khupch testy zali thanku taai❤
Most welcome 🤗
Thx for rpy
Nice रेसिपी 👌👌
Thanks
Awesome🎉🎉🎉
Thank You
Nice👌
Chan recipe aahe tai mastch🤪
Thanks
Mouthwatering 👌👍🤪😋😜😛👌👍👌👍👌👍
सऻडगी मिरची रेसिपी छान दाकवलिस
Khup sundar
Thank u
Khup mast g 😋😋😋
All the best👍💯
खूप छान
Thank u
मस्त 😋
धन्यवाद
शुद्ध मराठीत सांगितलेयस त्यामुळेच रेसिपीचा video पहावा तसेच ऐकावासाही झालाय.
छान सांगत आहेस.नक्कीच करून बघणार ..
मस्त आमची आई पूर्वी करायची अस्या प्रकारे भरलेली मिरची. आम्ही अशीच तोंडी लावायला आणि रव्याचा उपमा केला की त्यावर ही तळलेली मिरची कुस्करून वरतून टाकून खावी छान लागते.
😋 छान. राजधानी सातारा
Thanks 🙏🏻
Main bhi banati hun bahut Achcha lagta hai
खूप मस्त रेसपी ❤❤❤
Thanks
खूप छान केली.आहे सांडगी मिरची
👍❤
😊❤️
ताई माझा फूड बिझनेस आहे तुम्ही दाखवलेले डिंक लाडू मेथी लाडू रेसिपी चा मला खूप फायदा झाला thanks 😊
Sarita....bhajyanche valvaniche Sandeep dakhav n Pl.
Sandgi mirchi receipe pahunch khavisi vatli me mirchi khat nahi pun tumchi receipe pahun khavisi vatli tumche manapasun khup aabhar he chatpatit bharli mirchi receipe amchya sobat share karnya sathi
मनापासून खूप खूप धन्यवाद
😋😋😋😋😋😋Exilent 😋😋😋sandgi mirchi 😋😋nkki ch I will try to recipe
Sure
Waw❤❤
Thank u
Me proper satara chi ahe mr nagpur che kadhich sambar vadi pahili pn navti aj tumchi recipe baghun keli ek number jali tashich chav jali navryala bhayankar avdli❤❤❤ thank you....ata he pan nakki try karen.....
मनापासून धन्यवाद आणि आभार
Wa Mast👍👌👌👌 ❤❤❤
Dhanyawad
अपने खाने के प्रति जुनून को इसी तरह दुनिया के साथ शेयर करते रहिए
मस्तच सरिता ❤
य
Thank u
Ma'am आपल्या recipies खूप सोप्या, सुटसुटीत ,छान असतात,गाजर सांडगे रेसिपी दाखवा
Mazi aai dahi ghalunch karaychi . Changli unhat walwaliki nahi yet burshi. Mala kande pohya barobar khup aawdte khayla ❤
विक्रिसाठी कुठे मिळतील सांडगी मिरची पत्ता सांगा
Hi mirchi mi keli hoti khoop chan lagte
Khupch mst
Thank you 😊
Hii खूप छान सांडगी मिरची झाली आहे.😊👌👌 मी जेव्हा सांडगी मिरची करते उन्हात वाळवते पण दोन महिन्यांनी मिरची लाल होते व अजून एक दोन महिन्यांनी काळपट लाल होते असे का होते काहीच कळत नाही
👌👌👌
Thank u
शुभ दुपार ताई😊
शुभ दुपार
चांगलं सांगितलय. धन्यवाद 🎉
Tu khoopch Chan dakhvtes Sarita mi nakki karnar aata Mirchandani pan bharpur miltat
दही भातात खूपच छान लागतात या मिरच्या .कर्नाटक मध्ये मसूर अन्ना म्हणजेच आपला दही भात मध्ये ही मिरची असतेच असते.
तू पुण्यात राहते ऐकुन छान वाटले
👌
❤❤❤❤
❤️🤗
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
❤️❤️❤️
❤
Pathi mage latkvaleli kande kadhi vaprnar,barech divas zhale, baghato ahe
yummy
😋
खूप छान ,मला विशेष आवडत नाही पण तुझ्या सांगण्याच्या पद्धतीमुळे करून खावी असं वाटलं 😅
नक्की करून पहा..आवडेल
ही मिरची तळून दह्यात कुस्करून घ्यायची मग ती पोळी बरोबर पण खाता येते आणि दही भाताबरोबर पण छान लागते
Ho..z
सांडगी मिरचीची रेसिपी छान आहे
सरीता मला रसमलाई ची रेसिपी पुनः ऐकायची आहे प्लीज सांगशील का?
धन्यवाद
ruclips.net/video/ZbpzoQV5n7g/видео.htmlsi=p78MrPCfUMymqm6H
Ha video paha
Mast
Thank u
जेली केक ची रेसिपी दाखवाल का
सासू ani😂 नवऱ्याच्या घरच्यानां चांगली वागावंतेस ना, असच म्हणून विचारलं, बऱ्यापैकी सून वाटते हो, आईनं चांगेली शिकवण घातलीस हो!. 👍🏻👌🏻👌🏻👌🏻
पूर्वी रेडिओ वर karuna dev यांचा पुन्हा प्रपंच असा कार्यक्रम असायचा. तुमचा आवाज तसा वाटतो 🎉
Tai tumchya recipe pahun jevan karto apratim hote tumhi aata waitloss sati helty recipe banava
❤🤩🎉😘
मला तर सांगली मिरची खूपच आवडते, पण मी भरलेलं मटेरियल वेगळे आहे, हे आता तुझं पाहून घेईन आणि मी तशी बनवेन.
मला आवडतो तुमचा साधेपणाने सरळ सांगणे उगाच बडेजाव पणा नाही, रेसिपी पण आवडतात
मनापासून धन्यवाद
Sarita masala oil sarkha mirchi pun bhetel ka amchya kade sukhwayla un nahi
ताई लोणच्याची रेसिपी plz दाखवा ना.....😊
Mast ch zaliye Tai mirchi
Maz pan U Tube channel ahe recipe ch 260 subscriber phije monetization sathi
Chan
आमच्या कडे ही सांडगी मिरची रस पोळी सोबत तोंडी लावणीसाठी वापरतो.
पण पुण्यात ही छोटी मिरची मला कधीच मिळाली नाही यासाठी मी जळगाव खान्देशची ठेवण्याची मिरची वापरतो
बेडगी मीरची चे करू शकतो का