Press conference | अभिनेत्री प्राजक्ता माळीचा पत्रकारांशी सवांद | Prajakta Mali
HTML-код
- Опубликовано: 28 дек 2024
- मराठी बॉक्स ऑफिसला Like, Share and Subscribe करायला विसरू नका.
मराठी बॉक्स ऑफिसला Like, Share and Subscribe करायला विसरू नका.
Stay up-to-date with the latest news and exciting updates!
Follow Us On Instagram- / marathiboxo. .
Follow Us On Facebook- / marathiboxof. .
Also don't forget to check out our other RUclips channel👇🏻
Mejwani Box Office - / @uc-f3fjqjxhx. .
#prajaktamali #marathiboxoffice #actress #marathiactress #movie #phullwanti #marathimovie #hasyjatra #song #marathisong
प्राजक्ता, तू एक चांगली अभिनेत्री तर आहेसच पण त्यापेक्षा जास्त तू एक अतिशय अतिशय चांगली माणूस आहेस. एक खंबीर स्त्री आहेस. तू एक आध्यात्मिक व्यक्ती आहेस. कोणी काहीही कंमेंट्स करो, ते मूर्ख, हिनकस मनोवृत्तीचे लोकं आहेत. देव तुझ्या पाठीशी आहे. मी प्रार्थना करेन तुझ्यासाठी. तू हिरा आहेस.
Very well said. Prajakta is Maharashtra's pride. I am sure she will face this tough time boldly and answer her critics who are basically shameless & good for nothing persons. She shd not bother abt such persons and carry out her work with dignity and grace.
आमची फुला या कठीण काळाला संयमाने अन् धैर्याने सामोरी जाईल..God bless you...
जय गुरुदेव 🙏
खूप छान बोललीस प्राजक्ता...आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत..स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत.🙏🙏🌹🌹
Prajkta एक नंबर, आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत, TRP वाढवणे, आणि सरकार ला वेठीस धरणे हेच ह्या लोकांचे काम आहे, चांगल कोणाला बघवत नाही,... ह्या विरोधात आवाज उठवणे गरजेचेच आहे...
Dhas हे सत्ताधारी (bjp) आमदार आहेत ,सरकार ला vethis धरण्याचा काय प्रश्न आहे
Dhas यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
आमदार ने पण जिभेवर नियंत्रण ठेवायला हवा. आपल्याला पण न्याय मिळावा हे खरेच आहे
Bapree ..,.,.... karuna munde bolalya tevha ka ghetli ni patrakar parishad
@shivshankar-o1w jeva karuna mundhe lolalya teva kuthe hota press neet aik
देर से आये दुरुस्त आये...प्राजक्ता हे गरजेचे होते, तुझ्याबाबत होणाऱ्या ट्रोलिंग चा त्रास होत होता आणि जास्त त्रास तुझ्या शांत असण्याचा होत होता..असो पण तो तुझा संयम होता. परिस्थिती काहीही असो पण कुणाच्याही वैयक्तिक जीवनावर भाष्य करणे निव्वळ चुकीचे आहे. खूप छान प्राजक्ता ..तु चाल पुढ , तुला रे गड्या भीती कशाची, परवाह कुणाची . well done प्राजक्ता.😊
You spoke very well to the point and covered everything. U r strong,& hardworking❤ stay strong 💪
Prajakta proud of you 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
You are a real gem.we are proud of you.we are supporting you...take care my dear prajakta didi.
प्राजक्ता माळी...
तू एक चांगली ॲक्टर आहेस. असल्या कमेंट मुळे आणि या आरोपा मुळे खचून जाऊ नकोस. . ही वेळ निघून जाईल परमेश्वर सत्याच्या बाजूने नेहमी असतो.
खोट्या गोष्टी जास्त दिवस टिकू शकत नाही.
शेवटी सत्याचाच विजय होतो. तू काळजी करू नको आम्ही तुझ्या सोबत आहोत.
सुरेश धस याना प्राजक्ता ने चोख उत्तर दिले आहे.राजकारणी लोक आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही स्तराला जातात ही वस्तुस्थिती आहे.पण यांना महिला कलाकारांचे चारित्रहनन करण्याचा हक्क नाही,नव्हता असणार नाही.घोर निंदनिय आहे.देवेंद्र भाऊ धसवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे आवश्यक.प्रसार माध्यमांवर ही कडक कारवाई करणे क्रमप्राप्त आहे.प्राजक्ता माळी ना योग्य न्याय मिळायला हवा.या लोकांना दंडुका दाखवायला च हवा.
प्रेक्षक तुझ्या पाठीशी आहेत प्राजक्ता
*महाराष्ट्राची लेक, अभिनेत्री मा. प्राजक्ता माळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक वारशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, सध्या अडचणीत आहेत. चला, आपण सर्वांनी एकजुटीने त्यांना मनःपूर्वक पाठिंबा देऊया.*
We all respect u n support u
प्राजक्ता तू खूप बुद्धिमान आणि मेहनती कलाकार आहेस..ज्या मुद्देसूदपणे तू बोललीस ते आवश्यक होतं..जनता तुझ्या पाठीशी आहे..
बरोबर आहेत मॅडम तुमचे सर्व पॉईंट्स.. आम्ही नेहमीच सत्याच्या बाजूने आहोत. मात्र जरा लवकर तुम्ही हा स्टॅन्ड घेतला असतात तर जास्त बेटर झालं असत 🙏🏻🙏🏻
एका मुलीला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला उत्तर देताना शंभर वेळा विचार करावा लागतो.प्राजक्ताने विचारपूर्वक,समर्पक उत्तर दिले आहे.कोणी ही सोम्या गोम्याने उठावे व एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे घडवावे हे खचितच निषेधार्थ होय.याला वेळीच वेसण घातली पाहिजे.धिक्कार,त्रिवार धिक्कार.असल्या लोकांना समाज प्रतिनिधी ठेवता कामा नये.
प्राजक्ता तू आपल वैभव सार्वजनिकरीत्या दाखवू नकोस तुझं फार्म हाउस तुझा पिक्चर, तुझं यश खुप अशी लोक आहेत ज्यांना दुसऱ्यांचा वैभव भरभराट बघवत नाही जळतात. बहिण पण बहिणीच सुख बघू शकत नाही जळफळाट होतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे.😢
प्राजक्ता ताई आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत
प्राजक्ता तुझ्या पाठीशी प्रेक्षक आहेत तु योग्य पध्दतीने आपले मत मांडले आहेस
प्राजक्ता तुझी भाषाशैली खूप छान ,मोजक आणि मुद्द्याच बोललीस.यालाच म्हणतात विचाराची प्रगल्भता.
प्राजक्ता तु जे बोललीस ते 100% बरोबर आहे. आमचा तुला पाठिंबा आहे. स्वामी पाठीशी आहेत.❤
अरे रे , खुप वाईट वाटते आहे प्राजक्ता पण तू लक्ष नको देऊस , यातून बाहेर पड . फार मोठे काम तुझ्या कडून होणार आहे 👍 आमच्या खुप खुप शुभेच्छा ❤
प्रादेशिक राजकारणात प्राजक्ताला का ओढले ते कळत नाही. ती स्वत:च्या विश्वात मग्न आहे..इतक्या बहुआयामी मुलीला विनाकारण त्रास होतोय.. प्राजक्ता, दटे रहो, हम तुम्हारे साथ है..
Prajakta atishay balanced aani to the point vaktavya. Mazysarkhe tuze anek chapate nehamich tizyabarobar aaahet aani astil. Tuzya aai aani bhavspramane mihii hya sarva prakaramule atishay disturbed zale aahe. We all know who you are n what you are. Tuzi vat to chalat raha. Ashich na bheeta. ❤
प्राजक्ता या समाजाने सीता माईला ही सोडले नाही, आम्हाला कधीही शंका नव्हती, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. तुझ्यासाठी ही कठीण वेळ आहे पण विजय नेहमी सत्याचाच होतो हे विसरू नको बाळा
आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहे जय गुरुदेव 🙏
प्राजक्ता खूप छान बोललीस
Stay strong Don’t worry 👍
Government should be take action social media and media
असा आरोप कुणीही करतो आणि निघून जातो, अभिव्यक्ती नावाखाली... तू घेतलेला स्टँड सुपर्ब आहे. असा नियम व्हावा की जो आरोप करेल त्याने पुरावा द्यावा नाहीतर त्यालाच शिक्षा होइल... हे केवळ कलाकार किंवा महिला नव्हे तर सर्व नागरिकांना लागू होणे, हा तुझा खरा विजय असेल... तू यात पुढाकार घेत आहेस, याला आमचा पाठींबा आहे. म्हणशील तिथे यायला तयार आहोत...
ज्याने भोगले त्यालाच हे दुःख कळते. मीही अशाच परिस्थितीतून जात आहे... पण केवळ स्वतःचा विचार न करता तू पूर्ण समाजकारता लढत आहेस... प्राजू तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है...❤❤😊😊
राज साहेब बरोबर म्हणाले होते...अंबानी घर,स्फोटके,मनसुख खून, काय झाले....फक्त आणि फक्त लक्ष विचलित!
प्रा ज्या तु आता ठिक केल आम्हि तुझ्या पाठिसी आहोत
आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. सत्याचा नेहमीच विजय असतो.
प्राजक्ता... आतला आवाज ऐकु न बोलत रहा... असत्याला विरोध करणे प्रत्येकाचे हक्कच आहे.
सत्य मेव जयते!
We are in your support
अभिनेत्री अभिनन्दन तुमचे समोर आला नवचैतन्याची आहे अभिमान वाटेल असे सारे आयुष्य जगत आहे खूप मोठा मनाचा मुजरा केला आहे सेलिब्रिींविषयी वाभाडे काढले नाही तर नवलच याला झाकव का त्याला अपवाद असायचा भाषेचा अभ्यास अनुभव लिखित स्वरूपात स्वागतार्ह बाब म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त बंदिश सादर केली आहे तुझ्याच आठवणीत राहतील अशी मागणी करण्यात आली आहे बोबड्या बोलीत आहे अर्ध्याच संभाषणात कळले आहे म्हणुन मैत्रीवर भरवसा आहे खूप मोठा मनाचा मुजरा करून निर्णय घेण्याची कला अवगत करून यश संपादन केले आहे राहवलं नाही म्हणुन पुढील भागाची वाट पाहत आहे आपल्या वर प्रसंग ओढले तर दुधात साखर घालून जंगलाचा देखावा उभा राहिला आहे अभिमान आहे सुंदर प्रसुती बाळंतपण करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही सांगितले आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील लव्ह स्टोरी ऑफ इंडिया इंटरनॅशनल फिल्म इंडस्ट्रीत आहे
You spoke very well ..... proud of you.... too good ...👍👍👍
खूप छान योग्य आणि स्पष्ट बोललीस. मी तुझ्याशी सहमत आहे.
Prajakta very well said🙌🙌🙌good going
I don't know main theme but मुक्ताबाई your talking delighted मी being a senior citizen heard really matured civilised words and polite language ,it shows your humanity good behaviour so many adjectives for your fine expressing for the public who write ugly dirty opinions Fie upon their hopeless thinking .I support your view that is guiding for young guys and generations Please don't destroy lives of other good gentle hearts ,it is the worst sin
Kupcha chhan👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Yes absouletly u r right 🙏👍👍👍
Ambala Sudha wait vatlye rajkarni Lokana kama nahit tu Sangli ahes❤❤❤❤kahu wait Varun gheyu nakos
Prajakta u r gem and strong real actress more power to you girl ❤
यत्र नार्यस्तु पुज्यन्ते तत्र रमन्ते देवता : ।
शिवरायांच्या महाराष्ट्रात स्त्रीची बदनामी खपवून घेतली जाणार नाही .
स्त्री बदनामीला काळीमा फासणाऱ्या या कृत्याचा जाहीर निषेध . जय शिवराय .
Khup Chan bolali, dhirane gheta, khambir ahe Ani ek khup Chan vyakti ahe. Proud of you Prajkata.
प्राजक्ता तू खरच खूप चांगली आहेस या प्रसारमाध्यमांना भर चौकात फोडून काढावे खूप नीच मंडळी आहेत कडक कारवाई करावी प्रगती साठी अधोगती ला जात आहे हे माधयम
You are great 👍
अगदी योग्य आणि संयमतेने तू तुझी बाजू मांडलीस. प्रसार माध्यमांनी थोडे भान ठेवावे.
Weldone प्राजक्ता 👌👍
PRAJAKTA EK SANSKARI MULGI AAYE. DEV DHARMALA MANHARI MULGI AAYE. MHJ MADHYE THI NEMHI SARVANAHI DADA MANUN HAAK MARTHE MANJE AMI LOKANI VICHAR KELA PAHJE. VINAH KARAN AAROP KARNE BARA NAHI. GOD BLESS YOU PRAJAKTA. ❤❤❤
एक महिला पुढे गेलेली कोणाला खपत नाही... तुझी प्रगती वाखाणण्याजोगी आहे तुझा स्पष्टवक्तेपणा, संस्कार अतिशय उत्तम आहेत या आशा वाईट वृत्तीच्या माणसाकडे लक्ष देऊ नकोस
Your views are Correct..We all support you. Shubhashirwad.
सगळ्या कलाकारानी रस्तावर आले पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घातले पाहिजे
प्राजक्ता एक स्त्री म्हणून माझा तुला पूर्ण पाठींबा आहे. हे मिडियावाले पैशासाठी वाट्टेल ते करतात. यांच्या बुध्दीची किव येते.राज्यकर्ते काय किंवा मिडियावाले यांना वाटते आपण काहीही केले तरी जाब विचारणारे कोणी नाही. या मूर्खांकडे लक्ष देऊ नकोस. तुझे काम करत रहा.यांची पाॅव्हर जेव्हा जाईल तेंव्हा त्यांचा माजही ऊतरेल.
💯% be confident PRAJAKTA Tai
प्राजक्ता माळी आम्ही तुमच्यासोबत आहे...
प्राजक्ता आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 💐🙏🏼God bless you 🙏🏼💐
We support you...
प्राजक्ता आम्ही तुझ्या पाठिशी आहोत तुझ म्हण तू ठाम पणे मांडले हे तू फार चांगले केलेस 🙏❤️
मिडीयाला आरसा दाखवल्याबद्दल प्राजक्ता चे खूप खूप अभिनंदन !!!
Hii prajakta
दाद दिली पाहिजे तुमच्या हिंमतची . तुम्ही का स्वतः ला त्रास करून घेताय . आम्ही तुमच्या सोबत आहोत.
लोक प्रतिनिधीला अश्या वेळी राजीनामा द्यायला सांगा न्याय देण्या ऐवजी चांगल्या श्रीला बदनाम करणे चुकीचे आहे हे लोकांना काय न्याय देणार स्वतःच्या फायद्या साठी एका चांगल्या अभिनेत्रीला बदनाम करणेथांबवा आणि माफीमागा
खुप छान प्राजक्ता ❤❤❤
Prajakta ..Mi suddha hi asli batami pahili pn khar sangu...nishabdhha jhale..manat kuthe tari vatat hot ki he khar nasav ..Kalakaranchya navacha asa vapar nakkich karnare kartat .khup chhan keles samor Yeun bollalis ...Amala vishwas ahe tuzya var. Ani videos banvnaryanna ek vinanti .ki plz .kontya hi Mahile sambhndhi kahi comment karnya purvi plz bhavanno Tumchya bahini aai pramane adhi paha .Ani ase Galichha lihine thambava. Prajakta ya sarvanna Dhiraane samori ja ..Jar tu khari ahes tr tuch jinkanar ahes .God bless you Dear.
Correct बर केलस धाडस दाखवलस
कधी पण आशा गोष्ठी ला शांतिपूर्वक बस न चुकी होत अशा लोको ना धडा शिकवल पाहिजे प्राजक्ता तो कोण पण असो
कडक उत्तर, तुझी माफी मागितलीच पाहिजे
And that's why it's called dirty politics. With you Prajakta❤ stay strong.
सुरेश धस यांनी नाक घासून जाहीर माफी मागावी.
Bravo lady.....its it........ अतिशय चपखल आणी pin point.......
Don't worry We are with you
Well done prajakta
Praju kalji kru nkos ....swami ahet tuzya pathishi 🙏
प्राजक्ताला न्याय मिळायला हवा.
Prajakta tu ikdam barobar bolat ahes, Ani amhi sarve tuzya pathishi ahot
Prajkta tu pramanik aahes don't worry❤
Mi tula saport karte,tu khari aahes👍👍
Prajacta, we are with you. Don, t worry. Proud of you.
प्राजक्ता परमेश्वर तुझ्या पाठीशी उभा आहे खंबीर पणे उभी रहा
फडणवीस साहेब हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे सर्वांनाच दाखवून दया.
प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद मी पूर्ण पाहिली. त्यांची प्रगल्भ भाषा, त्यांच्या बोलण्यातील आर्तता यावरून स्पष्ट होतंय कि त्यांचा या सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध नाही. करुणा ज्या प्रकारे बोलतेय त्यावरून ती किती उथळ बुद्धीची आहे हे स्पष्ट दिसतय. विनाकारण एखाद्या प्रतिष्ठित अभिनेत्रीला या सर्व बाबींमध्ये खेचण्याचा प्रयत्न होतोय हे स्पष्ट दिसतय.
आणि सुरेश धस यांनी खरच माफी मागायला हवी कारण हा स्पष्ट मानहानीचा प्रकार आहे.
Great mam
प्राजक्ता त्यांच्या मुलीच्या वयाची आहे ....स्वतःच्या मुलीबद्दल अस दुसऱ्यांनी बोललं तर ..काय करतील हे राजकारणी लोक
प्राजक्ता आम्ही तुझ्या पाठीशी आहोत 👍🏻
प्राजक्ता रडू नको जीवाला त्रास करून घेऊ नको.आम्ही तुझ्या बरोबर आहे फक्त तू 1 चूक केलीस ही पत्रकार परिषद आज घेतली ती कोण करुणा आहे.ती ज्यावेळीस ओकली त्यावेळीस बोलली असती तर बरं झाले असते
शांत गप्प बसायचे कारण नाही
Dont warry
Dearest prajkta tai,tu khup chan baju mandalis ...amhi tuzya barobar aahot
I support you mam
Prajkta Keep it up ...I am with you
Great prajakta , ❤
I have faith on you....guruji chi devote itki chuku shakat nahi....i m with u....love u
Very good prajkta tu ya goshtivirodhat aavaj uthavla....
आपण एक चांगल्या सुसंस्कृत कलाकार आहात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
We all r with u mam, be strong and we r poud of u.......
सुरेश धस यांचा जाहीर निषेध.
प्राजक्ता आम्ही तुझ्यासोबत आहोत.
We support prajkta mali
Prajakta khup marmik bolalis.kalji nako karus tu kashi ahes te kalte tuzya kade pahun ani bolne ekun❤
आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत
we support prajkata
He politician n press valyanni samajachi vat lavley Maharashtrachi
We are with you . Don’t worry.
प्राजक्ता तु लढ व अब्रूनुकसानिचा दावा दाखल कर आमचा तुझ्यावर विश्वास आहेे
Prajakta tu nako dukkha karus..he politicians kahi he baraltat. Tu khup Changli aani swacha carecter asleli stri aahes...he hoashta PM paryant jaylach havi...tu yavar kahi action na zhalyas Rally kadh , ya sandarbhat posters lav...amhi he samil hou...aapan sahan kele tar he kahi kide aslele purush aankhin maan var kadhtil...aamhi tuzhya va tuzhya family chya pathishi aahoat..fakt tu swatahala kamjor padu deu nakos....tu Brave aahes...konte he chukicha paul uchlun swatahala kahi harm karu nakos. Love you prajakta.