परळीतली दहशत ते बीडचा बिहार, मराठा-वंजारी पोरांनी समोरासमोर बसून सगळं सविस्तर सांगितलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 890

  • @user-ks9qb6uy7c
    @user-ks9qb6uy7c 17 дней назад +37

    वांजाऱ्याने वांजाऱ्यांसाठी घेतलेल्या ठरवून घेतलेल्या मुलाखती..😅😅😅

    • @alwaysking000
      @alwaysking000 17 дней назад

      @@user-ks9qb6uy7c गप रे पारधी

    • @dipaka5582
      @dipaka5582 14 дней назад +1

      Jatiwadi jalangechi pilawal ali baher 😂😂 chapti samrat jarage patil

    • @Rockon-hill
      @Rockon-hill 10 дней назад

      😂😂😂😂😂😂😂

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 3 дня назад

      कावळे हा पण वंजारी आहे का

  • @shantarambhavar347
    @shantarambhavar347 18 дней назад +137

    ही चर्चा ठरवून झालेली आहे कारण मी आजच माझी बीड मधील मित्रा बरोबर चर्चा झाली त्या वेळी त्यानी सांगितले की कराड व मुंढे यांच्या दहशती मुळेअनेक कुटुंब बीड परळी सोडून पुणे मुंबई येथे जाऊन राहतात

    • @vivtuber9098
      @vivtuber9098 18 дней назад +1

      Br prove kara mg

    • @lahuandhale7092
      @lahuandhale7092 18 дней назад +1

      चर्चा झाली तर टाका पुरावा

    • @vinaypanditsingh5869
      @vinaypanditsingh5869 18 дней назад +2

      गॄहमंत्री यांनी गुन्हेगारी विरुद्ध कठोरपणे कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्याची तसदी घेऊन न्याय द्यावा ही जनतेची अपेक्षा..

    • @HrishiJaybhaye
      @HrishiJaybhaye 17 дней назад

      Are bhava te sagle maze mitra ahet ani te sarvajan mpsc ani upsc cha preparation karnya sathi ahet pune mdhe ugach khi pn bata nkos maru kalal ka tyanche aai vadil ajun beed mdhech rahtat

    • @maheshughade9007
      @maheshughade9007 17 дней назад

      तू येऊन राहा परळीत

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 18 дней назад +20

    या लोकांची खरंच कमाल आहे, हे लोक चक्क गुन्हेगारांचे समर्थन करतातं ते पण जातीसाठी.... 🙏

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 3 дня назад

      यात सर्व समाजाचे हे विध्यार्थी आहेत

  • @Neelma25
    @Neelma25 18 дней назад +33

    परळी एवढी चांगली तर पुण्याला काय zak मारायला गेलात का आपण😡😡

  • @AnilGangurde-i7x
    @AnilGangurde-i7x 18 дней назад +33

    मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणार रे यांची आडनाव एकच आहेत

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 3 дня назад

      तूम्हाला सर्व आरोपी दिसतात भाऊ , सर्वांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका

  • @kirandhadwad1665
    @kirandhadwad1665 18 дней назад +58

    मग जे IAS अधिकारी बोलले ते खोट आणी हे खर बोलताय😂😂😂

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 18 дней назад

      संतोषदेशमुखासाठिगुणेगारालाशिक्षाझालीचपाहीजे.ऐवडमहतवाचेपणतीनचारनेतेबोलताततेपणतेराजकारणकरतातवाटतततेखुपचनीर्मळ आहेत आसनाहीवाटत

    • @sambhajiraodeshmukh6203
      @sambhajiraodeshmukh6203 13 дней назад +2

      याला आयएएस अधिकारी पेक्षा जास्त माहिती आहे. यालाच आयएएस अधिकारी करा

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 18 дней назад +122

    मी परळी चा आहे वाल्मीक कराड मुळे आम्ही परळी सोडली जमीन घर सोडले

    • @shyam18189
      @shyam18189 18 дней назад +3

      Bhava itki bhayank sthiti? Ka bare kay zale hote explain karun sang.....tula nyay milo hi apeksha..

    • @m.p2083
      @m.p2083 18 дней назад

      गरिबाला न्याय मिळत नाही हे स्त्य आहे​@@shyam18189

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 18 дней назад +4

      Tuja nav sang mi sangto tu aheka nahi

    • @kingisking9917
      @kingisking9917 18 дней назад +6

      मी सांगतो तु परळी चा नाही ये 😂

    • @BalajiBangar
      @BalajiBangar 18 дней назад +5

      तु भारत सोड😂😂😂😂😂

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 18 дней назад +192

    हे विद्यार्थी नाहीत धनंजय मुंडेची टीम आहे कामाला लागलेत हे सर्व

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 18 дней назад +17

      मग उपट त्यांचे जाऊन मोगली😂😂😂😂😂😂

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 18 дней назад

      तू पक्का chutiya दिसतोस

    • @Abcde-fh4lw
      @Abcde-fh4lw 18 дней назад +10

      @rameshsanap1270 तुझा बाप😂😂

    • @SandeepBangar-z6v
      @SandeepBangar-z6v 18 дней назад +2

      Tumhi sagale andya pilya sahit kamala laglat tyach kay?
      Ek mahina zal tumhi zopat pn nahit😂

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 18 дней назад

      ​@@rameshsanap1270गप रे हारामखोर

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 18 дней назад +137

    तुम्ही राहता पुण्यात आणि परळी चांगली आहे म्हणून सांगता मग परळीतच राहायचं कि एवढीच परळी चांगली आहे तर 😂

    • @studywithyash4615
      @studywithyash4615 18 дней назад +8

      अरे आम्ही परळीत राहतो आम्ही पण गरीब समाजाचे काही त्रास नाही राव तुम्ही आमची काळजी करू नका उगाच डोक्याला ताण देऊ नका आपल्या घरच्या भाकरी भाजायच्या बघा ना

    • @Maharashtra_365
      @Maharashtra_365 18 дней назад +5

      हा महायुती चा चॅनेल आहे

    • @PravinPhad-k9n
      @PravinPhad-k9n 18 дней назад +4

      परळी मध्ये कोणाचीच कोणाला भिती नाही उग धनंजय मुंडे साहेब यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय

    • @navnathkawle7176
      @navnathkawle7176 18 дней назад

      तुझ्यात फक्त वैचारिक दारिद्र्य आहे

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 18 дней назад

      Tu kuthe rahto तुझ्या गावातच का

  • @Pravin08000
    @Pravin08000 18 дней назад +11

    हे वंजारी समाजाचे असल्याने मुंढे भक्त आहेत

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 18 дней назад +86

    भाऊ परली आजच नाही पैहीले पासुन
    गुंडा राज आहे
    कशाला पडदा झाकता 😂😂😂😂

  • @mahadevtapkir7488
    @mahadevtapkir7488 14 дней назад +3

    आपलाच पत्रकार आणि आपलेच विद्यार्थी

  • @swapnilbhosle7506
    @swapnilbhosle7506 18 дней назад +115

    तुम्ही सुरवातीला म्हटले की आडनाव बघु नका…..परतु सगळे विद्यार्थी आडनावा प्रमाणे बोल्ले 😂 टीप - वर माझ पण आडनाव बघा.😀

  • @SagarTanpure
    @SagarTanpure 18 дней назад +14

    रिपोर्टर तू स्टार्टलाच बोलला तुझा नाव विशाल बडे… ह्यातच तुझा रिपोर्टिंग कळाला…..😂😂😂😂

    • @surajdahifale1901
      @surajdahifale1901 13 дней назад +1

      As tr kititri maratha reporter sapdtil mg tqsach manych yas asl news wale ajun kon tv vale dhaskat gele udat sarv

  • @AngelSaeevolg
    @AngelSaeevolg 18 дней назад +19

    फक्त वंजारी लोकच आरोपी वाल्याच आणि धन्याच समर्थन करतात, बाकी मुंडे सुंडे ना झाट कोण विचारत नाही यांना

  • @kirankale5465
    @kirankale5465 18 дней назад +41

    पुण्यात बसून शेंगा नका मारू... जे इथे राहतात त्यांना माहितीये काय कंडीशन आहे ते

  • @divyangsevahichishawarseva
    @divyangsevahichishawarseva 18 дней назад +7

    सुरेश धस यांना संतोष देशमुख यांच्या हातेचे काही देणे घेणे नाही हा वाद फक्त आणि फक्त पालक मंत्री पदा साठी आहे

  • @Sj12891
    @Sj12891 18 дней назад +98

    5 पैकी 4 वंजारी समाजाचे आहेत.

    • @vivtuber9098
      @vivtuber9098 18 дней назад +7

      Zala chalu hyancha

    • @madhukardhakane1196
      @madhukardhakane1196 18 дней назад +7

      इथे जातीचा विषय येत नाही एका तरुण भावाचा खून झालेला आहे ज्याने कुणी केला त्याना कडक शासन झाले पाहिजे

    • @akash67bandagar
      @akash67bandagar 18 дней назад +3

      3 maratha ahet ani 2 dhangar

    • @Prabhas-music
      @Prabhas-music 18 дней назад +6

      रिपोर्टर वंजारी आहे हे महत्वाचं आहे 😅😅

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 17 дней назад

      😂😂

  • @harad5
    @harad5 18 дней назад +59

    तु बडे आहेस,हे ऐकुनच मी पुढचं काही ऐकलंच नाही.

    • @HS-me2fg
      @HS-me2fg 18 дней назад +1

      तो जारांगे असता तर त्याचा गु पण खाल्ला असतास मग 🤣🤣🤣🤣

    • @vivtuber9098
      @vivtuber9098 18 дней назад +2

      Tula navach nai yachapeksha kay vaiet asava
      Jaa aaila vichar

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 18 дней назад +1

      एक्साक्टली. मी पण असच केल

    • @harad5
      @harad5 18 дней назад +1

      @@jaihind8335 मित्रा अरे आठ दिवसांपासून मी बडे,सानप,फड,पालवे, मुंढे,जायभाये,जवरे,गर्जे,वनवे,चेपटे या माणसांच्या कमेंट वाचतोय, आपल्या नेत्यांना (कितीही राक्षसी प्रवृत्तीने वागले तरीही) फुल्ल समर्थन देतायत.
      आणि माझ्या सारखे मुर्ख यात जाती पातीपेक्षा माणुसकीचा उदोउदो करतायत.
      एकजरी कमेंट मला सत्य परिस्थितीवर यांची दिसेल तेंव्हा मी कृतकृत्य होईल.

    • @kshatriy-i2w
      @kshatriy-i2w 17 дней назад

      हो.ते तर आहेच....चमचे पत्रकार

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 18 дней назад +82

    हा पक्का ह्याच शिक्षण झाल्यावर वाल्याच्या टोळीत सामील होणार करण तसा पण रोजगार तर बीड मध्ये नाहीच

    • @AbhiNimase
      @AbhiNimase 18 дней назад +1

      😂😂😂

    • @shahedkhan8132
      @shahedkhan8132 18 дней назад

      रोजगार कोणी गायब केला ह्या बेरोजगार ह्यांना विचार वा

    • @kshatriy_
      @kshatriy_ 18 дней назад +3

      तुम्ही कुठले कलेक्टर आहात सर?

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 18 дней назад

      Tu पक्का चूतिया दिसतोस

    • @Xyz20059
      @Xyz20059 18 дней назад

      तुझ्या टोळीत घेतो का अनपढ गवार

  • @Avkpatil-q7k
    @Avkpatil-q7k 18 дней назад +115

    आरोपी का पकडले जात नाहीत ते सांगा

    • @toughgal
      @toughgal 18 дней назад +3

      Kahi nasat hot. 10 divasat parat Sagal suru hoil

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 18 дней назад +8

      आतापर्यंत देशातील किती आरोपी धरले किती फरार आहेत याची माहिती घे झाला लगे मोगली न्यायाधीश😂😂😂😂😂

    • @narsingagarkar1853
      @narsingagarkar1853 18 дней назад

      गिते अजून फरार आहे. हे दिसतंय का तुला

    • @pj7tc3wz7j
      @pj7tc3wz7j 13 дней назад

      आरोपी ना कठोर शिक्षा झालीच पाहिजे..

    • @SanjayGhusalikar
      @SanjayGhusalikar 11 дней назад

      Afadak JJ jhjgddllkskfjsjsdgjdjjjdsjgfhfhjhjshfdjfj Ladd HD lkhjhljdj LK dj JJ hjalajshfajshdlaaahhh kg jd jha hhjjsdjjfhljjsjshfj JJ kh gg ssgeshhf HD DL d JJ ddskfdkjjjffss jd hdjddlg GH j JJ JJ djghjjdjsdhjjkl JJ JJ ahhjfajldghjjhhgjshjjfhhhsjsjfjlalaalak kl ldsllalkafkffaalaakgjlgaglaajahj dhak j JJ ke kag allk kk kk kk k LK lgak kk kk kj LK aladlalal lllkl kk lllaakakakakaasskhajkaklalkalagjkjla kk l​@@toughgal

  • @V.ugale.
    @V.ugale. 18 дней назад +23

    खर तर गुन्हेगार कुठल्या समाजाचा नसतो
    पण कोणत्याही गुन्हेगाराला समाजाने पाठीशी घालने हे चुकीचे आहे

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 18 дней назад +1

      मग ते काय बोलतेत याचा अर्थ नाही समजला😂😂😂

  • @vaibhavshinde4009
    @vaibhavshinde4009 18 дней назад +8

    बीड छा बिहार झाला म्हणणं चुकीचं आहे,त्याच्याफुडच काम झालय,बिहारला कधीच मागं टाकलाय बिडणे 😡😡😡

  • @umeshkharade8407
    @umeshkharade8407 18 дней назад +16

    अरे तू पुण्यामध्ये शाळा शिकतो ना मग तुला ते धनंजय मुंडे आणि तो वाल्मिक कराड यांची किती दहशत आहे तुला माहीत नाही का बीडमध्ये तू मला वाटते ते वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे चा मावळा दिसतो त्याच्यामुळे तू तसं बोलतो 1222 पिस्तूल चे परवाने बेडेकरांच्या काय गाडीत घालायचे का. अरे मग बिहार नाही झाला तर काय झालं बिहारचा बाप झाला का

  • @angadkhadke6527
    @angadkhadke6527 18 дней назад +9

    महाराष्ट्रमध्ये पहिल्यांदाच श्रद्धांजली टाळ्या आणि शिट्ट्या वाजून वाहिली गेलेली पाहताना मनस्वी दुःख झाले 😔 श्रद्धांजलीचे स्टेज असं राजकारणाच्या तमाशाचा फड नको होत व्हायला.

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 18 дней назад +1

      हे सगळं राज कारनचालुआहे

  • @dattatrayagarkal8862
    @dattatrayagarkal8862 18 дней назад +3

    कालचा मुकमोर्चा छान झाला, काय शिट्ट्या काय आरडाओरडा काय भाषण , एक नंबर. देशमुख कुटुंबीयांना खरच काल न्याय मिळाला असं म्हणता येईल.

  • @रामकोल्हे-छ3भ
    @रामकोल्हे-छ3भ 18 дней назад +55

    बाराशे रिव्होलर्स लायसन, 36 खून ,. खंडणी आणि दरोडे. तर रोजचेच आणि . मने बिहार बीड नाही.एका रिटायर कलेक्टर पेक्षा या च्युत्यांना जास्त अक्कल आली का ? कलेक्टर म्हणतो बिहार पेक्षा बेकार.

    • @ravishep768
      @ravishep768 18 дней назад

      जे collector बोलले त्यांनी काय काम केले माहित आहे का आपल्याला

  • @krushnapawar7155
    @krushnapawar7155 18 дней назад +34

    उट मराठा, जागा हो,
    आपल्या माणसाला सात दे, ... व्हिडिओ पाहून लक्ष्यात अले असेल, माणूस कसलाही असला तरी आपल्या माणसाला साथ देणे , ते समजले असेल.. 🤔

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 18 дней назад

      बरोबर

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 18 дней назад +4

      Kahi zale tari chalel pn valmik karad la atak hoei paryant khup akramak andolan karu

    • @kshatriy-i2w
      @kshatriy-i2w 17 дней назад +1

      नक्कीच.

    • @Me7717
      @Me7717 17 дней назад +4

      वंजारी दोन तीन जिल्ह्य़ात बहुसंख्याक आहे पण मराठा इतर जिल्ह्य़ात बहुसंख्याक आहे. हे त्यांनीपण लक्षात ठेवावेत.

    • @ganeshsanap7797
      @ganeshsanap7797 4 дня назад

      हो का तरी काय केलं

  • @ganeshbangar3005
    @ganeshbangar3005 18 дней назад +23

    देशमुख कुटुंबाला झालेल्या दुखः बद्दल सर्वजण फक्तं 2 मिनिट बोले बाकी सर्व त्या मुंढे आणि त्या कराड यांच्यावरच बोले जणु काही निवडणुकीत कशी भाषा असते तशीच आजची भाषा होती

  • @SONU_TOYS
    @SONU_TOYS 18 дней назад +20

    बीड ला कोणी इमदार वाली भेटत नाही 😢 गुंडे पोसले जातात बीड मध्ये पण त्या गुंडला कोणी काही नाही बोलत सपोर्ट मात्र करतेल

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 18 дней назад +5

    गप रे दाताळा संतोष देशमुख यांच्या क्रूर हात्या झाली त्या बद्दल बोल ते लोक कोणाचे आहेत हे सांग अगोदर

  • @sambhajipathare2444
    @sambhajipathare2444 18 дней назад +6

    बूथ capture चे व्हिडिओ दाखवा याला

  • @dipakpatildipakpatil9764
    @dipakpatildipakpatil9764 18 дней назад +29

    अरे भाऊ गुन्हेगारी वाढली हे सागणा

    • @Its__karan_tandale
      @Its__karan_tandale 18 дней назад

      कोणत्या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी नाही ते मला सांगा

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 18 дней назад +3

      @@Its__karan_tandaleअसली नीचपणा नाहीये कुठे एकाच जिल्ह्यात 1200 पिस्तुल परवाने कशाला 😅

    • @Its__karan_tandale
      @Its__karan_tandale 18 дней назад

      @@jaypatil6055 परवाना तू दिला का फुकट मध्ये दिला बिना परमिशन चा दिला का लोकांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती आहेत तुला माहित आहेत का थोडी बाहेर दुनिया मध्ये फिर डिटेल काढ आणि बघ कोणत्या जिल्ह्यामध्ये किती परवान आहेत ते योग्य वाटेल

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 18 дней назад

      @@Its__karan_tandale जरा शेजारच्या जिल्हे बघ ज्याची लोकसंख्या आणि जीडीपी सेम आहे मग बोल तिथे 200-400 आसपास परवाने आहेत मग बीड ला कशाला लागले एवढे परवाने

  • @mayurgaikwad1648
    @mayurgaikwad1648 18 дней назад +11

    बीडमध्ये जे काळे धंदे चालतात त्याविषयी चकार शब्द काढला नाही या लोकांनी.
    बीडचा बिहार झालेला आहे आणि त्यासाठी मुंडे परिवार जबाबदार आहे

  • @YogeshKhose-nf9ts
    @YogeshKhose-nf9ts 18 дней назад +39

    परळीत ९० बुथ वाल्या ने ताब्यात घेतले होते,

  • @linsigtsful_sharing
    @linsigtsful_sharing 18 дней назад +4

    संतोष भाऊ च्या खून प्रकरना अडून राजकारण होताना दिसत आहे

  • @vishalkadam8551
    @vishalkadam8551 18 дней назад +18

    वाल्या कराड आणि धनंजय मुंडेला अटक करा.
    सगळा समाज शांत होतोय.

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 18 дней назад

      तुम्ही पहिले ब्राम्हणांना संपवण्याचा विषय केला आता वंजारी टार्गेट वर आहेत,नंतर दुसरी जात येईल

    • @siddikiajimoddinajimoddin6282
      @siddikiajimoddinajimoddin6282 18 дней назад

      Ka karayac ugac tenca ky sanmad ahe ata he asa bolun ky betay apanala

    • @surajdahifale1901
      @surajdahifale1901 13 дней назад

      Dm ky pappa he tuzya lavdya sarkh sarkh nav ghyla

    • @ganeshsanap7797
      @ganeshsanap7797 4 дня назад

      तू कोण आहेस 😂 बे घरचे ऐकत नाही तुझ तुझ्या लोकांना सांगायला

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 17 дней назад

    👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण अन् स्थानिक पातळीवर राहणाऱ्या तरूणांच्या मुलाखती ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय बीड जिल्हा 😂😂😂

  • @bestseenfootball419
    @bestseenfootball419 18 дней назад +12

    कावळेची वाडी विकासा बद्दल बोलला नाहीस रे

  • @PratikGaming-k9k
    @PratikGaming-k9k 18 дней назад +17

    आरे तु विद्यार्थी नाहीस परळी म😂😂😂

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 18 дней назад +26

    आंधळे 😂😂पुरता आंधळा आहे 🤭🤔

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 18 дней назад

      तुझ्या आईवाणी मोगल्या😂😂😂😂😂

  • @studymotivepoint182
    @studymotivepoint182 18 дней назад +42

    Va re bahu.....tu parli cha man rakhlas ❤❤

  • @anildethedethe5961
    @anildethedethe5961 18 дней назад +24

    महाराष्ट्रात सर्वात जास्त बंदूक परवाने बीड जिल्ह्यात का आहेत.

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 18 дней назад

      ते चरद फवारला ईचार
      कोणत्या लोकाकडे आहेत ते
      मोगली भाडखाऊ माजलेत इथे मित्रा

  • @AshokAvchar-p8i
    @AshokAvchar-p8i 9 дней назад

    हे तुमचं चर्चासत्र सपट महा चर्चा आहे आणि जे मनातलं खरं उत्तर आहे ते कोणी भीतीच्या वातावरणात आहे आपोआप जातीय द्वेष बाहेर निघून ही चर्चा अशी करायली

  • @power3045
    @power3045 18 дней назад +17

    पुढची पीढी 🎉🎉❤❤❤

  • @AvinashPatil-yz5em
    @AvinashPatil-yz5em 18 дней назад +3

    याना विद्यार्थी म्हणावे काय? कराड सारख्याचे गुणगान करणारा?

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 18 дней назад +15

    हे कावळेवाडी म्हणजे एक नंबर टुकार गाव आहे.. तिथले पोर तर कामातून गेलेले केस आहेत.... गावात श्री रामाचे मंदिर आहे..पण लोकांना बिलकुल शिस्त नाही

    • @studywithyash4615
      @studywithyash4615 18 дней назад +1

      खोटं काय बोलतो तू कुठला आहे रे

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 18 дней назад +2

    नवीन टीम तयार होत आहे फक्त एक समाज फक्त आरोपी व धनु चे समर्थक करीत आहे

  • @rajusanap2621
    @rajusanap2621 18 дней назад

    सर्व वीध्यर्थांचे मनपूर्वक अभिनंदन
    भाऊ तुम्ही मुलाखत खुप छान घेतली जो दोषी आहे त्याला शिक्ष्या झालीच पाहिजे
    पण जातीच राजकन करु नये
    कुनाच्या ...‌‌‌‌...खाली कीती आंधार आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे ज्याचे घर काचेचे आहे त्याने दुसर्याच्या घरावर दगड मारु नये..

  • @VitthalMurkute-m7p
    @VitthalMurkute-m7p 18 дней назад +23

    छान बोलला आंधळे भाऊ, फक्त राजकीय पोळी साठी आहे

  • @sumitpatil7272
    @sumitpatil7272 18 дней назад +2

    नाव ऐकून यांचे विचार कळतात धन्य हो सामजसेवा करणारे लोकांचे फॅन आहेत हे

  • @dhanrajphotography8119
    @dhanrajphotography8119 18 дней назад

    ek dum
    Right Andhale

  • @BaluAndhale-j3l
    @BaluAndhale-j3l 18 дней назад

    आगदी बरोबर बोलत आहेत विद्यार्थी मित्र 💯✅ हे ह्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि जे खालच्या कमेंट आहेत त्या पण त्यातले काही लोग आहेत ते पण लोग विकत घेतलेले दिसतात धस, बप्पा ,जरांगे, क्षीरसागर, साळुंके.यांनी

  • @SantramJadhav-uz1pu
    @SantramJadhav-uz1pu 18 дней назад +1

    खरोखर आज बीडमध्ये हेंच चांगले

  • @devidastidke5648
    @devidastidke5648 18 дней назад +1

    बरोबर बोललास भाऊ

  • @rameshshinde1568
    @rameshshinde1568 18 дней назад +1

    बरोबर आहे पूर्ण राजकारण आहे

  • @linsigtsful_sharing
    @linsigtsful_sharing 18 дней назад +1

    बरोबर बोलत आहेत हे विध्यार्थी

  • @PradeepPaul-yw7gg
    @PradeepPaul-yw7gg 18 дней назад

    अरे भाऊ सगळं धनंजय मुंडे च्या आशीर्वादाने होते

  • @shreeganeshafoodspunebobad6466
    @shreeganeshafoodspunebobad6466 18 дней назад +5

    हागल्यावरच वास येतो हागुन गेलाय वाल्या
    दुसरं एक हा अँकर बुल्ल्या मटा मधून हाकलून दिलेला आहे तुताना

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 18 дней назад +2

    यांनी विधानसभेच्या निवडणुकीत परळीत काय घडले आहे बूथवर गुंडागर्दी करून बुथ ताब्यात घेतले याचे व्हिडिओ यांना दाखवा आणि विचारा हे कसे काय झाले आहे. 😂😂😮😮😮

  • @संघर्ष-ङ2ब
    @संघर्ष-ङ2ब 18 дней назад

    आडनाव विचारून ओळख करणारे लोक आहेत हे, खूप अनुभव आहे मला याचा खूप राग येतो ह्या गोष्टीचा..

  • @रामकोल्हे-छ3भ
    @रामकोल्हे-छ3भ 18 дней назад +20

    वांजरी पत्रकाराने वंजारा चे हितचिंतक गोळा केले आणि वंजारा नेत्याचे समर्थन केले.

    • @abhinavpawar5779
      @abhinavpawar5779 18 дней назад +1

      हा त्यांची वकिली करतोय. त्याच्यासाठी याला पैसे मिळत असतील

  • @rushipatil3260
    @rushipatil3260 18 дней назад +1

    मस्त स्क्रिप्ट आहे.

  • @ADITYABHAUKALE
    @ADITYABHAUKALE 18 дней назад +8

    राजकारणी लोकांनी जनतेचा खेळ मांडला याला करणी bhut karyakarte ahe

  • @gorakhnathshelkikar4117
    @gorakhnathshelkikar4117 3 дня назад

    सत्य मेव जयते जय हिंद जय भारत

  • @LaxmanPawar-z1l
    @LaxmanPawar-z1l 17 дней назад +1

    Only DM ❤

  • @atulmane6689
    @atulmane6689 18 дней назад +3

    तुमच्या वक्तव्यावरूनच कळतंय तुम्हाला किती दुःख आहे ते आणी पत्रकार पण परळीचेच वारसदार आहेत वाटतं

  • @sarthakwellnessandfitnescenter
    @sarthakwellnessandfitnescenter 18 дней назад

    khup sundar mahiti dili ani hich satya ahe

  • @appasaheabkhonde4936
    @appasaheabkhonde4936 18 дней назад +4

    चैनल चालकाने स्वःताच्या मनाला विचारा तुमचे म्हणणे बरोबर आहे संमजु पण आरोपी आतापर्यंत का सापडत नाही मुख्यमंत्री सांगुन जर आरोपी सापडत का नाही

  • @SadashivBhosale-h6j
    @SadashivBhosale-h6j 12 дней назад

    संतोष देशमूखला न्याय मीळावा 90 टक्के वजारी एकवटला सर्व समाज बगतोय आणी आमचच खर हे दाखतोय वजारी समाज य 19:12

  • @ganeshbangar3005
    @ganeshbangar3005 18 дней назад +10

    आजचा मोर्चा हा देशमुख कुटुंबाला न्याय द्यायचा म्हणून होता पण तसे न होता फक्त मुंडे ना टार्गेट करण्यासाठी व राजकीय पोळी भाजण्यासाठी होता हे सर्व जनतेने पाहिले आहे

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 18 дней назад +5

      बिडचा बिहार केला त्याच काय हवेत गोळीबार होतो दिवसा त्यावर का बोलत नाही मुंडे नाही गुड्डे तयार केले कुठ गोपीनाथराव मुंडे लोकनेते आदर आहे त्याच्या बद्दल आताचे दोन्ही मुंडे बिहारला मागे टाकत आहे

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 18 дней назад

      वाल्मीक टोळीला कोन पोसतय धनंजय मुंडे

  • @ashoksanap8705
    @ashoksanap8705 11 дней назад

    दहशत फक्त राजकारणी लोकांनाच दिसती सामान्य लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत .

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 18 дней назад +95

    जरांगे , धस, संदिप ,साळुंखे , बजरंग यांचा आका बारमतीत आहे.

    • @vipulkhaire9398
      @vipulkhaire9398 18 дней назад +19

      Tujha aaka parali madhye asel

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 18 дней назад +9

      खरा आका बारामतीत आहे 😃😃

    • @AbhiNimase
      @AbhiNimase 18 дней назад

      ​@@JAY-HINDआणी खोटा आका बिळात लपून बसलाय 😂😂😂

    • @aloklad3046
      @aloklad3046 18 дней назад +7

      Ghe udun mag, 😂😂😂

    • @shivajideore6408
      @shivajideore6408 18 дней назад +8

      अन तुझा gela hotel oberay vr😂😂😂

  • @shubhamsuroshe5934
    @shubhamsuroshe5934 6 дней назад

    मी परळीच्या आहे खूप दहशत आहे धन्या ची ..सर्व सामान्य जगू शकत नाही तिथे भयाण वास्तव आहे

  • @ShushantKshirsagar
    @ShushantKshirsagar 17 дней назад

    नवनाथ तु एकटा खरा आहेस 🌹🌹🌹🌹

  • @VinayakGadade-c9l
    @VinayakGadade-c9l 18 дней назад

    सर्व आमच्या बंधू चे बरोबर आहे

  • @shivajigaikwad8531
    @shivajigaikwad8531 17 дней назад

    बरोबर आहेत राव

  • @User123-c5o
    @User123-c5o 18 дней назад

    पठांतर स्पर्धा anchor सहित हे सगळे मोठे विश्लेषक आहेत

  • @PATILMH23
    @PATILMH23 18 дней назад

    जय शिवराय

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 18 дней назад +2

    ह्यांना दणका नाही बसला इतरांना बसलाय.बसलाय त्यांनी निवेदन दिलय ह्या नेत्यांकडे.पुराव्यानिशी बोलतात ते.आणि अशा प्रकारच्या हत्येच्या मानसिकतेबद्दल काय म्हणणं आहे ह्या विद्यार्थ्यांचं.

  • @bhagwansatpute8977
    @bhagwansatpute8977 17 дней назад

    वाल्मिकी कराड ठिक आहे तुम्ही म्हणता एक वेळ आपण त्याला साधू संत म्हनू परंतु तो फरार का झाला त्याच संबंध त्या खुनासी नसेल तर सरेंडर व्हावं असं सर्व जाती धर्माच्या लोकांना वाटते

  • @rajusanap2621
    @rajusanap2621 18 дней назад

    आम्ही आष्टी पाटोदा शिरुर मतदार संघातले आहोत ताई चे समर्धक आहोत आणी ताईच्या सांगण्यावरून आण्णा मत दीले आहे
    सुखदेव आप्पा रामहारी व गवळी आप्पा यानीपुर्ण आण्णाचच काम केल आहे..

  • @vishaldeshmukh3707
    @vishaldeshmukh3707 17 дней назад

    लहान पोरांना विचारलं तर ते असच सांगणार भाऊ

  • @jayrajdarade375
    @jayrajdarade375 18 дней назад +2

    गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो

    • @abc251-j
      @abc251-j 18 дней назад

      हे सर्वाना कळाल पाहिजेत

  • @jayvantnaik7787
    @jayvantnaik7787 12 дней назад

    नंबर 2जो मुलाखत देताना वतीवरती मुलाखत देतोय मुलिंचया लग्नाला मदत करायचं मग याला शिक्षणासाठी पण बरीच मदत केली असावी ही शंकाच नाकारता येत नाही

  • @BeedMaharashtra7171
    @BeedMaharashtra7171 17 дней назад +1

    परळित ले कधीच नाव घेऊ शकनार नाहीत साहेब जगायचंय त्यांना

  • @YuvrajTidake
    @YuvrajTidake 18 дней назад

    अगदी बरोबर भावा

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 18 дней назад +3

    तू अगोदर त्या जातीच्या पलीकडे जाऊन बघ. चाटुगिरी करणं बंद कर 🙏🙏

  • @sumitpatil7272
    @sumitpatil7272 18 дней назад +3

    किती बूथ ताब्यात घेतले ते सांग ,पीक विमा घोटला केला ते सांग स्व जातीच्या लोकांची पाठराखण करतो

  • @surajgade7071
    @surajgade7071 18 дней назад +1

    पत्रकार साहेब एकंदरीत तुमच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीने समजून येतंय तुमचा उद्देश काय आहे

  • @dudegamervs3792
    @dudegamervs3792 18 дней назад +161

    मी पण परळीत राहतो पण याप्रकरणी राजकीय मंडळी परळीकरांची बदनामी करत आहेत.

    • @Atharvjadhavre
      @Atharvjadhavre 18 дней назад +15

      Tu pune madhe rahto😅

    • @AbhiNimase
      @AbhiNimase 18 дней назад +16

      तुझ्या घरापर्यंत पण आका येईल

    • @shahedkhan8132
      @shahedkhan8132 18 дней назад +12

      मी पण राहतो तो चुकीचा बोलतो हे

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 18 дней назад

      का?

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 18 дней назад +10

      एक वर्षात 36 खुप झाले आहे परळी बिड जिल्हात स्वता अंजली दमानिया ताई यांनी माहीती घेतली गुड हवेत गोळीबार करत आहे हा प्रकार देश पाहत आहे

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 17 дней назад

    विशाल तू चांगला प्रयत्न करतो आहेस धनूभाऊ साठी पण त्या माझ्या भावांना हा प्रश्न विचार की बीड मध्ये पिस्तूलाचे रेकॉर्ड ब्रेक लेसन्स कोणी आणि का दिले? बाकी ठिकाणी एवढे का नाहीत?

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 17 дней назад

    मुलाखत घेणारा आणि देणारा ह्याच्यात पूर्वनियोजित प्रश्न उत्तरे असल्यामुळे कोणत्याही मराठ्यांनी ही video पाहू नये. वाल्मिकच्या समर्थनार्थ केलेली ही videoआहे

  • @narayanraothorat526
    @narayanraothorat526 18 дней назад +1

    हे पोरं दडपणा पोटी बोलत आहेत कारण यांना परळीत पुन्हा यायचंय.

  • @shahedkhan8132
    @shahedkhan8132 18 дней назад +2

    परळी च्या प्रत्येक समाज सेवेक ला लोकांना खरीदी केली आहे ज्या लोक विकले नाही त्यांच्या वर केस केले किंवा धमक्या दिल्या

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 17 дней назад

    chan story kelya baddal abhar..

  • @vishalfalkepatil1181
    @vishalfalkepatil1181 18 дней назад +1

    Vaibhav shet😎

  • @rameshwarbade6772
    @rameshwarbade6772 18 дней назад

    सगळे समाज यकत्र राहतात पण राजकारणी स्वार्थासाठी राजकारण करतात

  • @JayeshPatil-c6i
    @JayeshPatil-c6i 18 дней назад +4

    यडझव्या वंजारी पोरांनो परळी च एवढंच शांत विकसित असेल तर तुम्ही काय शेट्ट उपटायला येता का आमच्या पुण्यात पुण्यात तरी औकातीत रहा नासवू नका आमच्या शांत पुण्याचं वातावरण

    • @1234sp7r
      @1234sp7r 18 дней назад +1

      Tuzya bahinichya puchivr kely ka pune

    • @vivtuber9098
      @vivtuber9098 18 дней назад

      Tumcha pune, tuza baap navavar karun gelay ka may ?

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 18 дней назад +2

    मुंडे ने बूथ ताब्यात कसे घेतले ते सांगा 😂