बीड च्या बिंदूनामावलीचा घोळ | OBC चा वापर कोण करतेय? BY Ashish Magar Sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 1,2 тыс.

  • @annajadhao5873
    @annajadhao5873 15 дней назад +290

    बिनधास्त तुम्ही सविस्तर मांडले.
    धन्यवाद.
    सर तुम्ही निर्भिड लढवय्ये आहेत..

  • @dilipbhaunalawade3416
    @dilipbhaunalawade3416 15 дней назад +150

    खूप अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर...!

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 15 дней назад

      Ch.... Bana रहा हे
      Number correct with wrong interpretation

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 12 дней назад

      मगर sir तुम्हाला चॅलेंज आहे...आणि हे ज्यांना कळतं अशा अधिकाऱ्यांना विचारा..... ...
      *जर वंजारी NT D मधून नाही आले तर केवळ ओपन मधून च येऊ शकतात...ओबीसी sc किंवा st मधून सिलेक्ट च होऊ शकत नाही...काय राव अभ्यास तुमचा*...
      पाथर्डी la या..नगर जिल्ह्यात गावाच्या गावं..फक्त शिक्षक नोकर दिसतील ..महाराष्ट्र भर नोकऱ्या करताना...दोन वर्षात नोकरी लागते एवढे सोपी गोष्ट होती..मग भेटले तर कॅटेगरी मधून नाही तर ओपन मधून नाही तर पैसे भरून लोक ..हो तेव्हा D Ed चे प्रायव्हेट कॉलेज la payment seats होते.... मुलं लवकर नोकरी लागावी म्हणून D Ed karayache...
      इतर राखीव जागा भरल्या भरल्या नाहीत..त्या जर वंजारी समाजाने घेतल्या असत्या तर त्या अद्याप शिल्लक नसत्या दाखवल्या ना..काय आकल आहे राव...

  • @vijayparakh2533
    @vijayparakh2533 15 дней назад +116

    लय भारी 👌
    मान गया आपको 🙏
    महसूल आणि पोलीस विभागाच एपिसोड लवकर दाखवा.
    आणि मला तरी वाटतं की प्रत्येक जिल्ह्याने या प्रकारे डिक्लेरेशन करायला हवे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यांच्या कलेक्टर साहेबांनी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न घ्यायला हवा 🙏

    • @vijaykumarrajurwar2698
      @vijaykumarrajurwar2698 15 дней назад +5

      अगदी सत्य आहे

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 12 дней назад

      ​मगर sir तुम्हाला चॅलेंज आहे...आणि हे ज्यांना कळतं अशा अधिकाऱ्यांना विचारा..... ...
      *जर वंजारी NT D मधून नाही आले तर केवळ ओपन मधून च येऊ शकतात...ओबीसी sc किंवा st मधून सिलेक्ट च होऊ शकत नाही...काय राव अभ्यास तुमचा*...
      पाथर्डी la या..नगर जिल्ह्यात गावाच्या गावं..फक्त शिक्षक नोकर दिसतील ..महाराष्ट्र भर नोकऱ्या करताना...दोन वर्षात नोकरी लागते एवढे सोपी गोष्ट होती..मग भेटले तर कॅटेगरी मधून नाही तर ओपन मधून नाही तर पैसे भरून लोक ..हो तेव्हा D Ed चे प्रायव्हेट कॉलेज la payment seats होते.... मुलं लवकर नोकरी लागावी म्हणून D Ed karayache...
      इतर राखीव जागा भरल्या भरल्या नाहीत..त्या जर वंजारी समाजाने घेतल्या असत्या तर त्या अद्याप शिल्लक नसत्या दाखवल्या ना..काय आकल आहे राव...

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 15 дней назад +74

    Great आदरणीय मगर सर , छान उकल केली.अन्याया विरोधी लढू . सत्यमेव जयते. जय बाबा आंबेडकर कर, जय जरांगे पाटील.

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd 15 дней назад +186

    सर लै जिव्हाळ्याने माहीती देता धंणेवाद

    • @MulePatil-sb5vo
      @MulePatil-sb5vo 15 дней назад

      चयणढ़डठ

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 12 дней назад

      मगर sir तुम्हाला चॅलेंज आहे...आणि हे ज्यांना कळतं अशा अधिकाऱ्यांना विचारा..... ...
      *जर वंजारी NT D मधून नाही आले तर केवळ ओपन मधून च येऊ शकतात...ओबीसी sc किंवा st मधून सिलेक्ट च होऊ शकत नाही...काय राव अभ्यास तुमचा*...
      पाथर्डी la या..नगर जिल्ह्यात गावाच्या गावं..फक्त शिक्षक नोकर दिसतील ..महाराष्ट्र भर नोकऱ्या करताना...दोन वर्षात नोकरी लागते एवढे सोपी गोष्ट होती..मग भेटले तर कॅटेगरी मधून नाही तर ओपन मधून नाही तर पैसे भरून लोक ..हो तेव्हा D Ed चे प्रायव्हेट कॉलेज la payment seats होते.... मुलं लवकर नोकरी लागावी म्हणून D Ed karayache...
      इतर राखीव जागा भरल्या भरल्या नाहीत..त्या जर वंजारी समाजाने घेतल्या असत्या तर त्या अद्याप शिल्लक नसत्या दाखवल्या ना..काय आकल आहे राव...

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 15 дней назад +262

    योग्य विशलेषण,सर. ओबीसी समाजाने विवेक जागृत ठेऊन विचार करावा व आन्यायाविरूध्द आवाज उठवावा व तथा कथित ओबीसी नेत्याला जाब विचारावा.जय संविधान.

    • @Rameshd3u
      @Rameshd3u 15 дней назад +3

      अरे भाऊ
      NT BCD प्रवर्ग आणि OBC प्रवर्ग हा नोकरीमध्ये वेगळा असतो .

    • @ravishep768
      @ravishep768 15 дней назад

      ​@@Rameshd3uएवढे अडाणी तुतारी एजंट ना नाही कळणार

    • @Sushil_8007
      @Sushil_8007 15 дней назад +10

      ​@@Rameshd3u ते जर वेगवेगळे आहेत तर मग मराठा समाजाला आरक्षण भेटू नये म्हणून NT प्रवर्ग का स्वतःची आपटून घेत आहेत?

    • @sidk8600
      @sidk8600 14 дней назад

      ​@@Sushil_8007 बापसमोर च रडणार पोर 😂 पोटात दुखत रे ह्यांचं मराठा पुढे चाल ला की 🎉

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 12 дней назад

      मगर sir तुम्हाला चॅलेंज आहे...आणि हे ज्यांना कळतं अशा अधिकाऱ्यांना विचारा..... ...
      *जर वंजारी NT D मधून नाही आले तर केवळ ओपन मधून च येऊ शकतात...ओबीसी sc किंवा st मधून सिलेक्ट च होऊ शकत नाही...काय राव अभ्यास तुमचा*...
      पाथर्डी la या..नगर जिल्ह्यात गावाच्या गावं..फक्त शिक्षक नोकर दिसतील ..महाराष्ट्र भर नोकऱ्या करताना...दोन वर्षात नोकरी लागते एवढे सोपी गोष्ट होती..मग भेटले तर कॅटेगरी मधून नाही तर ओपन मधून नाही तर पैसे भरून लोक ..हो तेव्हा D Ed चे प्रायव्हेट कॉलेज la payment seats होते.... मुलं लवकर नोकरी लागावी म्हणून D Ed karayache...
      इतर राखीव जागा भरल्या भरल्या नाहीत..त्या जर वंजारी समाजाने घेतल्या असत्या तर त्या अद्याप शिल्लक नसत्या दाखवल्या ना..काय आकल आहे राव...

  • @GajananChavan-zn6cv
    @GajananChavan-zn6cv 15 дней назад +148

    अगदी बरोबर आहे सर

  • @amitchoure5308
    @amitchoure5308 15 дней назад +98

    खुप छान सर.... पूर्ण महाराष्ट्र मधिल बिंदु मानावली काढ़ा बर...

  • @vikaschautmal4945
    @vikaschautmal4945 15 дней назад +330

    सर RTI मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात लागलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची जातनिहाय आकडेवारी मागितली पाहिजे खूप घोळ असु शकतो.

    • @amarsinghrajedhokale1470
      @amarsinghrajedhokale1470 15 дней назад +16

      1000% आहे

    • @Patriotic212
      @Patriotic212 15 дней назад

      ते तुम्ही कधीच करू शकत नाही कारण सर्वात जास्त बोगस मराठा आणि कुणबी मराठा लागले आहेत

    • @VaibhavJadhav-gu4ur
      @VaibhavJadhav-gu4ur 15 дней назад +12

      महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याची बिंदु नामावली ची तपासणी करून सत्यता काय आहे ते महाराष्ट्रासमोर आणल पाहिजेत

    • @S_G_T.7
      @S_G_T.7 15 дней назад +9

      अभ्यास करून लागलेत पोर तुमच्या सारखं बोंबलत फिरून नाही अभ्यास करा मणाव 90 प्लेर कुठले

    • @vikaschautmal4945
      @vikaschautmal4945 15 дней назад +11

      @@S_G_T.7 जे खरंच अभ्यास करून लागले त्यांचं अभिनंदनच आहे, विषय बोगस भरती झालेल्यांचा आहे.

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 15 дней назад +125

    वडपाव खाणाऱ्या हाकेला सांगा आमदार, मंत्री कोणत्या ऐका समजायचे नसतात.....त्या हाके आणि सद्याला.. विचारा..

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 12 дней назад

      मगर sir तुम्हाला चॅलेंज आहे...आणि हे ज्यांना कळतं अशा अधिकाऱ्यांना विचारा..... ...
      *जर वंजारी NT D मधून नाही आले तर केवळ ओपन मधून च येऊ शकतात...ओबीसी sc किंवा st मधून सिलेक्ट च होऊ शकत नाही...काय राव अभ्यास तुमचा*...
      पाथर्डी la या..नगर जिल्ह्यात गावाच्या गावं..फक्त शिक्षक नोकर दिसतील ..महाराष्ट्र भर नोकऱ्या करताना...दोन वर्षात नोकरी लागते एवढे सोपी गोष्ट होती..मग भेटले तर कॅटेगरी मधून नाही तर ओपन मधून नाही तर पैसे भरून लोक ..हो तेव्हा D Ed चे प्रायव्हेट कॉलेज la payment seats होते.... मुलं लवकर नोकरी लागावी म्हणून D Ed karayache...
      इतर राखीव जागा भरल्या भरल्या नाहीत..त्या जर वंजारी समाजाने घेतल्या असत्या तर त्या अद्याप शिल्लक नसत्या दाखवल्या ना..काय आकल आहे राव...

  • @dhobledayanand
    @dhobledayanand 15 дней назад +74

    धन्यवाद सर सखोल अभ्यास करून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 12 дней назад

      मगर sir तुम्हाला चॅलेंज आहे...आणि हे ज्यांना कळतं अशा अधिकाऱ्यांना विचारा..... ...
      *जर वंजारी NT D मधून नाही आले तर केवळ ओपन मधून च येऊ शकतात...ओबीसी sc किंवा st मधून सिलेक्ट च होऊ शकत नाही...काय राव अभ्यास तुमचा*...
      पाथर्डी la या..नगर जिल्ह्यात गावाच्या गावं..फक्त शिक्षक नोकर दिसतील ..महाराष्ट्र भर नोकऱ्या करताना...दोन वर्षात नोकरी लागते एवढे सोपी गोष्ट होती..मग भेटले तर कॅटेगरी मधून नाही तर ओपन मधून नाही तर पैसे भरून लोक ..हो तेव्हा D Ed चे प्रायव्हेट कॉलेज la payment seats होते.... मुलं लवकर नोकरी लागावी म्हणून D Ed karayache...
      इतर राखीव जागा भरल्या भरल्या नाहीत..त्या जर वंजारी समाजाने घेतल्या असत्या तर त्या अद्याप शिल्लक नसत्या दाखवल्या ना..काय आकल आहे राव...

  • @santoshjagtap1002
    @santoshjagtap1002 15 дней назад +23

    अतिशय महत्वाचा विषय हाती घेतला. सरकारी नोकर भरती मध्ये रोस्टर हा केंद्रभूत मानला जातो त्यामध्येच प्रचंड तफावत आढळते.गेली 6 ते 7 वर्ष आम्ही लढलो आता कुठे यश येत आहे.

  • @amol7723
    @amol7723 15 дней назад +134

    गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना ची महाराष्ट्र पोलीस भरतीची बिंदुनामावली तपासली पाहिजे.

    • @amarsinghrajedhokale1470
      @amarsinghrajedhokale1470 15 дней назад +14

      बरोबर

    • @Shrisha_nande
      @Shrisha_nande 15 дней назад +22

      बीडमध्ये एक मोठे नेते होते. त्यांनी मागील २० वर्षांत सरकारी नोकऱ्या लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात दुसऱ्या जातीच्या लोकांची फसवणूक केली. विशेष म्हणजे, त्यांनी एकाच जातीतून शिक्षक, एसटी महामंडळ कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक अशा विविध पदांवर नोकऱ्या लावल्या होत्या.

    • @S_G_T.7
      @S_G_T.7 15 дней назад

      Maharastra madhe tumch 75% मंत्री आहेत मुख्यमंत्री पण आहे तुम्ही करून दाखवा mmg ami samju munde साहेबांनी अस केलं होत म्हणून ..... दम लागतो नोकरी लागायला (माति) खाल्या सारखं काही नका बोलत जाऊ 90 मस्टर चे चेले ​@@Shrisha_nande

    • @p.gavhad4323
      @p.gavhad4323 15 дней назад

      तुझि चैकशि झालि पाहिजे तुझा बाप एक आहेका दोन

    • @amol7723
      @amol7723 15 дней назад +1

      @Shrisha_nande खुल्या प्रवर्गातील हजारो मराठा व इतर जातीच्या नोकर्या पदाचा गैरवापर करून पळविल्या आहेत. यासाठीच वंजारी समाज मुंडेचे समर्थन करत आहेत पुन्हा वशिल्याने नोकरी मिळविण्यासाठी. नुसते आरक्षणाने नाही तर जातीचा वशीला सुद्धा पाहिजे, ओबीसीचा सगळा मलिदा वंजार्यांनी खाल्ला. 😳

  • @pradipdeshmukh6147
    @pradipdeshmukh6147 15 дней назад +60

    अगदी अभ्यासपूर्ण माहिती

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 15 дней назад +30

    आदरणीय आशिष मगर सर आपण सहज सोप्या पद्धतीने हा विषय समजून सांगत आहात.🇮🇳🙏⛳
    #बीड #जिल्हा_प्रशासनातील
    #कर्मचारी, #अधिकाऱ्यांच्या नेमणुका या
    #शासन_निर्णयाला डावलून चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत.
    #शासनाची_बिंदुनामावली या ठिकाणी वापरली गेलेली नाही.

  • @RAMROMमंडळी
    @RAMROMमंडळी 15 дней назад +120

    सखोल आणि सामाजिक वीचारप्रेरणा

  • @Puneri-yodhaa555
    @Puneri-yodhaa555 15 дней назад +46

    खूप अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा

  • @monalisankpal5897
    @monalisankpal5897 15 дней назад +166

    पोलिस मधील आणि महसूल विभागातील सुध्दा अकडेवारी काढा जणते समोर येऊ द्या

    • @pralhadmundhe7262
      @pralhadmundhe7262 14 дней назад +2

      bilkul yayala pahije ,

    • @MM-hv5cd
      @MM-hv5cd 13 дней назад +1

      नक्कीच येऊ द्या पण महाराष्ट्रातील सर्वचं जिल्हयातील मग मात्र पळता भूई थोडी होईल .

    • @life3560love
      @life3560love 13 дней назад

      बाई येऊदे की सर्व ठिकाण ची काढा म्हणून सांग ऐकतील सरकार तुझ 😅😅

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 12 дней назад

      मगर sir तुम्हाला चॅलेंज आहे...आणि हे ज्यांना कळतं अशा अधिकाऱ्यांना विचारा..... ...
      *जर वंजारी NT D मधून नाही आले तर केवळ ओपन मधून च येऊ शकतात...ओबीसी sc किंवा st मधून सिलेक्ट च होऊ शकत नाही...काय राव अभ्यास तुमचा*...
      पाथर्डी la या..नगर जिल्ह्यात गावाच्या गावं..फक्त शिक्षक नोकर दिसतील ..महाराष्ट्र भर नोकऱ्या करताना...दोन वर्षात नोकरी लागते एवढे सोपी गोष्ट होती..मग भेटले तर कॅटेगरी मधून नाही तर ओपन मधून नाही तर पैसे भरून लोक ..हो तेव्हा D Ed चे प्रायव्हेट कॉलेज la payment seats होते.... मुलं लवकर नोकरी लागावी म्हणून D Ed karayache...
      इतर राखीव जागा भरल्या भरल्या नाहीत..त्या जर वंजारी समाजाने घेतल्या असत्या तर त्या अद्याप शिल्लक नसत्या दाखवल्या ना..काय आकल आहे राव...

  • @appasurve3249
    @appasurve3249 15 дней назад +28

    अभिनंदन दादा अतिशय सुंदर अभ्यासपूर्वक विश्लेषण खरोखर मनापासून अभिनंदन

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 15 дней назад +101

    जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @ganeishkamble1812
    @ganeishkamble1812 15 дней назад +50

    शॉकिंग आहे हे सर्व! तात्काळ थांबायला हवं हे सर्व!! Atm गुरु माहिती उघड केल्याबद्दल धन्यवाद!

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 15 дней назад +3

      ATM guru ne maharashtra madil sarv bindu dhakhavila pahije mag samajate 🤔😓😁😂

    • @pralhadmundhe7262
      @pralhadmundhe7262 14 дней назад +2

      open madhun por lagatat mhnun jast akada disto 601 jaga ahet yacha arth kay ntd vale fkt 601 ch jaga ghetya pahije ka

    • @Gp83895
      @Gp83895 12 дней назад +2

      शॉकिंग काही नाही अभ्यास करून महाराष्ट्र भर लागतात ती पोर ओपन च्या जागेतून psi 2016 ला 00 जागा होत्या तरी 50 पोर लागली अभ्यास च्या जीवावर

    • @DaA-v6e
      @DaA-v6e 12 дней назад

      ​@@pralhadmundhe7262open madhun laglela Open ch count hoto 601 madhe laglela pratek jan ntd madhun laglela ahe aankhi open madhe pn vanjari astil pn te count hot nahit ntd madhe

    • @ganeishkamble1812
      @ganeishkamble1812 12 дней назад

      एकट्या वंजारी समाजाचे फक्त 601बाकी सर्व रिक्त समाजाच्या जागा रिक्त आहेत..जनतेला मूर्ख समजणं बंद करा..बीड मध्ये अशे किती घोटाळे आहेत हे जगजाहीर रोज होत आहे.. फक्त माजाच समाज फायदा घ्यावा बाकी समाज उडत गेले ही भावना योग्य नाही..

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd 15 дней назад +101

    मगर सर धनेवाद

  • @creativitycornr_25
    @creativitycornr_25 15 дней назад +50

    सर हा विषय लावून धरा.. खूप मोठा झोल आहे..

  • @adinathsawase882
    @adinathsawase882 15 дней назад +132

    बिंदू नामावलीचा गेल्या 10 वर्षापासून हा घोळ चालू आहे .

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 15 дней назад +2

      शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना बिंदू नामावली माहीत असते, परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही,याचा अनुभव मला सुद्धा आलेला आहे,कारण वर बसलेले लोक आपणास न्याय देत नाही तर , स्वताच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामे करत असतात.

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 12 дней назад

      मगर sir तुम्हाला चॅलेंज आहे...आणि हे ज्यांना कळतं अशा अधिकाऱ्यांना विचारा..... ...
      *जर वंजारी NT D मधून नाही आले तर केवळ ओपन मधून च येऊ शकतात...ओबीसी sc किंवा st मधून सिलेक्ट च होऊ शकत नाही...काय राव अभ्यास तुमचा*...
      पाथर्डी la या..नगर जिल्ह्यात गावाच्या गावं..फक्त शिक्षक नोकर दिसतील ..महाराष्ट्र भर नोकऱ्या करताना...दोन वर्षात नोकरी लागते एवढे सोपी गोष्ट होती..मग भेटले तर कॅटेगरी मधून नाही तर ओपन मधून नाही तर पैसे भरून लोक ..हो तेव्हा D Ed चे प्रायव्हेट कॉलेज la payment seats होते.... मुलं लवकर नोकरी लागावी म्हणून D Ed karayache...
      इतर राखीव जागा भरल्या भरल्या नाहीत..त्या जर वंजारी समाजाने घेतल्या असत्या तर त्या अद्याप शिल्लक नसत्या दाखवल्या ना..काय आकल आहे राव...

  • @sampatjadhav9235
    @sampatjadhav9235 15 дней назад +28

    एकदम बरोबर आणि खरं सत्य वास्तव चित्र आहे भावांनो,,🎉🎉मा,मगर सरांना, मनापासून खुप खुप धन्यवाद आहे, साहेब,, आणि आपण अत्यंत पद्धतशीरपणे, आणि तळमळीने, आणि निर्भिडपणे, आणि निष्पक्षपणे, अतिशय काटेकोरपणे,, संपूर्ण, महाराष्ट्र राज्यातील, सर्वच शासकीय, बिंदू नामावली नुसार,, विविध विभागांनी, दिलेले, विविध क्षेत्रातील, संपूर्ण बिंदू नामावली नुसार,ची सरकारची,, विविध शासकीय सेवेतील, अधिकारी, पदाधिकारी आणि, संपूर्ण कर्मचारी वर्गाची,🎉🎉 संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच शासकीय पद संख्या,🎉🎉 संपूर्ण पणाने,, शासनाच्या, वतीने निश्चित करण्यात आलेली, संपूर्ण,पद संख्या, आणि संपूर्ण पदांची आकडेवारी, आपण, अतिशय तळमळीने, आणि, निर्भिडपणे,, आणि निष्पक्षपणे,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच सामान्य जनतेला,, खरोखरच,, अत्यंत गांभीर्याने, निश्चितच,, विचार करायला चं,, लावणारी, ही 🎉🎉 संपूर्ण,, महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सकल जनतेला वेठीस धरून, दिशाभूल करत, गेल्या 77/वर्षांपासून, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सामान्य जनतेवर,, सत्तेचा गैरवापर करून च, आणि अन्याय करत, आपलीच, राजकीय पोळी भाजून घेऊन, आपलीच तुंबडी भरून घेऊन,,हे, घराणेशाही चं राजकारण करणाऱ्या, तथाकथित,, पुढारी, मंत्री आणि, काही ठराविक, समाजांचे तथाकथित, बांडगूळ सत्ताधारी पुढारी, आणि नेते, आणि लोकप्रतिनिधी,, हेतुपूर्वक द्वेषाची वागणूक देऊन, दिशाभूल करत आपलीच राजकीय पोळी भाजून घेऊन आपलीच तुंबडी भरून घेऊन, सरकार च्या तिजोरीवर डल्ला मारत आहेत, भावांनो,🎉🎉🎉🎉उघडा डोळे,, बघा नीट,, ऐका,, आणि मग नक्की,च🎉 अतिशय गांभीर्याने, लक्ष देत,, विचार करावा,,🎉🎉 सत्यमेव जयते,, लोकशाही जिंदाबाद,, संविधान जिंदाबाद, भारतीय न्याय व्यवस्था जिंदाबाद, सर्वोच्च न्यायालय जिंदाबाद, जय हिंद 🎉 जय महाराष्ट्र, नाशिक,,🎉🎉🎉

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 12 дней назад

      मगर sir तुम्हाला चॅलेंज आहे...आणि हे ज्यांना कळतं अशा अधिकाऱ्यांना विचारा..... ...
      *जर वंजारी NT D मधून नाही आले तर केवळ ओपन मधून च येऊ शकतात...ओबीसी sc किंवा st मधून सिलेक्ट च होऊ शकत नाही...काय राव अभ्यास तुमचा*...
      पाथर्डी la या..नगर जिल्ह्यात गावाच्या गावं..फक्त शिक्षक नोकर दिसतील ..महाराष्ट्र भर नोकऱ्या करताना...दोन वर्षात नोकरी लागते एवढे सोपी गोष्ट होती..मग भेटले तर कॅटेगरी मधून नाही तर ओपन मधून नाही तर पैसे भरून लोक ..हो तेव्हा D Ed चे प्रायव्हेट कॉलेज la payment seats होते.... मुलं लवकर नोकरी लागावी म्हणून D Ed karayache...
      इतर राखीव जागा भरल्या भरल्या नाहीत..त्या जर वंजारी समाजाने घेतल्या असत्या तर त्या अद्याप शिल्लक नसत्या दाखवल्या ना..काय आकल आहे राव...

  • @भल्लाळदेव
    @भल्लाळदेव 15 дней назад +84

    ह्याच जागा बघून कोमात गेलो..
    बीड जिल्ह्यातील सर्व विभागाच्या बिंदू नामावली काढून कोणी किती जागा खाल्ल्यास त्यावर एक व्हिडिओ लवकर आणा..म्हणजे आम्हाला समाजात जागृता करायला..
    जय भीम जय शिवराय..

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 14 дней назад

      Wrong Impression

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 12 дней назад

      मगर sir तुम्हाला चॅलेंज आहे...आणि हे ज्यांना कळतं अशा अधिकाऱ्यांना विचारा..... ...
      *जर वंजारी NT D मधून नाही आले तर केवळ ओपन मधून च येऊ शकतात...ओबीसी sc किंवा st मधून सिलेक्ट च होऊ शकत नाही...काय राव अभ्यास तुमचा*...
      पाथर्डी la या..नगर जिल्ह्यात गावाच्या गावं..फक्त शिक्षक नोकर दिसतील ..महाराष्ट्र भर नोकऱ्या करताना...दोन वर्षात नोकरी लागते एवढे सोपी गोष्ट होती..मग भेटले तर कॅटेगरी मधून नाही तर ओपन मधून नाही तर पैसे भरून लोक ..हो तेव्हा D Ed चे प्रायव्हेट कॉलेज la payment seats होते.... मुलं लवकर नोकरी लागावी म्हणून D Ed karayache...
      इतर राखीव जागा भरल्या भरल्या नाहीत..त्या जर वंजारी समाजाने घेतल्या असत्या तर त्या अद्याप शिल्लक नसत्या दाखवल्या ना..काय आकल आहे राव...

  • @छत्रपतीशिवाजीमहाराज999

    *साधी कमेंट केली तरी वंजारी लोकं केस करायची धमकी देत आहेत एक माणूस गेला त्याचा ही हे लोकं अंनाद मजा दिवाळी साजरी करत आहेत आम्हीं लाईव्ह बघत आहोत अनुभव घेतं आहोत आता काय करायचं*

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 15 дней назад +10

      त्यांनी केस केली तर तुम्ही त्यांची केसं कापून धिंड काढा, बघुयात किती केस करतात,ते ही कोणावर?

    • @paradox.812
      @paradox.812 12 дней назад

      कुणबट्या गप्प😂😂​@Jtkittyuiyuj

    • @shyamp8134
      @shyamp8134 12 дней назад +1

      Karu dya case...shatt farak padat nahi...saglyani awaz uthwava

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd 14 дней назад +10

    सर्व जाती धर्म यांनी मगर सर यांच्या पाठीशी उभे राहिले तरच सर्व जनता सुखी राहील

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 15 дней назад +62

    हा कार्यक्रम मुंडे साहेबापासून सुरू आहे

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 15 дней назад +10

      गोपीनाथ मुंडे पासून

    • @dipak6021
      @dipak6021 15 дней назад

      ​@@deepaksarawade1062माधव पॅटर्न ने वाट लावली आहे.... जातीवादी आहेत ते सर्व

    • @officialedits132
      @officialedits132 14 дней назад +1

      Kuthe hi bagha tyachech shikshak

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 13 дней назад +4

      @@officialedits132 आमच्या इथले दोन्ही शिक्षक वांजारी आहेत.

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 12 дней назад

      मगर sir तुम्हाला चॅलेंज आहे...आणि हे ज्यांना कळतं अशा अधिकाऱ्यांना विचारा..... ...
      *जर वंजारी NT D मधून नाही आले तर केवळ ओपन मधून च येऊ शकतात...ओबीसी sc किंवा st मधून सिलेक्ट च होऊ शकत नाही...काय राव अभ्यास तुमचा*...
      पाथर्डी la या..नगर जिल्ह्यात गावाच्या गावं..फक्त शिक्षक नोकर दिसतील ..महाराष्ट्र भर नोकऱ्या करताना...दोन वर्षात नोकरी लागते एवढे सोपी गोष्ट होती..मग भेटले तर कॅटेगरी मधून नाही तर ओपन मधून नाही तर पैसे भरून लोक ..हो तेव्हा D Ed चे प्रायव्हेट कॉलेज la payment seats होते.... मुलं लवकर नोकरी लागावी म्हणून D Ed karayache...
      इतर राखीव जागा भरल्या भरल्या नाहीत..त्या जर वंजारी समाजाने घेतल्या असत्या तर त्या अद्याप शिल्लक नसत्या दाखवल्या ना..काय आकल आहे राव...

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 15 дней назад +14

    अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात सर 👍

  • @shivajideshmukh5764
    @shivajideshmukh5764 15 дней назад +55

    एक नंबर विश्लेषण करतात मगर सर 👌❤️

  • @rajnaikwade517
    @rajnaikwade517 15 дней назад +10

    बिड जिल्ह्यातील सत्य परिस्थिती बिनधास्त पणे मांडला बद्दल धन्यवाद..!
    आभारी आहे🙏

  • @creativitycornr_25
    @creativitycornr_25 15 дней назад +37

    धन्यवाद सर, अतिशय मोठा घोळ आहे आणि हा घोळ बाहेर निघलाच पाहिजे

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 15 дней назад +13

    सर खुप छान.त्याला अभ्यासु उत्तर दमदार भेटलं.तो थोडा फार हुशार असेल तर यापुढे बकबक करणार नाही.

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 15 дней назад +25

    मगर सर मानाचा मुजरा आपण खरे योद्धा आहात

    • @VinayJaykar-w1q
      @VinayJaykar-w1q 14 дней назад

      Mujra fakt maharajanna kar.
      Bina kamacha magarila nako.

  • @Shrisha_nande
    @Shrisha_nande 15 дней назад +34

    मगर सर बीडमध्ये एक मोठे नेते होते. त्यांनी मागील २० वर्षांत सरकारी नोकऱ्या लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात दुसऱ्या जातीच्या लोकांची फसवणूक केली. विशेष म्हणजे, त्यांनी एकाच जातीतून शिक्षक, एसटी महामंडळ कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक अशा विविध पदांवर नोकऱ्या लावल्या होत्या.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 15 дней назад +8

      पोलिस खात्यात तर प्रचंड आपलीच लोकं आणलीत, गृहमंत्री पद असताना केलेला,हा शासकीय व्यभिचार आहे,
      हे ही प्रकरण आता चर्चेचा मुद्दा होणार आहे,हे कोण लोक आहेत, ज्यांनी संपूर्ण बीड जिल्हा वेठीस ठेवला आहे?
      आणि आता यांचे मुख्य केंद्र पुण्यात सुरु झाले आहे,
      कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.

    • @DilipghuleGhule
      @DilipghuleGhule 15 дней назад +1

      भाऊ मुंढे साहेब 4.6महिने गृह मंत्री असताना एवढं घोळ करू शकत असतील .तर मराठा समाजाचे मुख्यमंत्री 70वर्षात किती घोळ केला असेल बरं.

    • @statesnewfilmwhatsupandtea5262
      @statesnewfilmwhatsupandtea5262 15 дней назад +3

      ​@@DilipghuleGhule kay ghol kela sang amchyakad jewdya sampati ahena tewdi amchya bap dadyanchi

    • @ry3130
      @ry3130 14 дней назад

      ​@@DilipghuleGhuleकिती हलकट जातीचा आहेस रे ... इतका करून लाज नहीं तुला आला बोलायला असा मराठ्यांनी केलं असतं तर बघा महाराष्ट्राचं काय झालं अस्त... आम्ही आहोत म्हणून टिकवून ठेवलंय नाहीतर सगळं मारून खाल्ल अस्त तुम्ही

    • @krishna_bhosale7771
      @krishna_bhosale7771 9 дней назад

      @DilipghuleGhule are ghulya murder kelays tu

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 15 дней назад +7

    अगदी योग्य विश्लेषण खूप खूप धन्यवाद फार अभ्यासपूर्ण मार्गदर्शन

  • @vitthalghule8264
    @vitthalghule8264 15 дней назад +11

    एक नंबर माहिती दिली सर आपण

  • @ramdasmule8637
    @ramdasmule8637 15 дней назад +25

    खुप छान माहीती दिली सर धन्यवाद 🙏

  • @rajendradhas
    @rajendradhas 11 дней назад +5

    येत्या काळात आपल्या कष्टाला फळ नक्की मिळणार आपल्या चॅनल चे 1M नक्की होणार...🎉💐💐💐

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 10 дней назад +2

    खूप छान विश्लेषण अगदी तळागाळातल्या लोकांना समजण्यासारखे अभिनंदन सर 🌹🌹🌹👍🙏✌️

  • @Mangesh-c6o
    @Mangesh-c6o 15 дней назад +21

    लयं भारी पूजा खेडकर सारखी सर्वांची चौकशी झाली पाहिजे

  • @1.9tdilove71
    @1.9tdilove71 12 дней назад +2

    सडेतोड, मुद्देसूद व प्रामाणिक मगर सर. आहे का उत्तर.👍👍

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 15 дней назад +14

    आशिष सर आपण 18 पगड जाती धर्मातील गोरगरिबांच्या मुलांना #शिक्षण देऊन त्यांना #समृद्ध करण्याचे एक पवित्र काम करत आहात त्यासाठी आपले 💐🙏मनापासून अभिनंदन.❤🎉🙏🇮🇳🙏⛳⛳

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 15 дней назад +34

    हाकेला, कराडने बोकड पुर्ण ऐक खाताना फोटो आले आहेत, म्हणून...

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 15 дней назад

      ते हागे,गुवरते असे नालायक सुपारी बाज लोक आहेत, यांना सत्तेचा मलिदा मिळणे याच करिता अशा उठाठेवी करत असतात,यांना कुत्राही हुंगत नाही.

  • @mahadevkhakre3600
    @mahadevkhakre3600 15 дней назад +10

    सर तुमच्या सारखे लोक मराठा समाजामध्ये आहेत ही आमच्या साठी खूप अभिमानाची बाब आहे खूप खूप धन्यवाद सर असेच वेळोवेळी समाजाला मार्गदर्शन करत रहा समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

  • @mahadevkhakre3600
    @mahadevkhakre3600 15 дней назад +5

    खूप छान विश्लेषण मगर सर धन्यवाद

  • @monalisankpal5897
    @monalisankpal5897 15 дней назад +47

    दुसरी गोष्ट बीड जिल्ह्यात जे शस्त्र परवाने दिले गेले आहेत त्यांची सुध्दा जातवार माहिती मिळते का पहा

  • @Missioncoep.
    @Missioncoep. 8 дней назад +5

    धनगर 12% समाज कधीच पुढे येणार नाही नेहमी वांजरी समाजाची चटनार 😢 आसो द्या आजुन मतदान 😂

  • @SubhashPatil1986
    @SubhashPatil1986 15 дней назад +26

    मगर सर.... Good Job 👍

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 15 дней назад +7

    मगर सर, मी स्वतः वंजारी आहे..तुम्ही शिक्षण विभागा विषयी जी माहिती सांगत आहात ती अगदी 100% खरी आहे.मी काही शिक्षक नाही..परंतु मीडिया मध्ये यामध्ये बातम्या यायला लागल्यामुळे मी आमच्याच समाजाच्या बीड मधील शिक्षकाला याबद्दल विचारलें असता तुम्ही जे सांगत आहात तेच त्यांनी सांगितलं. काही वर्षापूर्वी माने नावाचे अतिशय भ्रष्ट CEO होते त्यांनी शिक्षकाकडून 4-5 लाख घेऊन सगळ्यांना इथे सामावून घेतलं.

  • @dattawaghmare7131
    @dattawaghmare7131 15 дней назад +28

    खूप अभ्यास पूर्ण मांडणी केली सर

  • @prakashkoli7437
    @prakashkoli7437 5 дней назад

    खरंच कौतुक वाटले आशिष. सलाम तुझ्या धाडसाला अन् समाज कार्याला

  • @sanjaysahane1389
    @sanjaysahane1389 15 дней назад +14

    खुप छान व डोळे उघडवणारी माहिती दिली सर

  • @prabramhanandmadavi6388
    @prabramhanandmadavi6388 15 дней назад +23

    खूप छान विश्लेषण सर..

  • @user-y410
    @user-y410 15 дней назад +14

    खुप छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद मगर साहेब 🙏

  • @ramchandrajadhav3450
    @ramchandrajadhav3450 15 дней назад +12

    भयानक वास्तव मांडले सर आपण

  • @artwithpiyush5911
    @artwithpiyush5911 15 дней назад +23

    लातूर जिल्ह्याची बिंदू नामावली खरी काय आहे ती पण माहिती काढा सर.

  • @sachindhemse6975
    @sachindhemse6975 15 дней назад +12

    अतिशय छान विश्लेषण मगर सर हाके वाघमारे सदावर्ते हे डुकराचं शेण खाता म्हणून असं बोलताय यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं बरं

  • @vishawajeetsabale7274
    @vishawajeetsabale7274 15 дней назад +31

    एकच नंबर सर

  • @vilaspujare3813
    @vilaspujare3813 15 дней назад +19

    बरोबर विश्लेषण सर

  • @balajichoudhari5088
    @balajichoudhari5088 15 дней назад +14

    योग्य विश्लेषण केले सर

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap 3 дня назад

    Excellent anallysís ,Magar sir ,thanks very much.

  • @shaikhshadul3640
    @shaikhshadul3640 15 дней назад +4

    सर अतिशय सुंदर विवेचन, धन्यवाद, असेच बेडर विश्लेषण केले आहे

  • @Shetkari24taas
    @Shetkari24taas 5 дней назад

    खूप महत्त्वाची माहिती आहे महसूल आणि पोलीस यांच्या संदर्भातही असाच चार्ट व्हिडिओ लवकर बनवा

  • @shivrajbandre1936
    @shivrajbandre1936 15 дней назад +31

    हाके हाकू हाकू नये हागू हागू परेशान😅😅

  • @mahadevsonwane362
    @mahadevsonwane362 11 дней назад +1

    धन्यवाद मगर सर, तळागाळातील सर्वसामान्य जनतेला ही स्पष्ट माहिती दिल्याबद्दल.💐💐🙏🙏

  • @DhananjayGaikwad01
    @DhananjayGaikwad01 15 дней назад +5

    सर हा तर लय मोठा घोळ आहे, सर्वांनीच मिळून या अन्यायावर आवाज उठवायला पाहिजे खासकरून OBC प्रवर्गाच्या 250 जातींनी. पण OBC नेते या गोष्टी पाहत नाहीयेत.

  • @maheshpatil4017
    @maheshpatil4017 15 дней назад +5

    मु्देसूद मांडणी 🙏. लवकरात लवकर महसूल आणि पोलीस विभागातील आकडेवारी समोर आणावी

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 15 дней назад +7

    खूप उत्तम पत्रकारिता . जूनी माहिती सुद्धा लक्षात ठेवली .

  • @rchawan9809
    @rchawan9809 14 дней назад +9

    Main culprit was Godfather of Wanjari Samaj Gopinath Munde
    Sharad Pawar and family
    Dhananjay Munde Pankaja munde
    Walmiki Karad should be behind the bar immediately highly punished for Nation safety

  • @SangitaBhalerao-s6n
    @SangitaBhalerao-s6n 15 дней назад +28

    धन्यवाद सर

  • @hanumantchavan4450
    @hanumantchavan4450 15 дней назад +18

    राज्याचे अभ्यासू मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी जातिवाद न वाढवता सर्व समाजाला न्याय द्यावा... इतर समाजावरील अन्याय अभ्यास करून दूर करावा ही विनंती...

  • @ajaykarad-wi9mq
    @ajaykarad-wi9mq 12 дней назад +3

    1.पुणे शरद पवार, अजित पवार,सुप्रिया पवार,सुनेत्रा पावर ,रोहित पवार , जय पवार, युगेंद्र पवार, मुरलीधर मोहोळ हर्षवर्धन पाटील कुल परिवार पाठेरे बापूराव
    2.नगर -बाळासाहेब विखे पाटील
    सुजय विखे
    बाळासाहेब थोरात, जयश्र्थी थोरात, तांबे, कर्डिले, लंके जगताप, पाचपुते, मुरकुटे
    3.लातुर अमित विलासराव देशमुख
    धीरज देशमुख, अशोक पाटिल अभिमन्यू पवार बाबसाहेब पाटील
    4 नांदेड अशोक चव्हाण श्रिज्या चव्हाण अमिता चव्हाण भास्कर खतगावकर मीनल खतगावकर , प्रताप पाटिल,
    5 बीड सुरेश धस साहेबराव दरेकर जयसिंग गायकवाड रजनीताई पाटील प्रकाश सोळंके मोहन जगताप अमर पंडित बदाम पंडित लक्ष्मण पवार सुरेश नवले
    6.कोल्हापूर साहू राजे भोसले, संबाजीराजे भोसले,पाटील चंद्रकांत पाटील, खिरसगर, सतेज पाटील, महाडिक, मंडलिक,
    7.सांगली विशाल पाटिल ,जयंत पाटील,
    रोहित पाटिल,संजयकाका प्रतीक पाटील पाटील,शालिनीताई पाटील , घोरपडे,
    8.सातारा उदयन राजे भोसले
    शिवेद्रा राजे भोसले, शशिकांत शिंधे, प्रिथिवीराज चव्हाण,अतुल भोसले, रामराजे निंबाळकर
    9.सोलापूर विजयसिंह मोहिते,पाटील, रणजित पाटील, प्रतापशिह मोहिते पाटील
    कदम, रजेद्रा राऊत,
    10 धाराशिव
    पवनराजे निंबाळकर राहुल मोट,
    मधुकर मुळे, रणाजगजीत पाटील, अर्चना पाटील, पध्मशिघ पाटील
    11 जालना राजेश टोपे अर्जूनखोटकर
    रावसाहेब दानवे संतोष दानवे बबनराव लोणीकर
    12 परभणी -सुरेश वरपुडकर,राजेश विटेकर,
    बंडू जाधव,सुरेश देशमुख, पाटील
    13सिंधुदुर्ग नारायण राणे
    नितेश राणे निलेश राणे
    वरील सर्व जिल्हा मध्ये वरील घराणे 70 ते 80 वर्षापासून आहेत त्यांना विरोध नाही कोणाचाच...
    नाशिक मध्ये भुजबळ नको
    बीड मध्ये मुंडे नको
    परभणी मध्ये जाणकार नको
    अकोला आंबेडकर नको
    औरगाबाद मध्ये जलील नको
    सांगली मध्ये गोपीचंद पडळकर नको

  • @tusharshinde5481
    @tusharshinde5481 15 дней назад +12

    सर नमस्कार मी रायगड जिल्ह्यामधून एक गरजवंत मराठा सर तुम्ही यापुढील पोलीस आणि महसूल कर्मचारी यांची देखील माहिती जनतेसमोर मांडवी अशी तुम्हाला माझी विनंती सर्व ओबीसींना आणि ओबीसीचा स्वतःला नेता म्हणून घेणाऱ्या क्या हलकट हाकेला आहे समजावे कितो का सतत जातिवाद करत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @januhifi378
    @januhifi378 15 дней назад +6

    खूप छान, एकत्र येऊन लढा उभारू

  • @kirdantnilkant6012
    @kirdantnilkant6012 14 дней назад +1

    खूप खूप अभ्यास आहे साहेब तुम्ही खरोखर बोलले

  • @RajendranKangude
    @RajendranKangude 15 дней назад +18

    Great job brother

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 12 дней назад +1

    Magar.saheb.gret

  • @madeinindia5839
    @madeinindia5839 15 дней назад +8

    सगळ्या जिल्ह्याची चेक करा पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाज जास्त आहे बिंदू नामावली पेक्षा.... ते पण माहिती घ्या sir ji

    • @ajinkyapalande85
      @ajinkyapalande85 15 дней назад +5

      होका मग कोकणात मराठा जास्त असून मराठा कमी का?
      वंजारी तस नाही. म्हणून प्रॉब्लेम आहे

  • @riteshkudke5036
    @riteshkudke5036 15 дней назад +1

    खूप गंभीर विषय आहे इतर समाजाने जागृत होण्याची गरज आहे

  • @kshatriy-i2w
    @kshatriy-i2w 15 дней назад +9

    दादा तुझ्या video ने आमच्या ओबीसी समाजाचे डोळे उघडले..

  • @vishnughuge-j8r
    @vishnughuge-j8r 15 дней назад +20

    बीड मध्येच नाही ,तर संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक बिंदूत घोळ आहे.

    • @RahulKore-u6e
      @RahulKore-u6e 15 дней назад +2

      अरे हो दादा पण यावर आवाज उठवणार किंवा माहिती काढणं चुकीचं आहे का.

    • @ravishep768
      @ravishep768 15 дней назад +3

      ​@@RahulKore-u6eमग महाराष्ट्र भर काढा एक जिल्हा का टार्गेट केलं हे कळतंय आम्हाला पण

    • @sureshsolat3104
      @sureshsolat3104 15 дней назад +1

      बीड जिल्हा मध्ये अति केल आहे. सगळे नियम धुडकावून लावले आहेत.

  • @ashishjadhav34
    @ashishjadhav34 12 дней назад +1

    अक्कल शून्य लोकांना हे कळत नाही....
    पण मुद्दा खूप जबरी आहे सर आपला...
    OBC नी या वर विचार करावा

  • @viralsuch4953
    @viralsuch4953 15 дней назад +23

    सर तुम्ही माझ्या प्रश्नाच ऊत्तर द्या वंजारी दोन टक्के आरक्षण आहे बाकी ऊमेदवार ओपन मधुन पात्र होतात तर मग ते ऊमेदवारांना कोणत लेबल लावायच त्यांना नियुक्ती देताना कशी द्यायची

    • @amarsinghrajedhokale1470
      @amarsinghrajedhokale1470 15 дней назад +8

      दोन टक्के द्या, 100% नाही

    • @Topshtp
      @Topshtp 15 дней назад +1

      कोणत्या शाळेत गेला आहे रे

    • @sachin_palve
      @sachin_palve 15 дней назад +2

      ​@@Topshtpतुम्हाला कळले का ते काय बोलले

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 15 дней назад

      तूनकु शहानपना सीकु शहाना बोबल

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 15 дней назад

      ​@@Topshtpशाळा मास्तर नाही हेयेडहे

  • @rathodrathod8380
    @rathodrathod8380 15 дней назад +3

    100% बरोबर आहे साहेब धन्यवाद 🙏👌👆

  • @udaytapkire19
    @udaytapkire19 15 дней назад +15

    पूर्ण राज्यातील बिंदू नियमावली तपासून पाहायला हवी....आणि सुधारणा करायला हवी.

  • @vishnukurne3054
    @vishnukurne3054 15 дней назад +6

    छान. अती तिथं माती.

  • @dilippawar9074
    @dilippawar9074 9 дней назад

    🙏अभिनंदन, अभ्यासपूर्ण विषलेशन 🙏

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 15 дней назад +6

    मुद्दे बरोबर मांडत आहे.

  • @marutimarbhal2306
    @marutimarbhal2306 15 дней назад +2

    खुपच छान विश्लेषण केलय मित्रा

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 15 дней назад +5

    मगर सर. जय शिवराय.

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 15 дней назад +1

    तुमच्या ज्ञानाला खरंच मनापासून त्रिवार नमन सर आणि राहिला प्रश्न बीड जिल्ह्याचा आम्ही तर फक्त ऐकत होतो आज तुमच्यामुळे आमच्यावर देखील लक्षात आला आहे की बीड जिल्ह्याची खरंच काय परिस्थिती करून ठेवली आहे सत्ताधाऱ्यांनी पण शेवटी एकच सांगणे आहे की जुन्या लोकांनी सांगितले आहे की आरती कराल तिथे माती 100% होईल

    • @sachinbobde398
      @sachinbobde398 15 дней назад

      जिथे आती होईल तिथे माती 100% होईल

  • @shrikantmagar4222
    @shrikantmagar4222 15 дней назад +4

    Magar Sir Thank you

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 13 дней назад +1

    No.1 explanation

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 15 дней назад +14

    अशाच प्रकारे नाशिक मधली पण बिंदू नामावली चेक करा

  • @rchawan9809
    @rchawan9809 14 дней назад +2

    Great 👍 sir

  • @MaduriDeshmukh-r6t
    @MaduriDeshmukh-r6t 15 дней назад +5

    मगर सर तुम्ही जे बोललय सांगितले ते खरं 😂आहे.

  • @ravindrajadhav2316
    @ravindrajadhav2316 6 дней назад

    फार छान माहिती दिली धन्यवाद सर
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @rambobade9392
    @rambobade9392 15 дней назад +3

    खुप सुंदर विश्लेषण धन्यवाद,महसुल,पोलिस व इतर विभागाचे अरक्षणा चे विश्लेषण करावे हि विनंती