🌹👌🏻🙏🏻अफलातून " मुगडाळ हलवा "! खरं सांगू, मी सुद्धा एकदा मुगडाळ हलवा करण्याचा प्रयत्न केला, माझी हलवा बनविण्याची पद्धत लांबलचक होती. चव चांगली होती. परंतु, मला खूपच कंटाळा आला त्याचा. आताच आपला मुगडाळ हलवा तयार करण्याची process पाहून कधी एकदा करते असं झालंय. निश्चितच आपण दाखवलेल्या मुगडाळ हलव्याला तोड नाही. आत्मविश्वास आलाय की अगदीच कमी वेळात करू शकेन. 🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद!
गुरुवारी प्रसाद म्हणून हलवा बनवला खुप सुंदर झाला ऑफिस मध्ये पण सगळ्यांना आवडला तुमच्या receipies perfect च असतात म्हणून बिनधास्त बनवू शकतो..Thank you madam
I was tried it with old method which was vry time consuming, so decided to not repeat the recipe even I like too much, just seen ur video,I like your method I will definitely try it now👍👍
आज मी आपण सांगितल्या प्रमाणे मुगडाळ हलवा केलां आहे .खूपच छान झालां आहे. रंग पण मस्त आलां आहे. धन्यवाद इतकी सोपी ,सुंदर रेसिपी दिल्या बद्दल. 👍👌👌🙏फक्त मी टप्या टप्यानक हलवा केलां. वया मुळे, व आथ्रायटिस असल्यामुळे. पण खूप सोपं झाल.
काल मी हलवा करून बघितल्यावर तो छान झालाय सगळ्यानाच आवडला आभार तु मचे
खुप छान 👍👍
आणि Feedback दिल्याबद्दल धन्यवाद 😊
दिसतो आहे.
Nv
@@VaishalisRecipes \ोोौौौो७सस
very good reciPy
मी अर्ध्या तासात अगोदर व्हिडीओ बागितला आणि लगेच हलवा बनवला माझ्या मुलीसाठी दीड वर्षाची मुलगी आहे तिला खूप आवडला ❤😊
अरे व्वा 👍👍
मला मुगाच्या दाळीचा शिरा खूप आवडतो पण जुन्या मेथडने वेळ लागतो म्हणून मी बनवित नव्हते मला ही मेथड खूप आवडली मी नक्कीच बनवेन thank you for that.
खूप छान सांगितले आहे तुम्हची सांगण्याची पद्धत फार छान आहे ती मला फार आवडली
🌹👌🏻🙏🏻अफलातून " मुगडाळ हलवा "! खरं सांगू, मी सुद्धा एकदा मुगडाळ हलवा करण्याचा प्रयत्न केला, माझी हलवा बनविण्याची पद्धत लांबलचक होती. चव चांगली होती. परंतु, मला खूपच कंटाळा आला त्याचा. आताच आपला मुगडाळ हलवा तयार करण्याची process पाहून कधी एकदा करते असं झालंय. निश्चितच आपण दाखवलेल्या मुगडाळ हलव्याला तोड नाही. आत्मविश्वास आलाय की अगदीच कमी वेळात करू शकेन. 🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद!
Thank you🙏
Jarur banva 👍
मुगाचा हलवा खूप मस्त👌👌
नमस्कार मॅडम.तुम्ही लगेच रिप्लाय दिलात.खुप छान वाटल.तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात.
खूप सोप्या पध्दतीने हलवा आपण केलात,नक्की करुन बघेन,खूप छान वाटला,धन्यवाद
खुप सोपी पधत सांगितल
गुरुवारी प्रसाद म्हणून हलवा बनवला खुप सुंदर झाला ऑफिस मध्ये पण सगळ्यांना आवडला तुमच्या receipies perfect च असतात म्हणून बिनधास्त बनवू शकतो..Thank you madam
खुप छान वाटलं वाचून !
Thankyou so much
आपण खूप खूप सुंदर टिप्स दिल्या धन्यवाद आपण खूप सुंदर पद्धतीने बनविलेले आहे धन्यवाद शेअर केलं धन्यवाद
Veri nice हलवा खूप छान आहे
मस्तच झालाय मुगाचा हलवा एक नंबरच 😋👌👌👌👍
मूगाचा हलवा एक नंबरचा वाटला धन्यवाद ताई
खुप छान मुगाच्या डाळीचा हलवा सोपी पद्धत खुप सुंदर
मुगडाळ. हलवा. खुप. छान. रेसिपी. दाखवलात.
आभारी. आहे
गिजम. राजापूर. जि.. रत्नागिरी
I like Mungdaal hallwa 😋 I will be try this sweet recipe 👍 Thank U 🙏
Apratim, Shira khupach chaan ahe. Thank you so much
Very nice 👌👌👌
Khup chaan recipe ahe.
Tai,hLwa ekdam apratim zalay.
Tumchi recipe samjun sangnyachi paddhat chhan ahe. God bless you.
किती गोड आवाज आहे तुमचा 👌👌
Thank you
I will surely prp ds halva as my fav dish@@VaishalisRecipes
Khupch chan mugachya dalicha shira
I was tried it with old method which was vry time consuming, so decided to not repeat the recipe even I like too much, just seen ur video,I like your method I will definitely try it now👍👍
सुरेख, लाजवाब, आहा.... अती प्रिय हलवा
Hi Vaishali madam
I tried your Moong dal halwa recipe and it turned out fantastic. Truly divine. The aroma spread in my full house.😘😘😘😘
That's Great 👍
Thanks for lovely feedback 😊
आज मी पहिल्यांदाच मुगाच्या डाळीचा हलवा केला आणि तुमच्या पध्दतीने केला खूपच छान जमला ....... तुमचे खूप खूप आभार ... !! 🙏🌹
अरे व्वा !
खुप छान 👍
Thank you so much for the recipe 🙏🙏🙏
खूपच छान सोपी पद्धत सांगितली आहे मी नक्कीच करून पाहिल
Looks delicious 😋 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
खूपच छान ताई
मी करून बघितला awesome झाला होता
आजारी व्यक्तीना ही चालेल अशी पौष्टिक रेसीपी. खुप छान.
खूपच छान पाहूनच पाणी सुटल तोंडाला..धन्यवाद ताई..
👌
Very nice👍👍
Sundar mug halva Abhinandan
खरंच तुमची रेसिपी पाहून मी 15 मिनिट मध्येच हलवा बनवला खूपच छान झाला thank you
Are wa 👍👍
It looks too much delicious 😋😍
Sf wed wed
Thanks
खूप छान मस्त हलवा
करून पाहीला
जमला अगदी बरोबर
Great 👍
खुप छान अगदी सोप्या पध्दतीने सांगितले करुन बघीतला खूप आवडला सगळ्यांना.
अरे व्वा 👍
Wow, such a tasty recipe. It looks so delicious and flavorful.😋🍲
फारच छान रेसेपी अप्रतिम करून पाहणार आहे सोपी आहे धन्यवाद
0l
Wow so well taught by you thank you .🙏
Khup sunder recipe 👌
Chan ch recipe
Sahaj sopi
खूप सुंदर झाला आहे हलवा आणि वैशालीताई तुमची रेसिपी सांगायची पद्धत पण खूप छान आहे शांतपणे तुम्ही समजाऊन सर्व सांगता
धन्यवाद 😊
तुमच्या पद्धतीने मुगडाळ हलवा बनवला खूप छान झाला आवडला तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे मला तुमच्या रेसिपीज आवडतात धन्यवाद !
Are wa 👍👍
छान रेसिपी मस्त
Khupch chan वाटली ताई reciepe
खूप सुंदर झाला हलवा सर्वाना आवडला खूप खूप धन्यवाद
Are wa 👍
Khup chaan !
मुगडाळ हलवाखुप छान रेसिपी दाखवली
अतिशय सुंदर अप्रतिम..खरंच तोंडाला पाणी सुटलय
मी केला हलवा तुमच्या रेसिपी प्रमाणे! खूप छान झाला! धन्यवाद ताई!
अरे व्वा 👍👍
आज मी आपण सांगितल्या प्रमाणे मुगडाळ हलवा केलां आहे .खूपच छान झालां आहे. रंग पण मस्त आलां आहे.
धन्यवाद इतकी सोपी ,सुंदर रेसिपी दिल्या बद्दल. 👍👌👌🙏फक्त मी टप्या टप्यानक हलवा केलां. वया मुळे, व आथ्रायटिस असल्यामुळे. पण खूप सोपं झाल.
खुप छान ताई 👍
मनापासून धन्यवाद 🙏
Awadali awadali👌🌹recipy awadali 👍🎉tasty tasty recipy😀wow😀
Thank you Vaishali Tai मी माझ्या वडिलांसाठी बनवला सोपा करून सांगितल्याबद्दल धन्यवाद त्यांना तो खूप आवडला
अरे व्वा ❤️👍
करून बघितला.मस्तच झाला.धन्यवाद.
👍👍
Khupach chan padhatine halwa recipe sangitli thank you tai
Khupch mst... I wl try
खूपच छान सोप्या पद्धतीने सांगितलं तुम्ही मुगाचा हलवा
खूपच सुंदर झालाय Mugacha Halwa तुमच्या टिप्स पण खूप छान
Thank you 😊
एकदम छान रेसिपी दाखविली धन्यवाद गुहागर व दापोली
Khoop Chhan Recipe
खूपच सोपी पद्धत मस्तच
Kharokhar atishya sundar lagato asa halwa!!!👌👌👍❤️🙏
खूप सुंदर ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे.मी नक्की करून बघेन.
मी आज हा हलवा अगदी तुमच्या पध्दतीने केलाय. खूपच छान झाला. Thanks for your recipe.
Are wa 👍👍
Khupach sunder yammy yammy jhaliy 🥰
Bharati dixit,
Mugaccha halwa apratim sunder zala
काल मी करून पाहिला मुगाच्या डाळीचा शिरा, आणि सर्वांना आवडला धन्यवाद मॅडम..
Khup chaan bnola colour pn mastch aala v chaan chamk diste
Khupach chaan recipe instant
Khup sunder padhatine banvalay aavadla
फारच छान हलवा .रेसिपी आवडली.
सुंदर झाला आहे.मी करुन पाहीन.
एकदम छान मुग डाळ हलवा
Khupch Mast, nice hallway
Khup chaan presentation.
Chhan aahe shira आवडला बनवण्याची पद्धत Thank you 👌👌👌👍🏻🙏 God bless you
Thank you so much...😊
अप्रतिम 👌सोपी पद्धत अन् घरगुती पदार्थ वापरून करणं फारच छान 👌 धन्यवाद 🙏
मस्तच
वा क्या बात है
खूप छान आहे रेसिपी👍👌
खूपच छान प्रकारे दाखवलीत रेसिपी धन्यवाद
खूप छान सांगता ताई आणि एकदम सोपी पद्धत
मस्त, khup छान
मी करून बघितला खूप छान जमला धन्यवाद ताई
वाहवा मस्तच रेसिपी 👌मी नक्की करून बघेन . धन्यवाद
👍👍
Khupch chaan n step by step paddhatine Halwa dakhvlaat. Mastt 👌🏻ll try definitely.
Thnk u .🙏🏼
खुप छान माझा आवडता हलवा बघतांना तोंडाला पाणी च सुटले नक्कीच करून बघणार
अप्रतिम ,मी नक्की करून बघेन
खुप छान रेसिपी,मी करुन पाहीले छान झाला हलवा, thanks
👍
खूपच छान समजून सांगतात छान
Thank you 😊
Khup chan vaishalitai
खुप छान हलवा तयार झाला❤
Khup sunder recipe
Wahh jabardast
Farach sundar n mast dish mi nakkki karun baganar
Khoob chhan yummy
खूप खूप धन्यवाद ताई, इतका छान झाला हलवा, सगळ्याना आवडला 😍
👍👍
खुप च छानच मी करुन पाहिल धन्यवाद।
खुपच अप्रतिम मूग हलवा👌👌
Khup chhan mugacha halwa 👌🙏
Khupch chan recipe mam mi first time baghitl ahe nakkich try karel
ताई तुमचा आवाज खूप गोड आणि रेसिपी करून दाखवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे मुगाच्या डाळीचा हलवा खुप छान करून दाखवलात
Thank you ❤️
Sach me may ne aj vedio dekhi our abi iftar ke liye banaya 😋 ohh bhot acha bana 🙌😋
काल सायंकाळी हलवा करून पाहिला खुप छान झाला
फारच छान मी करुन बघेल.धन्यवाद
Chan halva apratim zala
फारच छान मूगाचा हलवा.