खरंच खूप छान आणी सोप्या पद्धतीने बनवली आहे खूप सुगरण आहात ताई तूम्ही कोणतीही अवघड रेसिपी सोपी करून सांगता तुम्ही पण खरे नशीबवान तर तुमचे पतीदेव आहेत अशी अननपुरणा तयांना लाभली आहे 👍👍👌👌
@@suhasjoshi4508 सुरीने आधी उभे cut करायचे नंतर उलथन्याने किंवा सुरीने कडेचा भाग ताटापासून वर करायचा म्हणजे तो ताटापासून वेगळा होतो आणि मग त्याचा रोल करायचा
1 Cup water in the mixer when grinding all ingredients. Another 3/4 cup after resting the mix for 30 minutes as the Rawa/Sooji or Semolina expands and the batter thickens. So the water total is 1 3/4 cups
खरच सहज व सोपी पाककृती.गेली अनेक वर्ष खूप प्रयत्न करून पाहिले पण अजिबात जमली नाही.तुमच्या सोप्या पद्धतीने आज करून पाहिले. दिल खूष हो गया.माझ्या आवडीचा पदार्थ येत नाही म्हणून रूखरूख होती .आज जिंकले तुमच्यामुळे. अशाच कठीण पदार्थांची कृती देत रहा😂❤
खुप सुंदर पध्दत ! , तुमचा आवाजही तितकाच सुंदर, शांतपणे बोलणे फार आवडले ऐकताना !
Thank you 😊😊
L
0p0p
53d4
@@VaishalisRecipes no ka pura ji ko non use ni
@@sitaramshirsath568🎉😢😢🎉🎉😢33😢😢33😢😢😢🎉😢😢😢3😢😢😢🎉😢😢😢😢😢😢🎉😢😢😢3😢😢😢😢🎉😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😢😢3😢😢3😢😢😢😢😢😢🎉😢😢🎉😢3😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉3😢🎉😢😢😢🎉😢🎉😢🎉😢😢🎉😢🎉😢😢😢😢🎉😢😢😢😢🎉😢😢😢🎉😢🎉🎉😢😢😢😢3🎉😢😢😢😢🎉😢😢😢🎉🎉😢😢😢😢😢😢😢🎉😢😢😢🎉😢😢😢3🎉3😢🎉😢🎉😢😢😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢3😢😢😢😢😢🎉🎉😢🎉😢😢😢😢33🎉😢😢😢3😢3😢😢😢😢😢🎉😢😢😢🎉😢😢🎉😢😢😢😢😢😢😢33😢🎉3🎉😢🎉😢😢🎉😢😢😢🎉😢😢3😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢😢😢3😢🎉😢😢😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉3😢😢😢😢33😢😢😢😢😢😢😢😢3😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢🎉😢😢😢😢😢😢😢🎉😢😢😢😢3😢😢😢😢🎉😢33😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢3😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢3😢😢😢😢3😢😢😢😢😢😢3😢🎉😢😢😢😢😢3😢😢🎉😢😢😢🎉😢😢😢😢😢😢😢🎉😢🎉😢😢😢3🎉😢3😢😢😢😢😢😢😢😢😢😢3333😢3😢😢😢😢3😢😢😢😢😢😢🎉3😢3😢33😢😢😢😢😢😢🎉333😢333😢😢😢🎉3😢😢🎉😢😢😢🎉🎉😢🎉😢😢😢😢3😢🎉😢😢😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😢🎉3😢😢33😢3😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢3🎉😢🎉😢😢33😢😢🎉😢😢😢😢😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉3🎉😢3😢3😢😢😢🎉😢😢3😢😢33😢🎉😢😢😢😢3😢333🎉😢3😢😢😢😢🎉😢😢3😢🎉😢😢3😢3😢😢3🎉😢33😢😢😢😢😢😢😢🎉🎉😢😢33😢😢😢😢😢😢😢😢33🎉🎉😢😢🎉😢😢😢😢😢😢333🎉🎉😢😢😢3😢😢😢😢😢33😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢3😢😢3😢😢🎉😢3😢3😢😢😢😢😢😢🎉😢😢😢🎉🎉😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😢3😢😢😢3😢😢😢😢33😢🎉🎉😢😢😢😢3🎉😢3😢😢😢😢😢😢😢🎉😢🎉3😢🎉😢😢3😢😢3😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢3😢🎉😢😢😢🎉😢😢3🎉33🎉😢😢3🎉😢🎉🎉😢🎉😢😢🎉3😢3😢😢😢😢3😢3😢😢😢3😢🎉😢33😢🎉😢🎉🎉😢🎉🎉😢😢33😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢3🎉😢😢😢😢😢😢😢🎉😢3😢😢😢😢😢🎉😢😢3😢😢😢😢😢😢😢33😢😢😢😢3😢😢😢3😢😢3😢😢😢😢3🎉😢😢😢😢😢🎉😢😢3🎉😢😢😢3😢😢🎉33😢😢3😢😢😢😢😢🎉3😢3😢😢🎉🎉😢😢😢😢😢33😢3😢😢😢3😢😢😢🎉😢😢🎉😢😢🎉😢😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😢🎉🎉😢🎉😢33😢33😢😢🎉😢3😢😢😢😢😢🎉😢😢😢🎉🎉😢3😢😢🎉😢😢🎉🎉3😢😢🎉3😢3😢😢😢😢🎉😢🎉😢😢33😢😢🎉333😢😢🎉😢3😢🎉😢😢😢3😢3😢🎉😢😢😢3😢3😢🎉😢🎉33😢😢🎉🎉3🎉🎉😢😢 ?😢3🎉😢😢🎉🎉😢😢😢🎉3🎉3🎉😢😢😢😢😢3😢33🎉33🎉33😢😢😢😢😢33🎉3😢😢🎉33333😢😢😢😢😢😢😢😢🎉33😢😢😢😢😢3😢😢😢😢33😢🎉3🎉3😢😢3😢33333😢😢3😢3😢😢😢😢🎉😢😢😢3🎉3😢😢😢3😢3😢😢😢😢🎉😢😢😢3🎉3333😢🎉🎉😢😢3😢🎉33😢🎉😢3333😢😢3🎉3🎉😢🎉🎉33😢3🎉33🎉333🎉🎉🎉😢333😢3😢😢3😢3😢😢🎉33🎉🎉😢😢🎉😢3😢🎉😢😢😢🎉3😢🎉😢🎉33😢😢😢😢🎉😢3😢🎉33🎉🎉3😢😢😢😢333333😢🎉😢😢🎉😢😢🎉🎉🎉3😢🎉😢😢😢🎉😢😢33🎉😢🎉33😢3😢😢🎉33333333😢3333333🎉33🎉333333🎉33😢33😢😢3🎉333🎉3😢3333333😢333333😢3😢3🎉🎉333😢333😢🎉3😢🎉🎉😢33🎉3🎉33😢😢333🎉33🎉😢3🎉🎉😢😢3🎉😢🎉🎉3😢33🎉😢😢😢🎉😢😢333😢😢33😢😢😢🎉333🎉🎉33😢333333333😢3🎉😢🎉🎉😢🎉🎉3333🎉3333😢🎉🎉3333333😢333333333333😢3🎉3333333333333333😢🎉3🎉😢33333🎉33🎉333😢😢3333333🎉😢🎉3🎉😢🎉😢🎉🎉😢33🎉33😢🎉33🎉😢 ?🎉33😢😢333333😢🎉🎉33😢333😢🎉3🎉😢3😢3😢🎉🎉333😢🎉3😢🎉😢3333😢🎉🎉33🎉😢😢😢33😢33🎉3🎉33333🎉😢😢3🎉3🎉33😢3333😢33🎉333🎉3🎉🎉3😢🎉3😢🎉🎉33😢333333😢333🎉333😢🎉3333😢😢3😢3🎉🎉333🎉🎉🎉3333🎉33😢333333333🎉🎉3333333333333333333🎉😢🎉3😢33333333🎉3🎉🎉.....
.
.
खूप सुंदर
सुरळी च्या वड्या ची इतकी सोप्पी रेसिपी ह्या आधी कधीच बघितली नव्हती. नक्की करून बघणार आहे. छान रेसिपी पाठविल्या बद्दल धन्यवाद. 👌👐
सुरेख झालीय
ताई खरच किती छान आणि
अगदी सोपी पध्दत आहे.खूप खूप धन्यवाद.
सुंदर.. खूप छान ...पाहूनच तोडाला पाणी सुटल .माझी फेवरेट आहे.
नक्कीच करून पाहणार. एकदम सोपी पद्धत व रवा बाइंडिंग साठी किती उपयुक्त ती टीप दिलीत 🙏🙏🙏👍👍
खुपच छान...सोप्या ट्रिक ने सांगितले....छान सांगितल्या बद्दल धन्यवाद...नक्की करून बघेल.
धन्यवाद वैशालीताई खूपच सोप्या पद्धतीने सुरळीची वडी दाखवल्याबद्दल
खूप छान पध्दत सुरळीच्या वड्यांची खूप आवडली धन्यवाद
खूप सुंदर व सोपी पद्धत,मी नक्की करून बघेन👌👍
सुरळीची,वडी,बनवायची, अप्रतीम पद्धत आहे
Waaaaa Tai lajawab Ani khup sopya paddhatine recp dakhavlit thanks 👌👌👍🌹
वैशाली ताई खुप सोपी आणि छान पद्धत आहे.मी नक्की करून बघेन आणि तुम्हाला कळवीन.पहिल्यांदा केली तरी बिघडणार नाही हे सांगितल्यामुळे फारच धीर आला.thank you.
खुप सहज व सोपी पद्धत मॅडम आणि सांगण्याची पद्धत तर खुपच छान 👍👍❤️❤️
Thank you 😊😊
Khoop chaan vivaran...Jaroor jaroor try karen... thanku so much...Ata paryant konihi rawa ghalun kelele disat nahi...Tumchi hi ankhi paddhat khup chaan
Thank you 😊
खूप छान आणि सोपी पद्धत आहे.नक्की करून बघेन.
खूप छान
सुरळीची वडी करून बघितली, वा खूपच छान. घरी येणाऱ्या मित्रांना सुद्धा सुरळीची वडी घरी करून खाऊ घालता येईल.
खूप छान पद्धत, सोप्या पद्धतीने सांगितलीय रेसिपी 👌👌👌
Khup chan 👌
Aapan dakhvleli surlichi vadi khupach sopi v sundar.padhat aahe mi nakich karun baghen .v.kalvin.
Thank.you so.much
सुंदर झाली सोपी पद्धत आहे करून बघायला हवी
अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगितलेली रेसीपी 👌👌आवाज देखील तितकाच गोड... धन्यवाद
खूपच सुंदर पध्दत आहे मी नक्कीच करुन बघते तुमचे सगळे पदार्थ छानच आहेत
Khup chan padat
@@sulochanasonavne3724
kiki in j
खरंच खुप छान
आणि करायला पण सोपे
तुमचा समजावून सांगायची पद्धत पण छान
खूप छान....एकदम सोपी पद्धत आहे....❤️❤️❤️
मॅडम फारच सुंदर सुरळीच्या वड्या आणि छान समजावून सांगितलं. पुण्याच्या आहात वाटत गोड़ भाषा
Thank you 😊
@@VaishalisRecipes खूप छान आणि सुंदर पद्धत आहे करून पाहते.
Innovative idea of making Suralichi vadi.
Srvat easy method. Very good mam.
Nice voice Dhnayavad🙏🙏❤❤
खुपच सुंदर सुरळी ची वडी 👌👌 thanks for sharing 👍👍
Khoopach Chan aani सोपी पद्धत dakhvli tumhi. Dhanyawad Tai
खूप छान रेसिपी!
Thank you Tai.
खुप छान रेसिपी.
खूप छान बनवल्या आहेत सुरळीच्या वड्या सोप्या पध्दतीने शिकवले आहे तुम्ही धन्यवाद
खूपच छान अफलातून👌
धन्यवाद🙏
Wa.khup mast .kharach khup soppi recipe.mi nakki banven
Saral soppi trick dakhvli tumhi tai
करण्याची पध्दत खूप सोपी आहे, खूप आवडली.
खूप छान 👌😋😊🍫🌹
खरंच खूप छान आणी सोप्या पद्धतीने बनवली आहे खूप सुगरण आहात ताई तूम्ही कोणतीही अवघड रेसिपी सोपी करून सांगता तुम्ही पण खरे नशीबवान तर तुमचे पतीदेव आहेत अशी अननपुरणा तयांना लाभली आहे 👍👍👌👌
सुरुळी ची वडी बनवायची पध्दत अप्रतिम आहे,
ताई तुझे खूप कॊतुक सोप्या पद्धतीने तू वडी
बनवली आहे ,मी like शेअर केले आहे,
Very good ,
Thank you 😊
खुप छान पद्धतीने सुरळीची वडी दाखविली धन्यवाद जुन्या पद्धतीने कंटाळवाणे होते
Khup chhan agadi saral sopa jarahi nasnar nahi, very good thank u🙏
Very easy recipe 👌 Thanku Mam👍
Kharch khup Nice 👌👌👌 ahe mi banvale
👍👍
खुपच छान👌. अगदी सोपी पध्दत शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏
खूप छान आणि वेगळ्या पद्धतीने सुरळीची वडी.
Excellent. Nicely explained. Thank you.
खुप छान सोपी पध्दत सांगीतली नक्की करुन बघु आजच
My daughter's fav. I'm surely going to make, very easy n simple indeed. I used to struggle making it in another way. This seems a no fail recipe
फारच सोपी व छान कृती
खुपच छान. बनवण्याची पध्दत सोपी आहे. आवडली.
खूप छान सुरळीची वडी. सोपी पद्धत.करून बघेन.
सोपी पद्धत आहे.छान आहे
Very nice👍👍
छानच एकदम सोपी पद्धत नक्की करून बघू
I made it today. It's soooo easy, quick with amazing result. Thank you very much for sharing this .
Great 👍
खूप छान सुरळीच्या वड्या केल्या, नक्की करून बघेन
खूप सोपी पध्दत आहे मस्त 👌👍
खूप छान आहे ताई तुमची शिकवण्याची पद्धत मीसुद्धा नक्की करुन बघेल धन्यवाद
Hi how are you. It's very tricky recipe but you have shown in easy way. .I will definitely try this recipe 😋. please show Bombay ice halwa recipe..
खूप छानआहे
Very easy way of making this recipe 👌
छान वेगळ्या पद्धतीने केल्या आहेत. Will try
Khupch sopi ahe👌🙏
Hi me try kelya Aaj pan mala tya plate madhun kadhayla nahi jamale.pl. sangal ka?
@@suhasjoshi4508 सुरीने आधी उभे cut करायचे नंतर उलथन्याने किंवा सुरीने कडेचा भाग ताटापासून वर करायचा म्हणजे तो ताटापासून वेगळा होतो आणि मग त्याचा रोल करायचा
Mastch sagitale thank u for sharing mouthwatering dish
मी आज करून पाहिल्या खूपच छान झाल्या
Are wa👍
वाह..सुंदर सुरळीची वडी..👌👌
@@VaishalisRecipes ⁰çhan aahe
@@vanitagawankar9227 mi sunita Rao punyahun kgupach chan watali recipe mala khup aawadatast suraluchya wadya nakki karun pahin
खूपच सोपी पद्धत आहे मी उद्या सकाळी च करून बघते
I tried making and it is very easy to make and tastes good as well👍
Great 👍
This recipe is correct for simple taste red-salt taste.
Khup sopi padhaat aahe nakki karun baghin
खूपच सोपी पद्धत. नक्की करून बघेन.
खुप छान सुरळीच्या वड्या बनविल्या धन्यवाद ताई
खूप सुंदर पद्धत 👍🏻👍🏻👌🏻👌🏻मी करून पाहीन
Excellent 💕💕🌹🌹
Excellent
खूपच सोपे आणि छान पद्धत सांगितली आहे. थँक यु व्हेरी मच
It seems very easy recipe but I am not sure about water measurements. How much total water did you add? Please reply . Thank you
1 Cup water in the mixer when grinding all ingredients. Another 3/4 cup after resting the mix for 30 minutes as the Rawa/Sooji or Semolina expands and the batter thickens.
So the water total is 1 3/4 cups
साधी सोप्पी सुरली ची वडी धन्य वाद ताई 🙏
Aaj करून बघते तुमची सोपी पद्धत आवडली
Mastch... खूप tempting..
नक्की try karnar
Maza pan RUclips channel aahe .mi sadhya Ani simple recipes banevte please mala subscribe kara
फारच सोपी व सहज जमेल अशी पद्धत आहे.
Khup sopi recipe sangitli... Adhi shijvun ghenyapeksh he jast easy vatli.
खुप सोपी आणि सहज करण्यासारखी आहे . धन्यवाद ताई❤
खूपच छान मस्तच,पद्धत मी नक्की करणार आहे.
खूपच सुंदर पद्धत नक्की करून बघेन
खुपच छान आणि सोप्या बनवुन दाखविल्या आहेत.
Khupch sopi method sangitali.mi nakki try karen.Thank u vaishali tai.
खुपच सोपी पद्धत आहे.मी आज नक्कीच करून बघेन.
Khuppch sopi paddhat ahe nakkich banvle.. Mala tr hi wadi far kathin watat hoti... Thanks.
खूप छान सोपी पध्दत सुरळीच्या वडीची व बोलणेही शांत व मधूर आहे.
Thankyou 😊
मस्त. एकदम सोपी पद्धत आहे. नक्की करून पाहीन.
khupch chhan 👌 ahe idea tumhi nehmich chan chan padarth dakhatat👌🙏👍
खूप सोपी पद्धत आहे...खूप छान सांगितलंय..
खुप खुप खुप सुंदर आहे धन्यवाद रेसिपी छान सांगितली
माझी सुरळीची वडी छान होते, पण ही सोपी पद्धत करून बघेन, thank you, recipe excellent as always....
खरच सहज व सोपी पाककृती.गेली अनेक वर्ष खूप प्रयत्न करून पाहिले पण अजिबात जमली नाही.तुमच्या सोप्या पद्धतीने आज करून पाहिले. दिल खूष हो गया.माझ्या आवडीचा पदार्थ येत नाही म्हणून रूखरूख होती .आज जिंकले तुमच्यामुळे. अशाच कठीण पदार्थांची कृती देत रहा😂❤
Chan vatali recipi mi karun bhaghanar ahe idiea mast vatali
Khup khup soppi paddhat aahe nakkich try karnar. Khup khup dhanyavad.
वैशालीताई तुमची प्रत्येक रेसिपी खूपच छान असते
' खुपच सुरेख वसोपी करून बघायला हवी
Khop chan recipe sangtle mam tumi.me nakki try karnar ahe.
खूप छान सोपी पद्धत आहे. नक्की लवकरच करून पाहीन। खूप धन्यवाद.
Nice ,udych try krte ya padhtine
खूपच सुंदर पध्दतीने तुम्ही सांगितले आहे.
फारच सोपी करुन दाखवली आहे.खूप शुभेच्छा
Khup.chhan.ho.tai.surlichi.vadi.mi.tray.krate.ha.kharach.sopi.padhat.ahe.ho.good.
अतिशय उत्तम झाल्या वड्या, मी आज करून पाहिल्या, एक नंबर चविष्ट नि करायला सोप्या, खुप खुप धन्यवाद
👍👍
Vaishalimam tumhi khoop chaan suralichya wadya dakhavlat.khoop chaan xplain kelat thanku
खुप छान पद्धतीने तुम्ही बनवल्या
मस्तच आयडिया...नक्की करून बघीन..thanks
Khupach chhan 👌👍👍khup sopi padhat vdo aawadla
Khup sunder banwaliy surali chya wadya mi pan try karel lagech