खरंच या आलोक च्या जिद्दी ला सलाम 👍👍कोणी तरी या गरीब दिव्यांगा ची आणि त्याच्या कला गुणांची कदर करून प्रहार चे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या पर्यंन्त पोहचवा.
या मुलाला नक्कीच कोणीतरी त्याला मदत करा या मुलाला मदत केली तर खरंच तुम्हाला पुन्य लाभेल आयुष्यात कधीच कसलीच कमतरता वाटणार नाही.मुलगा खुप हुशार आहे.त्याच्या सर्व इच्छा पुर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे.
महाराष्ट्र नाही तर सर्वच सरकारने अपंग मुलांना शिष्यवृत्ती द्यायला पाहिजे.... नाही तरी करोडपती आमदार, खास दारांना लाखो रुपये पेंशन देतोना...मल बच्चू कडू सरांचे खूप कौतुक वाटते... ते झटतात दिव्यांग मुलांसाठी.....🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏 आलोक बाळ तुझ्या अपंगत्व पेक्षा, तुझा गर्व वाटला तो तुझी जिद्द पाहून 👍 स्वामी समर्थ तुज्या पाठिशी सदैव राहोत 🙏🙏🙏 आई तुम्हला खरच दंडवत खुप मोठ काम करत आहात ❤
आलोक तूजे आई वरून गाणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले तुझ्यावर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशीर्वाद सदा तुझ्या पाठीशी राहील स्वामींचा आशीर्वाद आहे
Great अलोक.. अप्रतिम इच्छाशक्ती नक्कीच यशस्वी होणार तुझी जिद्द ,सातत्य , कष्ट , सकारात्मकता यापुढे भगवंताला ही झुकावच लागेल अन् तुला पाहिजे ते मिळवून द्यावे लागेल .तुझी आज्जी चेही कौतुक आणि त्यांच्या कष्टाला सलाम
अलोक किती हुशार आहेस एक कलाकार आहेस स्वामी समथे तुझी मदत करतील भिऊ नको स्वामी तुझया पाठीशी आहेत तुझयात खूप जिदद आहे पत प्रधानमन्त्री याना फोन कर तुझी नकीकी मदत करतील ❤❤
मला असं वाटतं जिथे राहतोय तो, ज्या गावात राहतो, तिथेच कुणीतरी द्यायला पाहिजे होती एका रूमची जागा, जाताना कुणीच काय घेऊन जात नाही, आणी बघा तुम्ही हा मुलगा इतका जिद्दी आहे ना, तो नक्कीच खूप पूढे जाणार💯
अलोक तुला तुझ्या जिद्दीला सलाम करतो बाळा तु अपंग आहे म्हणून कधी हि खचून जाऊ नको ज्यांच्या कडे सर्व काही असत त्याला मदतीचे दोन हात असतात पण तुझ्या पाठीशी हजारो हात एक दिवस येतील अलोक ला ज्या ज्या देवासारखा माणसाने मदत करत आहेत त्यांना वंदन करतो सर्व ग्रामस्थ व त्या गावचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच जे असतील त्यानी या बाळाकडे त्वरित लक्ष देऊन त्यांच्या सर्वांगीण पुनर्वसन करुन द्यावें आणि याला शासनाला मदतीची काही गरज नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेने तुम्हाला सर्वस्वी अधिकार दिले आहेत त्याचा वापर करून गावच्या पुढे हा प्रश्न क्षुल्लक आहे आपला राजू लांडगे लातूरकर
माझ्या बहिणीच्या मुलीला डोळे नाहीत ती पण गाणी,भाषण अगदी छान म्हणते अवघ्या 9,10 वर्षाची आहे मला तर वाटतं अश्या मुला मुलींना सरकारने योग्य तेवढे मानधन आणि योजना द्यावे
बाळा तू खूप शान गातोस तुझी ही जिद्द आशा लवकरच पूर्ण होव आणि तुझ्या कामाती ती खूपखूप यश येवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करते माझी पण सरकारला हीच विनंती आहे की त्याला सरकारी नोकरी द्यावी आणि नाहीतर ताच्या जवळ जाऊन त्याची समस्या समजून घ्यावी आणि त्याला हात भार देवा
देवाची कृपा दृष्टी आहे, पण वेळ गेलेली नाही. आता वेळ आली आहे, अनुपला त्याची जी काही कला आहे, ती दाखविण्याची. त्याचं आयुष्य नक्कीच उजळून निघेल.🌟🌟🌟💥💥💥👌👌👌👏👏👏🙌🙌🙌
तुम्ही खूप चांगलं काम करता त्याकरिता सलाम.या बालसारखीच परिस्थिती ,शोकांतिका असलेलं बाळ माझे लहान भावाचे आहे.त्याच वय २०वर्ष आहे.त्याच सगळंच त्याचे आईला करावे लागते.त्याची परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे .आर्थिक परिस्थिती चांगली नाही.तो पण असाच लहान दिसतो.सोबत त्याला मधुमेहाचा आजार आहे.वडील सुद्धा अपंग आहे.गाव..शेंदुर्जना घाट,ता.वरूड जिल्हा.अमरावती नाव..भावेश..
अपंग असून सुद्धा त्याची जगण्याची धडपड आणि त्याची महत्त्वकांक्षा त्याच्या अपंगावर आणि परस्थिती वर मात करून नक्की तो पुढे जाईल त्याची जिद्द नक्की त्याच्या कामी येईल
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩 जुन्नर कर टीम आपले मनःपूर्वक आभार की आपण आलोक ची मुलाखत घेऊन,, एक जगाला दाखवून दिले की चांगल्या माणसाला तर खूप स्वप्न बघता येतात पण त्या पेक्षा ही अपंग आलोक हा जी स्वप्न पाहतो ते अश्या स्थितीत असून सुधा फार मोठे यश दायी स्वप्न बघतात ते आलोक बाळा तुझी स्वप्ने आणि जिद्द प्रभू कृपेने लवकर पूर्ण होवो आणि खूप काही प्रगती होवो हीच आमची श्री चरणी प्रार्थना 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺 🎉🎉
youtube.com/@thealoksingerart1425?si=yz_HxRg_XboltU1v
खूप मोठा हो बाळा all the best
गोरगरिबांच्या मागे नेहमी उभा राहणारा सच्चा कार्यकर्ता सूरजभाऊ वाजगे
निस्वार्थ भाव ❤❤
जुन्नर तालुक्यातील आमचा अभिमान सूरजभाऊ
अलोक तुला शिकवणारया सर्व गुरुंना सलाम.
खूप छान गाणं म्हणतो बाळा खूप छान चित्र काढतो परमेश्वराची देणगी आहे
तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होईल स्वामी चरणी प्रार्थना स्वामी शुभेच्छा बाळा,,🙏🙏👍👌🏫
बाळा तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण होवो अशी साईंच्या चरणी प्रार्थना
आलोक खरच खूप छान आवाज आहे तुझा.... खूप मोठा हो... बाळा
बाळा तुझं शरीर सुदृढ आणि निरोगी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
खरंच या आलोक च्या जिद्दी ला सलाम 👍👍कोणी तरी या गरीब दिव्यांगा ची आणि त्याच्या कला गुणांची कदर करून प्रहार चे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या पर्यंन्त पोहचवा.
Bachhu bhau paryant पोहोचलाच समजा हा संदेश
जय प्रहार @@sweety7809
या या ताई त्याला घेऊन मी बच्चू कडू जाते
होय का
हो
या मुलाला नक्कीच कोणीतरी त्याला मदत करा या मुलाला मदत केली तर खरंच तुम्हाला पुन्य लाभेल आयुष्यात कधीच कसलीच कमतरता वाटणार नाही.मुलगा खुप हुशार आहे.त्याच्या सर्व इच्छा पुर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे.
महाराष्ट्र सरकारने या मुलास घरकुल तसेच विविध योजनेचा फायदा दिला पाहिजे
Ho barobar ahe
हो👍👍
महाराष्ट्र नाही तर सर्वच सरकारने अपंग मुलांना शिष्यवृत्ती द्यायला पाहिजे.... नाही तरी करोडपती आमदार, खास दारांना लाखो रुपये पेंशन देतोना...मल बच्चू कडू सरांचे खूप कौतुक वाटते... ते झटतात दिव्यांग मुलांसाठी.....🙏🙏🙏🙏
हो नक्कीच या मुलासाठी सरकारने संधी उपलब्ध केली पाहिजे आणि मदत केली पाहिजे
सलाम..सलाम..सलाम..तुझ्या ध्येयाला, धैऱ्याला , चिकाटीला , कलेला, गाण्याला..❤❤❤❤❤
🙏🙏🙏
आलोक बाळ तुझ्या अपंगत्व पेक्षा, तुझा गर्व वाटला तो तुझी जिद्द पाहून 👍 स्वामी समर्थ तुज्या पाठिशी सदैव राहोत 🙏🙏🙏 आई तुम्हला खरच दंडवत खुप मोठ काम करत आहात ❤
आलोक तूजे आई वरून गाणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले तुझ्यावर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशीर्वाद सदा तुझ्या पाठीशी राहील स्वामींचा आशीर्वाद आहे
सुरज भाऊ सलाम तुमच्या कार्याला
आलोक तुझे गाणे फारच सुंदर तुझ्या या गाण्याला खूप खूप शुभेच्छा
तुझे आईवडील तुला सांभाळायची. हीच कल्पना खूप छान आहे.तुझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे.
Sunita jadhav किती सुंदर आवाज आहे. मी एकदा नक्की तुला भेटेल.
Great अलोक.. अप्रतिम इच्छाशक्ती नक्कीच यशस्वी होणार तुझी जिद्द ,सातत्य , कष्ट , सकारात्मकता यापुढे भगवंताला ही झुकावच लागेल अन् तुला पाहिजे ते मिळवून द्यावे लागेल .तुझी आज्जी चेही कौतुक आणि त्यांच्या कष्टाला सलाम
जुन्नर तालुक्यातील सूरजभाऊ वाजगे व पत्रकार संदिप उतर्डे यांच्या कार्याला सलाम 💯
❤❤❤
नक्की च
❤❤❤❤
दादा तुमचे कार्य खूप छान आहे..आणि आई तुम्ही पण खूप बिकट परिस्तिथी मधून त्या दादाची काळजी घेतली
बेटा तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण होतील अशी आईभगवतिकडे प्रार्थना करते बेटा खूप मोठा होशील बेटा
तुझ्या आजीला सलाम तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करते
किती छान विचार आहेत बाळा तुझे , परमेश्वर तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण करो👏👏
आलोक बाळ तुझं सर्व स्वप्न नक्कीच पुर्ण होतील ❤❤तु खूपचं हीमंतवाला आहेस अशीच हीमंत ठेव परमेश्वर नक्की च यश देईल 🙏🌹🌹👌👌
सुरजभाऊ तुम्ही माणसातील देव आहेत, सलाम तुमच्या कार्याला 🙏
शुभेच्छा आणि धन्यवाद!!
तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना!🙏
God bless you Alok Bala. परमेश्वर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो हिच माझी इच्छा.
बाळा तु खुप मोठा कलाकार आहे . एक दिवस तुझा नक्की येईल . 👍
बाळा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होव्या हीच इच्श्रवर चरणी प्रार्थना
खूप छान गात आलोक बाळा या आजारातून लवकर बरा हो हि गूरुदेव चरणी प्रार्थना
बाळा तु खुप छान गाणे गाते सुंदर चित्र आहे तुला खुप मोठे येश प्राप्त होवो
अलोक किती हुशार आहेस एक कलाकार आहेस स्वामी समथे तुझी मदत करतील भिऊ नको स्वामी तुझया पाठीशी आहेत तुझयात खूप जिदद आहे पत प्रधानमन्त्री याना फोन कर तुझी नकीकी मदत करतील ❤❤
खूप छान बोललास तुझी इच्छा नक्की पूर्ण होणार 👍👍
सूरज भाऊ खूप छान काम तुमच्या हातून होत आहे गरजवंताला नेहमी धावून जाता तुमच्या हातून असेच नेहमी चांगले कार्य घडत राहो
अलोक तुझ्या मनातील इच्छा खरचं पुर्ण व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना. तुझ्या कलेला त्रिवार वंदन.
मला असं वाटतं जिथे राहतोय तो, ज्या गावात राहतो, तिथेच कुणीतरी द्यायला पाहिजे होती एका रूमची जागा, जाताना कुणीच काय घेऊन जात नाही, आणी बघा तुम्ही हा मुलगा इतका जिद्दी आहे ना, तो नक्कीच खूप पूढे जाणार💯
आलोक तु फार हुशार आहे तुला शुभ आशिर्वाद तुला १०० वर्ष आयुष लाभो तूझाच एक भाऊ
श्री स्वामी समर्थ या बाळाला लवकर बरे वाटेल हाडांना बळकटी प्राप्त होईल
अलोक तु खुप महान आहे तूझ गाणं खूप छान आहे
श्री स्वामी समर्थ 🙏 अलोकबाळा एक लक्षात ठेव तुझे स्वप्न निश्चित पुर्ण होणार,,भिऊ नकोस स्वा मी पाठीशी आहेत
बाळा तूझी जिद्द हिच एक possible जिद्द आहे .❤
बाळा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आलोक तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
❤❤❤❤❤ देवाने तुला हिमंत देवो अपेक्षा
या मुलाला ज्ञान आहे ❤ सर्व लोकांनी मदतीचा हात पुढे करावा
अलोक तुला तुझ्या जिद्दीला सलाम करतो बाळा तु अपंग आहे म्हणून कधी हि खचून जाऊ नको ज्यांच्या कडे सर्व काही असत त्याला मदतीचे दोन हात असतात पण तुझ्या पाठीशी हजारो हात एक दिवस येतील अलोक ला ज्या ज्या देवासारखा माणसाने मदत करत आहेत त्यांना वंदन करतो सर्व ग्रामस्थ व त्या गावचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच जे असतील त्यानी या बाळाकडे त्वरित लक्ष देऊन त्यांच्या सर्वांगीण पुनर्वसन करुन द्यावें आणि याला शासनाला मदतीची काही गरज नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेने तुम्हाला सर्वस्वी अधिकार दिले आहेत त्याचा वापर करून गावच्या पुढे हा प्रश्न क्षुल्लक आहे आपला राजू लांडगे लातूरकर
महाराष्ट्र शासनाची घरकुल योजना मिळाली पाहिजे अपंग कोट्यातून....... एक दिवस यश तुझ्या पाठीशी असणार
सुरज भाऊ आपण सगळ्यात मोठी रक्कम दिल्या बदल आपलं हार्दिक अभिनंदन
अलोक बाळ तूझी सर्व स्वप्न स्वामी समर्थ पूर्ण करतीलच
माझ्या बहिणीच्या मुलीला डोळे नाहीत ती पण गाणी,भाषण अगदी छान म्हणते अवघ्या 9,10 वर्षाची आहे
मला तर वाटतं अश्या मुला मुलींना सरकारने योग्य तेवढे मानधन आणि योजना द्यावे
पत्रकार भाऊंना शब्दशहा प्रणाम🎉🎉
अलोक तुझ्या कलागुणांना सलाम👍❤
अलोक तू खुप यशस्वी होणार आहे तूझ्या सर्व ईच्छा पूर्ण होवो गाण ऐकून खूप वाईट वाटले 😭
जय जिजाऊ जय शिवराय ताई साहेब 🙏🚩🚩
@@KiranPatil.9921 अरे बापरे किरण भैय्या कसे आहात जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभूराजे 🙏🏼
@@sangitashelake7634 अहो ताई साहेब जिथं आमची ताई साहेब तिथं आपला कविराज दादा 😀 असणारच👍
हाक ताईची,, साद भावाची..,!!✔️
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩
ताईसाहेब आपला विजय असो 🚩🎉
@@KiranPatil.9921 खूप छान वाटल लाखात हिरा म्हणजे माझा किरण भैय्या सगळे कसे आहात
आलोक तुझा आवाज मधुर आहे
आई वरूण जे गाण गाहीलास खुप अप्रतिम आहे.
महाराष्ट्र सरकारने या मुलासाठी अन्न वस्त्र निवारा या गोष्टींची दखल घ्यावी व आलोकला मदत करावी
God bless you Alok Bala. परमेश्वर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी परमेश्वर चरणी प्रार्थना.
बाळा तू खूप शान गातोस तुझी ही जिद्द आशा लवकरच पूर्ण होव आणि तुझ्या कामाती ती खूपखूप यश येवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करते माझी पण सरकारला हीच विनंती आहे की त्याला सरकारी नोकरी द्यावी आणि नाहीतर ताच्या जवळ जाऊन त्याची समस्या समजून घ्यावी आणि त्याला हात भार देवा
खुब छान गाण मटल बाळा धन्यवाद बाळा
नक्कीच संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील वाजगेसाहेब
बाळा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करू
Kiti Chan gayal re Bala tu gan❤❤
देवाची कृपा दृष्टी आहे, पण वेळ गेलेली नाही. आता वेळ आली आहे, अनुपला त्याची जी काही कला आहे, ती दाखविण्याची. त्याचं आयुष्य नक्कीच उजळून निघेल.🌟🌟🌟💥💥💥👌👌👌👏👏👏🙌🙌🙌
आलोक दादा तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण होवो हीच स्वामी समर्थ महाराजांना प्राथर्ना 😊
अलोक तुझी जिद्द पाहून खुपच कौतुक वाटते अपंग असताना तुझे विचार खुपच छान आहेत देवा अलोब च्या विचाराता चालना मिळो कुणला तरी देवा सदबुद्धी देवो 17:51 17:53
निस्वार्थ पणाने सुरजभाऊ गोरगरिबांची सेवा करतात, अभिमान आहे तुमचा.
बाळ तुझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हावीत ही शिवचरणी प्रार्थना
अशा मुलांना शासकीय नोकरी मिळाली पाहिजे शासनाने अशा मुलांना छोटी-मोठी नोकरी देऊन पैशाचा हातभार लावला पाहिजे
Alok. तुझ्या सर्व. I ischya पूर्ण झाले पाहिजेत अशी. स्वामी. चरणी मी प्रार्थना करतो.
सुरज भाऊ तुम्ही खूप चांगले कार्य करत आहात तुमच्या कार्याला सलाम 💐💐
तुम्ही खूप चांगलं काम करता त्याकरिता सलाम.या बालसारखीच परिस्थिती ,शोकांतिका असलेलं बाळ माझे लहान भावाचे आहे.त्याच वय २०वर्ष आहे.त्याच सगळंच त्याचे आईला करावे लागते.त्याची परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे .आर्थिक परिस्थिती चांगली नाही.तो पण असाच लहान दिसतो.सोबत त्याला मधुमेहाचा आजार आहे.वडील सुद्धा अपंग आहे.गाव..शेंदुर्जना घाट,ता.वरूड जिल्हा.अमरावती नाव..भावेश..
किती गोड आवाज गहिवरुन येत होते ऐकताना 😢
सुरज भाऊ तुम्ही खूप मोठं कार्य करत करत आहात अशा मुलांना सहकारी केलच पाहिजे
आलोक जया घरात rahto tithe andhar राहु shakt nahi. आलोक to स्वस्थ hoshil. Deva chi कृपा tuza war कायम rahnar. सुंदर गाना gaila. God bless you आलोक.
अलोक तुझ्या कलागुणांना सलाम❤
बाळा, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤
सूरजभाऊ रडवलं आलोकनी 😢😢😢😢अशा बातम्या पत्रकारांनी केल्या पाहिजेत योग्य पत्रकारिता
अपंग असून सुद्धा त्याची जगण्याची धडपड आणि त्याची महत्त्वकांक्षा त्याच्या अपंगावर आणि परस्थिती वर मात करून नक्की तो पुढे जाईल त्याची जिद्द नक्की त्याच्या कामी येईल
बाळा तुझ्या जिद्दीला सलाम .
आलोक तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण होतील मी परमेश्वराला साकड घालतो तुझ्या जिद्दीला सलाम आहे ❤
खुप छान गाण म्हटल बाळा👍👏👏
सुरज भाऊ तुमच्या कार्याला सलाम
आजीला सलाम❤
बाळा तुझी इच्छा पूर्ण व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना
बाळा तुझी इच्छा पूर्ण होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना, 🎉🎉
अलोक तुझ्या चित्रकलेलाआणि तुझ्या गाण्याला खूप शुभेच्छा!!!❤
जुन्नर तालुक्यांचे सामाजिक कार्यकर्ते आमचे सहकारी मित्र सुरजदादा वाजगे नक्कीच खुप खुप छान गायन केले
😭😭😭 खुप खुप छान मी हह प्रेयतकरणार
बाळा तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण होवो ही सदिच्छा,व साईंच्या चरणी प्रार्थना
सुरजभाऊ सलाम तुमच्या कार्याला ❤❤
आलोक तुझ्या बाळू मामांच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतील
आलोक ला शासनाने सर्व सुविधा दिल्या पाहिजे.तु बरा होशील अशी मी साई चरणी प्रार्थना करते ❤
अलक बाळा तू लहान आहेस तरी पण एवढे काॅमेडी करतो खूप छान 🤤🤤🤤🤤👍👍
खूप छान आहे बाळा गान
आई कोल्हापूर ची अंबाबाई तुझे रक्षण करेल
आलोक ला शासनाची मदत मिळाली तर नक्कीच खूप मोठा होवू शकतो
आलोक,तुला,लवकरच,मदत,मिळेल,ही,माझी, देवाजवळ, प्रार्थना, स्वामी, समर्थ, तुझ्या,पाठीशी,आहेत, विश्वास,ठेव,माझं,नाव,किरण,मी,अलिबाग,रायगड,वरुन,बोलतो,
बाळा तु पुढे जाशि ल देव तुझ्या ईच्छा पुर्ण करो 🙏🏻🙏🏻🌹
खरंच शासनाने आलोक ची दखल घ्यावा ही नम्र विनंती
गाण ऐकुन मन भरून आले खुप 😢😢😢
जय शिवराय ताई साहेब 🙏🚩👍
जय शिवराय
अलोक तुला उदंड आयुष्य लाभो .तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो.हे श्री बाळुमामांच्या चरणी प्रार्थना
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩
जुन्नर कर टीम आपले मनःपूर्वक आभार की आपण आलोक ची मुलाखत घेऊन,, एक जगाला दाखवून दिले की चांगल्या माणसाला तर खूप स्वप्न बघता येतात पण त्या पेक्षा ही अपंग आलोक हा जी स्वप्न पाहतो ते अश्या स्थितीत असून सुधा फार मोठे यश दायी स्वप्न बघतात ते आलोक बाळा तुझी स्वप्ने आणि जिद्द प्रभू कृपेने लवकर पूर्ण होवो आणि खूप काही प्रगती होवो हीच आमची श्री चरणी प्रार्थना 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺 🎉🎉
भारी कलाकार आहे, खरंच शासनाने पुढाकार घेऊन मदत केली तर आयुष्य घडू शकते, शासनाने लक्ष द्या वे.