आमच्या गावात सुद्धा तुमच्यासाठी लांडे साहेब बाहेरून माणसं आली होती जी कधीच गावात मतदानाला येत नव्हते ते पण आले होते आमच्या गावचा चांगला प्रतिसाद तुम्हाला लाभला आहे
कारण आजपर्यंत एक पण नेता आदिवासी भागात लक्ष देत नाहीत. शराचा विकास झाला म्हणजे तालुक्याचा विकास झाला हे बालिशपणा आहे. जे बोलतात ते. कारण खेडेगावात सुधारला तर तालुका सुधारला. आणि तालुका सुधारला तर जिल्हा. जिल्हा सुधारला तर राज्य आणि राज्य सुधारले तर देश. हे राजकारण्यांनी लक्षात घेतलं पाहिजेल.
ग्रामीण भाग पूर्णपणे आदिवासी वादळ यांच्यासोबत आहे. काळजी नसावी. एक पण तालुक्यातील खेडेगावात आदिवासी भाग सगळ्या गावंचे मतदान लांडे साहेबाना नक्की झाले आहे.
कोणी पण नेता निवडून आला तरी त्याने एक गोस्ट लक्षात घेतली पाहिजेल कि खेडेगावात सुधारले पाहिजेल. जिथे पाणी नाही त्यांना पाणी दिले पाहिजेल. ज्या आवश्यक गरजा आहेत ट्या प्रथमताहा पूर्ण केल्या पाहिजेल तर तो खरा नेता.. नायतर पैशासाठी तर सगळे तयार आहेत.
या आगोदर प्रत्येक निवडणूक आली कि स्वार्था साठी पक्ष बदलणारा माणूस आज नैतिकतेचे धडे देत आहेत, यालाच लोकशाही म्हणतात 😂😂😂याला का अजित दादा 10 कोटी ची ऑफर देईल, काहीही फेकत आहे, बोलबच्चन
आमच्या गावात सुद्धा तुमच्यासाठी लांडे साहेब बाहेरून माणसं आली होती जी कधीच गावात मतदानाला येत नव्हते ते पण आले होते आमच्या गावचा चांगला प्रतिसाद तुम्हाला लाभला आहे
Kuthla gav
संपूर्ण बहुजन समाज व पक्षहितासाठी अतिशय योग्य निर्णय घेतला त्याबद्दल धन्यवाद लांडे साहेब.अभिनदन स्वागत आहे.
तळेरान ग्रामस्थांच्या वतीने आपले आभार.
वादळ देवराम लांडे साहेब फिक्स आमदार ❤❤❤
ख़ुशी खुशी विजय होईल..
धन्यवाद लांडे साहेब तळेरान गाव आणि नोकर वर्ग नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत
खुशी खुशी वादळ येणार.❤❤
मा.देवरामशेठ लांडे, साहेब आगे बढो सब जनता तुम्हांरे साथ है |.....!!!
आदिवासी वादळ दमदार 🚩🚩
गणिते चुकणार,, ४ मध्ये विभागणी,, आणि आमदार देवराम लांडे.
निकाल काही लागो तुम्ही सर्व सामन्याचे आमदार कायम ✌️ जनतेसाठी उपलब्ध
खुशी खुशी बरेच पाडले देवरामशेठने
😂😂😂👍
फिक्स आमदार लांडे साहेब❤❤❤
खुशी ख़ुशी आमदार होणार
2223🎉🎉
आमदार शरददादा सोनवणे 🚩🚩🛺
वादळ येईल
दादा आले तरी चालेल पण अतुल नको...
खोटे बोलू नका, मी माझ्या वडील कृष्णराव मुंढे यांच्या मुळे निवडून आले. आणि माझे डीपोजित जप्त झाले नव्हते. किती खोटे बोलायचे लोकांना सगळे माहिती असते.
🛺🛺🛺🛺🛺🛺🛺
हे खरे आहे...मला वाटले होते लांडे साहेब माघार घेतील ...पण लढले
नाद केला पण वाया नाही गेला जय आदिवासी
आमदार तर शरददादा सोनवणे होणार 100%
राजकारण काही असो पण देवराम शेठ सारख्या माणसांची जुन्नर तालुक्याला गरज आहे
शरददादा सोनवणे 🛺🛺✌️
निकाल काही लागो पण आदिवासी समाजातला देव माणूस देवराम लांडे साहेबच
खुशी खुशी हवा टाइट केली साहेब तुम्हीं Good
तुम्ही कायम खुशी - खुशि 😂 राहणार
2223❤
खरचं साहेब
तुम्ही खूप छान डिसिजन घेतला तुम्ही विकले गेले नाहीत विजय तुमचाच
100% Lande saheb aamdar
खुशी खुशी शरद दादा आमदार ❤
वादळ ❤
खुसी 😅खुसी😅खुसी😅खुसी😅
100%आमदार साहेब
जुन्नर तालुक्यात सदैव हसत मुखी असणारा अन जनतेला हसवत ठेवणारा एकमेव नेता लांडे साहेब
Only lande Saheb ❤
गोरगरिबांचे राखणदार देवरामजी लांडे साहेब❤❤❤❤
आता येनार खुशी खुशी रिक्षा🛺🛺🛺
कारण आजपर्यंत एक पण नेता आदिवासी भागात लक्ष देत नाहीत.
शराचा विकास झाला म्हणजे तालुक्याचा विकास झाला हे बालिशपणा आहे. जे बोलतात ते.
कारण खेडेगावात सुधारला तर तालुका सुधारला. आणि तालुका सुधारला तर जिल्हा. जिल्हा सुधारला तर राज्य आणि राज्य सुधारले तर देश.
हे राजकारण्यांनी लक्षात घेतलं पाहिजेल.
Good thinking...!!
२२२३
DEVRAM LANDE ❤❤🎉🎉🎉
2223
Riksha
आता सगळ्यांनाच वाटतं वादळ गेलं पण 23 तारखेला वादळ येणार काळजी घ्या
Devram Lande आमदार होणार 100%
2223🛺🚩✌️
रिक्षा सुसाट 2223 फिक्स 🛺🛺🛺🛺🛺🛺
गुलाल वादळाचाच उधळणार
खुसी खुसी१ नंबरबाकी सरवांची डीपाझीट जप्त खुसी खुसी
फक्त वादळ
Only lande saheb
लांडे साहेबच आमदार
विजय झाले साहेब तुम्ही स्वामी समर्थ तुमच्या पाठी आहे🎉
ग्रामीण भाग पूर्णपणे आदिवासी वादळ यांच्यासोबत आहे.
काळजी नसावी.
एक पण तालुक्यातील खेडेगावात आदिवासी भाग सगळ्या गावंचे मतदान लांडे साहेबाना नक्की झाले आहे.
आदिवासी भागातूनही सर्व मतदार यांचे सोबत नव्हते 😂😂
🚩🚩🚩🚩आपला माणूस
कोणी पण नेता निवडून आला तरी त्याने एक गोस्ट लक्षात घेतली पाहिजेल कि खेडेगावात सुधारले पाहिजेल.
जिथे पाणी नाही त्यांना पाणी दिले पाहिजेल.
ज्या आवश्यक गरजा आहेत ट्या प्रथमताहा पूर्ण केल्या पाहिजेल तर तो खरा नेता.. नायतर पैशासाठी तर सगळे तयार आहेत.
👑
🛺..... सुसाट...... 💯%
खुशी खुशी शरददादा सोनवणे आमदार
शरद दादा 🛺🛺
आमदार तर एकच ते फक्त किल्ले शिवनेरी शिलेदार आपला माणूस श्री शरद दादा सोनवणे हेच होणार
Damdar aamdar fakt lande saheb
ख़ुशी खुशी
या आगोदर प्रत्येक निवडणूक आली कि स्वार्था साठी पक्ष बदलणारा माणूस आज नैतिकतेचे धडे देत आहेत, यालाच लोकशाही म्हणतात 😂😂😂याला का अजित दादा 10 कोटी ची ऑफर देईल, काहीही फेकत आहे, बोलबच्चन
वादळ देवराम शेठ लांडे साहेब खुषी खुषी आमदार
2223 Only
Shard dada❤
ख़ुशी ख़ुशी
Lande saheb ✌️✌️✌️
Only VBA ✌️💯💙
आपला माणूस
आदिवासी वादळ आमदार
Fix aamdar 🎉🎉🎉
Lande saheb🎉🎉
तुम्ही लढले, हाच तुमचा विजय ❤
आमदार फक्त आदिवासी वादळच 👍
भावी zp सदस्य फक्त देवराम दादा 🙏
खुशी खुशी वादळ आमदार होणार❤❤❤
२२२३🎉
खुशी खुशी रहा
वादळ येणार🎉
सच्चा नेता ❤
उद्या समजेल फक्त रिक्षा सुसाट
Tumi 1no manus ahe saheb
लांडे साहेब आमदार होणार
मा,लांडे साहेब तुम्ही खरोखरच सर्व सामन्याचा तुम्ही नेता आहे,
आता कळेल कि आदिवासी भागाला दवाला तर काय होते.
निवडून येउद्या कोणी पण पण चुकी तर लक्षात नक्की येणार.
लांडे साहेब योग्य निर्णय घेतात
हा आमदार दुसऱ्या पक्षाचा झाला की पळाला दुसऱ्या पक्षात
गणपत सखाराम रेंगडे मी तुमच्या बरोबर आहे देवराम शेठ लांडे यांच्या पाठीशी उभे राहून मतदान केले.
साहेब गुलाल आपलाच
खुशी खुशी विजयी भव 🎉🎉
जय आदिवासी
फिक्स आमदार साहेव ✌️🔥
देवराम लांडे साहेब आमदार 100%
देवराम शेट यांनी किती पक्ष बदलले
अस वाटतंय राजकारण पैश्यावर आहे .
Only Sharad Dada 🚩🚩
बाकीचे पराभव स्वीकारायला तयार रहा फक्त देवराम लांडे साहेब
खुशी खुशी
😂😂😂😂
1800🎷💯✌️🔝🔜👑
तुम्ही किती पक्ष बदलले