कोणती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 июн 2024
  • जय जगदंब:-
    गादी वर येण्या साठी अगोदर संपर्क करवा.
    पत्ता:- आंबेगाव बुद्रुक गायमुख स्मशानभूमी कात्रज नऱ्हे रोड पुणे 46
    9322161699

Комментарии • 106

  • @shiv-ashraya3322
    @shiv-ashraya3322 17 дней назад +14

    ताई - तुमचा सेवा भाव पाहून खूप खूप धन्य झालो, भगवंत आपल्याला उदंड आरोग्य, आयुष्य देवो, हीच प्रार्थना -

  • @statuskiduniya777
    @statuskiduniya777 5 часов назад +1

    माझ्या मामाच्या शेतात लाल कलर च्या गुंजा आहे त्याला समोर टोकाला काळा
    काळा कलर आहे हिरव्या शेंगा सारख्या शेंगा येतात त्या वाढल्यावर गुंजा खाली पडतात आम्ही शाळेत जात असताना खूप जमा करायचं कंपास मध्ये ठेवायचं 🤗

  • @vamanshedmake5339
    @vamanshedmake5339 2 дня назад +1

    जय जगदंब

  • @sangitabhandare4140
    @sangitabhandare4140 4 дня назад +1

    जय जगदंबा आई खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @pushpathote7952
    @pushpathote7952 17 дней назад +4

    बरोबर आहे ताई तुमचं

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 14 дней назад

    तनू ताई कोटी कोटी प्रणाम,🙏🙏🙏

  • @ramparse9610
    @ramparse9610 19 дней назад +3

    Jay Abey mata ki jay🌺🌺🌺🙏🙏

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 4 дня назад +2

    जय जगदंब गुरूजी आई मी वोळखते तुम्हाला

  • @santoshdeore1803
    @santoshdeore1803 22 дня назад +2

    Thanks🙏🙏

  • @deepalimohite7042
    @deepalimohite7042 21 день назад +4

    Tai mast mahiti ahe

  • @malegavmalegav6745
    @malegavmalegav6745 25 дней назад +4

    Namaskar mata

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 24 дня назад +5

    Jay जगदंबा देवी नमो नमः

  • @panditmane384
    @panditmane384 22 дня назад +1

    🙏

  • @ayshachavan676
    @ayshachavan676 22 дня назад +1

    Guru tai parnam tai mala vcharach ki kalubai che mangalvar me nariyal mandhar gad hun anavalagat ahe kay

  • @sadanandchincheawdker9562
    @sadanandchincheawdker9562 25 дней назад +2

    जय जगदंब ताई

  • @rajpawar7918
    @rajpawar7918 13 дней назад +1

    Raj,pawar,❤ 15:05

  • @vanitagaykawad1722
    @vanitagaykawad1722 25 дней назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @user-mq2un9in1o
    @user-mq2un9in1o 21 день назад +2

    Amavas la Nazar lagte khup upay sanga tai 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @PunamSurvase
    @PunamSurvase 24 дня назад +1

    🥰🙏🏽

  • @mnsaraf
    @mnsaraf 9 дней назад +2

    Tai mazya नवऱ्याने मी असताना बाहेर गापचुप लग्न केले ताई...मला दोन मुलं पण आहेत

  • @SuajtaBansode
    @SuajtaBansode 26 дней назад +2

    ❤🙏🏻🙏🏻

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 6 дней назад

    जय जगदंब जय मल्हार ताई

  • @surajtupe7027
    @surajtupe7027 21 день назад +4

    Khanya pinyatun dile asel tr apan kadhta ka

  • @SheetalAmbare
    @SheetalAmbare 14 дней назад

    tai namskar aai raja ubho ubho sabananbicha ubho ubho jai malhar

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 21 день назад +3

    काय विचारण्यात चूक झाली असेल तर माफी असावी ताई

  • @user-cp8tb9gs4d
    @user-cp8tb9gs4d 19 дней назад +2

    Ha upay krni jaychayvr zali taynech krayche ka dusaray koni kel tr chalelka

  • @vijaymore9810
    @vijaymore9810 15 дней назад

    Tai pune yethe kuthe rahatat

  • @user-ok8id7bh4f
    @user-ok8id7bh4f 25 дней назад +2

    2:08 2:09

  • @MCG099
    @MCG099 19 дней назад +8

    पुणे मध्ये कुठे आहे

  • @user-dm3pg6ux6w
    @user-dm3pg6ux6w 18 дней назад +2

    bibvakay aste

  • @abhishekdarwatkar2756
    @abhishekdarwatkar2756 26 дней назад +6

    🙏🏻जय जगदंब 🙏🏻

  • @EknathSangle-g5h
    @EknathSangle-g5h День назад

    Taai namskar karto

  • @vandanathorat1092
    @vandanathorat1092 3 дня назад +1

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @user-cp7kw5tj8e
    @user-cp7kw5tj8e 14 дней назад

    ताई देवीची शक्ती वाढविण्यासाठी ऊपाय सांग 🙏🙏

  • @rajpawar7918
    @rajpawar7918 13 дней назад +1

    Raj,pawar,❤

  • @dardhankashikedar5216
    @dardhankashikedar5216 4 дня назад

    न मस्कार ताई खुप गरजचे आहे तुमचे मार्गदरीन हवय मी गावाला घर बधल असुन साडेपाच गुंढा जागा असुन जागाअजुन नाववर होत नाही दहा वर्ष झालीत जागा मालकाशी संबंध चांगले आहे काय करावे

  • @shilpabhopi1226
    @shilpabhopi1226 10 дней назад

    Hi

  • @user-jz1vm9kt1l
    @user-jz1vm9kt1l 18 дней назад +2

    कुठे राहता

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 22 дня назад +7

    ताई तुमचा पत्ता सांगा ना

  • @harishahire7960
    @harishahire7960 14 дней назад

    पुण्याला कुठे यायच

  • @user-nl2jx6yp6f
    @user-nl2jx6yp6f 14 дней назад +1

    Mi sarkhi ajari padhate

  • @chayachavan7040
    @chayachavan7040 14 дней назад

    🌽🌽🙏🙏🙏🙏🙏

  • @rupali.....6465
    @rupali.....6465 26 дней назад +2

    जय jagdhamb

  • @user-jz1vm9kt1l
    @user-jz1vm9kt1l 18 дней назад +3

    नमस्कार ताई मी सारखें आजारी आसते

  • @arjunrathod5041
    @arjunrathod5041 4 дня назад +1

    Tai me khup parishanaahe

  • @balubadade8179
    @balubadade8179 13 дней назад +5

    ताई मी नाशिकला राहतो ताई माझ्या घरामध्ये आहे ना कोणी ना कोणी सारखा आजारी पडत असतं कृपा करून ताई मला तुमचा पत्ता पाठवा

    • @pranalibauskar4065
      @pranalibauskar4065 8 дней назад

      ताई मला तुम्हाला भेटायचं आहे कधी भेटू शकते वेळ कळेल का

  • @user-mn9iz9qh5c
    @user-mn9iz9qh5c 3 дня назад

    बिबासमजला पण ते वाटीत काय आहे ते ससमजले नाही 🙏🙏

  • @bhikajithorat877
    @bhikajithorat877 8 часов назад

    माता तुमचा पत्ता कुठे आहे सांगा

  • @vinodgurav6841
    @vinodgurav6841 10 дней назад

    देव मोठा का करणी करनारे देवपुजा का करणीपुजा करावी हे सांगा ताई

  • @AnitaBhagat-ig2ei
    @AnitaBhagat-ig2ei 24 дня назад +4

    ताई मला तुम्हाला भेटायच आहे

  • @Nagmanlpatli13
    @Nagmanlpatli13 25 дней назад +3

    ताई मला तुमच्याकडे यायचं आहे

  • @harishahire7960
    @harishahire7960 14 дней назад +1

    मला पत्ता पाठवा

  • @user-mj9ys5vp1z
    @user-mj9ys5vp1z 19 дней назад +3

    तनु ताई बाकी तुमच्या लोकान पेक्षा तुमचा स्वभाव चांगला आहे

  • @user-ie6tm8ft8z
    @user-ie6tm8ft8z 15 дней назад

    या संपुर्ण ब्रम्हांडात एक मेव दैवत फक्त ,काळ भैरव

  • @chhayapatil4752
    @chhayapatil4752 13 дней назад +1

    ताई माझ्या मुलाचे लग्न जमणेसाठी सागा

  • @jadhavsirautomobilevehicle8610
    @jadhavsirautomobilevehicle8610 17 дней назад +2

    Interview deto ,pass hoto.parantu company offer letter det nahi. Kay Archana aahe te samjat nahi.

  • @sanjivanichavan4348
    @sanjivanichavan4348 22 дня назад +4

    ताई पत्तासंग

    • @rupali.....6465
      @rupali.....6465 20 дней назад +1

      Taichya no vr watesapp msg करा mg ते sangitL tumhala

  • @ShushmaGajhdane
    @ShushmaGajhdane День назад

    माझा.दूशमन.आहे.ताला.मारायच.आहे.ऊपायसाग

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 21 день назад +7

    खर्च कीर्ति येतो ताई करणी काढायची असेल तर

  • @user-nl2nw9it8r
    @user-nl2nw9it8r 13 дней назад

    Mi nakki tumala betanar aahe tai 🙏🙏🙏🙏

  • @NasirPatel-el5bi
    @NasirPatel-el5bi 12 дней назад

    नसिर $शेख

  • @kajalkarne4351
    @kajalkarne4351 21 день назад +2

    Tai tumala call karu shakte ka

  • @savitakakade9591
    @savitakakade9591 26 дней назад +3

    Tai me tula call kru ka

  • @laxmanshinde931
    @laxmanshinde931 19 дней назад +5

    ताई मी खुप दुःखी आहे माझ्या घरी भांड न होता त घरी बरकत नाही कामा धंद्यात बरकत काय उपाय सांगा 🙏😢

    • @ganeshgangawane638
      @ganeshgangawane638 6 дней назад

      दर शनिवार उपवास चालू करा व हनुमान शनिदेव यांची पूजा अर्चना करा दररोज हनुमान चालीसा वाचा तुमच्या सर्व अडचणी हळू हळू कमी होतील..💯👍🙏

  • @yogeshtonsalli1399
    @yogeshtonsalli1399 16 дней назад +5

    मला तेरा वर्ष झाले विवाह होऊन बाळ नाही करणी बाधा आहे दोन बाळ वारले😢😢 काय करु मी

  • @ashashaikh8815
    @ashashaikh8815 10 дней назад

    Please pray for me did 🙏🏻 😢❤❤😢my name asha my love name Samir naik my love life is not OK did please please 😢😢🙏🙏❤❤😭😭all is come to good 🙏🏻 🙏🙏pray for me did 🙏🏻 😭😭🙏

  • @pallavichavan721
    @pallavichavan721 15 дней назад +1

    एक दैवी शक्ती यायचे संकेत देत होती त्या शक्तीने ज्याला आम्ही गुरु केलाय त्याला जाऊन सांगितलं मी आलेली आहे मला बसवायला सांग पण त्याने नावापुरत देवीचा निरोप सांगितला पण देवीच्या नावाचा उलगडा केला नाही शिवाय आमच्याच भावकीतील एका बाईला ती दैवी शक्ती बांधायची प्रेरणा देऊन त्या देवीला येऊच दिलं नाही आणि आम्हाला म्हटला देवीला विसरा आता देवी काय येत नाही आता काय करायच अशा गुरु म्हणून विश्वासघात करणारच तेवढं सांगा 🙏

  • @aartiraikar1325
    @aartiraikar1325 11 дней назад

    ताई मी पुण्यातच राहते. माझ्या मुलाचं लग्न होत नाही आहे. ( त्याला फेब्रुवारी 2025 मध्ये ४० वर्ष पूर्ण होतील.) नऊ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे अचानक निधन झालं. सात वर्षांपूर्वी कर्ज काढून घर घेतल. घरात पैसा टिकत नाही. मुलाला चांगली नोकरी मिळत नाही आहे.ताई तुम्हाला भेटण्याची इचा आहे. तुमच्याशी संपर्क कसा करायचा ते कृपया सांगावं.

  • @pragatipatil6178
    @pragatipatil6178 24 дня назад +1

    Tai Karni kele aasel tar ti dur karun bandhi Karachi aasel tar tumhi karun deal ka

  • @sangitabhandare4140
    @sangitabhandare4140 4 дня назад +1

    मोबाईल नं पाठवा

  • @ShitalnathMangle
    @ShitalnathMangle 19 дней назад +2

    Tai tumacha adress sanga krupakarun

    • @gk-lg3ci
      @gk-lg3ci 17 дней назад

      Description madhye paha

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 24 дня назад +4

    नमस्कार ताई, मला तु्हाला भेटायला यायचं,मी गादी चालू करू का विचारायचं🙏

  • @mahendrajoshi3020
    @mahendrajoshi3020 17 дней назад +4

    Namskar ताई जळणारे लोकांचे काय karachye

    • @deepalidhumal363
      @deepalidhumal363 День назад

      जळणाऱ्या लोकांपासून लांब राहणं हाच एक उपाय आणि आपल्याला समजलं की ते लोक आपल्यावर जळतात त्यांच्याशी कोणताही संबंध न ठेवणे हाच एक हाच एक मार्ग असतो

  • @vedikagaude4109
    @vedikagaude4109 17 дней назад +1

    Pune madhe kuthe haye

  • @Avadhut661
    @Avadhut661 16 дней назад +1

    आई तुझ्याकडे एवढीच प्रार्थना आहे माझं नाव अवधूत दिलीप मोरजकर राहणार आजरा मी आता नवीन घर बांधलं आहे
    गदिनगर मधे ते घर लवकरच नावावर हुदे

    • @AshwiniJadhav-gk7hv
      @AshwiniJadhav-gk7hv 15 дней назад

      मी पन aajra chee chrch Galli shinde Che mulgi tudye sasar tumhi कोठे rahta

    • @Avadhut661
      @Avadhut661 14 дней назад

      @@AshwiniJadhav-gk7hv बोल ना

    • @Avadhut661
      @Avadhut661 14 дней назад

      @@AshwiniJadhav-gk7hvनाही

  • @user-ge3cg6eh6y
    @user-ge3cg6eh6y 25 дней назад +8

    Guru Tai pranam. Majha purn kutumbha var bangali tantra kriya keleli aahe. Ya tantra kriyene majh ghar purn udwast jhale ahe . Gharatli manas ya kriyene marli gelit. Prattek amavasye la hi tantra kriya keli jhate. Tar guru tai ya mansacha kayamcha bandobast tumhi karu shaktat kay? Tasach hi bangali tantra kriya nasht karu shaktat. Jay Matadi.

    • @TanuPunekar
      @TanuPunekar  25 дней назад

      गादी वर यावे

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 25 дней назад

      त्यांचा नं आहे... फोनवर बोला....

    • @chaayakalbhor2346
      @chaayakalbhor2346 20 дней назад

      Tumcha address काय ahey tai

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 21 день назад +1

    म्हणजे जमवा जमव करुन यायला लागतंय ताई आम्ही गीरगाव मधुन येणार आहे म्हणून म्हटलं ताई

  • @aaratijadhav4517
    @aaratijadhav4517 15 дней назад +2

    ताई माझे पती माझे काहीच ऐकत नाहीत चिडचिड करतात ऐकण्यासाठी काहीतरी सांगा ताई प्लीज

    • @amoljunnar
      @amoljunnar 14 дней назад

      त्यांचे बाहेर काहीतरी चालू असेल

  • @komalrajput2632
    @komalrajput2632 23 дня назад +18

    माझ्या मुलचे लग्न झालेले आहे तो बायकोला नांदवत नाही दोन महिने चांगले चालले नंतर तो घर सोडुन बाहेर राहतो उपाय सांगा

  • @ravindrakaturde1413
    @ravindrakaturde1413 11 дней назад

    Whatsup no. Pathava

  • @ramwaghmare1024
    @ramwaghmare1024 8 дней назад

    जय जगदंब

  • @Avadhut661
    @Avadhut661 16 дней назад +1

    आई तुझ्याकडे एवढीच प्रार्थना आहे माझं नाव अवधूत दिलीप मोरजकर राहणार आजरा मी आता नवीन घर बांधलं आहे
    गदिनगर मधे ते घर लवकरच नावावर हुदे