मॅडम माझ्या घराचं दार पण नैऋत्य दिशेला येत आहे आणि मला सुपारी व्यवस्थापन नाही की मी दुसरे दरवाजाने जाऊ शकते मला तो एकच मार्ग आहे मी फ्लॅटमध्ये राहते तर उपाय सुचवा
Ma'am podcast la khup mast information detat pan tyana call kelyavar bolayla hi tayar nastat... class bddal jara mahiti havi hoti tar online aste tumi bgun gya thanks yevdch jast bolayla hi bilkul tayar nastat kahi question astil kinva eiter kahi vicharyche asel tar bilkul bolat nahit my person experience aahe 🤔 mala tumcha podcast eikun vatala hota pan sorry bad experience
Tai eshanya dishela toylet Ani bathroom ahe upy sanga kup bhandan hotat mala kup also yeto kahich karu vatat nahi mulanch creear nit nahi gharat ashantata ky karave upy sangq
मॅडम नमस्कार, आमच्या घराचा मुख्य प्रवेशद्वार ईशान्येस आहे, जिना आग्नेयेस आहे, टाॅयलेट वायव्य दिशेस आहे, आणि दुसरा दरवाजा नैऋत्येस आहे किचन घराच्या पच्छिमेस मधल्या भिंती च्या पूर्वेस आहे, वास्तुदोष कसा घालवावा, पर्याय ❓
तुम्ही ऐका पॉडकास्ट मधी सांगितले होते कि घराच्या पश्चीम भिंतीवरती तुमचे गोलस् किवा ऐक ५०० रू चि नोट लावा . ते हॉल च्या पश्चीम भिंतीवर लावायचे कि बेडरूम च्या पश्चीम भिंतीवरती लावायचे.
मैडम माजा मुलगा dr आहे पण त्याचा दवाखाना त्याचा मना सारखा चालत नाही त्याला खुप मानसिक त्रास होत आहे तर तुमचा सल्ला पाहिजे आहे तुमचा फ़ोन नंबर मिळाला तर खुप बर होईल संपर्क करता येईल pl मैडम
गणपती बद्दल चे मत अजिबात पटलेले नाही.... जर आपण म्हणतो आपण देवाची लेकर आहोत तर कोणी लेकरांमध्ये भेदभाव करेल का? स्त्री असून तुम्ही मासिक धर्माबद्दल बोललात की त्यावेळी देवांना ते चालणार नाही.... का चालणार नाही याच scientific उत्तर असेल तर नक्की सांगा मला.... माझ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नसतील पण तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी नक्कीच देऊ शकेन तुम्हाला...... आता तुम्ही ही कॉमेंट वाचून बोललं की यांचा राहू स्ट्राँग आहे. लॉजिक मागणार तर हो कारण आता आपण कलियुगात रहात आहोत प्रत्येक गोष्ट ही कारणं शिवाय होत नाही.... या भूतलावर या सृष्टी मध्ये प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणामुळेच घडते फरक इतकाच आहे काही वेळा आपल्याला कारण माहीत असतात आणि काही वेळा नाही. जेव्हा ती कारण माहीत नसतात तेव्हा ती एक दैवी शक्ती आहे असे म्हणून आपण मोकळे होतो.
असे एपिसोड व संभाषण लोकांना निर्बुद्ध बनविण्यासाठी. स्वतःची प्रसिद्धी मिळविण्यासाठीच.
Very nice, good explanation,to the point
Mam नैऋत्य दिशेला पाण्याचा नळ असेल तर चालेल का
नैऋत्य दिशेचे प्रवेशद्वार असेल तर उपाय काय आहेत
Same question
दरवाजा शक्यतो जमल्यास बंद करावे आणि पर्यायी दरवाजा असेल तर त्याचा उपयोग करावा.
मॅडम माझ्या घराचं दार पण नैऋत्य दिशेला येत आहे आणि मला सुपारी व्यवस्थापन नाही की मी दुसरे दरवाजाने जाऊ शकते मला तो एकच मार्ग आहे मी फ्लॅटमध्ये राहते तर उपाय सुचवा
मला ही माहिती खूप आवडली होती
Great😊❤
Ajun Kay awadla tumhala?
Please allow guest to explain completely then ask your question. Don't disturb in-between.
खुप छान 🙏🙏
Thankyou🙏😊
Chan mahiti sangitali madam
Thankyou so much😊🙏
नैऋत्य दिशा पात्रांची दिशा आहे ...मग तिथे फॅमिली फोटोज लावलेले चालतील का?
Mulani mobile passun lamb karnyasathi kay remedies karavi. Ha sarvanchech problem asave..
Mobile 205degee SSW madhe theva v Abhyasachya dishetun mobile Hatava
Khoopach chhan mahiti deta Ahat nerutya bhintiver family ohoto lavava ka
Thankyou so much❤🙏
खूप छान ध्यनवांद 🙏🙏
Thankyou 😊🙏
Ma'am podcast la khup mast information detat pan tyana call kelyavar bolayla hi tayar nastat... class bddal jara mahiti havi hoti tar online aste tumi bgun gya thanks yevdch jast bolayla hi bilkul tayar nastat kahi question astil kinva eiter kahi vicharyche asel tar bilkul bolat nahit my person experience aahe 🤔 mala tumcha podcast eikun vatala hota pan sorry bad experience
ह्या remidis विषुववृत्ताच्या खाली असलेल्या ऑस्ट्रेलियात पण होईल का?
१००% होऊ शकतात
नमस्कार! मला तुमचा वास्तु शास्त्राच्या अभ्यासक्रमात प्रवेश हवा आहे. त्या बद्दल माहिती हवी आहे. तो किती दिवसांचा आहे? फी? ऑन लाइन?
नमस्कार वास्तुशास्त्राचा अभ्यासक्रमात मला प्रवेश हवा अहे विनंती करुण मला प्रवेश मिलाव
Mam paschim nairutya मधे plant असेल tr kay karave
Mi nkki tumhala maja ithe bolvanar ahe lavkrch amcha ghrach kam karnar ahe ❤
We will meet soon then❤🙏
सुंदर सुंदर आणि सुंदरच💟
Thankyou Thankyou and Thankyou so much😊🙏❤
मला अजून तुमचे यावर पुस्तके आहेत कां ( वास्तुशास्त्रावर)?
but mam is right that Ganpati is not to be kept outdoors
Yes😊🙏
माझ्या घराचा दरवाजा नैऋत्य दक्षिण मघे आहे म्हणुन आमच्या दोघांची सारखी भांडण होतात मी काय करु. ताई
सर्व प्रथम लाल निळा व हिरवा रंग हटवा,. गोल आकाराच्या वस्तू या दिशेतुन काढून घ्या
घर लवकर होण्यासाठी काय करावे
पुष्य नक्षत्रा वर एक विठ खरेदी करा व पश्चिम दिशेला ठेवा असे ४३ दिवस संकल्प घेऊन करा व या ४३ विठा जिथे मंदिर बनत आहे तिकडे दान करा
@@BHUPATIVASTUsame thing.
Krnimule mansavr ky parinam hoto
घराच्या मेन दरवाजावर गणपती बाप्पा चा टाईल आहे पण ती काढू शकत नाही तर काय उपाय आहे
नैरुत्य दिशेला सागाच्ं झाड आहे, काय करावे जे हलवू शकत नाही कॉलनी आहे.
Thanks mala shekayach asal tar
You can contact us number in description
घर लहान व वास्तूशास्त्र बघून छोट्या घरात बदल करता येत नाही
I would like to do this course of vastu elements. Where and how can do this??
1No🚩👌,लाल 'किताब विषयी ची माहिती मिळाली तर बरं होईल सर🙏
आमचे रो हाऊस आहे नैऋत्य दिशेला Toilet आहे पण आमच्या पूर्ण लाईनच्या. 16 बंगल्यात Toilet
तिथेचआहेतपण मतभेद आमचातच आहेत उपाय सांगा
Husband cha daru sathi upya
आमच्या मेनडोअर वरती गणपती मूर्तीसारखी टाईल्स आहे मग ते काढूदेत का कोणती रेमीडी सांगा
Mam tumchya remedies inside the house asate or inside the compound wall ex money plant
Tai eshanya dishela toylet Ani bathroom ahe upy sanga kup bhandan hotat mala kup also yeto kahich karu vatat nahi mulanch creear nit nahi gharat ashantata ky karave upy sangq
Man flat madhe kas manage karaych hey
मॅडम नमस्कार, आमच्या घराचा मुख्य प्रवेशद्वार ईशान्येस आहे, जिना आग्नेयेस आहे, टाॅयलेट वायव्य दिशेस आहे, आणि दुसरा दरवाजा नैऋत्येस आहे किचन घराच्या पच्छिमेस मधल्या भिंती च्या पूर्वेस आहे, वास्तुदोष कसा घालवावा, पर्याय ❓
Close the Nairutya door permanently.
Shift cooking table top by facing west direction. It's allowed. As agni in bramha sthan is more problematic
तुम्ही ऐका पॉडकास्ट मधी सांगितले होते कि घराच्या पश्चीम भिंतीवरती तुमचे गोलस् किवा ऐक ५०० रू चि नोट लावा . ते हॉल च्या पश्चीम भिंतीवर लावायचे कि बेडरूम च्या पश्चीम भिंतीवरती लावायचे.
Please
Gharachya west la kontya room chya nahi
Qqqqq hu. 😊😊😊😊😊😊😊😊😊@@bandyanaik777
Barobar gharchi West Wall.
वायू आणि हवा एकच असतं मॅडम. अगदी सुरुवातच चुकीची झाली
आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी.. ही आहेत पण पंचतत्वे
नैरुत्या दिशेला देव मंदिर ठेवला आहे ते बरोबर आहे की नाही ? खर तर इशान्या दिशेला असायला पाहीजे. परंतू त्या दिशेला टॉयलेट बाथरूम आहे. कृपया उत्तर द्या
मॅडम माझ्या घराचा दरवाजा उत्तरे आहे पण तो उत्तर आणि पूर्व दिशेचा कोपऱ्यात आहे चालेल कायावर ऊपाय आहे का
It's good entrance
Lane jamenat mulanchi mulagi karay magat nyt kup bhandan hotat
मॅडम आम्हाला वास्तू परीक्षण करायचं आहे. तुम्ही कुठे आहात. तुमचा मोबाईल. नो. मीळेल का.
कुठे होणार आहे आणि फ्री फी किती आहे वेळ काय आहे
नैऋत्य पश्चिमेला टॉयलेट असेल तर दरवाजाच्या बाहेर कुठला टेप लावायचा
मॅडम आमच्या ईशान्य दिशेला वरती पाण्याची टाकी आहे त्या ला काही रेमेडी आहे का ते सांगा
सर्व प्रथम काढुण नॆऋत्य दिशेला ठेवा
मॅडम तुम्ही ही दीक्षा सांगता ते हॉल मधील दीशान बद्दल सांगत आहात त्या मध्ये गॅलरी पण येते का
नैऋत्य दिशेला ओपन गॅलरी असेल तर
Gift milaleli watch vaprt nahi tr te fekun dyche ka..
ईशान्य दिशेला उत्तर पूर्व ला मेन दरवाजा आहे तर काय करावे
माझ पण एंट्री building चि nairutya ला आहे
Aapala nàbàr mllelka
घराचा area लहान असेल तर आणि कॉर्नर लहान यात असतील दिशा area लहान येत असेल तिथी bed or 1 Singal cupboard पण proper adjust होते नसेल तर काय करावे
घरातील अडगळ व नादुरुस्त वस्तू, बाहेर काढा, घराच्या ब्रम्ह स्थान स्वच्छ ठेवा धुप अगरबत्ती करा गॊमुत्र व मिठाने लादी पुसून घ्या आठवड्यातुन एक वेळेस
नैरुत्य दिशेला टॉयलेट आले तर नक्की कोणत्या कलर ची टेप लावावी व्हाईट कि येल्लो
पिवळी
आणी ईशान्येला टॉयलेट असेल तर कोणत्या रंगाची टेप लावावी... पण याने दोष नाहीसा होतो का? प्लीज सांगा ना...
ganpati dev aahe watchman naahi ganpati darwajyabaher lavnare anek shrimant bhikela lagle aahet
याचा नबंर व फी किती
दिशांचा प्रभाव .सर्व पृथिवर. आहे मग घर बांधल्यावर. घरावर असतो त्यासाठी पृथी वर घर बांधू नये
Rajasthan means it's a place of sand and not a place of king that was what i read somewhere
नऐरउत्यएलआ कीचन असेल तर.. काय रेमिडीज
ईशान्य. जागेत संडास असेल तर काय उपाय
Madam i want also house plshelp.
पाण्याची टाकी नैऋत्य दिशेला छतावर असावी का
नको वायव्य दिशेला
तुमची ऑनलाईन फि किती आहे
मॅम माझ्या मुलाचे बेडरूम किचन वरती आहे काही प्रॉब्लेम तर नाही ना प्लिज🙏🙏
घरात पतीपत्निमधे चीड चीड भांडणे का होतात
Government quterts astil tr
माझ्या घरी भेट देणे आहे कधी वेळ देता येईल.
Neyreth madhe bhar jenha ahe ane tela laghun bhar mokle jaga ahe khdaa
Agney la toilet aahe west side la common wall ahhe n vaveye Mihir aahe
Hi Team
This is Santosh from Navi Mumbai
Please I interested in the basic course please guide.
+91 91563 91785
हे फक्त बघायचे सांगत तर नाही बघतात का नाही आपण पाठवलेले मैसेज करणी करतात माणसांवर तर उपाय सांगा बघु सांगतात का
Tumhi ghare yaun vastu baghta ka
Yes
मॅडम मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही नैऋत्य दिशा हि पृथ्वी तत्वाची आहे डिसपोजर आहे तर तिथे टाॅयलेट पाहिजे
उद्याचा वर्कशॉप कुठे आहे?
आणि ऑनलाईन करता येईल का
Plz reply
तुमचा पत्ता काय आहे? मॅडम.
मैडम माजा मुलगा dr आहे पण त्याचा दवाखाना त्याचा मना सारखा चालत नाही त्याला खुप मानसिक त्रास होत आहे तर तुमचा सल्ला पाहिजे आहे तुमचा फ़ोन नंबर मिळाला तर खुप बर होईल संपर्क करता येईल pl मैडम
Madam thumcha no dilat tar mala phon karta yeil
Number in description
अग्नी दिशेला फ्रिज आले आहे चालेल का
Washing machine aahe aani bathroom pan aahe upay sagava
आग्नेय दिशेला electric items असतील तर no problem ती दिशा त्यांचीच आहे
Hawa nahi pruthvi
actually raja mhanje reti ani te reti cha place ahe te king cha place nahi
घराच्या दारावर बाहेरच्या बाजूला गणपती नसावे असं सांगितलात पण आधीच लावलेलं असेल तर त्यावर आता काय उपाय करावे
Teres ver jeena chi shidi ahe ishnye dishetjeena ahe ter upay kay
Madam no dya tumcha
Madam tumchi fee kiti ahe
Madam amche ghar he vastu shatra pramane ahe teri health issue, ahe ani Mr drinks hi ghetat, mulanchi nokari ajun nahi
Ma'am tumach no milel ka
9156391785
देवघरच जर लालग्रानाईडच असेल तर काही रेमेडी सांगावी
गणपती बद्दल चे मत अजिबात पटलेले नाही.... जर आपण म्हणतो आपण देवाची लेकर आहोत तर कोणी लेकरांमध्ये भेदभाव करेल का? स्त्री असून तुम्ही मासिक धर्माबद्दल बोललात की त्यावेळी देवांना ते चालणार नाही.... का चालणार नाही याच scientific उत्तर असेल तर नक्की सांगा मला.... माझ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नसतील पण तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी नक्कीच देऊ शकेन तुम्हाला...... आता तुम्ही ही कॉमेंट वाचून बोललं की यांचा राहू स्ट्राँग आहे. लॉजिक मागणार तर हो कारण आता आपण कलियुगात रहात आहोत प्रत्येक गोष्ट ही कारणं शिवाय होत नाही.... या भूतलावर या सृष्टी मध्ये प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणामुळेच घडते फरक इतकाच आहे काही वेळा आपल्याला कारण माहीत असतात आणि काही वेळा नाही. जेव्हा ती कारण माहीत नसतात तेव्हा ती एक दैवी शक्ती आहे असे म्हणून आपण मोकळे होतो.
सॉरी मॅडम एक तर मराठीत बोला नाहीतर इंग्रजीत बोला
Hello
Let madam talk more
You interfere a lot n disrturb the interview
You are talking too much within her advise
Madam Tumcha number dya
Mam mala please contact number me
Number in description