मूग कोणत्या दिवशी दान करायचे सर सर स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसून उत्तर दिशेला असेल तर तांब्यात पाणी भरून ठेवणे आणि भीमसेनी कापूर लावणे या रेमेडी कशा करू शकणार यासाठी काही वेगळी रेमेडी आहे का
खूप छान, उपयुक्त व महत्वाची माहिती सांगितली आभारी आहे ❤ कोणत्या ग्रहासाठी कोणते दान करायचे ते समजले परंतु जे दान करायचे ते कोणत्या दिवशी व कोणत्यावेळी करायचे कृपया याचे मार्गदर्शन करावे 🙏
बरोबर 10001सलाम तुम्ही सर विषय समजुन सांगितला, ही रेमिडी साऊथ चेन्नई लोक जास्त करतात व मी स्वतः पाहीलेले आहे आणि ती लोक मोठ्या पदावर पोहोचले ली आहेत, आज मी 16 वष्रे आजमावले. तुमचा ठोठका बरोबर आहे
Locker in west direction means … either it can be in the NW or SW of the house … right? Please correct me… cause getting the exact west direction of the house is difficult of the flat …
माझी दोघे वीकली गेली प्राॅपटी भरपूर होत्या पहीले घर उत्तरेला दरवाजा होता दुसरा फ्लॅट त्याची गॅलरी दक्षिण ओपन होती बेडरूम ची खिडकी दक्षिणला होती आम्ही ते पण विकले दागीणे काहीच राहिले नाही आता रेट वर आहे आता स्वताचे घर घेणे होत नाही रेट चे घर पण वास्तु पुजा केलेली नाही या घरात आले की पंधरा दीवसात मी पडले. पाय सुजायला लागले मुलाला ानसिक गोळ्या चालु झाल्या माझे पाय कामातून गेलेत खूप अवघड झाल आहे काय करावे मार्गदर्शन करावे मी आता खर्च करु शकत नाही
अग्नि दिशेला किचन मधे रात्री कापूर लावायच ते वाटीत गैस जवळ लावायच की अग्नी दिशे च्या कोपऱ्यात लावायच आणि कलश नुसता पाण्याने भरून ठेवायचा की त्यावर झाकण ठेवायच आणि सकाळी ते पाणी काय करायचं कृपया मार्गदर्शन करावे
Sir आपला kitchen cha ओटा असतो ,कोणत्या दिशेला तोंड करून जेवण बनवू शकतो गॅस शेगडी कोणत्या दिशेला असावी ,तसेच kitchen madhe सिंक (पाणी) आणि गॅस(अग्नी) शेगडी बाजूला असावे की नसावे.
Video आवडला असेल तर Comment मध्ये JAI SHREE RAM लिहा
आपल्याला आमच्यासोबत VIDEO करायची असेल तर 7385777411 वर CALL करा
मूग कोणत्या दिवशी दान करायचे सर सर स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसून उत्तर दिशेला असेल तर तांब्यात पाणी भरून ठेवणे आणि भीमसेनी कापूर लावणे या रेमेडी कशा करू शकणार यासाठी काही वेगळी रेमेडी आहे का
🎉@@vijaywable3858
Jai shree ram
😊😊😊
Jai Shree Ram
आतापर्यंतचा सगळ्यात भारी व्हिडीओ. धन्यवाद दादा
फोन नबर टाका सर
खूप छान, उपयुक्त व महत्वाची माहिती सांगितली आभारी आहे ❤
कोणत्या ग्रहासाठी कोणते दान करायचे ते समजले परंतु जे दान करायचे ते कोणत्या दिवशी व कोणत्यावेळी करायचे कृपया याचे मार्गदर्शन करावे 🙏
❤ THANKU so much 🙏🙏🙏🙏🙏 . khup chhan mahiti dili ji kharch sarvana garaj hoti ya mahiti chi ❤
बरोबर 10001सलाम तुम्ही सर विषय समजुन सांगितला,
ही रेमिडी साऊथ चेन्नई लोक जास्त करतात व मी स्वतः पाहीलेले आहे आणि ती लोक मोठ्या पदावर पोहोचले ली आहेत, आज मी 16 वष्रे आजमावले. तुमचा ठोठका बरोबर आहे
एकदम छान माहिती दिली उपाय सुद्धा अगदी सोपे सांगीतले...Thank you
खूप छान माहतीपूर्ण सांगितली आभारी आहे❤
छान माहिती दिलीत सर. धन्यवाद.❤❤
दक्षिण काशी कोल्हापूर महालक्ष्मी चा आशिर्वाद खुप छान माहिती दिली आभारी आहे
धन्यवाद गुरूजी
खूप सुंदर माहिती मिळाली आहे. थँक्यू सर 🙏🙏
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
Khup sunder sangitly namaste 🙏
Khup chan mahiti dili aage sir . 🙏
Kupchan mahiti dile👌🙏
Khup chan mahiti
Ho daan karne soppe aahe thank you 🙌🙏
Khup chan mahiti dili
सुंदर💛
फार छान माहिती दिलीत दादा तुम्ही
दादा दत्त साधना बद्दल सांगा. श्री गुरू देव दत्त.
खूप सुंदर माहिती दिली. खूप खूप आशीर्वाद🎉🎉
Thank you so much , both of you 💐🙏🙏.
Our pleasure! ❤️
🙏 thanks
कोणत्या दिवशी कोणते धान्य दान करावे व किती दिवस करावे.कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे🙏🙏
Khup chan mahiti 🙏
अलीकडे मुलांची लग्न होत नाहीत त्यासाठी काय काय करावे
Khupch chaan
🙏🏻thank you sir kharach khup chan mahitee deele
Thanks for Sharing Hare Krishna
Thank you
Thank you
Thank you so much
🙏🙏🙏 pranam gurudev thankyou unlimited thankyou
खूप मनापासून धन्यवाद सर 😊
🙏 Jai sadguru 🙏 Sir 🙏
खूप छान माहिती मिळाली आहे
Fine sir
खुप छान माहीती सांगितली सर..पण आग्नेय दिशेला स्वयंपाक घरातील रात्री ठेवून दिलेले पाण्याचं सकाळी काय करायचं हे क्रुपया सांगितले तर बर होईल सर.
Thank u sir vastu chi maritime dili baddal
Nice video sir
Thank you so much
Pooja part 1 parantu Tumi दान Char Swaroop
Chhan mahiti
आजपर्यंत आम्ही असे ऐकत आलो आहोत की, पूर्व, पश्चिम आणि ईशान्य दिशेला देवघर असावे.
TX sir
Khup chhan mahiti ahe je pardeshi ahet tyani kay karave
सर कर्ज मुक्ती साठी काय करावा ? ?
Thank you sir🙏 Jay shri ram Jay siya ram 🙏🙏
खुप छान माहिती सांगितली पण कुठल्या दिवशी कुठल्या वस्तूचे दान करावे ते सविस्तर सांगा
Dhanyavad guruji, !!!konala dan karayachi te sangal ka !!!
नमस्कार,
दान करायचे पण कोणत्या दिवशी मूग, हळद, दही आणि बरेच कधी करावे की कधी ही करावे की दरोरोज करावे ??? Please हे जरा सांगा
Roj kase shkya aahe
मुलांसाठी त्यांच्या जॉबसाठी आईने हे उपाय केले तर चालेल का.
धन्यवाद 🎉
Locker in west direction means … either it can be in the NW or SW of the house … right? Please correct me… cause getting the exact west direction of the house is difficult of the flat …
गुरूदेव दत्त सरखूपछानमाहिती🎉पणमाझाभावाचलगनजमतनाहिकायसांगाल❤
For Chandra graha- you have mentioned to donate to mother… but those whose mother is not alive … then what to do please suggest
Brahman la dile tur chalel ka
43days - daily or weekly Sir?
सर ईशान्य कोपऱ्यामध्ये आमचे टॉयलेट आले आहे अनिल नैऋत्य दिशेला किचन आहे काय करावे लागेल प्लीज रिप्लाय द्या
जय श्री राम 🙏
जय श्री राम
Jai shree ram🙏🙏🌺🌺🌺🌹💐💐🙏🙏
माझा फ्लॅट पुणे मध्ये दक्षिणेला दरवाजा आहे सर प्लिज प्लिज मला पण द्या जरा सल्ला द्या दक्षिण उत्तर किचन कट्टा आहे पहिलाच व्हिडिओ आई मला प्लीज❤❤❤❤❤❤
Dindori pranit kendratale pyramid lava
43 दिवस continuous दान करणे आवघड आहे ! इतके रोज कोणाला दान करणार ?
Sir ghar vikayache aahe giraek yet nahi upay sangava
Sir vaar konata pahijay daan karanayshati
माझी दोघे वीकली गेली प्राॅपटी भरपूर होत्या पहीले घर उत्तरेला दरवाजा होता दुसरा फ्लॅट त्याची गॅलरी दक्षिण ओपन होती बेडरूम ची खिडकी दक्षिणला होती आम्ही ते पण विकले दागीणे काहीच राहिले नाही आता रेट वर आहे आता स्वताचे घर घेणे होत नाही रेट चे घर पण वास्तु पुजा केलेली नाही या घरात आले की पंधरा दीवसात मी पडले. पाय सुजायला लागले मुलाला ानसिक गोळ्या चालु झाल्या माझे पाय कामातून गेलेत खूप अवघड झाल आहे काय करावे मार्गदर्शन करावे मी आता खर्च करु शकत नाही
अग्नि दिशेला किचन मधे रात्री कापूर लावायच ते वाटीत गैस जवळ लावायच की अग्नी दिशे च्या कोपऱ्यात लावायच आणि कलश नुसता पाण्याने भरून ठेवायचा की त्यावर झाकण ठेवायच आणि सकाळी ते पाणी काय करायचं कृपया मार्गदर्शन करावे
दारात व उंबरठ्यावर शिंपडावे.ते चांगले असते
Saglhe dhanaiy akthala dile tar chalte kay 🙏🙏🙏🙏🙏
West direction bedroom means is it SW or NW bedroom
माझ्या दोन्ही मुल नोकरी कामधंदा करत नाही काय उपाय सांगा
Adakllele paise parat milnyasati upay sanga
Khup chan mahiti dili sir pan aai expired asel tr Kay krave
Kontya divshi dan karayche ahe te pan sangave pls
Sir pan he sarv amhala nahi kalat konti disha madhi kay kami ahi..pan sarv vevstit hony sathi ek ch as remedi sanga
Tirupati balaji he dusr tisr koni nsun te bhgvan gautm budda aahe vihar aahe. Saty smjun ghya mahnje ajunch changl hoil. Aani dan krn he bauddh dhmmatch sangitly
Sir, tumhi visit charges kiti gheta?
नैरूते देशाचे उपाय
बेटा व्हिडिओ छान बनवला परंतु चौकट वरती भीमसेनी कापूर मी नेहमी लावते तो बराबर आहे का रिप्लाय द्यावी❤👍🙌🙌❤
🙏🙏🙏
Mulachya shikshanat pragati honyasathi, ani abhyasat man laganyasathi upay sanga please
Nakki karato mam ek video
माझ्या मुलाची इंटरव्यू होते पण ऑफर येत नाही तर काय उपाय करावा इंजिनिअरिंग साठी कंपनीत
सर मुलगा अभ्यास मन लावून करत नाही तर उपाय सांगा
जयसिताराम जयश्रीराम
Sir karj mukti sadhi kay karave.
❤❤
माझा एक flat विकला जात नाहीये. त्याबद्दल कृपया उपाय सांगावा.
घराला क्रीम रंग दया मग बगा 3 महिनयातच विकला जाईल
Kute aahe tumcha flat
पूर्व कर्म चांगले आसेल भरपूर
असेल पूर्व सुक्रुत तर काहीच भविष्य हात पहावा लागत नाही.
Jay shree ram ❤🎉
How many days we have to give dhan?
जो पर्यंत जमेल तो पर्यंत दान करत रहावे ❤
Maze paise property sathi blocked zale aahet kase miltil pl totka sanga
आपली महालक्ष्मी मुंबईचे ती पण पश्चिमेला आहे का
जर माझे घराचे दरवाजा पंचीमे कडे आहे मला भरपूर प्रॉब्लेम येतोय त्या साठी काय करावेलागेल
जय श्रीराम
Sir आपला kitchen cha ओटा असतो ,कोणत्या दिशेला तोंड करून जेवण बनवू शकतो गॅस शेगडी कोणत्या दिशेला असावी ,तसेच kitchen madhe सिंक (पाणी) आणि गॅस(अग्नी) शेगडी बाजूला असावे की नसावे.
Purves tond karun ubhe rahun swaymkak karne best.karan sakalche surykiran bhajit swaympak madhe changle aste.
43 days zalywar ase nantar kiti kiti diwsani daan karat rahache. ??
😊😊🙏🙏🙏
SIR.MI.YA.GHARAT.RAHAYALA.AIYAPASUN.SARAKHI.AJARI.PADAT AHE.TARI.UPAY.SANGAVA.PL..PL..
सर जे दान करायचे ते नेहमी प्रत्येक वारी करायचे का आणि किती दिवस करावेमला रविवार पासून ते शनिवार पर्यंतच्या करायचे आहे तर दर वारी करु का
Aamhi kitchen madhye swayapak karatana dakshinekafe tond hote.hyavar upay sangave
Mala paishacha khup month fatka basala aahe tenvha mala please remidi sanga ka.mazya gharacha darvaja dakshin dishela aahe please margdarshan kara.
Ghar jage abhavi pachimmukhi banavale tar tya baddal sanga pratek thikani purv dishela entry nahi hou shakat tyabaddal video banava
Aadak. Lele paise milanya sati kay karave dada.
Dakshin deshela Daravaja asel tar te changal ke vait? Upay sqngava🙏🙏