VASTU TIPS for Home Door And Entrance | Vastu Tips For Money | Vastu Shastra Marathi Podcast
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #entrancevastu #homedoorvastu #vastutipsmarathi
For Podcast Query: 07385777411
Bharat Mohite Sir: 09056690511
#VastuTips
#homedoor
#VastuShastra
#HomeVastu
#VastuConsultant
#VastuExpert
#PositiveVibes
#HomeInteriors
#InteriorDesign
#GoodVibesOnly
#HomeDecor
#EnergyFlow
#PositiveEnergy
#VastuCompass
#VastuRemedies
#VastuForHome
#VastuGuru
#ToiletDirection
#FengShui
#HomeImprovement
#HealthAndWellness
#BalanceInLife
#SpiritualLiving
#MindBodySoul
#HarmonyInHome
#PositiveHome
#VastuScience
#HomeTips
#GoodLuck
#InnerPeace
#HomeEnergy
#VastuShastraTips
#PositiveLiving
#HomeVibes
#HomeWellness
#HolisticLiving
#PeacefulHome
#HouseVastu
#HomeHarmony
#PositiveSpaces
#HouseEnergy
#WellBeing
#HealthyHome
#HomeSweetHome
#PositiveHomeVibes
#HomeEnvironment
#HomeHealth
#HomeBalance
#HomePeace
#happyhomehappylife
#banterwithcheytan
खूप छान मार्गदर्शन करण्यात आले आहे,सरांचे खूप खूप आभार 🙏💐👏
मोहिते सर तुमचे ज्ञान आर्वट आहे वायव्य दिशेला आलेलै व येनारे प्रॉबलेम कशामुळे येतात हे तुम्ही सांगू शकलेला नाही. रोग आहेत इतकच सांगताय पण ते का आहैत हे सांगता येत नाहीत तुम्हाला तेव्हा कृपा करुन लोकांना मिसगाईड करायच थांबवा....!😮
विनाकारण लोकांना भ्रमित करू नका. जुन्या काळी काही एव्हडं वस्तू शास्त्र बघून घर बांधलं नाही. तरी पण त्यांची भरभराट झाली. देवाचं नाव घेऊन उठा व त्यांचं नव घेऊन झोपा, सत्कर्म करा.
खरी गोष्ट आहे आमचा मुंबई च घर मेन दरवाजा नरेत्ये दिशेला होता वरून घर नो 13 आम्ही पुरा परिवार मरता मरता वाचलो शेवटी आम्ही घर सोडला पैशे खूप कमवले पर एक संगती सर्व पैशे गेले शेवटी मी परिवार घेऊन दुसरी कडे गेलो आत्ता ज्या घरात आम्ही आहोत ते. दरवाजा वायवे कोण उत्तर च आहे सर्व ठीक आहे पर तुमचं खर आहे
Aamcha pathimagcha darvaja nerutila aahe chalto का sir
खुप छान माहिती आहे🙏
@@leelaswant5014 thank you
सुंदर माहिती
Khup chan information. Thanks for tips.
@@hirenpithadia3664 thank you
छान माहिती .दिली
@@sumitrapawar4267 thank you
Vah guruji best podcast 👌 👏 🙌 aapka koti koti dhanywad guruji 😊pranam guruji 🙏
❤❤❤❤🎉🎉
@@divyapithadia2085 thank you
Paschim Vayavya dishela darvaja asel tar kay upay karaycha he sangata sangta rahun gele tumche .te sanga please
खुप छान वा रे
@@guru9463 thank you
आज काल सगळीकडेच फ्लॅट सिस्टीम आहे त्यामुळेच बहुतेक फ्लॅट्स मध्ये आलेले असते आणि आपण पीव्हीसी दुसऱ्या दिशेला शिफ्ट करणे अशक्य असते कारण संपूर्ण सोसायटीची ट्रेनिंग सिस्टीम आपण चेंज करू शकत नाही त्यामुळे कृपया फ्लॅटच्या आधारित किंवा जास्तीत जास्त फ्लॅट धारकांसाठी उपाययोजना देत जा जेणेकरून त्या रो हाऊस वाल्या नाही युज होतील
जय श्री राम 🌺🌹🙏🙏
Bilkul sahi kaha
Tumhi je sangtay te 100 % khara aahe 🙏
Majhya husband government employee aahet aani aamch lagna zala tevha aamhi government quarters la shift zalo tevha aamchya hatat kahi navhta jo flat milala te accept kela
Aamhi 10 lakh chya karjat hoto
Te halu halu aaj 1.5 cr cha zala aahe
Kahi mala nantar kalala ki aamhi jhya flat madhe rahto aahe tya flat cha main door Nairutya dishe la aahe
Khup jasta adchanit aaho aaj aamhi yatun baher kasa nighaych kalat nahi 😢
🙏🙏👌👌
Sarv andaje
Mast
🙏maza darwaja dakshin dishela ahe sir
👌👌👌
What about people living in apartments. What remedies should they do
Sir Kontya city madhe tumhi astat karan mala mazi vashtu tapasayachi aahe aamchya gharacha darvaja susha nerutela aahe .
Please reply
@@Paripurnmarathivlog sirancha number kela ahe share tumi call karu shaktat
@BanterWithCheytan ok
Sir chi consultation fees kiti ahe..
What is the remedies
My main door is at West side pl give me a ramdee v s kalyankar sangli
❤ 16:45 @@vilaskalyankar7089
North east la toilet aahe tar Kay karayche?+ entrance aahe.
पश्चिम आणि उत्तर च्या कोपऱ्यात दरवाजा आहे त्याचा उपाय सांगितला नाही
North west la asel main door tar kay problem yetoy samorc devaghr banvle aahe ishan kon mdhe
सर तुम्ही गोरगरिबांच्या घरी जाण्याचे चार्जेस किती घेतात
North-west darvaja entry kashi aste Sir ? sangu shakta ka please
Sir angy koan madhe septy tank ahe tay pudhe 4 fit khuli jagha ahe sir remedy sanghal ka sir
Nyarutta dishesha door asel apartment madhye ani kahich karu shakta nasel tar??
वायव्य दिशेस दरवाजा आहे प्लॅट आहेआपण सांगितले तसाच प्रारबलेम आहे त्या वरती उपाय सुचवू शकता का नमस्कार सर आपल्या टीमला कोर्टाचा मुलांच्या वैवाहिक दुसर्याकडे चार वर्ष झाले पैसे अडकलेले मिळत नाही कोर्टात प्रकरण आहे तो मानून तारखेच येत नाही तरी काही वायव्य दरवाजा वरती उपाय सुचवू इच्छिता का
🙏
Sir me Amalner chi aahe. Tumhi kuthle ?
@@manjushabhavsar1428 I am from Jalgaon mam
Madam tumhala aheka anubhav astrologer cha
❤❤
Sir amcha plot pachhim purv ahe tr tumhi sagli mahiti kontya deshela kay karav he tumi sangu shaknar ka please
Nairuty dishela balcony asel tar chalel ka
माझ्या घराचे प्रवेश द्वार दक्षिण दिशेला आहे. उपाय sanga
दक्षिण चा दरवाजा बॅलेन्स असणे म्हणजे काय?
Chetan bhau Jalgaon che ahet wattay
Ho sir Jalgaon! Jay Khandesh, Jay Shree Ram🙏
Amcha 1darwaja daksheen deshela ahe ani 1 pashcheem dishela ahe. Ishanya dishela toilet bathroom ahe ani vayavya dishela vihir ahe. Ghar sadharanta 1998-2000 sali bandhale . Yavar kahi upay sanga.
Sir तुम्हाला coñtact कुठे करावा
Sir samor demo home tumhi dakhavayala pahije hot
उत्तर दिशेला दार असेल तर उपाय सांगा
Videos cha audio changla develop kara views vadhtil mitra
Nakki sir
Sir namshkar nomber milalka khup chan sangitla
Video changla hota
सर तुम्ही घरी भेट देवू शकता का?
फी किती आहे
Sir majhya gharacha darvajahi nerutya dishela haahe pan arthik partshiti naslyamule darvaja change Karu shakat naahi 😢
Bahu ram ram
Sarancha pees kiti ahe
Sir ... आग्नेय दिशेला जर toilet bathroom ale tr kay upay karave ?
Jast vel to darwaja band thwvala tar chalel ka mag
Dhanyawad Guruji
Siranchi fees Kay ahe.kuthe astat sir
पश्चिम दिशेला दरवाजा असेल तर काय कराव
सर फ्लॅट मध्ये काय करायचे सोसायटी मध्ये घर आहे तर काय करायचे
Fee kiti ahe
Khup chaan mahiti deli
Dhanywaad
Mazy flat cha main door south west/Neyrutra la ahy
Atta amhi sale kartoi pn 3 varsha pasun sale hot nahi
@@preiyaapatekar600 thank you
Vayuvya cha remedi bolala nhi sir aapan....
वायव्य दिशेची रेमेडी काय ?
नैरत्य दिशेला दरवाजा आहे काय करावं लागेल
आपण चार्जेस काय घेता
Sir.namaskar.amacha.darawja.paschim.dishela.ahe.kay.karawe
Sir🙏🙏 तुमची फी किती आहे प्लीज सांगा
आता तंम्ही सांगितलं ते सगळे माझ्या घरात आहे पूर्वेला आहे दरवाजा
बॅलन्स असणे म्हणजे काय?
दक्षिण दिशेचे प्रॉब्लेम दूर करायचे उपाय सांगा
मी सांगतो त्या दक्षिण दिशैच्या घरात फक्त सहा महिने राहून दाखवा मोहिते. दक्षिणेच्या दरवाजात तुम्हीच प्रगती करीन दाखवता काय? घ्या चॅलेंन्ज...!
Appointment milel ka sir tumchi
सर आम्ही ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ सगळे दिशा मध्ये राहिलो सगळी कडे आम्ही कर्जबाजारी झालो तर मग आत्ता खरी चुकी कोणाची आमच्या ग्रहांची की दिशाची? 🙏😞
उत्तर दिशेला दरवाजा असेल तर काय करावे
सर आपण कुठे राहता मला पण वस्तू नुसार घर करून घेणार आहे
सर आमच्या वास्तुचा आग्नेय कोपरा कट झाला आहे म्हणजे त्या कोपऱ्यात दुसऱ्या ची जागा आहे तर उपाय काय
सर पुर्व दिशेला दरवाजा कोणत्या ठिकाणी असावा
ईशान्य दिशेला
सर ami सरकारी क्वार्टर मध्ये राहतो त्याचा ब्राह्म स्थान काळात नाही pn आमचे प्रवेश द्वार नैऋत्येला आहे आता काय करू 16 वर्षे झाली ami राहतो आहे ami boisar la राहतो
दरवाजाचं facing समजायचं का तुम्ही सांगताय ते
पूर्व मुखी घर 90अंश वर असतो का
माझ्या घरचा दरवजा SSW आहे. दरवाजा हलवू शकत नाही .
🙏🙏
सर माझी मेन प्रवेशद्वार हे उत्तर दिशेला आहे परंतु तिथून जिना चढून वर गेल्यावर पश्चिमेला दरवाजा येतोय आणि समोरच देवघर आहे बरोबर आहे का काही चुकले असेल तर उपाय सांगा
ईशान्य कोप-यापासून दहा बारा फूटावर जीन्याकडे आणि मागे मागील दरवाज्या आहे, प्रवेश ईशान्य झोन मधे आहे
जर घराचे तोंड पुर्वे कडेल असेल अन् मेन दरवाजा दक्षिण दिशेला आहे तर काय केलं पाहिजे
Sir माझे. 3000. फूट प्लॉट वार. 2000 फूट बांधकाम आहे. वास्तू शास्त्र नुसार च बांधायचा. प्रयत्न केला. पण. ईशान्य. Konat. पाणी. खोल टाके बोरिंग आहे. पण व. वास्तू मधे. ऐक बेडरूम गेस्ट रूम काढली. त्यात. Latrin ईशान्य konat आहे. जागेच्या konat नाही. पण. वास्तूत आहे. किचन अग्नी बेडरूम नैऋत्य. लॅटिन वाव्यव. सर्व आहे. रेमिडी सांगा
Saglya disha madhe dosh sangtat..😮😮
पूर्वे चा किंवा इतर कोणत्या दिशेचा जो दरवाजा आहे तू त्या दिशेला कोणत्या जागेवर असावा हे सांगा आणि उत्तरेचा दरवाजा असेल समजा दक्षिणेला काय नसावे हे तुम्ही स्पष्ट बोलला नाहीत
Me naven gr badt ahe darvaja kote lauo
Parat mohite sir kuthe rahatat
Copper patti takli mi
त्याने काय फरक पडतो आहे, तसे सांगा प्लीज. मला पण लावायची आहे. 🙏
नैऋत्य दिशेला दरवाजा असेल तर उपाय काय करावा
काहीच उपाय नाही
घर सोडणे हाच उपाय स्वानुभव सांगते
Ghr sodne shkya naslyas kay karave@@nandaengawale9395
पश्चिम वायव्य आणि उत्तर वायव्य यात काय फरक आहे. वायव्य ही दोन्ही उत्तर पश्चिम च्या मधे असते.
आमचं टॉयलेट पूर्व पश्चिम आहे
वायव्य दिसायच्या दरवाजा असल्यास उपाय सांगितला नाही
Fakt Gharacha purn video nasata fakt planing jari asata na tari chalal asat
Ssw मधील S7 मधील दरवाजा चा उपाय सांगा.
Pyaa taking bhmhi dev Yantra lava
Clour home dyaa home Murti thva
Footing kartna Yantra Puja karun bhai dev Raksha Yantra
सर अग्नेय दिशेला पण बाहेरील बाजूस वेस्ट पाणी साधारण 3 फुटावर ( टॉयलेट - बाथरूम चे पाणी ) वाहतेय . त्यामुळे वास्तु दोष निर्माण होतो का , होत असेल तर कृपया उपाय सांगा प्लिज !
रावनांच्या घराचा दरवाजा कोनत्या दिशेला होता दुर्योधनाच्या घराचा दरवाजा कोनत्या दिशेला होता यांच्याकडे संप्पति नं संपनारि होति मानसाच्या कर्माला महत्व नाही का
My office south entrance,what can i do
अग्नेय ला पाण्याची चावी आहे कर्ज भरपुर आहे, नैऋत्येला सेफ्टी टाकी आहे, समाजात नाव खराब झाल आहे, पैसे खुप अडकुन आहेत, लग्न जमेनात
आहो पण उपाय सागां ना
Bhau...lokana kahihi sangu naka...eth jagaych padalay aani tumcha vastu shasr chalalay..maf Kara.
Sir नेमके main door kute asva
कृपया मार्गदर्शन व्हावे
Jastch chhtrepana karto ha.sarv rakhun ghevto .kahi remedy dili tar sevach ghadel n raja.
Nas