Photo आणि Frame घरात कोणत्या Direction ला लवाव्या? । Photo Frame For Home to Become Rich | Vastu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 86

  • @BanterWithCheytan
    @BanterWithCheytan  Месяц назад +23

    Video आवडला असेल तर Comment मध्ये JAI SHREE RAM लिहा🙏

  • @swapnalimirashi1046
    @swapnalimirashi1046 Месяц назад +1

    Khup chan mahiti dili sir tumch gav konat

  • @deepalihonavarkar7169
    @deepalihonavarkar7169 4 дня назад +1

    जय श्री राम

  • @VaibhavPatil-su1ee
    @VaibhavPatil-su1ee Месяц назад +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 धन्यवाद दादा

  • @yashvantrasal9958
    @yashvantrasal9958 Месяц назад +2

    श्री स्वामी समर्थ ❤❤
    श्री स्वामी समर्थ ❤❤
    श्री स्वामी समर्थ ❤❤
    श्री स्वामी समर्थ ❤❤
    श्री स्वामी ऊ❤❤

  • @kss2066
    @kss2066 Месяц назад +5

    wonderful episode

  • @ganeshkulkarni377
    @ganeshkulkarni377 Месяц назад +5

    गेलेल्या नेते मंडळीची तस्विर घरा घरात असते मग त्याचे काय?

  • @BaluThorat-n7g
    @BaluThorat-n7g Месяц назад

    ❤dkhkshin deshala lavlatr jmenka ❤saga ❤

  • @bhavanapatil6073
    @bhavanapatil6073 Месяц назад +2

    Khup chhan sangital.
    Sir tumhi jalgaon che aahet na 😊mi pn khandesh chich .... jay khandesh sir 👍👍

  • @Savita-ku6os
    @Savita-ku6os Месяц назад

    Shree Swami Samarth 🌹🙏

  • @vinayakraosirsat4633
    @vinayakraosirsat4633 Месяц назад +11

    अहो मला सांगा मेलेल्या माणसाचे फोटो नाही जमत मग त्यांच्या नावाची प्रॉपर्टी कशाला घेता तुम्ही

    • @rahulraje2875
      @rahulraje2875 5 дней назад

      हिंदू धर्मात वास्तू खूप महत्त्वाचा असतो

  • @sanjaylotankar3576
    @sanjaylotankar3576 Месяц назад +4

    साहेब ज्याचे घर 10 बाय 10 चे असेल त्याने काय करावे आणि हे वास्तू भाकीत 40वर्षा पूर्वी कुठे होते

  • @kaverivelhal5328
    @kaverivelhal5328 Месяц назад +3

    सर माशांची फिश पेटी कोणता दिशेला ठेवावेसर

  • @aparnakachare2254
    @aparnakachare2254 Месяц назад +1

    Flowers chya frame kontya dishela lavavi

  • @sunandashipankar8780
    @sunandashipankar8780 Месяц назад +2

    Ghrajavl mhsoba mandir aahe mg kay karav

  • @sitaramvidhate9043
    @sitaramvidhate9043 Месяц назад +6

    का नको आहे त्यांचे फोटो ते आपले पूर्वज आहेत कुनीही असो कमीत कमी आई वडील यांचा तर फोटो ठेवू शकत नाही का ऊद्या येणाऱ्या पिढीला त्यांचे आजी आजोबा हे आहेत असे म्हनुण तर फोटो ठेवायला हवा ना

  • @shalinishikhare4851
    @shalinishikhare4851 Месяц назад +9

    मृतमाणसांची प्रॉपर्टी हवीयं पण मृत माणसांवर श्रद्धा नको फोटो नको : असं कसं ?

    • @sunilsawant9184
      @sunilsawant9184 Месяц назад

      अगदी बरोबर आहे मॅडम

  • @rashmipadture5019
    @rashmipadture5019 Месяц назад +1

    व्हिडिओ ची भाषा अगदी वाईट आहे.नक्की कोणती भाषा आहे .

  • @lalitasuvarna1018
    @lalitasuvarna1018 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ🙏🌹🙏

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 Месяц назад

    🙏. Shree. Swami. Samarth. Gureji

  • @neetadeshmukh9755
    @neetadeshmukh9755 Месяц назад +1

    Namskar

  • @आबाघाटगे
    @आबाघाटगे Месяц назад +2

    खूप सुंदर माहिती. देवघरात लक्ष्मी चा फोटो पूजने योग्य का अयोग्य?

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Месяц назад +6

    अंगठी बाबत ..खडे..कासव ..पंचधातू.. चांदीत सोन्यात कशात बनवाव्यात ते पण कमी खर्चात..... vdo बनवा

  • @alkamalpure867
    @alkamalpure867 Месяц назад +1

    जय श्रीराम

  • @SanjayPawar-x9v
    @SanjayPawar-x9v Месяц назад +1

    घरातील भिंत दिशा.सांगां

  • @yuvraj-savitajagdale7776
    @yuvraj-savitajagdale7776 Месяц назад +1

    माझ्या कडे कैलास पर्वत चा फोटो आहे कोणत्या दिशेने लावावे

  • @jyotichinchkar3150
    @jyotichinchkar3150 Месяц назад

    Fakt shriramacha photo eshany dishela chalelka

  • @yogeshsangle-n5z
    @yogeshsangle-n5z Месяц назад

    जरी महत्वाच्या विषयावर चर्चा असली तरी शिर्षक थोडंसं खटकलं.मृत पूर्वजांचा अगर परिजनांचा उल्लेख
    " मेलेल्या लोकांचे फोटो "
    असा करणं म्हणजे हयात नसलेल्या आदरस्थानी असलेल्या पितरांचा उल्लेख
    काहीही संबंध नसलेल्या परक्या व्यक्तींबद्दल बोलल्यासारखं आहे.

  • @mollyfurbaby2021
    @mollyfurbaby2021 Месяц назад

    Agar unka photo newspaper mein Dali huyi cutting hai toh woh Kahan pe rakhe?

  • @jyotimaheshakat5838
    @jyotimaheshakat5838 Месяц назад +2

    आग्नेय दिशेला लक्ष्मी मातेचा फोटो लावावे असे सांगितले आहे पन लक्ष्मी मातेचे तोंड कोनत्या दिशेला असावे हे नाही सांगितले
    मार्ग दर्शन करावे 🙏🙏🙏

  • @niwaspatil4900
    @niwaspatil4900 Месяц назад

    फिसटॉंकची दिशा कोणती जिन्याच्या खाली चालेल काय

  • @just.now12
    @just.now12 Месяц назад +1

    जय बजरंग बली की जय जय राम जय श्री राम

  • @sandeeptribhuvan9769
    @sandeeptribhuvan9769 Месяц назад +1

    Don bavlat mansache smbhashan

  • @pratibhakangutkar4917
    @pratibhakangutkar4917 Месяц назад

    माझा देव्हारा पुर्व दक्षिण च्या कोपऱ्यात आहे चालेल का

  • @MinaGosavi-g6j
    @MinaGosavi-g6j Месяц назад

    जय श्री rame

  • @jayashribaing3707
    @jayashribaing3707 Месяц назад

    इच्छा पूर्ती फेम म्हणजे काय?

  • @educationalncertstate8232
    @educationalncertstate8232 Месяц назад +1

    शिवाजी महाराजांच्या दरबारातील फेम कुठल्या दिशेला लावावी

  • @jyotichinchkar3150
    @jyotichinchkar3150 Месяц назад

    Fakt Shri Ram cha photo chalel ka

  • @suyoga2025
    @suyoga2025 Месяц назад +2

    माझा धाकटा भाऊ उत्तम माणूस, एक ऍक्टर होता मी घरात त्यांचे एक मोठे कोलाज पोस्टर लावलं आहे.

  • @deepajadhav9295
    @deepajadhav9295 Месяц назад

    धबधबा ची फ्रेम हालच्या ईशान्य दिशेला का पुर्ण घराच्या ईशान्य लावावी

  • @aparnakachare2254
    @aparnakachare2254 Месяц назад

    Swamicha vat rukhsacha statue kuthe thevav

  • @pratibhakangutkar4917
    @pratibhakangutkar4917 Месяц назад

    देव्हारा कोणत्या दिशेला ठेवावे

  • @educationalncertstate8232
    @educationalncertstate8232 Месяц назад

    जर आपल्याला आपलं घर चांगल्या किमतीत विकायचा असेल तर कोणती फ्रेम लावावी आणि आपण घराच्या गच्चीवरच झाडे लावणार असु तर झाडे फळझाडे फुलझाडे काटेरी झाडे शो ची झाडे कशाप्रकारे लावावी

  • @manaliashtaputre5955
    @manaliashtaputre5955 Месяц назад

    ध्यान करणारा श्रीकृष्ण ची माझ्याकडे फ्रेम आहे, ती कुठे लावावी?

  • @dipaleek
    @dipaleek Месяц назад

    Mandirajvl ghar asu nye khare aahe

  • @rajitakeluskar7760
    @rajitakeluskar7760 Месяц назад +2

    देव आज्ञा जाहले ले आई वडिलांचा व आईची आई आजी ह्यांचे फोटो कोणत्या दिशेस लावावेत

  • @bharatikondvilkar4090
    @bharatikondvilkar4090 Месяц назад

    मृत व्यक्ती चे फोटो नाही लावले तर चालतात ना

  • @PoojaPatil-dw5em
    @PoojaPatil-dw5em Месяц назад

    Jay Shri Ram

  • @bharatikawade4900
    @bharatikawade4900 Месяц назад

    सूर्योदयाच्या वेळेस पळणारे घोडे पूर्व दिशेला लावले आहेत काय बरोबर आहे का जागा बदलू ठेऊ का

  • @pratibhakangutkar4917
    @pratibhakangutkar4917 Месяц назад

    शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो कुठे लावावं

  • @kirenjoshi4444
    @kirenjoshi4444 Месяц назад +1

    आई वडील नी जन्म दिला म्हणून तुम्हीं जीवन जगत आहे पर्वजांचे नाव लावू नका फोटो लावू नका

  • @pravingunjal8680
    @pravingunjal8680 Месяц назад

    सर माझ्या घरात टायलेट उत्तर दिसला आहे काही उपाय

  • @thatonekid3116
    @thatonekid3116 Месяц назад

    Vayavya la kitchen asel tr

  • @akashgangadhar2692
    @akashgangadhar2692 Месяц назад

    गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलेला फोटो कुठल्या दिशेला पाहिजेत

  • @swapnalimirashi1046
    @swapnalimirashi1046 Месяц назад

    Jay shree ram

  • @madanshendkar4670
    @madanshendkar4670 Месяц назад +2

    अय hoblak मृत माणसाची property विकून गोरगरिबांना वाट.मग नको लावू फोटो.. नका पुढे त्यांचे विचार

  • @parthkawale9605
    @parthkawale9605 Месяц назад

    Lal chamdyache ghode kase thevave

  • @latashitole1999
    @latashitole1999 Месяц назад +4

    झाडा खाली ठेवण्या पेक्षा त्या फ्रेम चा बनवणे बंद्ध करा

  • @mr.sachinchougule4645
    @mr.sachinchougule4645 Месяц назад

    मेलेल्या माणसांची संपत्ती पण घेवू नका 😂😂😂😂😂

  • @pretiouswaytogod.123.
    @pretiouswaytogod.123. Месяц назад

    Jay Shri Ram Jay Shri Ram

  • @Sangitasangita117
    @Sangitasangita117 Месяц назад

    भाशा स्पष्ट वापरा घोडा म्हनता की गोडा म्हनता

  • @siddhiankalwar
    @siddhiankalwar Месяц назад

    Jai shri ram

  • @gyp24
    @gyp24 Месяц назад

    Purwajanche photo ne kahi pharak padat nahi, ghabawu naka

  • @gauravgk6616
    @gauravgk6616 Месяц назад +1

    Putru che photo kon bolte dakshine lava kon bolte uttar bhintila lava nakki Shashtra ky h ajun samjat ny🤔

  • @thatonekid3116
    @thatonekid3116 Месяц назад

    Bhaubijela gelelya bhavala ovalayche ka😢

  • @anushkapatil9538
    @anushkapatil9538 Месяц назад

    काम‌ करा पैसे खेळते राहतील

  • @vidyarajput4710
    @vidyarajput4710 Месяц назад

    घोडे तर वेवस्थीत बोला आणी आपली लँग्वेज सुधरवा दादा ऐकायला फार खराब वाटते

  • @प्रतिभापाटील-च7ख

    रथावर श्री कृष्ण बसलेले आहेत व अजुन बाण मारतात हा फोटो ठेवावा की नाहित ते सांगा.

  • @chandrakantwagh5555
    @chandrakantwagh5555 Месяц назад

    Bjp Ani modi ni kiti paise deele