दारूचे दुकान कुठल्या दिशेला असले तरी तिथे लक्ष्मी प्राप्ती होते तिथे वास्तुशास्त्र का चालत नाही नक्की उत्तर द्या गटरी च्या शेजारी पण दारूचे दुकान जोरात चालते?
मी काही हा व्हिडिओ पहिला नाही. नी पाहणार पण नाही. पण एक सांगतो संपत्ती म्हणजे पैसा नाही. पुरणामधील संपत्ती च अर्थ आपली बायको ,मुले ,सामाजिक प्रतिष्ठा,सर्वांचे प्रकृती आरोग्य, मानसिक समाधान, विद्या,नातेवाईक संबंध, वैचारिक व परोपकारी वृत्ती. दारूच्या दुकानदार ला काय मिळते सांगा. कितीही अमाप पैसा असला तरी समाज काय नजरेने बघतो. सज्जन माणसे त्याच्या घरी जातात का. पोलिस केस झाली तर लोक मानतात की बरे झाले. यांची मुले कशी निघतात ते पहा. अल्पवयीन असतानाच गुन्हेगार होतात. काय करायची असला पैसा घेऊन.😅
मुकेश अंबानी आधी श्रीमंत झाले नंतर त्यांनी अंटनिया बंगला बांधला , तुम्ही उलटे सांगत आहात की अंटेलिया बांधला अन अंबानी श्रीमंत झाले , अरे बाबा हि श्रीमंती धिरू भाई अंबानी पासून आहे तेव्हा अंटेलिया कुठे होता आणि एवढेच आहे तर अनिल अंबानी ल श्रीमंत करून दाखवा
Flat system madhe, aplya darwaja samor, shejaryachi chappal, shoes astil tar? What if neighbours footwares are on my door?? Plz plz answer this because for many years I am facing this.
भेटत, बोललेली आहे....सरस्वती चे स्तोत्र म्हणता पण भाषा सुधारण्याची गरज आहे. वस्तू मिळतात भेटत नाहीत, पण माणसं भेटतात. मेडी रूम बोललेल आहे नव्हे सांगितले आहे. देवघर, ईशान्य बरोबर पण पुजा करणाऱ्याचे तोंड पूर्वे कडे हवे असे इतर सगळे सांगतात.
नमस्कार सर. आपल्या podcast मध्ये सरांनी जो मंत्र सांगितला त्याची lyrics मिळू शकेल का. किंवा लिहून मिळू शकेल का म्हणजे आम्हाला नीट वाचून बोलता येईल. आपल्याला नम्र विनंती
Sorry,bhua..but yogy disha samajnyasathi vastu visharadch asayla hav ka..gharacha middle part shodhun tithe ubh rahun compass ne north kinva any disha shodhne evdh avghad ast ka .tu ugachch kashachaji bhau kelas.. literally as vatl ki vedaya ka ha..mhnje amahala disha samjatt nahi ka ata?evdhya edvhya lahan mulalapn kadhta yeil ti..ugachch kahihi..mhnr yogy disha shodhyla vastu tadnych hava😏
@@charusheelasawant1933 tai nav thevaych nahi kahi yat..saral saral sangat hoti ki lokana as tyana janu kahi samjatach nahi asch bollyasarkh zal na..aplyala kay dishapn kalat nahi ka..gharach center var jaun ubh rahaych ani compass hatat pakdaycha..khar tr without compass pn kalt sagl..pn tyasathi vastutadny vagire'ch' pahije ka..te jara khatakl dadach..mhnun bolle..vait vatl asel tr sorry tumhala..to gheil samjun mahitiye mal
Video आवडला असेल तर Comment मध्ये JAI SHREE RAM लिहा
आपल्याला आमच्यासोबत VIDEO करायची असेल तर 7385777411 वर CALL करा
तुमचे कर्म आनी दुसर्या बद्दल ची नीति चांगली असल तर सर्व चांगल होते
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
दारूचे दुकान कुठल्या दिशेला असले तरी तिथे लक्ष्मी प्राप्ती होते तिथे वास्तुशास्त्र का चालत नाही नक्की उत्तर द्या गटरी च्या शेजारी पण दारूचे दुकान जोरात चालते?
Daru mhanje Rahu.....Rahu la kay kontihi disha chalte😂g
@@charusheelasawant1933 mag roj je daru pitata tyana ka laxmi milat nai kai oan logic vastu madhe jyotish naka taku
😂😂
उत्तरेला गॅस गिझर आह त्याच्यासाठी काय रेमेडी आहे
Very right.asa ek vastu expert hota tyacha murder ka zala?
खुप खुप धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
👍छान
वास्तु कशीही असुद्या....पण शेवटी नशीबच....फक्त मेहनत करा भावांनो
ईस्ट आणि वेस्ट नका बोलू मराठीत दिशा सांगा
Very important and useful information about Vastu. Thanks.
Important information, Ek no Cheytan Bhai 🙏🏻
@@ITWalaDev thank you bro❤️
मी काही हा व्हिडिओ पहिला नाही. नी पाहणार पण नाही. पण एक सांगतो संपत्ती म्हणजे पैसा नाही. पुरणामधील संपत्ती च अर्थ आपली बायको ,मुले ,सामाजिक प्रतिष्ठा,सर्वांचे प्रकृती आरोग्य, मानसिक समाधान, विद्या,नातेवाईक संबंध, वैचारिक व परोपकारी वृत्ती.
दारूच्या दुकानदार ला काय मिळते सांगा. कितीही अमाप पैसा असला तरी समाज काय नजरेने बघतो. सज्जन माणसे त्याच्या घरी जातात का. पोलिस केस झाली तर लोक मानतात की बरे झाले. यांची मुले कशी निघतात ते पहा. अल्पवयीन असतानाच गुन्हेगार होतात. काय करायची असला पैसा घेऊन.😅
मंत्र लिहून मिळेल का
TATA यांची वास्तू कशी होती,.त्यांनी तर अंबानी,अडाणी च्या प्रॉपर्टी एवढी रक्कम दान केली आहे.
पूर्व एन्ट्री पण साऊथ कॉर्नर असेल म्हणून dandharmi
wonderful episode
Khup chan🙏🙏
Thanks 🙏🙏🙏🙏🙏 a lot respective sir God bless you Narayan Narayan,
Shree Swami Samarth 🙏🌹
🌹🌹llshree swami samarthall 🌹🌹🙏
Thanku sir
खूप सुंदर माहिती
मुकेश अंबानी आधी श्रीमंत झाले नंतर त्यांनी अंटनिया बंगला बांधला , तुम्ही उलटे सांगत आहात की अंटेलिया बांधला अन अंबानी श्रीमंत झाले , अरे बाबा हि श्रीमंती धिरू भाई अंबानी पासून आहे तेव्हा अंटेलिया कुठे होता आणि एवढेच आहे तर अनिल अंबानी ल श्रीमंत करून दाखवा
Sar majha flat T aahe tar kay upay sangal ka pls
Sir jar doower east la asel tar aspala face kontya dishela asave ❤
पण अंतीलिया नंतर ते खूप मोठे झाले
प्रत्येक जोतीशी म्हणून वेगवेगळे विचार.प्रयोग सांगतात.कुणाचे कसे उपाय करायचे सांगा
🙏🙏🙏🙏 pranam thankyou
सर माझे घर दक्षिणेकडे आहे मुख्य गेट N6आहे चालेल काय रेड्डी सागा
Sir jyanna mangal dosh ahe tyanna south cha dar red kelela chalta ka
ऑफ व्हाॅईट कलर घरात कोणत्याही रूम मध्ये दिला तरी चालेल का
सर दीशा प्रमाणे घराला कोण कोणती रंग दया वेत कोणत्या दिशेला कोणता रंग द्यायचा हे सांगू शकाल का
Nammskar
Namskar Mitra mandali Chalitlay gharasathi Kay karachaye , koni koni fridge madhye Thevtat , Sangun ekat nahit , Shreemant pan Khaun Sukhi hota Aale pahije , dokayaver karje Nasle pahije kahi tari Sanga Samanaya mansasathi
What is mean by T point plot
Flat system madhe, aplya darwaja samor, shejaryachi chappal, shoes astil tar?
What if neighbours footwares are on my door?? Plz plz answer this because for many years I am facing this.
Thank u sir. तुमचे chrges flat साठी किती असतात? 1000 sqft साठी.
Tpoint mnje kay?
जय श्रीराम
आमचे हॉटेल पहिले खूप चालत बाजूला हॉटेल पडल्यामुळे आमच्या हॉटेलवर खूप परिणाम झाला
Medicine kuthe aani kontya dishela asave
NNE... NE la
T point mhnje kay aahe sir
हाऊस visit फीस kiti
👌👌🙏🙏
मी फक्त वस्तू प्रमाणे घर बांधतो आणि कामावर जात नसेल तर माझ्या घरी शांतता कायम राहील का?
गणपती मंत्र लिहिलेला देता येईल का 🙏
महिलांनी Oushadh कोणत्या दिशेला ठेवावे
Daru che dukanamsdhe. Rahu graha cha vas asto. Te dukan. Kothehi chalte
महाराज, मराठी मध्ये दिशा सांगाल का?
सर जीना पायऱ्या कोणत्या भागात असावा
Ganesh mantra saga
सगळे पैसे स्वतःचे घर होत नाही उपाय सांगा
वास्तू बाहेरून कोणता कहलर कोणता द्यावा
Pl give the mantra here.
सर घराचा दरवाजा ची दिशा आत उभे राहून ठरायची कि बाहेर उभे राहून ठरावयाचे ते सांगा
आत राहिल्यास समोर डिरेकशन चेहेरा केल्यास बाहेर पूर्व दिसावी,पूर्व असावी
सर तुमचेमानधन किती
दारुचे दुकान गटाराशेजारी दक्षिणेला असेल तरी चालते योग्य उपाय सांगा
पश्चिमेला बाथरूम चालतो का सर,आणि जास्तीचा सिलेंडर कुठल्या दिशेला ठेवावा सर मग तो भरलेला असो किंवा रिकामी
Gas cylinder angry dishelach thevava..Karan to rikam asla tarihi Agni tatvch carry karto..v lal rangacha asto..mhnun agneyela ..
100% barabar
🙏
दिशाची नाव मराठीत सांगा
सर फी किती आहे तुमची
Nair uta deshala door she upay sangava
,🙏🌹
नमस्कार सर, जी लोक वास्तू तज्ञ afford करू शकत नाही. ती लोक आपल्या सारख्या न चा podcast बघुन च changes करणार ना सर.
खपाच chan pan तिजोरी कुठे असावी हे संगतले नाही😮
Jai sree ram junya gharacha vastu kasa karayacha
सर हातात आलेले काम दुसर्या दिवशी निघुन जाते,,,असं वर्षभर असं होतंय काय करू सांगा
Shree sukt mhana Roj sakali 11 vela 21 divas khup chan parinam hoto. 😊
JANME. PATREKAT. DASH, ANTAR DASHA, BAGHA JUPITER (GURU) VESHAS BAGHNE
भेटत, बोललेली आहे....सरस्वती चे स्तोत्र म्हणता पण भाषा सुधारण्याची गरज आहे. वस्तू मिळतात भेटत नाहीत, पण माणसं भेटतात. मेडी रूम बोललेल आहे नव्हे सांगितले आहे. देवघर, ईशान्य बरोबर पण पुजा करणाऱ्याचे तोंड पूर्वे कडे हवे असे इतर सगळे सांगतात.
मंत्र लिहून कमेटबाॅक्समध्ये पाठवा
सर माझा घराचा पाठीमागचा दरवाजा नैरृत्य दिशेला आहे रेमेडी सांगा प्लिज खुप त्रासात आहे मी विधवा आहे
Ghar soda or door band kara pack
Mantra video vr likkey chahiey
Sir mi gavi ghar bandte ahe tumhi yalka devgd
ईशान्य दिशेलाखड्डा असेल तर चालेल का घरामध्ये
ईशा नल क ट आहे
Gar gehin zale ahe tar kay karu
Sir ni sangitlela mantra write madhe dya ple
❤
Sir can you please type this mantra for ganeshaya namah which you told to say 21 times
Sw entrancela remidies kay aahet sangal ka
Mantra pls marathi language madhe sanga pls
नमस्कार सर. आपल्या podcast मध्ये सरांनी जो मंत्र सांगितला त्याची lyrics मिळू शकेल का. किंवा लिहून मिळू शकेल का म्हणजे आम्हाला नीट वाचून बोलता येईल. आपल्याला नम्र विनंती
Purva agni la darvaja asel tarkay remedy?
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Mantra pls comment madhe dya
Shree ganesh dwadash nam stotra shodha google madhe tyatli dusri line
Medicine kuthe thevavi
पूर्व दिशेला दरवाजा, म्हणजे आत जाताना आपले मुख पूर्वेस पाहिजे ka बाहेर जाताना??
Gharatun baher yetana purv disha havi
Sorry,bhua..but yogy disha samajnyasathi vastu visharadch asayla hav ka..gharacha middle part shodhun tithe ubh rahun compass ne north kinva any disha shodhne evdh avghad ast ka .tu ugachch kashachaji bhau kelas.. literally as vatl ki vedaya ka ha..mhnje amahala disha samjatt nahi ka ata?evdhya edvhya lahan mulalapn kadhta yeil ti..ugachch kahihi..mhnr yogy disha shodhyla vastu tadnych hava😏
Konala ase nav thevu naye
@@charusheelasawant1933 tai nav thevaych nahi kahi yat..saral saral sangat hoti ki lokana as tyana janu kahi samjatach nahi asch bollyasarkh zal na..aplyala kay dishapn kalat nahi ka..gharach center var jaun ubh rahaych ani compass hatat pakdaycha..khar tr without compass pn kalt sagl..pn tyasathi vastutadny vagire'ch' pahije ka..te jara khatakl dadach..mhnun bolle..vait vatl asel tr sorry tumhala..to gheil samjun mahitiye mal
अतिशय अस्पष्टपणे मंत्र साग्ताय काहिच कळत नाहिये even channel wale evdhe buddhiwan ahet ki Screen ver pan dakhvat nhi wahh 👏
मंत्र खूप फास्ट सांगताय
Yes आम्ही morning glory ch दिला आहे
मंत्र सांगा.
तुमचा phone नं देवू शकाल का?
उपाय सांगा
आमचे टॉयलेट ईशान्य दिशेला आहे आता काय करता येईल ? म्हणजे remedy??😊
कॉपर तार बाकी घरापासून लावून प्लॉट पासून टॉयलेट कॉर्नर वेगळा करा.जमिनी जवळ लावा
Mantra
Shree ganesh dwadash nam stotra shodha google madhe tyatli dusri line
तुमची फीस किती सर 🙏🏽🌹🙏🏽
खरंच दारूच्या दुकानला का वास्तुशास्त्र चालत नाही
Piace adgale ahet.lokana dile piase te tat nahi
अरे भाई 10/10च्या रूम मध्ये काय करायचं
मंत्र लिहिलेला दाखवला असता तर बरं झालं
Tumala dhoni aywaiji khelayla pathatwal tar chan
घरपरिवार के लोग हिस्सा बटवारे केलिए जान पर ऊठ गये हैं खुप परेशानी में है ऊपाय बताये🙏🙏🙏
मिडल भेटेल अस नाही हो, मध्य बिंदू मिळेल... अस म्हणा. भाषा शुद्ध हवीच
सर आपला नंबर पा हीजे
मुख्य माहिती दडवून सांगत आहात
Mantra aap lik ker batawna please kahin be nahi mila