खूप छान आणि डिटेल माहिती दिलीत . प्रश्न पण छान विचारलेत. जिथे २-३ बेडरूम्स असतात मास्टर बेडरूम असतो तिथे टॉयलेट ॲटॅच असते. ते अयोग्य दिशेला असेल तर काय करायचे? हॉल आणि बेडरूम च्या मध्ये किचन असेल तर काय? आणि भाडयाच्या घरामध्ये आपण काहीही चेंजेस करू शकत नाही तर काय करायचे? शिवाय बाल्कनी मध्ये आपण युज्वली न वापरणाऱ्या वस्तू ठेवतो, ज्या कधीतरी उपयोगाला येतील म्हणून किंवा पाहुणे आल्यावर लागतील म्हणून किंवा घरात/ रुम्समध्ये उगीच जागा अडते म्हणून तर त्या वस्तूंचे काय करायचे? प्रत्येकाकडे तिजोरी वेगळी नसते सध्या गोदरेजच्या कपाटातच तो खण असतो शिवाय कपाटाला आरसापण असतो मग असे कपाट कुठे ठेवावे ? कृपया मार्गदर्शन करा. धन्यवाद🙏
Sir online business/earning मध्ये कसे career करायचे, कसे पैसे earn करायचे ह्यावर video बनवा. आजकाल लोक freelancing, e commerce,resealing, blogging, affiliate marketing, online store हे सर्व करून money earn करत आहेत, काहींचे career त्याच्यातच set झाले आहे तर आपण मराठी माणसं, पोरं फक्त govt job ची preparation किंव्हा इतर competitive exams एकच गोष्ट सोडून ह्यान द्वारे कसे पैसे कमवू शकतो, carrer बनवू शकतो video बनवा.... 🙏🏻
Sir maze sasu saste gavi rahtay ani amhi punyat rahto. Tar punyatli vastu hi maze sasre je ghartil saglyat jyeshtha vyakti mhanun impact karel ka? Karan mazya flatche facing nairutye la ahe tar tyach impact sasryanvar hou shakto ka?
इतक्या किचकट पद्धतीने वागणे जगणे शक्य आहे का? लोक वेड्यात निघतात .कारण प्रत्येकाचे वास्तू शास्त्र वेगळे असते. बहुतेकांचे मत असे असते की झोपताना केवळ दक्षिण व पुर्व या दिशेलाच डोके असावे .ऐकावे तरी कोणाचे अशीच सर्वसाधारण माणसाची गत आहे.
Mulat vastu shastra he banglyasathi thik aahe, pan flats tar already builder chya plan nusar asatat , tithe flats purnatah kahii vastunusar nasatatach, mag ashya thikana kay vastu sathi karu shaknar
माझ्या पण घरचा main door south west ला आहे. नवीन च घर आहे मे मध्ये शिफ्ट झालो होतो but खूप त्रास झाला आम्हाला आणि आम्ही खूप मोठा decision घेऊन घरा बाहेर पडलो rent ने राहतो आहोत आता... वास्तू शास्त्र किती effective आहे आणि महत्त्वाचं आहे हे आम्हाला त्या नंतर कळाले...
दुबई मध्ये वास्तुशास्त्र आराखड्यानुसार रचनात्मक कार्यामुळे श्रीमंती आहे मग भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून वास्तुशास्त्र आराखडा निर्माण झाला होता आणि मग भारतात गरीबी, बेरोजगारी, जातिभेद , विषमता, निर्माण कोणत्या प्राचीन, शास्त्रीय कारणांमुळे झाली आहे सर याचं ही विश्लेषण करणे गरजेचे आहे सर.
Connect with Gaurav Sir
Watsapp/Contact - 89284 54712
Sirancha address milel ka
सर माझ्या घराचा दरवाजा उत्तरेला आहे तर मी काय करू
@@sonallondhe3424❤❤
Number out off service aahe, naka deu khote number
Q@@sonallondhe3424
खूप छान प्रश्न विचारुन तुम्ही सर उत्तर दिलीत
खूप चांगली व सर्वांच्या हिताची माहिती
खूप छान माहिती मिळाली मुलाखत घेणाऱ्यांनी खूप छान प्रश्न विचारले आभारी आहे
Dhanyawad 🙏
छान माहिती सांगितली
Water flow चं picture कोणत्या दिशेला लावायचे आहे
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
Khup cham mahiti sir🎉
खूप छान आणि डिटेल माहिती दिलीत . प्रश्न पण छान विचारलेत. जिथे २-३ बेडरूम्स असतात मास्टर बेडरूम असतो तिथे टॉयलेट ॲटॅच असते. ते अयोग्य दिशेला असेल तर काय करायचे? हॉल आणि बेडरूम च्या मध्ये किचन असेल तर काय? आणि भाडयाच्या घरामध्ये आपण काहीही चेंजेस करू शकत नाही तर काय करायचे? शिवाय बाल्कनी मध्ये आपण युज्वली न वापरणाऱ्या वस्तू ठेवतो, ज्या कधीतरी उपयोगाला येतील म्हणून किंवा पाहुणे आल्यावर लागतील म्हणून किंवा घरात/ रुम्समध्ये उगीच जागा अडते म्हणून तर त्या वस्तूंचे काय करायचे? प्रत्येकाकडे तिजोरी वेगळी नसते सध्या गोदरेजच्या कपाटातच तो खण असतो शिवाय कपाटाला आरसापण असतो मग असे कपाट कुठे ठेवावे ?
कृपया मार्गदर्शन करा. धन्यवाद🙏
10,,0000सलाम अगदी बरोबर
Sundar mahiti❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khupach chan podcast, simple bhashet chan samjawlat thank you.
Thank you so much 😊
Wonderful episode
Thank you so much
खूप छान माहिती दिली सर🎉🎉
खूपच छान माहिती दिलीत Thank you माझा एक प्रश्न आहे ईशान दिशेला मंदिर आहे पण त्याचा भिंती मागे toilet आहे त्याचे उपाय सांगा please 🙏
खूपच छान माहिती
Jabardast व्हिडिओ Dada 🎉🎉
श्री स्वामी समर्थ.. 🙏🌹 सर तुमी खूप छान माहिती दिलीत पण 1 रूम किचन मध्ये कसे वास्तुशास्र फॉलो करायचे... 🙏
Ghar chhote asle tari tyat positive thinking theun samadhanane raha... Nakki changle hoyil... Karan vaastu tathastu mhanat aste....
Thank you sir
मस्त माहिती
छान आहे
Khup chan
Thank you so much
Sir online business/earning मध्ये कसे career करायचे, कसे पैसे earn करायचे ह्यावर video बनवा. आजकाल लोक freelancing, e commerce,resealing, blogging, affiliate marketing, online store हे सर्व करून money earn करत आहेत, काहींचे career त्याच्यातच set झाले आहे तर आपण मराठी माणसं, पोरं फक्त govt job ची preparation किंव्हा इतर competitive exams एकच गोष्ट सोडून ह्यान द्वारे कसे पैसे कमवू शकतो, carrer बनवू शकतो video बनवा.... 🙏🏻
Nkki
No job no income kyu aisa- kya karna chahiye
दुकाना साठी वस्तु एपीसोड करा
Kontya bhinti ver water fall che poster lavave
सर इतकी सुंदर माहिती दिलीत ही माहिती खूप फायदेशीर ठरेल
Thank you
😍😍😇✨khup chann
Thank you so much
Nice dada khup chan
Thank you so much
Sir foreign la janyasathi vastu madhye kay changes karave ya war upay sanga na please
नको बरं आहे आपल्या भारतातच 😊
आमच्या फ्लॅट चा मेन दरवाजा south west ला आहे आम्ही आता च नवीन फ्लॅट घेतला आहे काही उपाय असेल तर प्लीज सांगा 😢🙏
Sir south west la toilet aani bathroom asel tar kay karave
Sir my wall is on west.. please suggest which colour I should put on that wall.
Majha home cha back side la means West side la motha naala ahe means pani ahe te positive ahe ka
Study sathi pan guide kara .... whiche direction is good for 10th grade
🙏🏻🙏🏻
Purv dishela flat madhe टॉयलेट bathroom yet asel tr upay sang ..please🙏
Thank you sir ❤ अडगळ साफ केली पाहिजेच . आम्ही आता ती करणारच. स्त्रीला महत्व दिले हे खूपच सुंदर आहे 😊💖🌷
Aamch kitchen उत्तरं दिशेला आहे काय करायचं कारण builder aadhi bandun dil
Maze pan
Nairutya dishela darwajs asel tar kay karav
Vastuchya praveshdvarat toyoletchi taki aasel tar kay karave
घरातील तिझोरी कुठे असावी
छान माहिती 🎉
Gharache corner vadle astil kinva cuts astil tr tyache ky impact hotat ani tyavr ky kru shkto yavrti podcast kral ka..
हॉटेल रेस्टॉरंट छोटे हॉटेल या लोकसाठी वस्तू करायचे, कसे पैसे कमवू शकतो, video बनवा.
Khoop chhan
Sir dev ghar purve aani ishan kon madhe manje prassan bhagat aalu tar kay upay sanga ok aasel tar❤❤❤❤
Ganpati mantra sanga
B
Sir Mulana Uttar dishala mouth karun study kala tari chalel ka
Maza gharacha daravaja salal dise made aahe daravaja samor road aala aahe upay suchava sir
Toiletcha nigetiv sorse kontya dishela asto
Praveshdvarasamor jina aasel tar kay karave
Shrimant lok compromise karnarach nahi, karan vastu sathi kharch karayala paisa asto, madyam vargiy vyakti che haath kharcha sathi bandlele asatat tyamule to thodkyat baghato
Sir maze sasu saste gavi rahtay ani amhi punyat rahto. Tar punyatli vastu hi maze sasre je ghartil saglyat jyeshtha vyakti mhanun impact karel ka? Karan mazya flatche facing nairutye la ahe tar tyach impact sasryanvar hou shakto ka?
इतक्या किचकट पद्धतीने वागणे जगणे शक्य आहे का? लोक वेड्यात निघतात .कारण प्रत्येकाचे वास्तू शास्त्र वेगळे असते. बहुतेकांचे मत असे असते की झोपताना केवळ दक्षिण व पुर्व या दिशेलाच डोके असावे .ऐकावे तरी कोणाचे अशीच सर्वसाधारण माणसाची गत आहे.
Toilet bathroom exactly kontya dishela asavet
Murty che tond purvela ki pashchimela
Sir maze ggarache dar South west kopryat aahe tar kay krayache
Amachya flat chya uttar dishechya windo madhun swiming pool disato tar he changale ahe ka
खूप छान माहिती सांगितली परंतु, टॉयलेट आणि बाथरूम याविषयी तुम्ही काहीच बोलला नाही,ते नक्की कुठल्या दिशेला असावं?
Mala pan he mahiti havi
Gharache swpn purn hoil kadh vkase
Uttarela varati ka jaminit Pani aasave
Ⓢⓗⓡⓔⓔ ⓢⓦⓐⓜⓘ ⓢⓐⓜⓐⓡⓣⓗ😊😊😊
माझ्या मनातला प्रश्न विचारला पश्चिम आणि दक्षिण दिशेला बेडरूम असेल तर डोके कुठे करू झोपायचे.धन्यवाद दादा🙏श्री स्वामी समर्थ 🙏
दक्षिणेला डोके ठेवून झोपावे ❤
Sir आग्नेय दिशेला कोपऱ्या मध्ये बोर आहे तर काय करावे
सर आमच्या नैरुत्या कोपऱ्यात टॉयलेट आहे तर काय तोडगा असेल तर सांगा प्लीज 🙏
Majhya matey, tikde toilet chalte.
सर आमचे संडास बाथरूम अग्नेय कोपऱ्यामध्ये आहे ते तोडता येत नाही आता त्याच्यावर उपाय सुचवा❤❤
E3 & E4 please explain
घराच्या center पासून..
Compass मधील 65 ते 90 डिग्री पर्यंतच्या
area मधे..
येणारे प्रवेशद्वार जे E3 आणि E4 म्हणून ओळखतात.
माझ्या घराचे मेन दार दक्षिण नैर्ऋत्य आहे. तर काही उपाय आहे का. तर प्लीज उपाय सांगा. 🙏🙏🙏
Mazya gharache men dor dakshin la aahe
Mazya gharala 2entrance aahe, sauth west, aani east la ,sauth west cha darvaja bhand kela tar kahi problem nahi honar n
Mulat vastu shastra he banglyasathi thik aahe, pan flats tar already builder chya plan nusar asatat , tithe flats purnatah kahii vastunusar nasatatach, mag ashya thikana kay vastu sathi karu shaknar
Ho te barobr aahe आमचे तर bathroom kitchen he vasthi nusar nhi mg aamhi ky kryche
Devicha pgoto agney dishela mhanje face agneyala ki path.
Sir, eshyane disela bathroom aale aahe tr ky karave lagel
Ishany la galari aahe aani mag dev ghar kel aahe chalel ka
उत्तर भिंतीला आरसे लावले तर चालते का
देव घरा समोर कपाट ठेवले आहे चालेल का?
Sir amchi wastu che dosh sangal ka ? Fee kiti
Tijori kuthla dishela theva i
आयताकृती घराछे वास्तुशास्त्र कसे असते
कोण सांगतात पाणी हे थांबलेले पाहिजे तुम्ही सांगता पाणी वाहते आसावे
Amachya flat chya uttarela swiming pool ahe
Sir tumhi charges kiti gheta??
कपडे चे कपाट कुठे ठेवायचे ते सांगा
Waahroom kontya dishela asave
नमस्कार
तुमची व्हीजीट फी किती आहे
इस्लामपूर जि . सांगली
South west la window ahe remedy kahi ahe ka
Aamcha darwaja paschim dakshin koprampadi aahe mpanje nairutya dishela, ya var kay upay aahe
माझ्या पण घरचा main door south west ला आहे. नवीन च घर आहे मे मध्ये शिफ्ट झालो होतो but खूप त्रास झाला आम्हाला आणि आम्ही खूप मोठा decision घेऊन घरा बाहेर पडलो rent ने राहतो आहोत आता...
वास्तू शास्त्र किती effective आहे आणि महत्त्वाचं आहे हे आम्हाला त्या नंतर कळाले...
पुर्वला स्वयंपाकाचा ओटा आहे आणि अग्नेयला भांडी धुन्याचे बेसिंग आहे
प्लीज सर काही उपाय सांगा सर प्लीज सर..... 🙏🏻
बेसिन उत्तर दिशेला हलवा
दुबई मध्ये वास्तुशास्त्र आराखड्यानुसार रचनात्मक कार्यामुळे श्रीमंती आहे मग भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून वास्तुशास्त्र आराखडा निर्माण झाला होता आणि मग भारतात गरीबी, बेरोजगारी, जातिभेद , विषमता, निर्माण कोणत्या प्राचीन, शास्त्रीय कारणांमुळे झाली आहे सर याचं ही विश्लेषण करणे गरजेचे आहे सर.
Maharashtrat gharoghari pitru dosh ,vastu dosh disun yetat mhanun berojgari garibi vyasana dhinta diste
सर माझं आरोग्य ठिक राहत नाही तर मला उपाय सागा
सर माझ पेंशनच काम होत नाही यावर उपाय सागा
Purvela kicn ahe eeshnela besin ahe Kay krayche sar
श्रीमंत स्टुडिओ मधे श्रीमंत योगी चा फोटो नाही दिसला
Murtiche face east la asawe ka
पैसे यायला काहीतरी सागा खुप जरुरी आहे
घराचा दरवाजा उत्तर पश्चिम असेल तर काय करावे
आणि उत्तर पूर्व टॉयलेट असेल तर काय करावे
*दोष असतील तर उपाय सांगितलेच नाहीत😅😅😅 please upay pan सांगा*
किती अंतरावर पाणी असावे
Jina.agniela.chalel.ka
सर जर उत्तरेला तिथे पाणी भरून ठेवल चालेल का माझी उत्तर दिशा पुर्ण बंद आहे प्लीज उत्तर दया
आपली लक्ष्मी कुणी खेचुन घेतली असेल तर ती आपल्याकडे कशी आणावी ,,,उपाय सांगा सर
घरात पैसा टिकत नाही काय करूं,🙏🙏
सर माझा मेन दरवाजा आग्नेय दिशेला तर काय करावे