माझे घर हे खरं सांगायचं तर ते आहे श्री स्वामी समर्थ यांचे आणि मी त्यांच्या घरात राहतोय, आता प्रत्यक्ष परब्रम्हाला वास्तुदोष लावणारा कोणी असेल ? शक्यच नाही !! म्हणूनच मी …आणि माझे कुटुंब आम्ही समाधानी आहोत !! दशदिशात माझे स्वामीच आहेत तर तिथे अशुभ ते काय असेल ? श्री स्वामी समर्थ यांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही सारे जण विवेकानेच वागतो, म्हणूनच श्री स्वामी समर्थ आमच्या पाठीशी आहेत !! त्यांची आज्ञा होताच मोठ्या आनंदाने त्यांचा हात धरुन त्यांच्या धामाला जाणे आहे !!
खुपच छान मार्गदर्शन लाभले आपणाकडून असे वेळोवेळी मार्गदर्शन लाभतच असते त्यासाठी मी आपला मनापासून आभारी राहीन खरच आपले मन किती मोठे आहे परत एकदा आभार व धन्यवाद भावपूर्ण नमस्कार ओमसाईराम
Om sai ram Tumchi kahi upay me follow karte tyach anubhav hi mala cchan milala .me roj uberthya chi pooja ani panti late tyacha ajun lovkar positive results mala milale Dhanyavaad
सर खुपच छानआणि फुकट माहिती घरबसल्या माहिती मिळाली दुसऱ्यांदा ऐकली ऐकून स्वतःच्या आत्म्याला शांती मिळाली.मी भाग्यवान समजतो युट्युबद्वारे जय साईराम ! आत्मा मालिक!
गुरुजी तुम्ही खूप छान व सोप्या पध्दतीने सर्व माहिती समजावून सांगता👌👌👌 जसे की तुम्ही आम्हाला आपल्या घरातील माणसांना सांगता तसे जे उपाय तुम्ही सांगता ते पण साधे सोपे आसतात आणि त्याचा रिजल्ट पण लवकर मिळतो आशीच माहिती देत जा खूप खूप धन्यवाद गुरुजी🙏 गुरुजी मी पुण्यात राहतो तुमच्या सर्व धार्मिक वस्तु कोणत्या ठिकाणी मिळतील आणि तुमचे मार्गदर्शन घ्यायचे असेल तर कोठे यावे लागेल अम्ही दर नविन वर्षाला तुमची आनंदी वास्तु ही दिनदर्षिका घेत आसतो खूप सुंदर व चांगली माहिती आसते त्यात🙏
सर 🙏 तुमच्या बोलण्यामध्ये खूप तथ्य आहे खूप सुंदर...... मी 15 दिवसापूर्वी फ्लॅट घेतला आहे त्याची दरवाज्याची दिशा दक्षिण आहे किचन पश्चिम आहे परंतु जे घरामधील टॉयलेट / बाथरूम जे आहे ते ईशान्य दिसेस आहे म्हणजे पूर्व आणि उत्तर 🙏 मला उपाय सांगा 🙏अजून काही मी त्या रूम मध्ये राहण्यास गेलो नाही
खुप छान व सोपे उपाय सांगितले आपण सर धन्यवाद मी करते 2 वर्षा पासून उंबरठ्याची पुजा नविन घरात आल्या पासुन हे करण्याने काहि अपाय होतात का कारण सतत घरात कोणी ना कोणी आजारी पडत आहे घराची व्यवस्थित वास्तु व गृह प्रवेश केला आहे
माझे घर हे खरं सांगायचं तर ते आहे श्री स्वामी समर्थ यांचे आणि मी त्यांच्या घरात राहतोय, आता प्रत्यक्ष परब्रम्हाला वास्तुदोष लावणारा कोणी असेल ? शक्यच नाही !! म्हणूनच मी …आणि माझे कुटुंब आम्ही समाधानी आहोत !! दशदिशात माझे स्वामीच आहेत तर तिथे अशुभ ते काय असेल ? श्री स्वामी समर्थ यांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही सारे जण विवेकानेच वागतो, म्हणूनच श्री स्वामी समर्थ आमच्या पाठीशी आहेत !! त्यांची आज्ञा होताच मोठ्या आनंदाने त्यांचा हात धरुन त्यांच्या धामाला जाणे आहे !!
Shree Swami Samarth 🙏
Ha swamincha anubhav malaa suddha aahe. Fakt purn divas swaminch naam Smaran kel tari sudha Swami khup kahi detat Kahi magnyachi garajch nahi lagat.
Sree Swami Samart.
अगदी बरोबर आहे
Khara ahe...pn loka kup confuse kartat
...pn swami var sarva kahi sopvun aple karma karave
🙏🌹
Khup chan mahiti sangta sir tumhi,mala khup awdte sir sagli mahiti
धन्यवाद सर 🙏खुप छान माहिती मिळाली. तुमच्यामुळे माझ्या जीवनात खुप चांगला बदल झाला. खुप खुप धन्यवाद सर🙏
नमस्कार सर तुमची माहिती मी नेहमी ऐकते आणि इतरांना ही शेअर करते खूप छान माहिती आहे सर धन्यवाद सर ,
Khup chan n imp mahiti dilit Anand sir tumhi...umbrtha bsvtanachya sarv shankanche chan nirsan jhale. Asach lobh asava...Dhanywad
किती छान आणि योग्य मुद्देसूत माहिती सांगता,
धन्यवाद स
खूप छान माहिती देता साध्या सोप्या भाषेत🙏
Khup sundar mahiti dili aahe 🙏🙏 mogryacha upay perfect aahe 🙏🙏 Satyanarayan Puja aprateem ..sadhi, saral Ani fal dayi. Om Sai Ram 🙏🙏🙏 khup khup aabhar 🙏🙏
खुपच छान मार्गदर्शन लाभले आपणाकडून असे
वेळोवेळी मार्गदर्शन लाभतच असते त्यासाठी मी आपला मनापासून आभारी राहीन
खरच आपले मन किती मोठे आहे परत एकदा आभार
व धन्यवाद
भावपूर्ण नमस्कार
ओमसाईराम
Om sai ram
Tumchi kahi upay me follow karte tyach anubhav hi mala cchan milala .me roj uberthya chi pooja ani panti late tyacha ajun lovkar positive results mala milale
Dhanyavaad
धन्यवाद .💐💐
खुप छान, स्पष्ट रोखठोक,
सर्वासाठी उपयुक्त, 💐💐
खूप छान सांगितले दरवाजे बदल 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏👌👌👌👌👌
Khoup छान माहिती सांगितली गुरुजी. धंन्यवाद! 😁🙏🙏
तुमच्या वास्तू टिप्स ने आम्हाला खूप फायदा झाला
खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद
नमस्कार sir, खुप सुन्दर माहिती आणली आली असून उपयुक्त आहे. मला छान आवडली. Thanks sir.🙏🙏🙏
Namaskar sir khupch chan mahiti dili tyabaddal dhanyavaad🙏🙏 💐💐
Jay sai 🙏💐🙏
नमस्कार सर खूप माहिती दिली धन्यवाद हरी ओम.
धन्यवाद सर
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे.
👌👌👍👍🌹🌹
सर खुपच छानआणि फुकट माहिती घरबसल्या माहिती मिळाली दुसऱ्यांदा ऐकली ऐकून स्वतःच्या आत्म्याला शांती मिळाली.मी भाग्यवान समजतो युट्युबद्वारे जय साईराम ! आत्मा मालिक!
Sir मला माझ्या नवीन घराचा फ्लॅन आपल्या कडूनच बनवायचा आहे , तुमच्या वास्तूटीप्स मुळे मला खूप फरक जाणवला आहे सर om Sai Ram
Khupch chaan samjun sangitle Aahe Dhanyvad
गुरूजी खूपच छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद...🙏🙏
Om Sairam 🙏🏻sir khup chhan mahiti dili sir thank you so much
खूपच मस्त तुम्हीं बोललेले सर्व उपाय केले आहे .मी चांगला अनुभव येतोय .सर thank you 🙏 😊💐
Apratim mahiti aapnakadun milat aahe he Gurutatvanusar laabh hot aahe dhanvaad Gurudev mala Darwajachyas lavanyachya vastu Hawet
धन्यवाद सर खूप छान माहिती
सर खुप सुंदर माहीती सागीतली प्रसन्न वाटल
Khup khup dhanyawad sir🎉🎉🎉
Ha prayo mi kela hota darala toran bandhnyacha khup changla anubhav aala
खुप सुंदर माहिती.. सर तुमचे प्रत्येक व्हिडीओ मी बघते ,खुप छान सांगता तुम्ही..👌👍🙏
धन्यवाद सर खुपच सुंदर माहीती
धन्यवाद खुप छान माहिती मिळाली
Sir tumhi khup chaan mahiti sangita. Mi tumche barech upay kele aahet khup change anubhav aale aahet. 🙏
Far must sir 🙏 mala Chan Anubhav alay sir om Sai Ram 🙏 SgL jast nahi pn brch positive hoty gharat ...mulanch pn study madhe atta Chan Maan lagaty ...
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
🙏 नमस्कार खूप चांगली माहिती धन्यवाद
Khup chhan mahiti sangitali thankyou
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
जय साई राम 👌👌👌फारच छान उपयुक्त माहिती दिली💐💐
Naina Mathe nice information liked to hear your episode
तुंम्ही खुप छान माहिती सांगितली सर 🙏🙏 आंम्ही सकाळ -संध्याकाळ अग्नी होत्र करतो. मग आणखी काही करायची गरज आहे .कुपया सांगावे..🙏🙏
नवीन घर घेतल तर वस्तू पूजा व सत्येणारायन पूजा दोन्ही करू शकतो का
गुरुजी तुम्ही खूप छान व सोप्या पध्दतीने सर्व माहिती समजावून सांगता👌👌👌 जसे की तुम्ही आम्हाला आपल्या घरातील माणसांना सांगता तसे जे उपाय तुम्ही सांगता ते पण साधे सोपे आसतात आणि त्याचा रिजल्ट पण लवकर मिळतो आशीच माहिती देत जा खूप खूप धन्यवाद गुरुजी🙏 गुरुजी मी पुण्यात राहतो तुमच्या सर्व धार्मिक वस्तु कोणत्या ठिकाणी मिळतील आणि तुमचे मार्गदर्शन घ्यायचे असेल तर कोठे यावे लागेल अम्ही दर नविन वर्षाला तुमची आनंदी वास्तु ही दिनदर्षिका घेत आसतो खूप सुंदर व चांगली माहिती आसते त्यात🙏
Barobar ahe akhi mogryachi pajare devala vahto khup prasannata vatate
खुप छान माहीती .
Om.sai.ram sar kupcha.chan.mhathi deli. Jay.shree.ram.👌☺🌷🌷🌷🌷🌹
खुप खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर. ओम साई राम
खुप छान माती दिली धन्यवाद
खुप मस्त महिती सागितले
खूप छान माहिती सांगता सर
सर खूप छान माहिती सांगितली तुम्ही
फारच छान माहिती दिलीत.
नमस्कार.
Khup chhan sagta sir sarkh eaikat rahave as vatte khup mast mahiti useful dhanyvat
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Khup chaan sir, Thank you so much🙏
Khup khup aabhar yaa mahitibaddal 🙏🙏🙏
Chan Mahiti dilit Sir.
Thank u sir
Khup chan mahiti sangta tumhi
Mi tumche sarv video baghte
Khup chan sir thanks
Namaskar Guruji. Khup chhan mahiti.
खूप छान
सर 🙏
तुमच्या बोलण्यामध्ये खूप तथ्य आहे खूप सुंदर......
मी 15 दिवसापूर्वी फ्लॅट घेतला आहे त्याची दरवाज्याची दिशा दक्षिण आहे किचन पश्चिम आहे परंतु जे घरामधील टॉयलेट / बाथरूम जे आहे ते ईशान्य दिसेस आहे म्हणजे पूर्व आणि उत्तर 🙏
मला उपाय सांगा 🙏अजून काही मी त्या रूम मध्ये राहण्यास गेलो नाही
Excellent info.... I believe this... Am doing all this but still having lot of problems
खुप छान माहिती दिली सर
Ho sir mi mogryache gajre lavle hote khup chan vatla 🙏
खुप सुंदर माहिती दिलि
पिंपळकर गुरुजी आपणास प्रणाम💐
Sai
Tumhi khup chan mahiti deta sir
खुप छान माहिती सर 😊
धन्यवाद 🙏
Khup chan mahiti sangitli sir, khup khup धन्यवाद
Sir tumi khup chaan mahiti sangta .tumcha anadivastu karykrm sangli madhe ghya
खुप छान व सोपे उपाय सांगितले आपण सर धन्यवाद मी करते 2 वर्षा पासून उंबरठ्याची पुजा नविन घरात आल्या पासुन हे करण्याने काहि अपाय होतात का कारण सतत घरात कोणी ना कोणी आजारी पडत आहे घराची व्यवस्थित वास्तु व गृह प्रवेश केला आहे
धन्यवाद देता सर ❤❤
खुप छान 👌👌 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Jay sai ram sir khup chan mahiti dilit🙏🙏🙏
Khup sundar
खूप छान मार्गदर्शन गुरुजी🙏🙏🙏
ओम साई राम
खुपच सुंदर माहिती
🕉साई राम 🙏🕉खुप छान माहिती सर
Chaan mahete dele sir
Sir, your videos are always informative. Quite knowledgeable and helpful. Thank you 🙏🏻
Chan khati👍👍👍👌👌👌💐💐💐🙏🙏🙏
श्री साईनाथ महाराज की जय
🙏🙏 sir tumche Aanadi wastu tips fhar👌 Aahet mi vhidio bagt Aaste mi belgav varun bolte 🙏 sir
Khup chan mahiti sangitali sir dhanyavad
Khup chaan mahiti dilit sir om Sai Ram
माझ्या घराचा दरवाजा आत येताना पश्चिम दिशा आहे , घरातून बाहेर पडताना पूर्व आहे मग कोणत तोरण लावावे खुप छान माहिती आहे 🙏
Khup chan
खुप छान माहिती सर🙏🙏
Varn varn aarogy bigt Kay karve, please kahi upay sanga?
इतके छान बोलता माझ्या मुलासारखे आहातं
थँक्सजी
Shri swami samarth.
!!राम कृष्ण हरी!!
धन्यवाद सर,👌🏻👌🏻
खूपच महत्वा ची आणि उपयोगी माहिती दिली दादा 👌🙏धन्यवाद
Informative 👌👍🙏💐
Khup chan mahiti sangata sir tumhi mi nehami follow karat asate tumchya vediola
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद साहेब
Thank you sir khup chan mahite dele sir🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती मिळाली सर
धन्यवाद सर,माहीतीबद्दल
Khup Khup chan mahiti dilit Sir tumhi. 💐🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही खूपच छान माहिती दिली आहे मी माझ्या नवीन घरी गेली की नक्की करेन Thank you sir🙏🙏
3divas toran lavlyane khup farak padla,Ghar che vatavaran ekdam badale,khup prassana vatle,Deva chi Krupa zalya sarkhe ch vatat aahe
Mogryache toran lavle hote