सर्वात वाईट वास्तू दोष कोणता ? 😳| Vastu Shastra Marathi Podcast | वास्तूदोष आणि उपाय
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- वास्तू शास्त्र नुसार घर कसे असावे स्वतः ओळखा जाणून घ्या संपूर्ण घराचे वास्तू शास्त्र. साध्या व सोप्या वास्तु टिप्स देतील भरपूर फायदे . Vastu shastra घरात वास्तुदोष आहे हे कसे ओळखावे? घरात वास्तुदोष आहे का.? | कसा ओळखावा | वास्तुदोष निवारण चे सोपे घरगुती उपाय. आदर्श घर कसे असावे | जाणून घ्या. घरातील वास्तु दोष दूर करण्याचे सोपे उपाय मराठीमध्ये | Vastu dosh nivaran upay in Marathi. | Vastu Shastra Marathi Podcast | vastu dosh marathi | Dr. Vijayshri Chitlane
Connect with Dr. Vijayshri Chitlange 🎉
WhatsApp- 9156391785
chat.whatsapp....
www.instagram....
घर वास्तू कशी असावी
वास्तुशास्त्र नकाशा
तर वास्तू शापित होते
वास्तु दोष
Expert Vastu Guidance marathi
Vastu Tips for Money Prosperity Health and Happiness
vastu shastra for home in marathi
vastu shastra nusar gharacha nakasha
Vastu Purush information in Marathi
vastu dosh marathi
Podcast on Vastu
Vastu dosh lakshane in Marathi
vastu disha for home
vastu dosh marathi
Vastu dosh upay in Marathi
Connect with Dr. Vijayshri Chitlange 🎉
WhatsApp- 9156391785
मॅडम वास्तु पुरुष पालथा झोपला की.झोपवला81देवता त्या ची माहीती चुकीची सांगीतलात....
❤❤❤❤❤oo@@shyambuyre8222
Madam tumhi vastu consult karata ka
Om Namah shivay😊
uttrayan ani dakshinayn madhe surya yachi mahiti purn sangitl nahi
दिशांची नावे मराठी सांगितली असती तर समजायला सोपे झाले असते.माहीती तर खूपच छान आणखी उपयोगी आहे.सध्याच्या Flat सीस्टीम प्रकारात रेमीडीज उपयोगी, सोप्या Thanks.
खूप छान माहिती मिळाली. पण host ला दिशांचे आणि guest ला मराठीचे knowledge असते तर discussion अजून चांगले झाले असते. दिशा या शब्दाचे अनेकवचन दिशाज्, तसेच देवताज् (नीट ऐका 22.16), असुर्स.... असे काही शब्द कानाला खटकले.
मधातले हा कुठला शब्द !
सरळ मध्यभागी ,मधे ,मधला भाग म्हणा की .
विदर्भात असं बोलतात
खूपच छान वास्तुशास्त्र बाबत माहिती दिली . आपण नेहमी क्लाईंड्स यांना माहिती सांगाल हीच अपेक्षा..
वास्तू शास्त्र हे आज पर्यंत सिद्ध झाले नाही. त्यामुळे हे जे काही सांगत आहेत ते जगात सगळीकडे मान्य का झाले नाही? माझे पण घर वास्तुशास्त्र ने बांधले आहे पण काहीही बदल घडला नाही. जो पर्यंत आपण स्वतःला चांगल्या विचारांनी समृद्ध करत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही.
श्रध्दाताई , शास्ञ मानत नाही तरीही एक तासाचा व्हिडिओ बघितलात ? यातच तुमचे विचार दुटप्पी आहेत ते समजले
वास्तुशास्त्र सिद्ध करून घ्यायचे असल्यास..
घराच्या sw भिंतीवर ग्रीन paint करावा आणि ne भिंतीवर रेड paint करावा..
एक दिवसापासून एक आठवड्यात झालेले बदल अनुभवावेत!
🌿🙏🤓
अमेरीका, लंडन सारख्या देशाच हे शास्त्र असेल तर भारतीय लगेच सहमत होतात, पण आपल्या देशाचं ज्ञान ह्यांचा विश्वास नाही ...
मी पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशीवाय त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही.... मी माझे फक्त मत मांडले आहे. @@priyankakulkarni1198
Asa nahi tai vaastushastra khot ahe.. Te purnpane manya na karne chukiche ahe.. Ani luck factor pan astoch ani tyabarobar aaple changle karm pan pahijet.. Devdharm, pooja, path he pan important ahe
Thank you Vijayshree Ma'am, for valuable guidence really it is very helpful for us. We liked it. 🙏🏻
Thankyou 😊🙏
धन्यवाद भाऊ या अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडिओबद्दल. असच चालू राहू दे. सर्व उत्तम. 😃
Thankyou 😊🙏
1st time evdya remedies tyahi detailed disha sahit, excellent job
Please Q n A session kara madam sobat
Thankyou so much ❤🙏
खूप छान माहिती मिळाली, अजूनही अशीच उपयुक्त माहिती मिळावी. धन्यवाद.
Thankyou
Khoop chan mahiti sngitli madam thank you so much 🙏
Believe in your self , your hardwork, perceiverence and attitude towards life... One can make and change the destiny.
Very true
Thank you Dr. Vijayshri Madam! You simplified Vastushastra for common people. If people try to understand and follow your advice their life will be surely better. I myself believe in astrology and vastushastra and have followed the rules as much as possible. It helped me a lot. Thank you Yogesh for the nice Vastushastra video. Good luck to you too.. 😊
That's great thankyou so much😊🙏
आहेत करायला.Thank u.
खूप छान माहिती
Thanks @Dr Vijayshree mam
Thankyou😊🙏
Khup chhan माहिती madam ,धन्यवाद
Thankyou 😊🙏
खूप छान माहिती मिळाली मॅडम 🙏🏾
Thankyou🙏
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद, ,,🙏
Thankyou😊🙏
👌👌👌👌
खूप चांगली माहिती सांगितली आहे... 🙏
खूप छान समजावून माहिती दिली मॅडम.
Thankyou 😊🙏
Khup Chan ahe podcast, thanks you very much,
Thankyou😊🙏
पंचमहाभूते विषयी माहिती अभ्यासणे म्हणजे वास्तूशास्त्र होय. खूप छान माहिती दिली. खूप खूप धन्यवाद.
खुप छान सोप्या भाषेत माहिती सांगातली आहे.खुप खुप आभारी आहे शुभ रात्री
Thankyou 🙏😊
मराठीतून दिशांचे ज्ञान दिले असते तर कळले असते शिवाय याचे चित्र खुप वेळ दाखवायला हवा शिवाय फोन नंबर द्यायला हवा खुप छान माहिती
Very nice information good
Khup khup Dhanyawad doghannahi 💐🙏. Jay mata di 🌹🔱🙏, Har har Mhadev 🔱💐🙏.
Thankyou 😊🙏
Ekdam perfect mam khup chan
Thankyou😊🙏
मॅडम तुम्ही खुपच सुंदर माहिती दिली वास्तु विषयी, 🙏🌹👌
Thankyou😊🙏
ताई आपण आज जी माहिती दिली आहे त्याचे एखादे पुस्तक आहे का? असल्यास ते कोठे मिळेल?
Very good guidence thank
Thankyou😊🙏
खरच खूप छान माहिती सांगा
खूप महत्त्वाची माहिती मिळाली, धन्यवाद मॅडम
Very interesting,grid perfect kasa baghayacha,,khoop chhan mahiti
Very nice information madam.👌👌👍👍🙏🙏
खूप छान... सहज आणि सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल खूप खूप आभार.❤❤❤❤❤
आज. व यापूर्वी १०x१० च्या खोलीतही ८/१० माणसं सुखाने राहायचे....लालबाग , परळ, दादर, गिरणगाव आठवा
True
Nice information madam
कर्म चांगले करा चूक झालि असेल तर समर्थ पणे आलेल्या प्रसंगाना तोड देणे दिशा बदलुन काहि होत नाहि मनाची दिशा बदलली तर घराचे वातावरणहि चांगले राहते गरीब लोक कोणत्याहि दिशेला राहतात कीती निरागस आंनदि राहतात सर्व दिशा देवाच्या असतात मनाची दशा बदला प्राब्ध कुणालाच चुकत नाहि
हे फक्त संपूर्ण प्लॉट साठी विचारात घ्यायचं कि, प्रत्येक room साठी वापरायचं
जसं एक बेडरूम आहे त्याच्या मध्ये 16 दिशा वापरायचं आहे का कि फक्त संपूर्ण प्लॉट साठी
जस एका room मध्ये बेड कुठे असावा टेबल कुठे असावा कपाटकूठे असावे
Same question
१. वास्तुशास्त्रात दिशांचे अवलोकन हे संपूर्ण घराच्या आराखड्यानुसार करत असताना तद्नंतर प्रत्येक रूममध्येदेखिल त्या रूमपुरता ह्या १६ दिशांचा विचार वास्तुप्रमाणे तेथील फर्नीचरची मांडणी करताना करायचा असतो का?
२. पुर्वेकडून डायगोनल एन्ट्री असलेल्या आयताक्रृती घराचा एन्ट्रीकडचाच एकुण घराचा १/६ भाग कट आहे त्यामुळे ब्रह्माचा डोक्याकडून डाव्या बाहूचा भाग हा त्या कट असलेल्या परीसरात, घराच्या बाहेर रहातो, जिथे इमारतीचा जीना व मिडलॅन्डीगचा भाग आहे, ह्यावर वास्तुशास्त्रात तोडगा वा रेमिडी काय असू शकते? घराच्या सर्व रूम्स व शौचालय वगैरे वास्तूप्रमाणे चपखल (तंतोतंत) बसतात.
धन्यवाद!
1. Garaj nahi.
2. bury 500.gms Pearls and 35 gm silver at North East corner of house (inside) perfect remedy.
रंगीत टेप पेस्ट केल्याने, काहि साध्य होणार नाही.
Khup chhan ❤
आजपर्यंत इतकी खोलवर माहिती कोणी दिली नसेल खूप आवडलं
Thankyou so muxh🙏
किचन मध्ये जर देवघर आहे कारण दुसरी कडे जागा नाहीये पण किचन च्या ईशान्य कोपरा आहे
khup chhan mahiti
Sharukh la ghar navte teva to road war zopaicha te pan mannat bunglow cha samor ani aj tyach bunglow cha to malik ahe . Road war rahatana tyane vastu Shastra cha vichar kela asel ka ?
Sharukh kadhich rastyawar nahi jhopla, tyani dwaara sagitla ahe, tyache ajoba goi madhe minister hote. Ugach kahi pan sangu naka.
Good information 👍
Khup, khup sunder. Very nicely, properly explained. I would like to do your classes. I will keep in touch with you for any problem. Thanks a lot. Khup chhan.loved it.
Madam chhan upyukta mahiti dilit.
Thankyou😊🙏
Khup chan mam
Thankyou 😊🙏
Very nice information...thank you mam...🎉🎉🎉🎉
Pls tumhi disha aani tyanche colour asa ek chart ch dakhvaal ka tyamule samjel patkan aani lakshaat rahil tasech north east sagle marathi tch sanga samjne sope hoil pls
मुळात भारत देश हा दक्षिण दिशेला आहे. आपला महासागर सुध्दा दक्षिण दिशेला आहे. देशाची प्रगती थांबली आहे का?
Apli ji jaga ahe tyache South paha, purna glob la consider karaychi garaj nahi.
हुशार
पट्टयांचे पडद्यांच्या धंद्यांचे जबरदस्त मार्केटिंग!
Mam नैऋत्य दिशेला entrance treatable आहे की नाही यासाठी काय remedy
खूप च.छान
Basic vastu course jhala aahe 👍
In which direction/ wall Wall clock, calendar, TV to be fixed... please guide
Positive direction east west north and south
पाश्चात्य देश किंवा मुस्लिम देशांत वास्तू शास्त्राचा मुर्खपणा अजिबात नाही तरी तेथील नागरिक सूखाचे,समाधानाचे आनंदाचे जीवन जगतात या बद्दल तूमचे काय म्हणने आहे ?...
Ardhawat Nyan aahe tumcha @samsonbarse
बरोबर
Te tyanchya dharmanusar vagatat rahatat mhanun khush ahe Ani bharatat secular purogami hya navakhali apanach shahane manun nanganach kartat
मेन मुद्दा असा आहे की ब्रम्ह तत्व हे संपूर्ण प्लाॅट चे की बांधकाम ऐरीया पकडायचे
बांधकाम क्षेत्राचे. इमारतीच्या corners madhun एक आयत काढा आणि चार कोपऱ्यांतून एक कर्ण काढा ज्याला केंद्रात लाभांश मिळेल. ते म्हणजे ब्रह्मस्थान.
Awesome
Madam,khup chhan sangitale,mi barech varsh pasun gharat ka barakat aet nahi te sodhat hoti,mahiti asun maje vichar gharachi manase lax det nahit,te pan samajale.
Vastu aani kundali akmekan var aadharit asatech.
Nice video
Good information, thanks to both. Some brainless are making adverse comments , ignore them.
Thankyou so much sir😊🙏
Thank You
Thankyou🙏😊
चांगलं आहे. मुलाखत घेणाऱ्याचा व देणाऱ्याचा दोघ्यांचा धंदा जोरात. पण जणता कोमात . भाऊ ज्वलंत विषय घ्या जरा
Khup cha mahiti mam ni dili aaani jas eka mam ni sangital ki colour aani disha thode lihun dakhavla tr kalel aani lakshyat rahil thanku mam
Thankyou
keeping the cupboard of alcohol bottles in the north west , unknowingly has helped and improved too much.
बाई,तुम्ही याचं शिक्षण कसे व कुठे घेतले?शाळा,विद्यापीठ इ..कोणती पुस्तके आधारभूत मानली आहेत?
महोदय, youtube वर
mahavastu type करा..
सर्व माहिती free मधे मिळून जाईल!
South West च्या मधे नैऋत्य दिशा येते ती तर dipose ची दिशा आहे तर तिजोरी अभ्यास किंवा बिझनेस grow साठी तिथे कस बसायचं
खरय भाऊ ॅफारेनचे लोक खूप सुखी असतात काम करतात हे ताई दादा दुकान मांडुन बसलेत धंदा जोरात आहे लोकांना येड बनवायचा
Tu pan 2832 la delela reply bagh.
❤
घरा च. मुख्य द्वार कोणचा दिशे ला हव
Very very nice mahithee
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ह्या मॅडमचा contakt नं मिळेल का
Thank you ma'am for sharing....
🎉 56:52
खुप छान माहिती सांगितली आहे तुम्ही मॅडम अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली धन्यवाद
Mam amchi North East direction cut jhali ahe. Kay remedies karavyat? Please guide kara
NE kiti cut aahe It depends on that
Khup chaan mahiti ma'am aamhi manto Vastushastra ...tyapramane 85% follow pan kartoy but mala nehami manat anek prashna yetat ki ...jyana gharech nahi ...potapanyasathi kahi na kahi business kartat aani road side lach kuthe tari kopi kinva zopdi karun rahatat tyanche kay ...
Same दारू दुकान आणि दूध डेअरी चा पण प्रश्न पडतो अनेकांना 🙏
आपन सांगीतले पटल पन मला वाटते की सरळ सोळा झोन क्रमवारी काय असायला पाहिजे याचा आदर्श तक्ता सांगितले तर चांगले होईल आणि एक शंका अशी आहे की प्लाट जर मोठा असेल पैकी काहीच बांधायचा असेल तर आराखडा बांधकामाचे क्षेत्रफळा पुरता किंवा संपूर्ण प्लाट साठी वापरावा
South South west mein septic tank sahi ya nahi?
Yes
🙏🙏👍👌khop chan
सर🙏 मैंने घर के सेंटर मे जाकर कंपास ऍप से दिशा निकालने का प्रयास लगातार 5 दिन सुबह 6-7 बजे के बिच मे लेकिन हरबार 15 से 20 डिग्री का फर्क दिखा रहा था. तो एक्यूरेट दिशा निकालने के क्या क्या तरीके है इसके ऊपर वीडियो बनाओ. क्योंकि दिशा गलत तो वास्तु गलत 🙏🙏
Google earth वरून..
घराचे लोकेशन ट्रेस करून पहा!
Tai great
मॅडम आमचे अपंगाचे होस्टेल आहे. परंतु 1918 पासुन संसदेची स्थिती फार अवघड झालेली आहे. आम्ही संस्था देणगी वर चालवतोय. पंरतू संध्या परिस्थिती फार वाईट आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
तेव्हढे विचारू नका त्या फक्त दोष सांगतात
नमस्कार
बरीचशी घरे L शेप मध्ये असतात मग अशी घर राहण्या साठी योग्य असतात का आणि अशा घरात वास्तू पुरुषाचे डोके किंवा ब्रह्मस्थान कसे ओळखावे
आम्ही डलास (DallasUSA) मधे रहातो आम्ही नविन घर घेतले आहे तर गृह प्रवेश करायचा आहे तर मुहुर्त कसा पहावा आणि त्यासाठी आपल्या पत्रिका पहाव्यात का
Gav vala shetkeri kiva tyche purna vayvhsr clear ahet ka ye sagle problem ahe kya project mega project walyni row house road widing
विदशा प्लॅट किंवा घर असेल तर काय उपाय करावा
Mala gavi Ghar बघायचे आहे तर मदत करा
म्याडम खूप छान माहिती दिलीत तर पूर्व आणि आग्नेय त्यामधे ट्यायलट असेल तर काय रेमीडी कराय पाहिजे.
Kahi symptomes disat asel tarach remedies karavi naahitar ESE la toilet ok aahe
Episode 2 lavkar
पुर्व पश्चिम अश्या मराठी भाषेतील शब्दाचा वापर केला तर बरे होईल.
वायव्यला आमच्या घराचा प्रवेशद्वार आहे.. दारावर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावला आहे.. तरी अजून काय करायला हवे आहे.
मॅम तुम्हाला संपर्क कसा साधता येईल?
Nice explanation madam
I would like to join your coaching
Hello Mam, naruty pasun vayvy kady varti gharat jayla zheena aahy ,staps la green marbal aahy, tar pl sanga right or wrong,if wrong tar ramedi kay?
Nazya gharacha south west corner ch cut aahe, ni kay karave madam?
राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो नाही काय . समजा
वास्तुपूरूष (वास्तुशांतीवेळी )कोठे जमिनीत घालावा ??
Amcha shoe rack ala ahe North east la ,tar kay karayla hawa,karan badlu shakat nahi