उत्तम जीवनासाठी वास्तुतथास्तु | Podcast with Vastu Tadnya ‎Makrannd Sardeshmukh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 апр 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    आजच्या या पॉडकास्ट मध्ये आपण मकरंद सरदेशमुख सर यांच्याशी चर्चा करणार आहो. ते भारतीय वास्तुशास्त्र, पिरॅमिडशास्त्र, फेंगशुई मधील तरुण आणि प्रतिभावान सल्लागार आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया वास्तुशास्त्रासंबंधीत सर्व माहिती. यामध्ये घर कसे असावे? आपली वास्तु चांगली रहाण्यासाठी कोणते छोटे छोटे उपाय केले तर फायदा होतो का? घर बांधताना योग्य पद्धतीने कसे बांधावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपणास मिळणार आहेत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट लिहा.
    #drjyotijoshi #astroguru #vastutips#vastu #astrology #astrologer #vastutips #vastushastra #vastuexpert #jyotish #vastuconsultant #horoscope #vedicastrology #astro #home #vastutip #vasturemedies #vastulogy #vaastu #vastuhome #fengshui #vastudesign #vastuvidya #spiritual #astroworld #vastutipsforhome #astrologersofinstagram #astrotips #vastulogic #vastushanti #vedicastrologer #interiordesign #spirituality #healing #astrologyposts #zodiac #indianastrology #bestastrologer #meditation #zodiacsigns #mantra #prediction #dailyhoroscope#vedic #vastuforhome #astrologyfacts #remedies #vastushashtra #vastutips
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 293

  • @ankitashinde8400

    खूपच सुंदर माहिती दिली आहे .खूप महत्त्वाची पण आहे . सरांना नक्की परत बोलवा मॅडम

  • @swapnajashembekar1208

    खुप खुप धन्यवाद. सरांची आठवण झाली. मी त्याचे व्हिडीओ पाहून त्यानी सांगितलेले छोटे छोटे उपाय केले. त्यानी मला खुप चांगला अनुभव आला. धन्यवाद 🙏🏻तूम्हाला दोघानाही 💐

  • @mahadevthosar5620
    @mahadevthosar5620 12 часов назад +3

    पैसे कमावण्याची कला म्हणजे वास्तू शास्त्र

  • @vikasjadhav7020
    @vikasjadhav7020 14 дней назад +3

    Sahstrbudhe सर is ग्रेट त्यांचे व्हिडिओ अप्रतिम आहेत सर त्यांचे शिष्य आहेत त्यामुळे ते हुशार आहेत वास्तू तज्ज्ञ च्या फी ला लोक घाबरतात

  • @malatishinde9247
    @malatishinde9247 2 часа назад +1

    खूपच छान माहिती मिळाली परंतु वास्तुशास्त्राप्रमाणे घर नसल्यास टेन्शन येते काहीतरी फॉल्ट असतोच, उपाय सांगितले ते करून पाहणे एवढेच हातात आहे. धन्यवाद 🙏🌹

  • @sheelasarnaik4691

    खूप खूप छान कार्यक्रम झाला.सर आमचे मार्गदर्शक आहेत,वास्तूचे आमचे गुरु आहेत.मी दोनदा त्यांच्याकडून वास्तू व्हिजीट करुन घेतली आहे.सरांचा स्वभाव फार छान आहे.अजूनही आम्ही काही अडचण असेल तर त्यांना विचारतो.ते नेहमीच मार्गदर्शन करतात.

  • @prashantgharat8711

    उत्तर दिशा बंद असेल तर काय उपाय करावा ?

  • @pratibhashirsath6216

    धन्यवाद सर अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.ज्योती तांई खुपखुप धन्यवाद स्वतःच घर काय पण भाड्यात घर पण मिळायला मला खुप च त्रास होत आहे खुप वर्षा पासुन स्वतः च घर शोधत आहे प्लीज मला मार्गदर्शन कराल का?खुप वैतागलेली आहोत आम्ही.प्लीज प्लीज

  • @vasundharakaulavkar4708
    @vasundharakaulavkar4708 16 часов назад +1

    दोघांचेही खुप खुप धन्यवाद छान माहिती मिळाली

  • @atishtayade9594
    @atishtayade9594 14 часов назад +1

    खूपच सुंदर सरांची व्हिजिट घेण्याकरता काय करावे लागेल

  • @archnakadam5944
    @archnakadam5944 14 дней назад

    खरंच ताई परत सरांना बोलवा आणि आणखीन माहिती ऐकायला खूप आवडेल

  • @archnakadam5944
    @archnakadam5944 14 дней назад +2

    खरंच ज्योती ताई तुम्ही खूप छान आहात माहिती दिली त्या सरांना पण खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद खूप छान माहिती मिळाली छोट्या छोट्या टिप्स मधूनच बरंच काही शिकता येतं धन्यवाद ताई

  • @nirmalamohite5548
    @nirmalamohite5548 14 дней назад +1

    खूपच छान माहिती दिली आहे.वरचेवर अशी ज्ञानवर्धक व उपयुक्त माहिती मिळत रहावी . असे वाटते .

  • @mohiniganu1580
    @mohiniganu1580 День назад +2

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @minalpatil6852

    नमस्कार सर्व श्री स्वामी समर्थ कृपा🙏🌺🔔

  • @milindmilind1567
    @milindmilind1567 16 часов назад +1

    Wonderful, Sir has given excellent guidance,to the point.

  • @sushamasuryavanshi833

    Khup chan knowledgeable mulakhat. Chan upay योजनांची सुन्दर मेजवानी च होती.

  • @truptitopale6772

    खूप छान मार्गदर्शन. सरांना परत बोलवा.

  • @VeenaDeshpande-co9hj

    खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे... खूप धन्यवाद...

  • @OpShotsOfAditya2015

    Makrand Sardeshmukh sir is great.