खुप ज्योतिष शास्त्रावर गुरुजींचे बोधकारक मार्गदर्शन, धन्यवाद .माणूस अडचणीत असला की त्याला कांही सुचत नाही अशा वेळी गुरुजींची खुप मदत होईल. मी नक्की contact करेन .
अतिशय सुंदर मुलाखत आहे. राहु केतु बद्दल असं सांगितलं जातं की स्वरभानु नावाच्या राक्षसाच्या लक्षात आलं की मोहिनी ( भगवान विष्णू यांनी धारण केलेल्या रुपातील सुंदरी) केवळ देवतांनाच अमृत देत आहे. त्यानं ताबडतोब रुप बदललं आणि देवतांच्या पंक्तीत बसुन अमृत मिळवलं. नंतरची कथा सर्वश्रुत आहेच. मात्र खूपच मनमोकळेपणाने माहिती दिली आहे याबद्दल मनापासून धन्यवाद.
मी पण काही काळ टेल्को त काम केले आहे साधारण गुरुजिंसारखाच माझा प्रवास आहे. अंतर्बाह्य प्रामाणिक पणा पुर्ण मुलाखतीत दिसुन येतो. गुरुजींना दीर्घायुष्य लाभो!
Are dhaapnyaa work work kay asto re??? Ek rikshawala ek bandhkaam majoor kititari mehnat karto sarw mothe hotaat ka re?? Destiny luck fate navachi gosht aste kadal ka band buddhi
I live in pune uttam kakanche amhi 5 varsha pasun che client ahot...te jya goshti sangtat khraya hotat hi ani anubhav hi ahe te khup chan guide kartat .....
Dada khup chan mahiti ya podcast madhun milali👌👏 uttam kaka chi podcast chi series continue thevq🙏 marathi mansana yachi khup garaj aahe🧿❤ jevha me tyanchya mukhatun swami samarth nav aikle 🛕 me dhanyavaad zale. Achanak video samor aal mhnl aikav ky aahe pan aillyavar khup samadhan vatal🕉☯️ Shree swami samarth🛕🛕
@@joojooly1v.923 म्हणून काय लोकांना भिती दाखवून/फसवून कमवाल का?? ज्यांना हात नाही त्यांच भविष्य कोण सांगत?? ज्यांना जन्म दिनांक माहिती नसती त्यांच पण भविष्य उज्वल असतच ना??
उत्तम फटांगरे काका मोबाईल नंबर -
+91 72760 97265
पत्ता पाठवा काका
Mala suddha contact no aani address hava ahe
Mala suddha number hawa ahe. Thank you
Uttam phatangare address ani mobile number pathva
माझ्या मुलीच्या लग्नाबाबत ,नोकरीबाबत बोलायचे व विचारायचे आहे
Jai guru ji 🙏🌹🙏
आपल्या सांगण्याची पद्धत खुप प्रामाणिक आहे.आपणास भेटण्याची इच्छा आहे.आपल्यामुळे खुप जणांच्या घरात आनंद निर्माण होईल
अतिशय उत्तम,योग्य मार्गदर्शन🙏🙏 काकांचा..फोन व पत्ता मिळाला तर त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल.
अश्या ज्योतिष्यांची जगात खूप गरज आहे....
खूप छान पॉडकास्ट आहे....
गुरू हा गुरूच असतो तो दिशा हिन व्यक्तींना दिशा दाखवतो आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न करता खूप छान काका आपल्या कार्याला सलाम
ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असनारे खूप जन आहेत पण येवढा प्रामाणिकपणे सांगणारे फारच कमी लोक असतील खूप खूप धन्यवाद सर खूपच सुंदर
खुप ज्योतिष शास्त्रावर गुरुजींचे बोधकारक मार्गदर्शन, धन्यवाद .माणूस अडचणीत असला की त्याला कांही सुचत नाही अशा वेळी गुरुजींची खुप मदत होईल. मी नक्की contact करेन .
अतिशय सुंदर मुलाखत आहे.
राहु केतु बद्दल असं सांगितलं जातं की स्वरभानु नावाच्या राक्षसाच्या लक्षात आलं की मोहिनी ( भगवान विष्णू यांनी धारण केलेल्या रुपातील सुंदरी) केवळ देवतांनाच अमृत देत आहे. त्यानं ताबडतोब रुप बदललं आणि देवतांच्या पंक्तीत बसुन अमृत मिळवलं.
नंतरची कथा सर्वश्रुत आहेच.
मात्र खूपच मनमोकळेपणाने माहिती दिली आहे याबद्दल मनापासून धन्यवाद.
सर तुमचा नंबर कळवणे
@@sindhujadhav725 सर मी मुंबई ला राहते मला तुमचा फोन नं मिळेल का?
मीरा थोरात सोलापुर
खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी
खूप छान काका महिती 🎉
मला तर अनुभव आला आहे खूप चांगला अनुभव आहे 2010 पासून मी काकांच्याकडे जात आहे अजुन पण मी जाते thank you kaka
मॅडम त्यांचा no आणि ऑफिस address द्याल
Address milel ka
Fees ky ghetat?
Address milel ka
खुप. छान माहिती. दिली. धन्यवाद 🙏🙏
God Bless You. Great knowledge
खूप सुंदर माहिती देतात सर तुम्ही🙏🙏
Khup chan mahiti...barech doubt clear zale . Thank you Sir
Please mala pan khupch garaj ahe.. Mala address or phone no. Milel ka?? 🙏🏻🙏🏻
अतिशय छान माहिती दिली सर आपले मनापा सून आभार🙏🙏
काका मुलाखत खुप छान झाली, अभिनंदन 🎉
Aadress send kara na
Khup chan margadarsh dile sir tumhi video pahun mala pn tumhala majhya baddal vicharnyachi ichha aahe
विजेता कॉर्नर चे मनापासून आभार काकांची मुलाखत घेऊन सगळ्यांना त्यांच्या न्यानाबद्दल माहिती दिली ❤
Chan mahithi dili sir thanks 🙏
1:12:29 दोन दिवस झाले मी कॉमेंट मध्ये गुरुजींचा contact number शोधतोय..😀
Kute ahe descriptions mde nahi ahe tai??
खूप छान माहिती दिली सर 🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️
खूब छान यशवंत होण्या साठी योग्य मार्ग दर्शन...
धन्यवाद सर🙏
खूप सोप्या पद्धतीने सांगितले
खुपच छान मार्गदर्शन
अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे.धन्यवाद.!"
Great podcast 🙏🏻✨thank you for guidance sir 🙏🏻
Thank you sir ❤🙏
मी स्वतः ज्योतिष आहे,हे तुमच्या कडे बघून खूप आपण काहीच नाही बघू तुम्हाला भेटण्याचा योग आला तर फारच बरं होईल, अनुभव खुप आहेत . Very nice
🙏🏻
@@sandhyabhorde2709 aho madam ha manus dha ahe kahi yet nahi yala kshala bhetun swatacha disrespect krta
तुम्हला कहि अनुभव् आहे का ??@@Mmmk12424
अतिशय सुंदर पाॅडकासट
तुम्हाला भेटण्याची फार इच्छा आहे पत्ता मिळाला तर फार बरे होईल.
भेटण्याची इच्छा आहे पत्ता मिळेल का
Thanks Sir, Vrey good programm podcost
मी पण काही काळ टेल्को त काम केले आहे साधारण गुरुजिंसारखाच माझा प्रवास आहे. अंतर्बाह्य प्रामाणिक पणा पुर्ण मुलाखतीत दिसुन येतो. गुरुजींना दीर्घायुष्य लाभो!
Mi bhetlo ahe Uttam Sirana. Best knowledgeable person with zero attitude. Ani Ajun ek sangto maza personal experience kharch changla ala.
@@suresh7001 fees kiti
Address kay aahe tyancha
@ Bhosari Pune . Directly call kara tyana
Call lagt nahi a tya number vr
Address kiva chalu number asle tar share kara
सर फारच सुंदर माहिती देली
Don't depend on astro. Do ur work. Work is God. Work is future.
Don't depend in the astro ok.are you satisfied in your life ?
Are dhaapnyaa work work kay asto re??? Ek rikshawala ek bandhkaam majoor kititari mehnat karto sarw mothe hotaat ka re?? Destiny luck fate navachi gosht aste kadal ka band buddhi
😂@@Kevin-xb4zv
छान माहिती दिली🙏🏻🌹
तुमचा पुर्ण पत्ता सांगा व फोन नंबर द्या❤❤🎉🎉🎉😅
Please contact no dya
खुपच छान. भेटणं ईच्छा आहे
Contact number an. adress please sanga
मा सर खूप छान माहिती कृपा करून मला आपला पत्ता मिळेल का व वेळ काय आहे आपल्या ऑफिसची
Khup chan abbhyas ahe.khup chan mahiti dili.great.👍
मला सुद्धा माझ्या मुलीची पत्रिका तुम्हाला दाखवायची आहे त्यासाठी कधी आणि कोणत्या पत्त्यावर येऊ
सर तुम्हाला पत्रिका दाखवायची आहे त्यासाठी तुम्हाला कसा contact करायचा
Sir tumcha contact number dya na
उत्तम फटांगरे काका मोबाईल नंबर -
+91 72760 97265
खूपच छान.....
I live in pune uttam kakanche amhi 5 varsha pasun che client ahot...te jya goshti sangtat khraya hotat hi ani anubhav hi ahe te khup chan guide kartat .....
सरांचा नंबर द्या आणि पत्ता
तुमचा नंबर द्या आम्हाला पत्ता तरी कळेल तुमच्या कडून तताई नं.दया तुमचा
Location konte aahe kakanche
Hi ...PlZ number ani patta sangal ka....
Pls kakancha contact detal ka khup urgent ahe
खूप छान माहिती दिली सर
सर तुमचा पत्ता सांगा
मुलाखत घेणारी व्यक्ती अजून प्रभावी व sharp असती तर अजून बरे वाटले असते
600
कृपया नंबर पाठवावा. अॉनलाईन कन्सल्टन्सी मिळेल का ?
Sir mic 🎤ajun चांगले घ्या please
खूप छान मार्गदर्शन केलं सर तुम्ही
Sir maza dob 1509.1967time 05.30am.place.Negpur maza marriege flat mumbai lahoil ka pls saga
Hi me pn nagpur chi ahe aapn connect hou shkto ka please??
@@radhikataldar ho canet hu
Great kaka❤
मुंबई मध्ये ब्रँच आहे का काका
Khup Chan sir
कोणत्या राशीचे लोक श्रीमंत होतात ते तर सांगितलं नाही
😅
Thank u sangitlya baddal 1 taas vachla maza
😂😂 thank you
😂@@prashant.palekar11
Han 😂
खूप छान माहिती दिली धन्यवाद❤❤❤
सर आपला पत्ता व फोन नंबर मिळाला तर आनंदच होईल.प्रत्यक्ष भेट पण घेता येईल.
You phone no please
उत्तम फटांगरे काका मोबाईल नंबर -
+91 72760 97265
@@VijetaCorner number band aahe to address dya
छान मुलाखत दिली आहे
Gret
Sìr aapàn jyòtish shashara babat khup chan mahiti dili bàddAl dhanyavad
पुण्यामध्ये कुठे आहे तुमचे ऑफिस
उत्तम फटांगरे काका मोबाईल नंबर -
+91 72760 97265
Dada khup chan mahiti ya podcast madhun milali👌👏 uttam kaka chi podcast chi series continue thevq🙏 marathi mansana yachi khup garaj aahe🧿❤ jevha me tyanchya mukhatun swami samarth nav aikle 🛕 me dhanyavaad zale.
Achanak video samor aal mhnl aikav ky aahe pan aillyavar khup samadhan vatal🕉☯️
Shree swami samarth🛕🛕
मुलाखत घेणारा व्यक्तिचा आवाज खुप खराब आहे
🙏🙏 खूप छान माहिती दिली sir 🙏🙏
काही नाही... पैसा कमवण्याचा धंदा आहे फक्त... अश्या लोकांना सगळी कडून पैसा पाहिजे असतो
एकदम बरोबर
तथास्तु . अशा लोकांनी असे चॅनल पाहू नयेत..स्वतः च त्रास कमी होईल .
पैसा कुणाला नको आहे.
Paisa saglyanna hawa ahe pan he kamachya manane 10 pat jara jast ch paise ghetat@@joojooly1v.923
@@joojooly1v.923 म्हणून काय लोकांना भिती दाखवून/फसवून कमवाल का?? ज्यांना हात नाही त्यांच भविष्य कोण सांगत?? ज्यांना जन्म दिनांक माहिती नसती त्यांच पण भविष्य उज्वल असतच ना??
Kup Chan👌👌
Hechi vhavi mazi asa janmo janmi tuza dasaa mauli mauli ❤
तूमचानंबरधा
Eka eka vaishanavane hoto panduranga pura
Dhanyawad sarvana from Atul Shitole
अगदी नावाप्रमाणे उत्तम माहिती 🙏
भेटायचे असेल तर फोन नंबर आणि वेळ मिळेल का
खूपच छान माहिती दिलीत खुप आवडली
ज्योतिष काकांचा फोन नंबर मिळेल त्याना भेटायच😊
Kaka majhe nav amrin tamboli DOB २४/०९/१९९३ janm divas Friday sakali ०७.०५ min var zala majhe lagn & carrier kadhi set hoil
Sagle astrologer khup paise ghetat, tumi mulakat madhe sanget le aste tar bare jale aste, aami nehi deu shakat khup paise ani khup trasat aahe
sonali madam is right
khup chan mahiti dili Sir, Dhanyavaad😊
सगळा जर ज्योतिष वर सोडला तर मग... कर्म काय झक मारायला आहे का 😢.. . कर्म सिद्धांत हा सगळा ठरवते
योग वाशिष्ठ दैव वाद नाकारते भगवद्गीतेतील कर्म सिद्धांताला काहीच अर्थ नाही.
खुप छान माहिती दिली ❤👌🏻
खरतर तुम्ही फक्त 100 रू च घ्यायला हवे कारण खुप आहे तुमच्याकडे म् णुन
हे तुम्ही रजकारणा बाबत बोलत नाही तुम्ही पैसा खातात लोक तेव्हा
Kiti fee ghetat
2500@@ganeshshelar6591
धन्यवाद apka fir ur confidence talk
मला जयोतीषींना भेटायचंय तर कधी अपोंयमेंट मिळेल,मी देहुरोडला राहतो.प्लीज एड्रेस कळवा.
उत्तम फटांगरे काका मोबाईल नंबर -
+91 72760 97265
नमस्ते काका🙏🏻 छान माहिती दिलीत
किती पैसै घेता कुठे आफि स आहे
काकांचा आड्रेस पाहिजे
Chhan
उत्तम फटांगरे काका मोबाईल नंबर -
+91 72760 97265
खूप छान माहिती सांगितली सर
Mazha done mulanchi patrika banevaychi ahe...pl tumcha number dya sir
खुप छान माहीती दिली ,काकांचा Address आणि no भेटल का
खुप छान मार्गदर्शन केल खुप खुप आभारी आहोत. तूमची भेटीसाठी कूपया फ़ोन नेवर शेयर करा. 🙏
Khub chan mahiti
Khup chan🙏🙏🙏
Khoopach chan margadarshan
आकाश सरांना सांगा कि सुप्रसिद्ध ज्योतिषी उत्तम फटांगरे याच्या सोबत अजुन एक podcast करा
छान मुलाखत 👌👌🙏
नंबर काका चा तेवढा टाका लवकरच
ha program khup chan ,me mana pasun aaikla 👌🙏
Nice
Twins astil tr ras nakshatra pad hya nusar kundalicha kay prabhav asel
Chan 😊
मानसाच जीवन हे ग्रहावरच आवलबुंन आसत हे आम्ही मान्य करतो राम क्रष्ण हरी ❤
God created us. And God loves us. I think we don't need more than that
💯👍👍👍👍👍💯👍👍👍👍👍mhanunach mi jyotish shashtra shikle , aani 20 varsh jyotishachya durbinitunach mansala pahte , khup enjoy kele , mhanun mala , kuthlyahi mohat padta aale nahi , jyotishane sarv raste clear kele veloveli red signal dile tehi swa abhyasane , konamule nahi , mhanun mazha 💯 vishwas aahe , pan kahi jyotishani lokana 💯 lutlay 😃😃😃😃😃😃😃😃
पाॅडकास्ट बघितल्यावर लक्षात आल की गुरूजी फार प्रामाणिक आहेत. संपर्का करीता फोन नं मिळाल्यास बरे होईल.